हिवाळ्यातला लदाख - लेह पैलेस आणि शान्ति स्तूप (भाग ६)

हिवाळ्यातला लदाख - लेह पैलेस आणि शान्ति स्तूप (भाग ६)
मागील पानावरून ............ मी मोलभाव करून ३५०० ची चादर २००० ला ठरवली. ती चादर पैक झाल्यावर मी पैसे द्यायला लागलो तितक्यात एक लद्दाखी बाई तिथे आली. तिने १६०० वाली चादर चा भाव विचारला. दुकानदार म्हणाला ४८० रुपये. ती बाई खूप जास्त भाव आहे असं म्हणत तिथून निघून गेली. मग काय माझं डोकच सटकला. जर त्या बाईन तिथे थांबून मोलभाव केला असता तर त्या दुकानदाराने ती चादर २०० ला पण दिली असती. मी ती पैक केलेली चादर नाही घेतली..........
| लेह पैलेस |
| मुख्य दरवाजा वरती कुलूप लावलेलं होतं |
| समोर केसर सेमो गोनपा पण दिसत होता. |
| केसर सेमो वरून लेहचा मस्त नजारा दिसत होता. |
| खारदुंगला रोड वर धावनारा ट्रक |
| ज्या दिशेने गोनपा पर्यंत चढलो होतो. त्याच्या उलट दिशेने खाली उतरलो. हि पायवाट उतार दिशेला असल्याने इकडे पण बर्फ जास्त होता |
| दाव्या बाजुला केसल सेमो दिस्तोय. तेथुनच मि आलोय |
| शान्ति स्तूप |
| वर तिथेच खारदुंग-ला आहे. निट लक्ष्य देऊन पाहिलं तर तिकडे जानारे वाकडे तिकडे रस्ते दिसत आहेत |
| शान्ति स्तूप वरुन दिसनारा लेह पैलेस आनि केसल सेमो |
वाचने
3254
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
अप्रतिम !!!!
वाचतोय.
आपल्या प्रतिसादबद्दल अनेक धन्यवाद !!