१०५( की १०७?) हुतात्मे आणि वेगळा विदर्भ
In reply to लेखकाच्या मुद्द्यावर माझे म्हणणे by नाना स्कॉच
In reply to असे चुकीचे शब्द आपणच परत परत by नाना स्कॉच
संयुक्त महाराष्ट्र किंवा मुंबईसह महाराष्ट्र हा विदर्भासाठी मुद्दा कधीच नव्हता! तेव्हा हुतात्मे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा वगैरे भावनिक मुद्दे विदर्भासाठी लागू होऊ शकत नाही. उद्या मुंबई वेगळी करायचे कोणी बोलले तर नक्कीच विरोध व्हावा, बळी मुंबईसाठी गेले आहेत!मला वाटते की समस्या इथेच आहे. मुंबई तत्कालीन प्रदेशातील सर्वात महत्वाचे शहर असल्याने आंदोलन तेथे झाले होते. याचा अर्थ ते फक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा आणि विदर्भाचा त्याच्याशी काही संबंध नाही असा होत नाही. वैदर्भीयांना संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांनी "आमचे आंदोलन मुंबई, पुणे, बेळगाव, मराठवाडा, विदर्भ यासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आहे" अशी घोषणा करणे अपेक्षित होते का? ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिले ते फक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याच करता होते हा पूर्वग्रह करून लेख लिहिला आहे असे मला वाटते. महाराष्ट्र एकीकरण समितीची निवडणुकीतली कामगिरी आणि त्यांना "केवळ" फक्त मुंबई कोकणात मिळालेले यश याचा मुद्दा मांडून वाचकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न इथे दिसतो कारण हीच महाराष्ट्र एकीकरण समिती गेली कित्येक दशके बेळगावमध्ये महानगरपालिका निवडणूक अविरतपणे जिंकत आहे याचा उल्लेख लेखकाने सोयीस्करपणे टाळलेला दिसतो. विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील लोकांनीसुद्धा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाशी आपला काही संबंध नाही असे म्हणावे का? राहिला मुद्दा वेगळ्या विदर्भाच्या विषयावर पश्चिम महाराष्ट्रातून होणाऱ्या आरडा ओरड्याचा, सगळे राजकारण आहे हो. जसे विदर्भ आणि मराठवाड्यात होणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी जसा पश्चिम महाराष्ट्र जबाबदार असतो तसाच तो वेगळ्या विदर्भाच्या मागणीला होणाऱ्या विरोधालासुद्धा आहे, नाही का?
In reply to पूर्वग्रहदूषित विचारांनी लिहिलेला लेख! by विद्यार्थी
In reply to त्यापेक्षा असं केलं तर - by घाटावरचे भट
In reply to मा गो वैद्य चार राज्ये by प्रकाश घाटपांडे
In reply to अहो आपलं उपर एक! by घाटावरचे भट
In reply to हा विचार पण करा by पुतळाचैतन्याचा
In reply to स्वाम्या, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to काहून फडफड करून र्हायले by ए ए वाघमारे
In reply to आपन आपलं चुपचाप कोपर्यात by कैलासवासी सोन्याबापु
In reply to स्वाम्या, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to आलास सायच्या!! अब तुम लढो हम by स्वामी संकेतानंद
In reply to लढा बाप्पू. आमी हावोत by अभ्या..
In reply to आलास सायच्या!! अब तुम लढो हम by स्वामी संकेतानंद
In reply to स्वाम्या, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सगळे प्रांतवादी आले म्हणून by संदीप डांगे
In reply to काय संदीपान्भो. दोन दिस लेट by अभ्या..
In reply to सगळे प्रांतवादी आले म्हणून by संदीप डांगे
In reply to लेख प्रचंड आवडला आहे. by गॅरी ट्रुमन
In reply to प्रचंड सहमत. वेगळा न करताही by तर्राट जोकर
In reply to वेगळे राज्य आणि वेगळे राष्ट्र by सातारकर
In reply to लावायला हरकत नाही पण by स्वामी संकेतानंद
In reply to अस गणित आहे तर by सातारकर
In reply to वेगळे राज्य आणि वेगळे राष्ट्र by सातारकर
In reply to हेच तर कन्हैय्या आणि पार्टी by सोत्रि
In reply to वाहवा! by स्वामी संकेतानंद
In reply to ह्या स्वामीच्या धाग्यावरच by कैलासवासी सोन्याबापु
In reply to भावनिक मुद्दे by मित्रहो
राज्य वेगळे झाले म्हणून ना भाषा बदलत ना संस्कृती.हेच म्हणतो, भाऊ..
In reply to एक अडाणी प्रश्न! by सतीश कुडतरकर
परत एकदा