मेट्रो प्रवासात मनुस्मृति वर चर्चा - ब्राम्हण आणि शुद्र
In reply to मनुस्मृतीबाबत माझं काहीसं by प्रचेतस
In reply to मनुस्मृती ही एक चांगली पंचिंग by प्रकाश घाटपांडे
खर तर एक प्राचीन साहित्य म्हणुन फार फार तर त्याकडे पहावे.
+1234567890In reply to खर तर एक प्राचीन साहित्य by नाना स्कॉच
In reply to देवदत्त पटनाईक यांचे मत by गॅरी शोमन
In reply to नुकतेच डॉ. इंदुभूषण बडे by सतिश गावडे
In reply to कुरुंदकरांच्या मनुसमृतीत by प्रचेतस
In reply to कुरुंदकरांच्या मनुसमृतीत by प्रचेतस
In reply to मी काय म्हणतो प्रचेतसभौ by बोका-ए-आझम
In reply to मी काय म्हणतो प्रचेतसभौ by बोका-ए-आझम
In reply to मी काय म्हणतो प्रचेतसभौ by बोका-ए-आझम
In reply to कुरुंदकर डाव्या विचारांचे by प्रचेतस
In reply to >>मनुस्मृतीमध्ये चांगल्या by सतिश गावडे
In reply to लेखकाचे बरेच मुद्दे by उगा काहितरीच
In reply to सहमत आहे. by सतिश गावडे
In reply to मनुस्म्रूती जाळणे हे by मितभाषी
In reply to मनुस्म्रूती जाळणे हे by मितभाषी
मनुस्म्रूती जाळणे हे प्रतिकात्मक आहे.बाबासाहेबांनी ज्या काळात मनुस्मृती जाळली त्या काळी त्या प्रतिकात्मक दहनाला अर्थ होता. कारण तेव्हा अन्यायकारक नियम असणारी मनुस्मृती ही "घटना" म्हणून वापरली जात होती. आज स्वतंत्र भारताचे संविधान अस्तित्वात असताना आणि देश या संविधानानुसार चालत असताना मनुस्मृती जाळण्याला काहीच अर्थ नाही. आजच्या घडीला मनुस्मृती हा एक कालबाह्य संस्कृत श्लोकसंग्रह आहे.
In reply to आजच्या आपल्या संविधानावर by विवेकपटाईत
In reply to महाराज रुपेरी किनार by भाऊंचे भाऊ
In reply to आजच्या आपल्या संविधानावर by विवेकपटाईत
जे लोक मनुस्मृति जाळतात, त्यांना त्या पेक्षा कितीतरी खालच्या दर्जाचे न्यायिक ग्रंथ आहेत. JNU वाले त्या वर चूप राहतात. हाच ढोंगी पणा. आदर करायचा आहे तर सर्व ग्रंथांचा करा,. एकाचाच विरोध का. हाही प्रश्न आहेच.पटाईतजी, १) एका चुकीने दुसर्या चुकीचे समर्थन होत नाही. एकांगी टिकांचा मी समर्थक नाही पण तुम्हालाही दुसर्या ग्रंथांवर अभ्यासपुर्ण टिका करण्यास कुणी आडवलेले नाही. (जिथपर्यंत माझ्या वाचनात आले विद्यार्थ्यांनी आख्ख्या ग्रंथाला जाळलेले नाही तर केवळ आक्षेप असलेल्या पृष्ठांना जाळलेले असावे चुभूदेघे) २) विषमता आणि अंधश्रद्धांमधील अघोरी भाग या नि:संशय नाकारल्या गेल्या पाहीजेत. दुसर्यांकडे बोट दाखवण्यात अर्थ नाही इट इज टाईम टू चेंज. उदाहरणार्थ हि पोप फ्रांसीस मधील बदलाची ताजी बातमी पहा. (कदाचित दिखाऊ असेल पण बदलाचा संदेश देण्याची तयारी आहे.) अलिकडे मध्य प्रदेशात काँग्रेस संघ कार्यालयावर तिरंगा फडकवण्यासाठी गेली संघ कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्वागत करुन स्वतःच्या कार्यालयावर भगव्या सोबत तिरंगा लावून काँग्रेस सोबत ध्वज वंदनात सहभाग घेतला. तुम्ही म्हणताय तसे तुम्ही खरेच मनुस्मृतीचा अभ्यास केला असेल तर त्यातील विषमतेचाही किमान निषेध करण्यास मागे पुढे पहाण्याचे काय कारण आहे ? एकदा चुकले ते चुकले म्हणून मग त्यात हे चांगले सुद्धा आहे म्हणून सांगा आणि मनाचा मोठेपणा दाखवा ना जरा. भारतात आ.ह. साळुंखे अद्याप शंकराचार्यांशी शास्त्रार्थाच्या संधीची वाट पहात आहेत. शंकराचार्यांच्या पुढील पिढीत आ.ह.साळूंखे सारखे ब्राह्मणेतर शंकराचार्यपदावर पोहोचतील तेव्हा भारतातील जातीयवाद संपण्याची खरी सुरवात झालेली असेल. बरेच काही सकारात्मक बदल झाले आहेत पण समानतेची मंजील अभी बाकी है.
In reply to आजच्या आपल्या संविधानावर by विवेकपटाईत
In reply to ह्याबद्दल by अनिरुद्ध.वैद्य
In reply to जेएनयु वाल्यांच्या पोथ्या by आनन्दा
In reply to हरकत नाही, by नाना स्कॉच
In reply to माझा यशवंत मनोहरांचा दुवा by माहितगार
In reply to उडाला नाय by पैसा
In reply to सहमत by hmangeshrao
In reply to औरंगजेब यावर टीका करणारे by DEADPOOL
In reply to सहमत by hmangeshrao
In reply to सहमत by hmangeshrao
In reply to मोगाखान, तुम्ही लिहा ना शुद्ध by तर्राट जोकर
In reply to हमकू वो पढने लिखने की जरुरत नै ! by hmangeshrao
In reply to हमकू वो पढने लिखने की जरुरत नै ! by hmangeshrao
In reply to hmangeshrao, by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to साहेब by सुबोध खरे
ते भारतात राहून पूर्वेकडे तोंड करून नमाज पढतात आणी पश्चिमे कडे तोंड करून सकाळी सूर्याची पूजा करतात.१ लंबर.. जाम हसलो
In reply to साहेब by सुबोध खरे
In reply to 1)संजय सोनावणी यांच मनुस्मृती by चेक आणि मेट
In reply to गुणकर्मविभागशः निवळ्ळ थाप आहे by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to क्षत्रियाचे ब्राह्मण झालेले by बॅटमॅन
In reply to ज्ञानेश्वरांबाबतही by ए ए वाघमारे
In reply to गुणकर्मविभागशः निवळ्ळ थाप आहे by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to हि थाप नाही. १८८० मधील by साहना
In reply to हि थाप नाही. १८८० मधील by साहना
In reply to हिन्दू धर्मातील प्राचीन by हेमंत लाटकर
In reply to हिन्दू धर्मातील प्राचीन by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to ... by hmangeshrao
In reply to बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा by तर्राट जोकर
In reply to हो by अर्धवटराव
In reply to तुम्ही होकारार्थी उत्तर दिले by तर्राट जोकर
In reply to आळंदी, तिरुपती, इस्कॉन.. by अर्धवटराव
In reply to अर्धवटराव. मी पौरोहित्य by तर्राट जोकर
In reply to बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा by तर्राट जोकर
In reply to आज हा बदल सोपा आहे.. पण जर by आनन्दा
In reply to अर्धवटराव व आनन्दा, by तर्राट जोकर
In reply to वर साहना यांनी उदाहरण दिलेले by आनन्दा
In reply to वर साहना यांनी उदाहरण दिलेले by आनन्दा
In reply to असं नसतं दादा. तुम्हाला by तर्राट जोकर
अमूक एका विधीने कोण्या शुद्राला, मराठ्याला ब्राहमण जातीत घेऊ शकतो का?मला वाटतं, नाही. अर्थातच, कुठलाही मराठा शुद्राला, ब्राहमणाला जातीत घेवू शकत नाही. शुद्रांबाबतही तेच.
In reply to असं नसतं दादा. तुम्हाला by तर्राट जोकर
असं कोणाला कोणीही आपल्या जातीमधे घेऊ शकतं काय?हे सामान्यपणे बरोबर आहे. सामान्यपणे जात रोटीबेटी व्यवहारांनी ठरत असे. त्यातले रोटी व्यवहार आता कालबाह्य झालेत. बेटी व्यवहार अजूनही आहेत. बाकी तुमच्या माहितीसाठी - ब्राह्मण जात पाळणारे अजूनही जर मुलगा ब्राह्मण पण मांसाहारी असेल तर आपली मुलगी देत नाहीत. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर - तुम्ही जर ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न केलेत, तर तुम्ही नाही, पण तुमची मुले नक्कीच ब्राह्मण बनू शकतात.
पण काही प्रसंग असे माहिती आहेत जिथे ब्राह्मण नसल्याचा पुरावा द्यावा लागलेला आहे व असल्याचाहीहे थोडे स्पष्ट केलेत तर बरे होईल. कदाचित तुम्हाला मंदिर पूजेबद्दल म्हणायचे असेल - त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. माझ्या व्यक्तिगत अधिकारात जे असेल त्यात मी व्यक्तीची जात पाहण्यापेक्षा त्याचा अधिकारच बघेन. असो - इति लेखनसीमा, नाहीतर विषय दुसरीकडे जाईल.
In reply to असं कोणाला कोणीही आपल्या by आनन्दा
In reply to बाकी अवांतर - तुम्ही माणसात by आनन्दा
In reply to अर्धवटराव व आनन्दा, by तर्राट जोकर
आज कोणालाही रितसर व कायदेशीररित्या जात बदल करणे शक्य आहे का एवढेच विचारले आहे.तजो, कुणी जात बदलून मागेल का हा प्रश्न बाजूला ठेऊ; भारतीय राज्य घटनेच्या आर्टीकल १९ मधील पुढील बाबी एकत्र ठेऊन पहा, All citizens shall have the right (a) to freedom of speech and expression; (मी स्वतःला काय म्हणवून घ्यायचे जाहीर करायचे याचे तत्वतः स्वातंत्र्य असणे अभिप्रेत आहे (डॉक्टर नसताना स्वतःला हेतु पुरस्सर तसे भासवणे इत्यादी गोष्टींना हे स्वातंत्र्य कदाचित लागू होणार नाही पण मी स्वतःला शूद्र, ब्राह्मण, क्षत्रीय अथवा अजून कुणा अमुक जातीचे म्हणून घेतले तर त्यावर बंधन घालणे शक्य नसावे, माझे करीअर सेल्स आणि बिझनेस डेव्हलेप्मेंटचे आहे क्वचित कुणि जातीचा उल्लेख केला तर मी स्वतःला गंमतीने वैश्य म्हणून सांगतो आणि माझ्या असे सांगण्यावर कायद्याचे सहसा बंधन येणार नाही) (g) to practise any profession, or to carry on any occupation, trade or business भारतीय जाती बर्याच प्रमाणावर ऑप्क्युपेशन रिलेटेड होत्या मी समजा स्वतःला सुतार जाहीर केले मे बी मी फक्त पेंसील छिलण्यापलिकडे कोणतेही सुतारकाम करत नाही तरीही भारतीय घटना मला सुतार म्हणवून घेण्याचे स्वातंत्र्य देते. शिवाय मला धर्म विषयक Which includes freedom of conscience and free profession, practice, and propagation of religion, अशा स्वरुपाचे स्वातंत्र्य आहे मी माझ्या एकट्याने स्वतःला अमुक जातीचा जाहीर केले आणि ती जात हा माझा conscience आहे म्हटले की संपले. हं विशीष्ट गोष्टींचा जसे की आरक्षणादी अथवा स्वतःला डॉक्टर नसाता डॉक्टर दाखवणे अशा हेतुपुरस्सर फायदा घेण्याचा मी प्रयत्न केल्यास तसे मला न करता येण्या इतपत मर्यादा असू शकतात. चुभूदेघे रितसर व कायदेशीररित्या जात बदल करणे
In reply to लाभ-हेतुविषयक विशीष्ट मर्यादा सोडल्यास स्वातंत्र्य असावे by माहितगार
In reply to राज्यघटनेनुसार दिलेले आपले by तर्राट जोकर
In reply to राज्यघटनेनुसार दिलेले आपले by तर्राट जोकर
In reply to बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा by तर्राट जोकर
बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा सवालः आज मी शुद्र जातीत जन्माला आलो तर ब्राह्मण जातीत बदल करुन मिळेल काय?बदल करण्याचे दोन मार्ग आहेत. एखाद्या ब्राह्मण कुटुंबात दत्तक जाणे हा पहिला मार्ग. दुसरा मार्ग फक्त स्त्रियांसाठी आहे. एखाद्या अब्राह्मण स्त्रीने ब्राह्मण पती केला तर विवाहपश्चात ती ब्राह्मण होते.
In reply to बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा by श्रीगुरुजी
बाकी सगळे सोडा. मुद्द्याचा सवालः आज मी शुद्र जातीत जन्माला आलो तर ब्राह्मण जातीत बदल करुन मिळेल काय?जिथपर्यंत भारतीय घटना आणि कायद्यांचा प्रश्न आहे, मी सरकार पुरस्कृत विशीष्ट फायदे घेण्यासाठी म्हणून करत नसेन तर मी स्वतःला काय जाहीर करावे याच्याशी कायद्याला काहीही देणे घेणे नाही. मी स्वतःला अगदी ब्राह्मण घोषीत करु शकतो, अगदी कॉपीराईटेड ज्ञान सुद्धा (जो पर्यंत चार्जेस भरण्यास तयार आहे) ते सक्तीने उपलब्ध करवून घेऊ शकतो (संदर्भ कॉपीराईट कायदा), जे कॉपीराईट फ्री आहे त्यांच्या संबंधात तर प्रश्नच येत नाही उघड उघडपणे वापरु शकतो, मला व्यवसाय स्वातंत्र्य सुद्धा भारतीय घटना देते मी स्वतःला इर्रिस्पेक्टीव्ह ऑफ माय पार्श्वभूमी पुरोहीत जाहीर करुन पौराहीत्याचा व्यवसाय करु शकतो मला भारतात पौराहीत्य करायचे आहे का क्लिनींग एजन्सी चालवायची आहे याचे पूर्ण स्वातंत्र्य आहेच. एवढेच नाही मी इतरांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य झाल्याची प्रमाणपत्रे फुकटातही आणि पैसे घेऊनही वाटू शकेन. भारतीय घटना स्वतःला इश्वर, प्रेषित, संत, गुरु जाहीर करण्याचे स्वातंत्र्य देतेच, पण दुर्दैवाने असे काही केल्यास कायदा हातात घेऊन अगदी दर दोन मिनीटाला घटनेची तुम्हाला आठवण देणारी मंडळी दुसर्या क्षणाला पलटून तुमच्या जिवावरही उठू शकतात हे भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील सावट उठण्यास अद्याप लांबची मजल आहे हे निश्चित
In reply to प्रतिसादा बाबत धन्यवाद. by विवेकपटाईत
In reply to आँ by hmangeshrao
मनुस्मृतीबाबत माझं काहीसं