अनबॉक्सिंग सेनहायजर सी एक्स ३.०
माझा हा दुसरा सेनहायजर हेडफोन आहे,पहिला एचडी २०२ अनुभवला होता. हा अनुभवच मला इतका भावला की मी सी.एक्स ३.० घेण्याचा निर्णय घेतला.हे तर मूळ कारण झाले... अजुन इतर कारणही होती,जसे आधीचे स्कलकँन्डीचे हेडफोन्स बराच काळ वापरले आणि आता ते कधी बाद होतील याची काही टोटल लावता येणार नाही. ;)
एचडी २०२ अनुभव घेउन मला माझ्या कानाची सवय बदलणे काय ते कळले... आधी ऐकलेल गाणं पुन्हा वेगळं का भासतं ? मग आधी ऐकलेली गाणी परतं ऐकुन पाहिली. फरक समजल्यावर त्यातुन अर्थातच अधिक आनंद मिळाला ! :)
रोज नविन गाणी ऐकण्याचा प्रयत्न करणे आणि त्यातुन आनंद घेणे आणि तो इतरांना घेता यावा म्हणुन तो जी+ वर आणि इथे देण्याचा उध्योग मी वेळ मिळेल तसा करतच असतो. ;) आता परत या हेडफोनचा काय वेगळा आनंद मिळतो आणि हा अनुभव कसा वाटतो ते पहायचे.
अपेक्षे प्रमाणे वेळेत डिलेव्हरी मिळाली... आता पॅकिंग उत्तम दिसते आहे, पण कंटेंन्ट बद्धल काय ?
या पॅकिंग मध्ये एक जोडी सिलिकॉन टीपची दिसते आहे, त्याच बरोबर अजुन दोन { एक लाहान साईज, आणि एक लार्ज} टिप्स दिले आहेत. सध्या आहेत त्याच टिपने ऐकतो, लहान ट्राय मारुन पाहिली पण ती माझ्यासाठी योग्य वाटली नाहीत... या वेळी रेड कलर निवडला,तेव्हढच बदल...
आता हेडफोन काढुन पाहतो... आणि अर्थातच ऐकायला सुरुवात देखील करतो :)
हे लिहिताना देखील अनुभव घेणे चालु होते... आणि एअर विविध भारतीवर लागलेल्या गुलदस्ता या कार्यक्रमातील खालील गाणं ऐकले. :)
अगदी वरवरचं हेडफोन बाबतं सांगायच म्हंटल तर आता तरी अनुभव चांगला वाटतो आहे, टिप्स जरा कानाला घट्ट वाटतं आहे, बराच काळ वापर करुन पाहिल्यावर खरं काय ते समजेल.
जाता जाता :- मी एअर विविध भारती खालील अॅपचा वापर करत ऐकत होतो. :-
All India Radio Live
तुम्ही ट्राय मारुन पहा... :)
तुमच्या फेडफोन्स रिलेटेड अनुभवासाठी हा धागा खुला आहे... :)
वाचने
16075
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
काळानुसार पाहिल्यास आता
किंमत???
ह्यातून ऐकतांना जे मूळ गाणे
In reply to ह्यातून ऐकतांना जे मूळ गाणे by तर्राट जोकर
WAV format हवे.= lossless.
In reply to ह्यातून ऐकतांना जे मूळ गाणे by तर्राट जोकर
होय
In reply to होय by लंबूटांग
उत्तम माहिती. खूप धन्यवाद. :-
In reply to होय by लंबूटांग
@ तर्राट जोकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tooh Tooh Tooh Tooh... ;) :- Gori Tere Pyaar Meinहेडफोन ?
ऑल इंडिया रेडियो ऍप डेटा वर
In reply to ऑल इंडिया रेडियो ऍप डेटा वर by नाना स्कॉच
सर्व लाइव रेडिओ टाइप अॅपस
In reply to सर्व लाइव रेडिओ टाइप अॅपस by कंजूस
अन-बॉक्सिंग आवडलं.
स्ट्रिमींग होताहोताच डाउनलोड करणारेअॅंड्रॉईड अॅप्स कोणते आहेत? हंगामा सारखे रेडिओ अॅप चालू असतांना रेकॉर्डिंग करता येईल का?In reply to अन-बॉक्सिंग आवडलं. by बहुगुणी
नोकिया / माइक्रोसॅाफ्ट
In reply to नोकिया / माइक्रोसॅाफ्ट by कंजूस
ट्युन-इन प्रो
मस्तं रे बाणा. चांगला चॉईस.
" अगोदर ऐकलेले गाणे वेगळे का
In reply to " अगोदर ऐकलेले गाणे वेगळे का by कंजूस
धागा व प्रतिसाद आवडले.
सेनहायजर हे नांवच आत्ता ऐकले.
In reply to सेनहायजर हे नांवच आत्ता ऐकले. by खेडूत
जॅक् पिन जवळ वायर तुटते.-
सेनहायजर
In reply to सेनहायजर by मंदार कात्रे
माझे मागच्या वेळचे हेडफोन
माझा एक रिकामपणचा उद्योग इथे
In reply to माझा एक रिकामपणचा उद्योग इथे by कंजूस
भारी :)
In reply to माझा एक रिकामपणचा उद्योग इथे by कंजूस
:)
@ कंजूस मामानोकिया /
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नाचो रे नाचो रे.... :- Jai Hoइतकी गाणी एकता ? कमाल आहे ?
#जो मोटोरोला जी- ३ वापरतो आहे
@ भाऊंचे भाऊ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नाचो रे नाचो रे.... :- Jai Ho