प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई, कशा आहात? तुमचे हे काही by सूड
विजय मल्ल्यांना भारतात आणा-कॉंग्रेस
- - पीटीआय मंगळवार, 15 मार्च 2016 - 01:45 AM IST Tags: vijay mallya, india, congress, new delhi कॉंग्रेस सदस्यांची राज्यसभेत मागणी; ललित मोदींवर निशाणा नवी दिल्ली - उद्योगपती विजय मल्ल्या यांनी बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा मुद्दा कॉंग्रेसने सोमवारी राज्यसभेत उपस्थित केला. परदेशात पलायन केलेल्या मल्ल्या व "इंडियन प्रीमिअर लीग‘चे माजी प्रमुख ललित मोदी यांना भारतात परत आणावे, अशी मागणी केली. प्रश्नोत्तराच्या तासात कॉंग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत येऊन घोषणा दिल्या. "विजय मल्ल्या, मोदी को वापस लाओ‘, अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. प्रमोद तिवारी यांनी मल्ल्यांबाबतचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, कर्जबुडवे उद्योगपती हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे सदस्य झाले आहेत. मल्ल्या यांच्याविषयी तिवारी यांनी केलेले वक्तव्य अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी स्वीकारलेले नाही, अशी माहिती उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी दिली. ===================== वाचताना चष्मा लावला नव्हता बहुतेक तुम्ही, बाकी तुम्च्या यांच्या पाठीची उसण बरी आहे ना, काळजी वाटते हो (श्रीगुरुजींना)In reply to माई by नाखु
In reply to विजय मल्ल्या, मोदी को वापस by चेक आणि मेट
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई, तुमच्या ह्यांना जरा हा लेख वाचायला सांगा. by बोका-ए-आझम
In reply to लिंक्स बद्दल धन्यवाद.... by मुक्त विहारि
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to उत्तम by माईसाहेब कुरसूंदीकर
जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही.हा मास्टरपीस.. मी देखील बरेच दिवस याच विषयावर विचार करत आहे. ३१ वर्षांचा कन्हैया अजून महाविद्यालयीन विद्यार्थी आहे, आणि त्याची आई म्हणे मोलमजुरी करून त्याला पोसते. असो. त्याची शिकण्याची हौस अजून फिटली नसावी. (मी हे वाक्य वापरून टीकाकारांना आयते कोलीत मिळवून देत आहे याची मला कल्पना आहे) परंतु त्याच्या वयाचा विचार करता त्याला विचारवंत, अगदी गेला बाजार अभ्यासक वगैरे म्हणावयास कहीच हरकत नसावी. त्याची कॉलेज गोईंग स्टुडंट ची जी प्रतिमा डोळ्यासमोर जाणून बुजून उभी केलेली आहे ती पुसून अॅक्टिव्हिस्ट अशी प्रतिमा उभी केल्यास बर्याच गोष्टींशी रिलेट करणे सोपे जाईल.
In reply to बरेच दिवसांनी by पैसा
मुळात विद्यार्थ्यानी राजकारण का करावे हेच समजत नाही. शिक्षण संपवून काय हवे ते करावेशिक्षण हे फक्त शिक्क्यासाठी वापरणारे असतातच की, ज्यांचं करीअर आधीच ठरलेलं असतं.. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राजकारण करायलाही काही हरकत नाही पण प्रत्येक राजकीय पक्षाची वेगळी विद्यार्थी विंग का? राजकारण करायचचं तर तशाही पायर्या असतातच की आधी गाव/ शहर/ जिल्हा मग राज्य वगैरे.. मग विद्यार्थी विंग का आणि सर्वच पक्षाचे विद्यार्थी नेते विद्यार्थी म्हणायच्या पलिकडच्या वयाचेच असतात.. हे कोडं आहे बाकी..
तुझ्या वयाची मुले दहा वर्षा आधीपासून कमावायला लागतात. तू करदात्यांचे पैसे खाऊन, आपल्याच देशाविरुद्ध वागतोस आणि ह्याची तुला थोडी सुद्धा शरम नाही त्याची देशाला चीड आहे.आजच्या Business Standard मधील हा लेख वाचा. कन्हैयासारखे आणखी कोणकोण करदात्यांचे पैसे खाऊन देशाविरुद्ध वागतायेत ते कळेल.
In reply to तुझ्या वयाची मुले दहा वर्षा by मार्मिक गोडसे
In reply to लेख वाचला. चांगला आहे. by बोका-ए-आझम
In reply to एकंदरित बोका ह्यांचा प्रतिसाद आवडलेला आहे, by नाना स्कॉच
In reply to एकंदरित बोका ह्यांचा प्रतिसाद आवडलेला आहे, by नाना स्कॉच
In reply to ४% हा छोटा आकडा नाही. भारत by sagarpdy
In reply to पटण्यासारखे आहे! :) by नाना स्कॉच
In reply to काय पटले ? by hmangeshrao
In reply to बैलगाडीखालुन चालणाअर्या by होबासराव
In reply to तुमचं आमचं चक्क जमलं. by hmangeshrao
In reply to तुमचं आमचं चक्क जमलं. by होबासराव
In reply to काय पटले ? by hmangeshrao
In reply to काय पटले ? by hmangeshrao
परदेशात नोकरी केली तरीही ते पैसे वैअयक्तिक खात्यातच जातात. परकीय चलन आणतो वगैरे तर थापाच ! त्या परकीय चलनाच्यआ आपल्याच खात्यात अखेर गांधीछाप नोटा होउन अखेर आपल्यालाच त्या मिळतात.खाली आमचे मित्र काळापहाड यांनी अर्थशास्त्र वाचायचा सल्ला दिलाय तो ऐकलात तर बरं होईल. म्हणजे मग तुम्हाला कळेल की अमेरिकेत डाॅलर्स कमावणा-या एखाद्या भारतीय माणसाने NRE Account वर पैसे पाठवले त्याच्या घरच्यांसाठी तर RBI त्याला बाजारभावानुसार रुपये देते (१९९४ पासून. त्याआधी fixed rate असायचा) आणि ते डाॅलर्स RBI कडे जातात. त्यामुळे परकीय चलन आणतो वगैरे थापाच हे चुकीचं आहे. आणि ते देशाला परकीय चलन मिळवून दिले म्हणून किंकाळत फिरतात असं म्हटलंय तेही. माहिती नाही तर सरळ माहिती नाही असं सांगावं. असा चारचौघांत पंचनामा करुन घेऊ नये.
In reply to परदेशात नोकरी केली तरीही ते by बोका-ए-आझम
In reply to .. by hmangeshrao
In reply to ते जगातली कुठलीच बँक देत नाही हो. by बोका-ए-आझम
In reply to .. by hmangeshrao
In reply to .. by hmangeshrao
In reply to काय पटले ? by hmangeshrao
In reply to लेख वाचला. चांगला आहे. by बोका-ए-आझम
१.कन्हैया आणि जे.एन.यू. मधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचं चुकीचं वागणं दुस-या कुणाच्या चुका दाखवून कमी होणार नाही. ही whatabouteryच आहे एक प्रकारची. आणि जर एका ठराविक पक्षाच्या पाठीराख्यांच्या म्हणण्यावर whataboutery म्हणून आक्षेप घेतला जाऊ शकतो तर यावरही घ्यायला पाहिजे. नाहीतर सरळ आपण पक्षपात करतो असे मान्य करायला पाहिजे.जेव्हा लोकं कराचा आणि देशद्रोहाचा संबंध जोडतात तेव्हा असे युक्तीवाद केले जातात. देशातील नागरिकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क तो कर भरतो म्हणून मिळालेला नाही. येथे प्रत्येकजण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कर भरत असतो.
जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही. तो जेएनयू मध्ये कसल्याशा विषयावर गेली अनेक वर्षे पीएचडी करत आहे.या मुद्द्याशी तितकीशी सहमती नाही. अमेरिकन विद्यापीठांमध्ये अगदी ४०-४५ वर्षांचे पी.एच.डी विद्यार्थीही बघायला मिळू शकतात. अर्थातच ८-१० वर्षांपासून पी.एच.डी चालू असेल तर मात्र नक्कीच प्रॉब्लेम आहे. FTII मध्ये ८-८ वर्षांपासून बॅचलर्स करणारी मंडळी आहेत--पी.एच.डी तर सोडूनच द्या. ती अर्थातच समर्थनीय गोष्ट नाही. पण पी.एच.डी उशीरा सुरू केली असेल तर आणि मुळातच पी.एच.डी ही बॅचलर्स पदवीप्रमाणे ३-४ वर्षात पूर्ण होईलच याची खात्री नसते त्यामुळे ३१ वर्षाचा पी.एच.डी विद्यार्थी असणे ही अगदी अशक्य गोष्ट नाही. रच्याकने: भविष्यात मलाही पी.एच.डी करायची अतोनात इच्छा आहे.आणि मी कुठे पी.एच.डी करायला गेल्यास माझ्याविषयीही मिपावर असे कोणी बोलू नका ही विनंती :)
In reply to सहमत-असहमत by गॅरी ट्रुमन
In reply to FTII मध्ये बॅचलर्स? by बोका-ए-आझम
In reply to सहमत-असहमत by गॅरी ट्रुमन
In reply to कन्हयाचा गेम आटपत आलाय आता. by तर्राट जोकर
In reply to कन्हयाचा गेम आटपत आलाय आता. by होबासराव
In reply to कन्हयाचा गेम आटपत आलाय आता. by होबासराव
In reply to साळुंखे साहेब by होबासराव
"राष्ट्रवाद है इसलिए राष्ट्र नहीं बल्कि राष्ट्र है इसीलिए राष्ट्रवाद है"
-मेजर सिद्धांत चौधरी (राहुल बोस), शौर्य
उगाच आठवले! असो!In reply to "राष्ट्रवाद है इसलिए राष्ट्र by नाना स्कॉच
In reply to अतिशय टुकार कॉपी चित्रपट by इष्टुर फाकडा
In reply to "राष्ट्रवाद है इसलिए राष्ट्र by नाना स्कॉच
In reply to राष्ट्र आहे म्हणून का होईना by निनाद मुक्काम …
In reply to राष्ट्र आहे म्हणून का होईना by निनाद मुक्काम …
In reply to राष्ट्र आहे म्हणून का होईना by निनाद मुक्काम …
In reply to आपल्याकडे फुकट सल्ले द्यायला by अत्रे
In reply to अत्रे by ट्रेड मार्क
In reply to नव-युग्पुरुष आणि भारतिय नागरीकांचे आशास्थान by होबासराव
भारतिय नागरीकांचे आशास्थान रा.रा. राहुल गांधितरूण आशास्थान न म्हटल्याबद्दल निषेध!
In reply to कृतघ्न कन्हैया by रमेश आठवले
In reply to ... by hmangeshrao
In reply to बादरायण सम्बन्ध by रमेश आठवले
In reply to तूमचे ज्ञान वाढवा ! by hmangeshrao
In reply to कायद्यात हाय तरतूद आहे ? by रमेश आठवले
In reply to बादरायण सम्बन्ध by रमेश आठवले
In reply to कन्हैयाला प्रवेशबंदी by रमेश आठवले
सहमत