ओवेसिंचा गळा
In reply to +९९९९९९९९९९९.... by श्रीगुरुजी
ठाणे व मुंबईतील काही ठराविक भाग सोडले तर सेनेला महाराष्ट्रात कोणीही ओळखत नव्हते. भाजपमुळेच महाराष्ट्रात शिवसेनेची वाढ झाली आहे.चुकीची समजूत आहे. मुंबई पुण्यात बसून केलेला हा विचार आहे. मी तुम्हाइतकी डिटेल्ड आकडेवारी नाही देऊ शकणार, वादविवादही करु शकणार नाही पण मराठवाडा अन त्याला लगत असलेला प. महाराष्ट्र व इतर भागात लहानपणापासून गावोगावी शिवसेनचे बोर्ड पाहतोय. भाजपाचा एखाद दुक्का कार्यकर्ता असायचा. शिवसेनेच्या बर्याच कट्टर शिवसैनिकांमुळे काँन्ग्रेसला/राश्ट्रवादीला अरेला कारे करणारा पर्याय मिळाला. अशी साथ युतीला मिळाल्याने सर्व महाराष्ट्रात भाजप पाय रोवू शकला. नाहीतर नुसत्या तत्वांवर राष्ट्रवादी/काँ शी निवडणुकी लढत घेण्याची एकट्या भाजपाची ताकतच नव्हती.
In reply to ठाणे व मुंबईतील काही ठराविक by अभ्या..
In reply to सहमत. by तर्राट जोकर
In reply to वस्तुस्थिती बरोब्बर उलट आहे. by श्रीगुरुजी
In reply to दगडाचा जनाधार!! by नाना स्कॉच
In reply to शिवसेना ही गुंडांनी, गुंडांची by बोका-ए-आझम
In reply to + १ by श्रीगुरुजी
भाजपने खांद्यावर घेतले नसते तर सेना मुंबईत सत्तेवर येऊ शकली नसतीशिवसेनेने खांद्यावर घेतले नसते तर भाजप राज्यात सत्तेवर येऊ शकले नसता
In reply to हाच प्रतिसाद by कपिलमुनी
In reply to मुनिवर्य तुम्हीसुद्धा? by बोका-ए-आझम
In reply to मुंबैत सेना-भाजपच्या जागा अशा by तर्राट जोकर
In reply to मुंबईत महापालिका निवडणुकीत by श्रीगुरुजी
In reply to विश्वास प्रस्तावाला सामोरे by तर्राट जोकर
In reply to विश्वास ठराव हरले नाहीत by बोका-ए-आझम
In reply to विश्वास प्रस्तावाला सामोरे by तर्राट जोकर
In reply to मुंबईत महापालिका निवडणुकीत by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या by तर्राट जोकर
In reply to सगळ्या पार्ट्या? by श्रीगुरुजी
In reply to राजकीय पक्ष असे असावे ते. by अभ्या..
In reply to हो राजकिय पक्षच. सरळ by तर्राट जोकर
In reply to फार व्यापक प्रश्न आहे. एकतर by श्रीगुरुजी
In reply to सगळ्या सोडा हो, ज्यांच्या by तर्राट जोकर
In reply to आधी म्हणालात सगळ्या पार्ट्या by श्रीगुरुजी
In reply to गोल गोल फिरणे सोडा. विचारलेला by तर्राट जोकर
In reply to मूळ धाग्याचा आणि या प्रश्नाचा by श्रीगुरुजी
In reply to हो अथवा नाही एवढंच उत्तर by तर्राट जोकर
In reply to उत्तर तयार आहे. पण ते याच by श्रीगुरुजी
In reply to भरकटला तर काय फरक पडतो गुरुजी by तर्राट जोकर
In reply to मूळ लेखातच शिवसेनेचा उल्लेख by श्रीगुरुजी
In reply to उत्तर तयार आहे हे उत्तर नाही. by तर्राट जोकर
In reply to तुम्ही कसाही अर्थ काढा. by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही उत्तर देत नाही आहात हे by तर्राट जोकर
उत्तर तयार आहे हे उत्तर नाही. त्यामुळे हा धागा काय किंवा न्वीन धागा काय, उत्तर द्यायची गरज तुम्हाला आहे. अन्य्था तुम्ही उत्तर देण्यापासून पळताय असाच अर्थ निघेल.तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. धाग्याशी संबंध नसलेला प्रश्न तुम्ही मला विचारलात आणि वारंवार उत्तर द्या, उत्तर द्या असे मागे लागला आहात. उत्तर ऐकण्याची गरज तुम्हाला आहे, उत्तर देण्याची मला गरज नाही. काय उत्तर द्यायचे, कधी उत्तर द्यायचे, कोणत्या धाग्यावर उत्तर द्यायचे, उत्तर द्यायचे का नाही हे मी ठरविणार.
In reply to मी उत्तर देणार आहे, पण ते या by श्रीगुरुजी
In reply to मी उत्तर देणार आहे, पण ते या by श्रीगुरुजी
In reply to असं कसा संबंध नाही? मुळ by तर्राट जोकर
मुळ धाग्यात तर भाजपचा भ सुद्धा नाही तरी आपण इथे भाजपची आरती वोवाळायला प्रतिसादामागे प्रतिसाद टंकत गेले.
परत एकदा आठवण करुन देतो, चेक करा. मूळ धाग्यात भाजपबद्दल काहीच नव्हते.तुम्ही मूळ लेख वाचलेला दिसत नाही म्हणूनच हे लिहिलेले दिसते. खालील परिच्छेद वाचा. या परिच्छेदात भाजपच्या पूर्वावताराचा म्हणजेच जनसंघाचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे. कोन्ग्रेस पार्टी मध्ये हिंदुना जेंव्हा दुय्यम वागणूक मिळत होती तेंव्हा संघा कडे दोन पर्याय होते, लोकशाही मार्गाने पार्टी उभी करून निवडणूक जिंकणे आणि किंवा कायद्याच्या बाहेरून काही तरी भानगडी करणे (उद रामसेना). जे लोक संघाला कट्टर वगैरे समजतात खरे तर त्यांनी संघाच्या निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे कारण त्यांनी खडतर पण अ-हिंसक मार्ग स्वीकारला. संघाला खरे तर शांततेचा नोबेल मिळायला पाहिजे. हाही परिच्छेद वाचा. इथे तर शिवसेनेचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच. नंतर या प्रतिसादात प्रथमच शिवसेनेच्या उल्लेखासंदर्भात सर्वसाक्षी यांनी उत्तर दिले व त्यानंतर शिवसेना-भाजपचा संदर्भ असलेल्या प्रतिसादांची मालिका सुरू झाली. शिवसेना-भाजप संबंधित प्रतिसादाची सुरूवात मी केलेली नाही. ज्यांनी केली त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागावे ही नम्र विनंती.
कोणी भाजपविरूद्ध बोलले तर त्याला आकडेवारी निशी उत्तर देत आहात.मी आकडेवारी देऊनच बोलतो. दुसर्यांच्या नावाने खोटे खपवित नाही.
भाजपला मोठं दाखवण्यासाठी तुम्ही शिवसेनेसाठी सत्तेसाठी कासावीस झाले असा तुच्छतादर्शक शब्दसमुच्चय वापरला. आता माझा प्रश्न त्या तुमच्या ह्याच धाग्यावरल्या प्रतिसादावर आहे. इतर अनेक ठिकाणी तुम्ही अशाच प्रकारची टिप्पणी करत आहात ह्याचा संदर्भ दिलाय.कासावीस होणे हा अत्यंत योग्य व संसदीय शब्द आहे. त्यात तुच्छतापूर्ण काहीही नाही. मराठी वृत्तपतातून, नियतकालिकातून, लेखनातून हा शब्द अगदी सहज वापरला जातो. त्याबद्दल कोणीही कधीही आक्षेप घेतलेला नाही. बादवे, शिवसेनेपेक्षा भाजप मोठा आहेच हे वेगळे सांगायला नकोच.
In reply to गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या by तर्राट जोकर
In reply to तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. by बोका-ए-आझम
In reply to हा प्रश्नच काय हो, समग्र by तर्राट जोकर
गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या तर्राट जोकर - Sat, 19/03/2016 - 19:51 गुरुजी, भाजपा सोडुन तुमच्या लेखी सगळ्या पार्ट्या कःपदार्थ, सत्तेला चटावलेले, सत्तेसाठी कासावीस होणारे, शय्यासोबत वैगरे करणारे असेच आहेत का?तुमचे शब्द हे आहेत. मी तुमच्या तोंडी हपापलेला असा पुष्कळ चांगला शब्द टाकला होता. ज्याचा अर्थ साधारणपणे तुम्ही जे इथे म्हणाला आहात तोच होतो.
In reply to हो. तुम्ही हपापलेला हा शब्द वापरलेला नाही by बोका-ए-आझम
In reply to यातला कःपदार्थ शब्द मी by श्रीगुरुजी
In reply to हो. तुम्ही हपापलेला हा शब्द वापरलेला नाही by बोका-ए-आझम
In reply to प्रश्नाचा मतितार्थ कळतोय ना? by तर्राट जोकर
समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे व नेहमीच असतोहे तुम्हीच कबूल केल्यामुळे आता तुम्हाला उत्तरं द्यायला कोणीही बांधील नाही.
In reply to समग्र तर्राट जोकरच चुकीचा आहे by बोका-ए-आझम
In reply to इतके बालीश व हास्यास्पद by तर्राट जोकर
In reply to दगडाचा जनाधार!! by नाना स्कॉच
शिवसेना वॉज सेना!! जोवर साहेब होते! नंतर असोच!!कमाल आहे. केंद्रात पूर्ण बहुमत यायला भाजपला २०१४ साल का उजाडले असे एकीकडे म्हणायचे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात शिवसेनेला २०% पेक्षा जास्त मते आणि ७३ पेक्षा जास्त जागा कधीच मिळाल्या नव्हत्या याकडे दुर्लक्ष करून परत शिवसेना वॉज सेना म्हणायचे.. कमाल आहे.
In reply to कमाल आहे by गॅरी ट्रुमन
"जोवर साहेब होते"
हे वाक्य सोडले नसते!! बाकी असोच्!!! तांत्रिक डिटेल्स मान्य करायला आम्हालाही हरकत नाही! कारण आम्ही तर्ककर्कश्य नाही! नीट मांडल्यास मुद्दे आत्मसात करतो. :) फ़क्त ते सेलेक्टिव रीडिंग सोडा तुम्ही गुर्जी नाही गॅरी आहात! ;)In reply to दगडाचा जनाधार!! by नाना स्कॉच
दगडाचा जनाधार!! मधे ते खुळ काढले होते मिसकॉल द्या अन भाजप मेंबर व्हा! कश्यात काय नाय तर आमच्या नाक्यावर बसणाऱ्या राष्ट्रवादी अन काँग्रेस च्या टग्याना सुद्धा "congratulations" चे मॅसेज आले होते ऑटोमेटेड बीजेपी कडून मेंबर झाल्याबद्दल! अन जनाधार जनाधार कसला सांगताय, किती टक्के मते आली लोकसभेत, बरं ते ही सोडा, जितकी मते मिळाली आहेत ती फ़क्त अन फ़क्त नमो नामक एका सशक्त पर्यायाला मिळाली आहेत! जनाधार होता तर 13 दिवसात सरकार का पडले होते? अन 99 मधेही स्वबळावर का नाही येता आले!? पुर्ण बहुमत यायला 2014 का उजाडावे लागले?? शिवसेना वॉज सेना!! जोवर साहेब होते! नंतर असोच!!तुम्ही बर्याच मुद्द्यांची सरमिसळ करीत आहात. मूळ मुद्दा असा होता की शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजप वाढला असा एक समज आहे. मी आकडेवारी देऊन हे दाखवून दिले आहे की वस्तुस्थिती याच्या बरोब्बर उलट आहे. मिसकॉल देऊन मेंबरशिप, देशात किती मते मिळाली, पहिले सरकार १३ दिवसात का पडले, ९९ मध्ये स्वबळावर का नाही आले इ. गोष्टींचा मूळ मुद्द्याशी कणभरही संबंध नाही. शिवसेनेने स्वतःबद्दल हा गोड गैरसमज जाणीवपूर्वक/अजाणता जोपासलेला आहे की शिवसेनेने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले. काही माध्यमांनीही याच गैरसमजाला खतपाणी घातले आणि मिपावरील काही जणांचे तेच मत आहे. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. भाजपमुळे शिवसेना ठाणे/मुंबईच्या बाहेर पोहोचली ही वस्तुस्थिती आहे. गावोगाव बोर्ड लावले म्हणजे मते मिळतातच असे नाही किंवा पक्ष तळागाळात पोहोचला असेही नाही. महाराष्ट्रात कोणाचा जनाधार जास्त आहे (अगदी मुंबईत सुद्धा) हे ऑक्टोबर २०१४ मध्ये पुन्हा एकदा सिद्ध झाले इतकंच.
In reply to ठाणे व मुंबईतील काही ठराविक by अभ्या..
In reply to शिवसेनेचे तसे बोर्ड अनेक by श्रीगुरुजी
संघाच्या शाखा महाराष्ट्रात सर्वत्र होत्या व भाजप संघाचेच अपत्य असल्याने भाजपला आपले अस्तित्व दाखविण्याची वेगळी गरज पडली नाही.छ्या.... संघ आणि भाजपाचा संबंध नाहि या माझ्या थेअरीची वाट लागली. =))
In reply to शिवसेनेचे तसे बोर्ड अनेक by श्रीगुरुजी
In reply to स्थापनेनंतर by कपिलमुनी
In reply to चुकीची माहिती. by श्रीगुरुजी
In reply to शिवसेनेवर एक वेगळा धागा काढा, by प्रदीप साळुंखे
त्याच प्रमाणे मराठी माणसाच्या मनात कोन्ग्रेस विषयी द्वेष आणि स्वता विषई अन्यायाची भावना निर्माण झाली तेंव्हा बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पक्ष उभारून कोन्ग्रेस ला माती चारली. कायद्याच्या बाहेर जावून ठोकशाही करत त्याना स्वताचे साम्राज्य निर्माण करता आले असते पण त्यांनी सुद्धा खडतर मार्ग पत्करला. शिवसेनेने भलेही अनेक वेळा कायदा तोडला असेल पण तरी सुद्धा काही बेसिक तारतम्य त्यांनी सांभाळले होतेच.त्यावर एक प्रतिसाद आल्यावर मग नंतरच प्रतिसादांची मालिका सुरु झाली.
In reply to चुकीची माहिती. by श्रीगुरुजी
In reply to ओक्के by कपिलमुनी
In reply to तसं पाहिलं तर नवीन कोराकरकरीत by श्रीगुरुजी
In reply to ठाणे व मुंबईतील काही ठराविक by अभ्या..
In reply to शिवसेनेची ताकद होती अभ्याभौ, by बोका-ए-आझम
In reply to कम्युनिस्ट आणि परप्रांतीय हे by अभ्या..
असो!! :DIn reply to अभ्या भाऊशी शब्द शब्द सहमत by नाना स्कॉच
In reply to हे व्यंगचित्र सेना कशी होती by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे आज बाळासाहेब, महाजन by तर्राट जोकर
In reply to नाही. आज बाळासाहेब, महाजन by श्रीगुरुजी
In reply to बाकी काही म्हणा. भाजपच्या by तर्राट जोकर
In reply to भाजपच्या महाराष्ट्रातल्या आजवरच्या यशामागे सेनेने केलेले ग्राउंड by ईश्वरसर्वसाक्षी
In reply to बाकी काही म्हणा. भाजपच्या by तर्राट जोकर
In reply to सेनेने केलेले ग्राऊंडवर्क? by श्रीगुरुजी
१९९० पासून भाजपमुळे शिवसेना ठाणे/मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राला माहिती झाली.श्रीगुरुजी, अत्यंत खेदपूर्वक नमूद करतो. तुमच्यावरचा विश्वास उडाला. :(
In reply to १९९० पासून भाजपमुळे शिवसेना by अभ्या..
In reply to नाही. आज बाळासाहेब, महाजन by श्रीगुरुजी
In reply to माझ्या ह्या rambling ला इतका by साहना
In reply to गुहांचे वक्तव्य बरोबर आहे by गामा पैलवान
In reply to तजो by आजानुकर्ण
संघाचे फक्त एकच तत्त्व आहे; हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे, म्हणजेच हे हिंदू राष्ट्र आहे.ते त्याला हिंदू संस्कृती असे म्हणतात,अन त्यामध्ये मुसलमान सुद्धा येतात.
In reply to . by प्रदीप साळुंखे
ते त्याला हिंदू संस्कृती असे म्हणतात,अन त्यामध्ये मुसलमान सुद्धा येतात.काय सांगता!! मग सरळ भारतीय संस्कृतीच म्हणायचं ना!
In reply to काय सांगता! by आजानुकर्ण
In reply to तेवढं हुणार की राव! by प्रदीप साळुंखे
हिंदू=सिंधूच्या पलीकडे राहणारे,आपन पाकीस्तानी बांधवांना पन हिंदूच म्हणायचे आता. ;)
In reply to हिंदू=सिंधूच्या पलीकडे by अभ्या..
In reply to बरोबर by आजानुकर्ण
In reply to बरोबर by आजानुकर्ण
In reply to राष्ट्र ही हिंदूंची कल्पना आहे by गामा पैलवान
In reply to राष्ट्र ही हिंदूंची कल्पना आहे by गामा पैलवान
In reply to ... by hmangeshrao
In reply to ... by hmangeshrao
In reply to हा प्रतिसाद दुसर्या धाग्यावर by निनाद मुक्काम …
चित्र जालावरून साभारIn reply to तावातावाने सगळे राजकाराणावर by नाना स्कॉच
In reply to या महान देशभक्तांना आदरांजली! by श्रीगुरुजी
In reply to तावातावाने सगळे राजकाराणावर by नाना स्कॉच
In reply to तावातावाने सगळे राजकाराणावर by नाना स्कॉच
In reply to शहीद दिवसाशि सहमत , नाना पण by भंकस बाबा

In reply to ह्या हायजॅकिंगबद्दल काय मत by तर्राट जोकर
In reply to शहीद दिवसाशि सहमत , नाना पण by भंकस बाबा
ठाणे व मुंबईतील काही ठराविक