अफझल गुरू : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
In reply to कोणते हिन्दू आहात तुम्ही ट्रेडमार्क? by भंकस बाबा
In reply to साधासुधा सामान्य हिंदू by ट्रेड मार्क
In reply to बीफ म्हणजे गोमांस असे कोणी by मार्मिक गोडसे
In reply to बीफ म्हणजे गोमांस असे कोणी by मार्मिक गोडसे
In reply to @मार्मिक, by भंकस बाबा
In reply to बीफ म्हणजे गोमांसच बाबाजी. by बोका-ए-आझम
बीफ म्हणजे अजून काहीतरी वेगळंच आहे?जे मांस खाण्यास कायद्याने बंदी आहे त्याबद्दलच मि प्रश्न विचारला होता. @डॉ.सुबोध खरे
हा प्रतिसाद अप्रस्तुत आणि पातळी सोडून होता असे मला वाटतेमान्य आहे. परंतू मी विचारलेल्या प्रश्नाला प्रतिसाद देताना ट्रेड मार्क ह्यांनी कोणती पातळी राखली होती? वैयक्तिक पातळीवर येऊन उगाचच धार्मिक तेढ निर्माण होईल असा सल्ला मला देण्याची काय गरज होती? त्यामुळे मी सं.मं ला विनंती करतो माझा प्रतिसाद काढून टाकावा व ज्यावर मी उपप्रतिसाद दिला तो ट्रेड मार्क ह्यांचा प्रतिसाद संपादीत करावा.
In reply to @ बोका ए आझम by मार्मिक गोडसे
In reply to काहीही हं गोडसे by ट्रेड मार्क
तुम्हाला का एवढा राग आला काय माहित.मुळात तुम्हाला व भं.बा. ना माझा प्रश्न समजलाच नाही. 'एखाद्याला' व 'त्याची' असे मी म्हणले आहे, मला खायचे असे मी म्हणालो नसताना तुम्ही दोघांनी व्यक्तीगत होउन मला बळजबरीने गोमांस व डुक्कर खायचा सल्ला दिला. वर कुठे जाऊन खावे हेही सुचवले ज्याचा मी विचारलेल्या प्रश्नाशी सबंध येत नव्हता. डुक्कर मधे आणायचे कारण मला कळाले नाही. हे मला योग्य वाटले नाही. तरीही तुम्ही
तुमचा गजनी (महम्मद नव्हे, आमिरखानच्या चित्रपटातील) झालाय का?अशी शेरेबाजी करत आहात.
वराह हा आम्हा हिंदूंमध्ये विष्णूचा एक अवतार मानतात. त्यामुळे आम्ही पाळतही नाही आणि खातही नाही
त्यावर फक्त मी म्हणलं की फक्त बीफच कशाला पोर्क (याला मराठीत डुक्कर म्हणतात) पण खाउन बघा. हिंदू धर्मियांना पोर्क खायला बंदी नाहीये.अहो गजनी, तुम्हीच म्हणाला ना हिंदू पोर्क खात नाही. हिंदू वराहपालन करत नाही? किती हे अज्ञान ?
मला वाटत नाही मी कुठे पातळी सोडली आहे. जर का सोडली असती तर नक्कीच मला कोणी तरी दाखवून दिलं असतं, जसं तुम्हाला दाखवून दिलंय.मलाही वाटत नाही माझा पहीला प्रश्न 'धार्मिक तेढ' निर्माण करणारा आहे. ज्याअर्थी मला कोणी तसं दाखवून दिले नाही.
In reply to एखाद्याला बीफ खावेसे वाटले तर by मार्मिक गोडसे
In reply to आनंद जाहला, by भंकस बाबा
जेव्हा तुम्ही विचारले की एखाद्याला बीफ खायचे असेल तर? माझे उत्तर होते मी सांगितलेल्या ठिकाणी या भरपूर बीफ मिळेल, जर तुम्ही खातच नसाल तर विचारायचे कशाला?हे बघा भं.बा. मी ट्रे.मा. ह्यांच्या प्रतिसादातील विचारलेला प्रश्न क्वोट करून त्यावर प्रतिप्रश्न केला होता. तुम्हा दोघांना माझा प्रश्न समजला नाही. म्हणून वरील प्रतिसादात ट्रे.मां.ना
म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का हिंदू परंपरेत गोमांस खाल्ले जात नसल्यामुळे ईतर धर्मियांनीही ते खाऊ नये म्हणून असा कायदा केला गेला आहे?हा प्रश्न विचारला. तुम्ही तो वाचला नसावा किंवा मागच्या प्रमाणे प्रश्न कळला नसावा म्हणून मला खारी खाण्याचा सल्ला दिला असावा असे मी समजतो.
In reply to जेव्हा तुम्ही विचारले की by मार्मिक गोडसे
In reply to आनंद जाहला, by भंकस बाबा
In reply to बीफ म्हणजे गोमांसच बाबाजी. by बोका-ए-आझम
In reply to नाना साहेब by ट्रेड मार्क
. माझ्या प्रतिसादाचा विषय होता की सरकार फ़ासिस्ट आहे का? तर पूर्वीचे सेक्युलर सरकार जाउन आता हे सरकार आल्यावर तुमच्या जीवनात काय फरक पडला.हाच आशय मला उमगला होता,पण नानांनी थोडी घाई केली, असो
In reply to ↓↓↓ by चेक आणि मेट
In reply to नाना by viraj thale
मी माझ्यापुरता बोलतोय
In reply to माफ करा by viraj thale
In reply to Sitaram Yechuri is the by श्री गावसेना प्रमुख
In reply to फेसबुक!! विषय संपला!! by नाना स्कॉच
In reply to नाना साहेब by सुबोध खरे
India is an imperialist country. Here 30-40 percent of the country is under control of the army in the name of special forces laws, which are used to crush the people.'' “Atrocities are being committed from Kashmir to the northeast and in Chhattisgarh,” Menon noted, adding that “Manipur and Kashmir have been illegally occupied by the Indian state.'' The JNU professor was of the view that raising pro-azadi slogans in context of Kashmir is justified. Further justifying her statement, Menon said, “When the international community is debating over legal occupation of Kashmir, then we should think that 'azadi' slogan is justified.'' She also said that Nagaland was annexed by India. Menon was not the only one who shared such anti-national views. Retired Delhi University professor Achin Vinayak shared echoed similar views on Kashmir and the northeast.
साधासुधा सामान्य हिंदू