असा नवरा असता तर, आम्ही असे झालो नसतो
भर उन्हात रिक्षावाला शोधत
हापिसला पायी निघालो नसतो
त्याच्या नखाची कुणाला आली नसती सर
असा नवरा असता तर
घरदार काय जग गाजवले असते
शॉपिंग हॉटेलिंग ऐश केली असती
आएम द क्वीन ऑफ द वर्ल्ड म्हणत मिरवले असते
पीसीएमसीत छोटसं आमचं असतं घर
असा नवरा असता तर
तळजाईच्या जंगलात निवांत हिंडलो असतो
आम्ही झेड ब्रिजवर तुम्हाला कधीच दिसलो नसतो
ओंकारेश्वराची कृपा झाली असती आम्हावर
असा नवरा असता तर
सेंट्रलच्या वॉचमनने केला असता सलाम
रोज दुपारी ताणून देऊन केला असता आराम
नवऱ्याने माझे न ऐकता वेळेअगोदर
रेडी ठेवले असते ब्रेकफास्ट लंच अन डिनर
असा नवरा असता तर
गाडगीळांनीही होम डिलिव्हरी केली असती
पाचूची अंगठी न बोलता हातात आली असती
काही नसता म्हटला तो मागितल्यावर
प्लॅटिनमचे ब्रेसलेट नाजूक पोवळ्यांचा सर
असा नवरा असता तर
मंगलात मैत्रिणींनी पकडली असती त्याच्या शेजारची जागा
म्हटले असते त्यांना टवळ्यांनो अंतर ठेऊन वागा
मेल्या स्कार्फवाल्याही जळल्या असत्या सिग्नलवर
असा नवरा असता तर
आता स्वतःला दोष देऊन काय फायदा
तो होता.. वेळही होती..
केला असता ठामपणे तेव्हाच एक वायदा
झाले असते घरटे दोघांचे सुंदर
असा नवरा असता तर...
पेर्रणा...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8597
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
=))=))=))
हा हा हा
अगदी छानच!! :)))
=))
वाईट्ट !! =))
अगदीच भारी!! उच्चच!!
मस्त.मस्त.
ल ई भा री !
=)) =))
=))
प्रेरणा आणि विडंबनांची दुनिया
=))
हेच म्हणतो..
In reply to =)) by पैसा
ह्म्म्म...
In reply to हेच म्हणतो.. by चिगो
ठ्ठो =)) =)) =))
एकाच
PCMC Rocks !!
पण बाकी उल्लेखही दुर्गा टेकडी
In reply to PCMC Rocks !! by मराठी कथालेखक
:)
In reply to पण बाकी उल्लेखही दुर्गा टेकडी by मराठी कथालेखक
सदरहू
In reply to :) by नीलमोहर
:(
In reply to सदरहू by नाखु
च्छ्या
In reply to :( by नीलमोहर
तुमच स्वप्न लवकर पुर्ण होवो
In reply to :) by नीलमोहर
जयश्री सिनेमा ....... :-))
In reply to पण बाकी उल्लेखही दुर्गा टेकडी by मराठी कथालेखक
:)
In reply to जयश्री सिनेमा ....... :-)) by चौथा कोनाडा
चेष्टेच्या स्वरुपात का होईना
जळकुंड्या!!
In reply to चेष्टेच्या स्वरुपात का होईना by ज्ञानोबाचे पैजार
एकंदरीतच काय ...
In reply to चेष्टेच्या स्वरुपात का होईना by ज्ञानोबाचे पैजार
:)
In reply to चेष्टेच्या स्वरुपात का होईना by ज्ञानोबाचे पैजार
असाच म्हणजे असातसाच हो.
In reply to :) by नीलमोहर
=)) =))
नवरा आहे
=))
In reply to नवरा आहे by अबोली२१५
हेहेहेहेहेहे
फेमस नसेल पण चांगलं आहे ते,
In reply to हेहेहेहेहेहे by अभ्या..
+१
In reply to फेमस नसेल पण चांगलं आहे ते, by नीलमोहर
=)) मस्तं, मस्तं!!!
जबरी !
हल्ली क्रेडिट कार्डाला नवरा
हा हा हा ! झ्याक !!!
क्या बात है.
काहीच्या काही कविता.
गोल गोल गोल गोल
!!!!
In reply to गोल गोल गोल गोल by श्रीरंग_जोशी
:-)
In reply to !!!! by नीलमोहर
आ ता त र फि क्स च !
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
ताई तू टेन्शन नको घेउ...