मोदी सरकारच्या नवीन योजना
In reply to हा धागा उडवण्याच्या मागण्या by राजेश घासकडवी
In reply to सहमत ओ गुर्जी. by अभ्या..
In reply to राकुंचं आणि त्यांच्या शेप्रेट by राजेश घासकडवी
In reply to असो by अभ्या..
In reply to उत्तर दिलेलं आहे.http://www by राजेश घासकडवी
In reply to चांगलं लेखन! satire आवडलं. by श्रीगुरुजी
In reply to काय बात है! by विवेक ठाकूर
खरंतर ही योजना मोदी सरकार सत्तेवर आल्यापासूनच सुरु झाली होती. मुळची ही कांग्रेस ची योजना. मात्र या योजनेस गती मोदी सरकारनेच दिली.एकदम भारी !
In reply to फेक अप इंडिया ! by विवेक ठाकूर
In reply to टेक अ सेल्फी विथ एनीवन योजना by राजेश घासकडवी
In reply to राघा ती योजना अशी आहे : by विवेक ठाकूर
In reply to ह्या न्यायाने एका पक्षाच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to राघा ती योजना अशी आहे : by विवेक ठाकूर
मतदान केल्यावर त्यांनी स्वतःचा सेल्फी मोठ्या दिमाखात प्रसिद्ध करुन जनतेला मतदानाला उद्युक्त केलं.काय सांगताय? म्हणजे सेल्फी काढली नसती तर लोकांनी मतदान केलंच नसतं की काय?
मन्नैरहेगा - ही फसलेली योजना केवळ ती कशी फसलेली आहे हे दाखवण्याच्या शोसाठी ठेवण्यात येईल. आणि निव्वळ शोसाठी ठेवलेल्या गर्लफ्रेंडप्रमाणे तिला ठेवलेलीच आहे तर तिला ३५००० कोटी देऊन 'बघा बघा, तरीही कशी फेल गेली' असं तीन वर्षांनी सिद्ध करून दाखवण्यात येईल.हा घासकवडी सरांचा प्रतिसाद तुमच्या पूर्ण लिखाणापेक्षा अव्वल आहे.
In reply to मनैरहेगा by Ram ram
In reply to प्रतिसादांबद्दल आभारी आहे. by डॉ. एस. पी. दोरुगडे
या सर्व योजनांचा लाभ घेणेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत- 1. आधार कार्ड 2. मतदान ओळखपत्र 3. ड्राइविंग लैसेंस 4. शाळा सोडल्याचा दाखला 5. राशन कार्ड 6. रहीवासी दाखला 7. 7/12 उतारा 8. शाळा/ कॉलेज/ कंपनी/ संस्थेचे ओळखपत्र इ.हे नेमकं कशासाठी लिहलयत तेही सांगून टाका.
In reply to प्रश्न मोदी विरोधाचा नाहीचं. by निशांत_खाडे
In reply to प्रश्न मोदी विरोधाचा नाहीचं. by निशांत_खाडे
In reply to प्रश्न मोदी विरोधाचा नाहीचं. by निशांत_खाडे
In reply to हां, ते शेवटचं राहिलं- by डॉ. एस. पी. दोरुगडे
In reply to आता प्रत्येक वेळी जेव्हा आपण by निशांत_खाडे
In reply to डॉ. एस पी. तुम्ही बिन्दास by तर्राट जोकर
ह्यांना विरोध तर सहन होतच नाही, जरा कुठे उपरोध झाला तरी भयंकर दुखतं.संदर्भ कळेल काय? 'ह्यांना' म्हणजे कुणाला?
In reply to तजो.. by निशांत_खाडे
In reply to मोदीभक्तांना. संशयास्पदरित्या by तर्राट जोकर
हे तीन मुद्दे मला मोदीभक्त आणि मोदी विरोधक यांच्यात समान वाटतात. दोन्ही गटातले लोकही हेच करतात. मुळात एखाद्या व्यक्तीचे समर्थन करायला किंवा आपल्याला ज्या व्यक्तीचे पटते त्या व्यक्तीवर होणाऱ्या टीकेचे खंडन करायला काहीच हरकत नसावी. तसेच ज्या व्यक्तीचे पटत नाही त्या व्यक्तीवर टीका करण्यातही काहीच तोटा नाही, उलट आपली समज सुकीची आहे की बरोबर यावर काही चांगली चर्चा घडून येते, पण हे मोदींच्या बाबतीत लागू पडत नाही. जिथे मोदींविषयी एखादी चांगली गोष्ट बोलली जाते तिथे विरोधक येउन वाद निर्माण करतात. आणि जिथे मोदींवर थोडीशीही टीका होते तिथे वाद घालायला मोदिभक्त येतात. वरून स्वतःला मोदिभक्त किंवा मोदीविरोधी म्हणवून घ्यायचीही लाज वाटत नाही. तर, मोरल ऑफ द स्टोरी इज 'मोदिभक्त' हा मोदी समर्थनाचा आणि 'मोदीविरोधक' हा मोदि टीकेचा व्यत्यास आहे. म्हणजे "मोदीने कितीही चांगले केले तरी आम्ही टीकाच करू" आणि "मोदीने कितीही वाईट केले तरी आम्ही समर्थनच करू" असल्या अजेन्ड्यांचे दोन ग्रुप सगळीकडे धुडगूस घालतायत.मग माझ्यासारख्या 'भक्त' व 'विरोधक' दोन्ही नसलेल्या एखाद्या माणसाने काहीही मत मांडू नये म्हणजे हे लोक आपले क्लासिफिकेशन करणार नाहीत असा विचार करणे शहाणपणाचे आहे काय? रच्याकने, दोरुगडे साहेबांचा हा लेख मला का आवडला नाही हे मी स्पष्ट केलेच आहे. मग माझ्या तक्रारींचे उत्तर न देता दोरुगडे साहेब म्हणतात कि या 'मोदिभाक्तांचे' काय करावे? आता माझ्या कुठल्या प्रतिसादात असे दिसते कि मी मोदिभक्त आहे? का माझ्या सर्व तक्रारींचे हे एकच उत्तर त्यांना सापडते? मग मी त्यांना चरम मोदी विरोधक म्हटलो तर काय होईल? परत ते मूर्खपणाचे वादविवाद. चारपाच मिपाकर माझ्या बाजूने तर चारपाच मिपाकर त्यांच्या बाजूने. इच्छा नसताना मला मोदी भक्त त्यांच्या घोळक्यात सामील करून घेतील. पाठींबा मिळत आहे हे ओळखून आमीही तिथे घुसुच. हेच चित्र आजकाल सगळीकडे आहे.
- वस्तुनिष्ठ चर्चेत असंबद्ध भावनिक मुद्दे आणतात, भावनिक चर्चेत वस्तुनिष्ठ प्रश्न आणतात
- कुठे वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्
- जालावरच्या चर्चांना महायुद्धाचे स्वरुप देतात, इथे चाललेल्या चर्चा म्हणजे जीव की प्राण करुन लढवतात
In reply to खरय. फक्त जालावरच नाही, तर by निशांत_खाडे
In reply to @ निशांत_खाडे साहेब by डॉ. एस. पी. दोरुगडे
In reply to याच धाग्यावर by निशांत_खाडे
In reply to खरय. फक्त जालावरच नाही, तर by निशांत_खाडे
In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर
टिकाकारांना उत्तर देऊन तुम्ही त्यांना महत्त्व देताय. काँग्रेसकडून हा एकमेव चांगला गुण घ्या. ते कधीच आक्रस्ताळेपणाने उत्तर देत बसत नाहीत.असेच म्हणतो.
In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर
In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर
In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर
बाबांनो, चूकत नाही असा जगात कोणी माणूस नाही. आपली चूक असेल तर मन मोठं करुन मान्य करायला शिका.हेच म्हणणं असतं. अगदी साधीशी चूक दाखवली तरी 'ही नाहीच्चे चूक' किंवा 'त्यांनी असंच केलं होतं, तेव्हा का नाही बोललात?' असा प्रतिवाद होतो.
In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर
In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर
In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर
In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर
In reply to त.जो., प्रतिसाद खूप आवडला. by इष्टुर फाकडा
In reply to धन्यवाद. तुमच्या प्रतिसादाशी by तर्राट जोकर
In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर
In reply to मोदीविरोधक by विकास
In reply to इतर मोदीविरोधक जाऊ देत, by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, by तर्राट जोकर
In reply to जेव्हा तुम्ही सार्वजनिक by श्रीगुरुजी
In reply to केजरीवाल यांना शिवी म्हटलेले by तर्राट जोकर
In reply to आता इथे केजरीवाल कोठून आले? by श्रीगुरुजी
In reply to हे हे. असं असतंय ते. आणि लोक by तर्राट जोकर
In reply to त्या प्रश्नाला उत्तर द्यायची by श्रीगुरुजी
In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर
In reply to तुमचे सर्व विचार पटले. by तर्राट जोकर
In reply to कारणमीमांसा/कार्यकारण भाव लक्षात घेतला तर.... by lakhu risbud
In reply to काही आयडी (वरीलपैकीच असतील by बाळ सप्रे
In reply to सोदाहरण by lakhu risbud
In reply to कारणमीमांसा/कार्यकारण भाव लक्षात घेतला तर.... by lakhu risbud
In reply to ↓ by चेक आणि मेट
In reply to उगाच दुसर्या गंभीर धाग्यांवर by नाना स्कॉच
आयडी वय महिनाभर जेमतेमआयडीच वय महिनाभर आहे,आयडीमागच्या व्यक्तीचं नाही.
मिजास मालकांची करताय इतके नोंदवतो!अनावाधानाने मला मालक म्हणल्याबद्दल धन्यवाद! तुमच्या आयडीचे वय चार महिन्याचे,हे म्हणजे स्वतः अजून रांगत आहात अन् दुसर्याला चालायला येत नाही म्हणून हिणवत आहात.
In reply to ↓ by चेक आणि मेट
फाट्यावर :)
In reply to फाट्यावर :) by नाना स्कॉच
In reply to ↓ by चेक आणि मेट
In reply to अहो त्यांच्या id चे वय जरी 4 by श्री गावसेना प्रमुख
In reply to जनसंख्या नियंत्रण योजना - by राजेश घासकडवी
In reply to खिक्क by निशांत_खाडे
In reply to 'सेल्फी'साठी कंडोमची गरजच काय by राजेश घासकडवी
'सेल्फी'साठी कंडोमची गरजच काय? ;)गुर्जी... धन्य हो =)) =)) =))
मात्र टेक सेल्फी विथ एनीवन योजनेखाली तुम्हाला जर कुठचीही व्यक्ती तुमच्या सेल्फीमध्ये तुमच्याबरोबर हवी असेल तर त्याची सोय होणारच आहे.याला आणखी खुलवतो म्हटलं तर आमचं सदस्यत्व रद्द व्हायचं =)) =))
In reply to ६० वर्षात जमले नाही पण २ by हेमंत लाटकर
Posted by Unofficial: Subramaniam Swamy on Friday, March 11, 2016
काय राव आता असे पण धागे