भारतीय डावे आणि भारतीय उच्च मध्यमवर्ग
In reply to योग्य मार्ग by आतिवास
In reply to योग्य मार्ग by आतिवास
In reply to योग्य मार्ग by आतिवास
डावेसुद्धा उजव्यांप्रमाणेच generalisation करतात, शिक्के मारून मोकळे होतात, इतरांना बोलू देत नाहीत, त्यांचा व्यक्त होण्याचा अधिकार नाकारतात, त्यांचे मनोबल खच्ची करतात.>> दारू बदलली,तरी दारुडेपण बदलत नाही!
In reply to लेख आवडला. एकंदरीतच चर्चेची by राजेश घासकडवी
In reply to लेख आवडला. एकंदरीतच चर्चेची by राजेश घासकडवी
In reply to सहमत by स्वामी संकेतानंद
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
In reply to +१ by असंका
In reply to +१ by नीलमोहर
In reply to मले बी सांग जा by चिनार
In reply to आधी मला तर कळू द्या, by नीलमोहर
In reply to +१ by स्पा
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
In reply to धुत्या आणि जेवत्या हातांकडे by प्रचेतस
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
In reply to मुळात उजवे आणि डावे हा प्रकार by स्पा
In reply to स्पा साहेब by नाना स्कॉच
In reply to हे खरं आहे by बोका-ए-आझम
In reply to म्हणजे ही राजानेच भरवली असणार by नाना स्कॉच
In reply to राजाला भरवावी लागली होती. by बोका-ए-आझम
In reply to स्पा साहेब by नाना स्कॉच
In reply to कधीतरी कुणीतरी कुणाच्यातरी by असंका
In reply to ह्याहुन गमतीशीर एक प्रथा आहे ऐकिवात by नाना स्कॉच
म्हणजे कोणतीही विचारधारा, जर ताणून धरली तर वाईटच! अती तिथे माती.+१०००००
In reply to :) by पैसा
In reply to तुमचा अंदाज चुकलेला असण्याची by स्वामी संकेतानंद
In reply to अधिष्ठान by llपुण्याचे पेशवेll
In reply to हृदय आणि मेंदू by हुप्प्या
तुम्ही विशीत असताना डाव्या विचाराचे नसाल तर तुम्हाला संवेदना नाहीत आणि तुम्ही चाळिशी उलटल्यावर उजव्या विचारांचे नसाल तर तुम्हाला मेंदू नाही असा काहीसा वाक्प्रचार इंग्रजीत आहे.म्हणजे मी विशीत असताना अत्यंत असंवेदनाशील होतो. अजून चाळीशी गाठलेली नाही. पण त्यावेळी मला मात्र मेंदू नक्कीच असेल याविषयी अजिबात शंका वाटत नाही. :)
In reply to तुम्ही विशीत असताना डाव्या by गॅरी ट्रुमन
In reply to हृदय आणि मेंदू by हुप्प्या
तुम्ही विशीत असताना डाव्या विचाराचे नसाल तर तुम्हाला संवेदना नाहीत आणि तुम्ही चाळिशी उलटल्यावर उजव्या विचारांचे नसाल तर तुम्हाला मेंदू नाही असा काहीसा वाक्प्रचार इंग्रजीत आहे.माझा अनुभव याच्या एकदम उलटा आहे..
जेव्हा डावे आपल्याला उजवे समजतात आणि त्याच वेळी उजवे मात्र आपल्याला डावे समजतात - अशा वेळी आपण योग्य मार्गावर आहोत हे लक्षात येते.पटले! संयमित संतुलित लेख. आवडला.
In reply to अमाले फक्त लारा न तेंडुलकर by स्पा
In reply to आमच्या काळातील डावे-उजवे....आणि त्यांच्यातील लढती.... by मुक्त विहारि
In reply to लिली आणि सोबर्स by बोका-ए-आझम
In reply to आमच्या काळातील डावे-उजवे....आणि त्यांच्यातील लढती.... by मुक्त विहारि
In reply to प्रत्यक्ष व्यवहारात उजवे, by डॉ सुहास म्हात्रे
In reply to भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस by जयंत कुलकर्णी
भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस तरुणपणी डाव्या विचारसरणीकडे झुकलेला असतो. त्या काळात तो दाढी खाजवत हॉटेलमधे बसून भांडवलशाहीवर ताशेरे झाडत असतो. क्रांतीच्या गप्पा मारतो, चे गवेराबद्दल बोलतो.
बालशाखेपासून संघात जाणारे सुद्धा? ;)
बाकी चे गवेराचे टीशर्ट घालणार्यांना "चे चा इतिहास माहिती आहे का?" असे दर वेळी विचारावेसे वाटते.
(हलके घ्यावे. सरसकटीकरण वाटते आहे म्हणून असा प्रतिसाद दिला आहे)In reply to भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस by मोदक
In reply to डावी विचारसरणी म्हणजे केवळ by आनन्दा
In reply to डावी विचारसरणी म्हणजे केवळ by आनन्दा
एखादा माणून पूर्णपणे डावा नसेल्, पण वयाच्या विशीपेक्षा वयाच्या चाळीशीत तो नक्कीच जास्त उजवा असेल.
सहमत.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :)In reply to एखादा माणून पूर्णपणे डावा by मोदक
In reply to चाळिशीत डावे by पैसा
In reply to चाळिशीत डावे by पैसा
चाळिशीत डावे राहिलेले लोक, त्यांना काय म्हणावे? स्वप्नात जगणारे?
ह्म्म.. विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
माझ्यामते चाळीशीमध्ये डावे राहणार्यांमध्ये तीन प्रकार असतात.
एक डाव्या चळवळीमध्ये आत्तापर्यंत पूर्ण आयुष्य घालवल्याने (नाईलाजाने) डावे राहिलेले लोक. विचार बदलणे म्हणजे चळवळीशी प्रतारणा किंवा आत्तापर्यंत घेतलेली भुमिका कशी बदलायची असे विचार असलेले "गोंधळलेले" लोक्स.
दुसरे म्हणजे कोणताही एक विशिष्ट विचार किंवा चळवळ किंवा भुमिका यांच्याशी एकनिष्ठ न राहता केवळ प्रसिद्धीसाठी डावे राहिल्याचा ढोल पिटणारे लोक्स. "प्रसिद्धीलोलूप"
यातलेच काही लोक्स उजव्यांचा तिरस्कार करणारे म्हणून "डावे" असेही असतात.
राहिलेले खरेखुरे डावे लोक. त्यांना बरेच काही बदलायचे असते परंतु फारसा पाठिंबा नसतो आणि जो पाठिंबा मिळतो त्या पाठिंब्याचा 'बदल घडविण्यासाठी' फारसा उपयोग नसतो. त्यामुळे हे लोक नेहमी सत्ताधार्यांवर चिडलेले असतात. श्रीमंतीचा घाऊक तिरस्कार करतात. पोकळ आंदोलने वगैरे करतात आणि अशी आंदोलने करूनच आपण "सत्याचा आवाज बुलंद ठेवत आहोत" अशा भ्रमामध्ये जगतात.
प्रत्यक्षात असेच आहे का?In reply to भारतात जवळजवळ प्रत्येक माणूस by मोदक
बाकी चे गवेराचे टीशर्ट घालणार्यांना "चे चा इतिहास माहिती आहे का?" असे दर वेळी विचारावेसे वाटते.२०१४ मध्ये निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये व्हॉट्सअॅपवर एक फोटो फॉरवर्ड आला होता. चे गव्हेराचे टी-शर्ट घालून काही मंडळी नरेंद्र मोदींच्या सभांमध्ये आली होती. आता बोला. बहुदा चे गव्हेरा म्हणजे रॅम्बो किंवा तत्सम कोणी वाटला असावा त्यांना :)
In reply to चे चे टीशर्ट घालून मोदींच्या सभांना हजेरी by गॅरी ट्रुमन
In reply to चे गवेरावर लिहिले तर तो by जयंत कुलकर्णी
चे गवेरावर लिहिले तर तो आजच्या घडीला गुन्हा ठरेल काय? काय वाटते ?गुन्हा का ठरावा?चे गव्हेरा तर भारतातही आला होता.आणि पंडित नेहरूंनी त्याला आपल्या निवासस्थानी आमंत्रितही केले होते.भारताचे पंतप्रधान एखाद्याला आपल्या निवासस्थानी आमंत्रित करत असतील तर त्या माणसाविषयी लिहिणे हा गुन्हा ठरू नये.मला स्वतःला ती मते पटत नसली तरी त्याच्यावर लिहिणे हा गुन्हा ठरावा असे मला तरी वाटत नाही.
In reply to चे गवेरावर लिहिले तर तो by जयंत कुलकर्णी
मी जेव्हा तरुण होतो तेव्हा चे गवेराच्या बर्यापैकी प्रभावाखाली असायचो..
म्हणजे तुम्ही आता प्रभावाखाली नाही आहात. मग तर तुम्ही लिहायलाच हवे. विचार बदलण्याचे नक्की काय कारण, प्रभावातून बाहेर का आलात? एकंदर स्थित्यंतर कसे झाले वगैरे वगैरे.
नक्की लिहाच.In reply to चे गवेरावर लिहिले तर तो by जयंत कुलकर्णी
In reply to जरुर लिहा. by बोका-ए-आझम
In reply to मला वाटते by विकास
In reply to मला वाटते by विकास
In reply to मला एक साधा प्रश्न पडलाय, by गणामास्तर
हे विचारवंत नेहमी डावेचं का असतात ?
जशी सेक्युलर मंडळी शांतताप्रिय धर्माची सतत पाठराखण करतात तसेच काहीसे प्रकरण आहे.
का फक्त डाव्या विचारसरणीच्या लोकांनाच विचारवंत म्हणायचे असे काही आहे ?
अर्थातच. प्रवाहाच्या विरोधी लिहून, बोलून प्रकाशझोतात राहिले की हा शिक्का मिळतो. त्यानंतर रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यापासून दहशतवाद्यांपर्यंत सर्वांच्या ह्युमन राईट्सची आठवण येते. गांधी विथ गन्स वगैरे वगैर..
कम्युनिस्ट दिसला कि त्याला पोत्यात घालून बुडवला पाहिजे
असाच विचार डाव्यांकडून उजव्यांप्रती अंमलात आणला जातो.
मात्र प्राण गमावलेली व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची, विचारधारेची आहे त्यावर आवाज उठण्याची तीव्रता अवलंबून असल्याने आवाज ऐकू येण्याचे प्रमाणही बदलते. In reply to हे विचारवंत नेहमी डावेचं का by मोदक
In reply to हे विचारवंत नेहमी डावेचं का by मोदक
असाच विचार डाव्यांकडून उजव्यांप्रती अंमलात आणला जातो.पण मोठा फरक म्हणजे तो विचार अंमलात आणायची शक्यता डाव्यांच्या बाबतीत खूप जास्त असते. आठवा गुलाल.... आज भारतातही सर्व राज्यांमध्ये पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये राजकीय हिंसाचार (पोलिटिकल व्हॉयोलन्स) सर्वात जास्त आहे त्याचे कारण सूज्ञांस सांगणे न लागे. सगळ्या जगाने नाकारलेल्या या विचारांना स्वतःला विचारवंत समजणारे इतके लोक कसे भूलतात तेच समजत नाही. हा विचार मुळातच मानवी स्वभावाच्या विरूध्द असल्यामुळे तो एन्फोर्स करण्यासाठी बळाच्या पोलादी पंज्याचाच वापर करावा लागतो यातच सगळे काही आले. (कम्युनिस्टांचे नाव ऐकताच तळपायाची आग मस्तकात नव्हे तर अस्मानात जाणारा) ट्रुमन
In reply to विचार by गॅरी ट्रुमन
सगळ्या जगाने नाकारलेल्या या विचारांना स्वतःला विचारवंत समजणारे इतके लोक कसे भूलतात तेच समजत नाहीसगळ्या जगाने कोणता विचार नाकारलाय नक्की?? आपण आर्थिक कम्युनिस्ट विचारांबद्दल बोलत असाल तर डावे विचार म्हणजे फक्त आर्थिक विचार नव्हे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आज ज्या अर्थाने भारतामध्ये डावे विचार ओळखले जातात त्यात अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समता, विवेकवाद आणि धर्मनिरपेक्षता ईत्यादी सुध्दा अंतर्भुत होतात. यातले काही विचार तुम्हाला सुध्दा मान्य असावेत. आणि अगदी आर्थिक विचारांबद्द्ल जरी बोलत असाल तर जसा शुध्द कम्युनिझम जगाने नाकारलाय तसाच शुध्द कॅपिटॅलिझम देखील नाकारलाच आहे. अगदी अमेरिकेत सुध्दा १०० टक्के मुक्त बाजारपेठ नाही. तिथेसुध्दा कल्याणकारी राज्याच्या अनेक योजना आहेत. भारतासकट अनेक देशांमध्ये असलेली श्रीमंतांवर कर आणि गरीबांना सबसिडी हेदेखील कम्युनिझमच आहे. रच्याकने आजच्या भारतातल्या राजकीय डाव्या पक्षांकडे बघुन पुर्ण डाव्या विचारसरणीबद्द्ल मत बनवणे म्हणजे शिवसेनेकडे बघुन शिवाजी महाराजांबद्दल मत बनवण्यासारखे आहे. (भगतसिंगांचे नाव ऐकून पण तुमची तळपायाची आग मस्तकात जाते का हो?)
In reply to सगळ्या जगाने नाकारलेल्या या by गुलाम
In reply to शेवटचे वाक्य षटकार आहे साहेब by नाना स्कॉच
In reply to शेवटचे वाक्य षटकार आहे साहेब by नाना स्कॉच
In reply to सगळ्या जगाने नाकारलेल्या या by गुलाम
In reply to सगळ्या जगाने नाकारलेल्या या by गुलाम
आज ज्या अर्थाने भारतामध्ये डावे विचार ओळखले जातात त्यात अभिव्यक्तिस्वातंत्र्य, समता, विवेकवाद आणि धर्मनिरपेक्षता ईत्यादी सुध्दा अंतर्भुत होतात. यातले काही विचार तुम्हाला सुध्दा मान्य असावेत.हा हा हा. अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि डावे? मग डाव्या देशांमध्ये गुलागवगैरे का होते हो? डाव्यांना पटेल ते बोलले तरच अभिव्यक्तीस्वातंत्र्य.नाहीतर कुठले अभिव्यक्तीस्वातंत्र्य, कुठली समता आणि कुठचे काय.
अगदी आर्थिक विचारांबद्द्ल जरी बोलत असाल तर जसा शुध्द कम्युनिझम जगाने नाकारलाय तसाच शुध्द कॅपिटॅलिझम देखील नाकारलाच आहे.तुमच्याच शब्दात सांगायचे झाले तर शिवसेनेकडे बघून शिवाजी महाराजांविषयी मत बनविल्यामुळे कॅपिटॅलिझम वाईट असे चित्र उभे राहते. पण मुळातली कॅपिटॅलिझमची तत्वे गंडलेली नाहीत. मुळात समता ही बाहेरून थोपता येत नसल्यामुळे त्या थोपविण्यावर आधारीत असलेली कुठलेही प्रणाली मुळातच गंडलेली आहे.त्यामुळे हे विचार गंडलेले आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
(भगतसिंगांचे नाव ऐकून पण तुमची तळपायाची आग मस्तकात जाते का हो?)हो. एनी प्रॉब्लेम? भारतात कम्युनिस्टांचे राज्य येण्यापेक्षा ब्रिटिश राज्य राहिलेले मला कधीही चालले असते.
In reply to हा हा हा by गॅरी ट्रुमन
भारतात कम्युनिस्टांचे राज्य येण्यापेक्षा ब्रिटिश राज्य राहिलेले मला कधीही चालले असते.चान चान देशप्रेमाच्या कल्पना !!
In reply to भारतात कम्युनिस्टांचे राज्य by बाळ सप्रे
चान चान देशप्रेमाच्या कल्पना !!दगडापेक्षा वीट मऊ वगैरे गोष्टी तुम्ही ऐकल्या असाव्यात ही अपेक्षा. आणि ऐकल्या नसतील तरी कम्युनिस्टांच्या राज्यापेक्षा मला ब्रिटिश राज्य परवडले असते या मतात मला कानामात्रावेलांटीचाही बदल करायची गरज वाटत नाही.
In reply to दगडापेक्षा वीट मऊ by गॅरी ट्रुमन
In reply to हा हा हा by गॅरी ट्रुमन
In reply to अर्रर्र!!! गॅरी ट्रूमैन by नाना स्कॉच
In reply to जशी आपली इच्छा. by गॅरी ट्रुमन
In reply to इथे कोणी कट्टर 'देशी'प्रेमी by स्वामी संकेतानंद
In reply to इथे कोणी कट्टर 'देशी'प्रेमी by स्वामी संकेतानंद
संयमित लिखाण ! आवडले !