शृँगार ६
रूटिन लाईफ सुरू होत मधुन अधुन बायकोला डॉक्टरांकडे जाण्यासाठी गळ घालत होतो . पण ती काही यायला तयार होत नव्हती आणि आमच ब्रम्हचर्य पालन सुरू होत . नविन अस काही घडत नव्हत .
पण त्या दिवशी ऑफिसमध्ये थोडी नविन चर्चा सुरू होती . दळवी काका रिटायर होणार होते पुढच्या आठवड्यात त्यामुळे त्याबद्दल चर्चा सुरू होती . बाकी आमच्या ऑफिसचा बहुतेक स्टाफ हा जुनाच होता . सगळे कलिग जुनेजानतेच होते आणि मी जॉईन झालो तेव्हापासून फारसा बदलही नाही . त्यामुळे सर्वांना काकाच म्हणतो .
तर सर्वांच मत अस होत की रिटारमेंटच्या दिवशी औपचारिक कार्यक्रम घेऊ पण आपली खरी पार्टी त्याच्या आधीच करावी , नंतर काही ठिक वाटनार नाही . सो संडेला पार्टी घ्यायचा विचार होता . मी मनात विचार करत होतो अस झाल तर एक सुट्टी गेली . आधीतर वेळ मिळत नाही आणि त्यात आणखी हे . तेवढयात इतरांनीही या बद्दल प्रॉब्लेम सांगितले आणि संडेला कुणाला काही काम निघाल तर अजून मेंबर कमी होतील म्हणून शनिवारीच ऑफिसनंतर भेटायच ठरल .
शनिवारीही ऑफिस असणाऱ्या काही दुर्दैवी लोकांमध्ये आमचा समावेश होतो . असो त्यानंतर भेटायच म्हणजे फूल नाईट पार्टीच होणार . आणि यांच्या पार्टीज् म्हणजे.... असो . शनिवारी घरातून निघतानाच मंजूला रात्री उशीरा किंवा रविवारी सकाळी असच सांगून निघालो .
ऑफिसनंतर सर्वजण डिसोझांच्या घरी पोहोचलो त्यांची फॅमिली बाहेरगावी गेल्यामुळे ही उत्तम सोय झाली होती . जातानाच लागणा-या सर्व गोष्टींची सोय केली होती . यावेळी घरी जाऊन जेवण बनविण्यापेक्षा बाहेरूनच मागविल होत जाता-जाताच त्याला ऑर्डर दिली होती त्यामुळे घरी पोहोचल्यावर काही वेळातच जेवणाच पार्सल घरी पोहोचणार होत . हे फारच चांगल होत कारण गेल्या वेळी जेवण बनवन्यातच फार वेळ गेला होता आणि जेवण ही बिघडल होत . त्यामुळे या वेळी आधीच सगळी तरतूद करून ठेवली होती , ज्याचे त्याचे ब्रँड, आवडती शीतपेय , चकना या सदरात मोडणा-या विविध वस्तू यांची रेलचेल होती .
काही वेळ गप्पा होतील तर कसल काय काही जनांना आधी ग्लास मांडल्याशिवाय बोलण्यात अर्थ वाटत नव्हता . त्यामुळे जेवण यायची वाट न पाहता आधी या कार्यक्रमाची सुरूवात झाली . ग्लास मांडले गेले . ज्याचे त्याचे ब्रँड त्याच्यापाशी पोहोचले . Same ब्रँड वाल्यांचे एकत्र ग्रुप झाले . अशा ठिकाणी माझ्यासारख्या न पिणा-या माणसाची गोची होते . तेवढयात मलाही घेण्यासाठी आग्रह झाला . मी नकार दिला यावर डिसोझा म्हणाले
" अरे बायकोला घाबरतो कि काय ? ती पिऊ देत नसेल . "
" बायको पिऊ देत नाही , का ? अरे डायरेक्ट तोंड लावायच अन तिला प्यायला सुरूवात करायची . अरे बायका नाही म्हणतात पण त्यांना आवडत हे . पी तू बिनधास्त बायकोला . "
" अरे इथे बायकोला प्यायच नाही चालल . इथ wine बद्दल बोलतोय आम्ही . "
" अरे its big boys drink . ये तो अभी बच्चा है ."
झालं म्हणजे drinks नाही केल कि बच्चा ठरणार , चांगल आहे . पण मला सवय आहे त्याची आजपर्यंत अनेक वेळा ऐकलय हे .
" डिसोझा तू बाकी जाम रंगेल माणूस . तू तर बायकोला अजिबात सोडत नसचील . "
" अरे अजिबात नाही . "
" मग आता फॅमिलीला कस सोडल . "
" अरे काम आहे म्हणून गेलेत सगळे . आणि आताची गोष्ट वेगळी आहे पण तेव्हा दोन दोन दिवस तिला कपडे घालू देत नव्हतो घरात . "
" म्हणजे शेजा-या पाजा-यांना काय मॅटिनी शो असायचा म्हण कि . "
" अरे नाय तेव्हा आमचा जूना बंगलो होता ना , काय बोलता तुम्ही वाड वडिलांचा . सो मस्त प्रायव्हसी होती नाहीतर आता बायकोच्या तोंडातून जरा मोठा आवाज निघाला तर शेजारी सगळ्यांना कळायच . "
" म्हणजे आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो . "
" तोंड दाबून ठिक आहे पण बुक्क्यांचा नाही ...."
" अरे मग तोंड तरी कशाला ? ...."
अशा तर गप्पा सुरू होत्या . तेव्हढ्यात जेवण आल मग सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरूवात केली . जेवतानाही गप्पा सुरूच होत्या . जेवण मस्त होत . नेहमी घरच जेवण चांगल पण कधीतरी बाहेर जेवल तर जाम मजा येते . बाकी हे लोक इकडच इतके खुलतात .
हे सगळ चालल होत तेव्हढ्यात सावंत काकांनी मला विचारल
" तुझ सगळ ठीक आहे ना ? "
" अरे असणारच . आता काय त्याचे सुगीचे दिवस आहेत . "
" जरा टेंशनमधे वाटला म्हणून विचारलं "
" अरे टेंशन बिंशन घ्यायच नाही , होत सगळ बरोबर ."
" बाकी बायकोला खुश ठेवलस कि सगळ जिंकला ."
" अहो सोप आहे का बायकांना खुश ठेवायच ? कितीही केल तरी त्यांच समाधान होत नाही ."
" अरे इतकही अवघड नाही बस बेडमध्ये खुश ठेव तिला खुश राहिल ती . "
" आणि बघ बायकांच नाही म्हणजेपण होच असत . "
" आणि कधी नाही म्हणजे नाही असल तरी तुला ते हो करायला यायला हव . "
" म्हणजे काय forcefully किंवा रेप नाही करायचा . "
" तुझ्या नुसत्या बोलण्याने तिची कळी खुलली पाहिजे . "
" आणि ती स्वतःहून पुढे आली पाहिजे , नुसत्या बोलण्याने ."
" बहुतेक वेळा हे मानसिकच असत त्यामुळे नुसत बोलून सुद्धा हे clear होत ."
" आणि अगदी कधी फार दमायला झाल तिला तर २-३ दिवस थोडा ब्रेक द्यायचा याला . मग पुढच्या दिवशी मागची सारी कसर भरून निघते ."
" तुझी बायको तर जॉबपण नाही करत ना मग तर तिला प्रवासाची दगदग ऑफिसच्या कामाच टेंशन अशा गोष्टींचा त्रासही नाही ."
" आणि हे बघ थोडे ऍग्रेशन आण आयुष्यात नुसत पॅसीव असून चालत नाही ."
" स्वतःहून पुढाकार घे . नुसत बायकोच ऐकत राहू नको . "
इतक्यात परत घेण्याचा आग्रह झाला . थोडी घेतली म्हणजे ऍग्रेशन येईल म्हणून आग्रह होत होता . मी घेणारच नव्हतो पण आग्रह वाढल्यावर मनगटावरील बांधलेले धागे दाखवले . मग मात्र डिसोझा म्हणाले
" ते बाबा तुज काय देवाच असेल तर राहूदे उगाच आमच्यामुळ नको ते ब्रेक व्हायला . ठेव तुजा दंड तुझ्यापाशी आमचा ग्लास राहूदे आमच्यापाशी ."
" अरे डिसोझा मनगट म्हणतात त्याला , दंड नाही ."
" हो आज दंड म्हणाला उद्या लं* म्हणशील . "
" हो पण एकवेळ कोणी दंडाला दोरा बांधेल , तिथे कशाला बांधेल ? "
" अरे दोरा बांधतात तो संयमनासाठी . ज्याला तिथल संयमन हव असेल तो बांधणार तिथे दोरा . "
" अरे सावधान पोझिशन मधे दोरा बांधला तर तो विश्राम पोझिशन मधे पडणार नाही का ? "
" आणि विश्राम मधे बांधला दोरा तर तो सावधान होताना काचनार नाही का ? "
" अरे नुसता काचनार काय बोंन्झॉय होईल त्याच . "
" हो ते बोन्झॉय बनवताना त्या झाडाच्या मुळ्या तारेने करकचुन बांधतात . मग ते झाड वयान वाढत पण साईझ नाही वाढत जास्त ."
" तसा इथ काय साईझ वाढू द्यायचा नाही का काय ? "
यावर सगळे मनसोक्त हसले .
" अरे बायकोन तस फर्मान सोडल तर तेही कराव लागेल . "
" हो बायकांना घाबरून तर सगळेच असतात . "
" त्याच्यावर मस्त जोक सुचला आहे . "
" हा सांग सांग . "
सर्वांनी एकत्र मागणी केली .
" तर मग ऐका ,
एक पोलिस क्राइम ब्रँचमध्ये फोन करतो......
क्राइम ब्रँच - हा…बोला....
पोलिस - साहेब, मी ढापणे शिपाई बोलतोय, एक खुन
झालाय..... इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला
पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी
घातली...
क्राईम ब्रॉच - मग तुम्ही तिला अटक केली का
नाही......
पोलिस - नाही साहेब..............
फरशी अजुन वाळली नाही ......
यावर मात्र सर्वांची हसून हसून मुरकुंडी वळली .
... क्रमशः
भाग १ http://www.misalpav.com/node/34867
भाग २ http://www.misalpav.com/node/34922
भाग ३ http://www.misalpav.com/node/34975
भाग ४ http://www.misalpav.com/node/35040
भाग ५ http://www.misalpav.com/node/35115
वाचने
13390
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
ये तोडा निसरडी जमीन पर चलने जैसा है. तोल संभालो. तबतक हम सांस संभालते है. अच्छे बॅलन्सपे तालीया अपनेआप बजेंगी.
.
फरशी वाळल्यावर प्रतिसाद येतील बहुतेक ;)
In reply to ये तोडा निसरडी जमीन पर चलने by अभ्या..
अगदी अगदी ;)
(फरशी वाळायची वाट पाहणारा) बॅटमॅन.
In reply to ये तोडा निसरडी जमीन पर चलने by अभ्या..
तोच प्रयत्न आहे . बाकी फरशी वाळत राहील , प्रतिसाद देत रहा .
आधीचे भाग असे नव्हते. तोल सांभाळावा ही नम्र विनंती
In reply to मर्यादाभंग होतोय by चलत मुसाफिर
प्रतिसादाबद्दल धन्यवाद . इथे थोडी आवश्यकता असल्यामुळे कथा या बाजूला थोडी झुकली आहे , हा फक्त एक भाग आहे मुळ मुद्दा serious च आहे .
हम्म !!
विषय खरंच खूप नाजूक.. महत्त्वाचा... इंटरेस्टिंग... आणि...????
बास... एकदम खास आहे हे मात्र तेवढच खरंय...
फरशी वाळायची वाट पाहतोय..
In reply to विषय खरंच खूप नाजूक.. by शित्रेउमेश
प्रतिसाद येत राहू द्या , फरशी वाळत राहील .
फरशी वाळण्याची वाट पाहतो आहे
In reply to फरशी वाळण्याची वाट पाहतो आहे by राहूल.
वाळेल हळूह्ळू , काळजी नसावी.
पहिला भाग ११ फेब ला सहावा ३ मार्चला. कथा अजून विशेष पुढे सरकली नाही..
शृंगार इतका ताणत राहिला तर क्लायमॅक्सच्या आधीच नीरस होईल ना राव ?
In reply to पहिला भाग ११ फेब ला सहावा ३ by मराठी कथालेखक
मचाक स्टाईल श्रुंगार येऊन उडूनही गेला. आहात कुठे?
In reply to मचाक स्टाईल श्रुंगार येऊन by प्रचेतस
ओह...
मी कार्यालयीन कामकाजात व्यस्त होतो ...
भाग ७ का ? की अजूनही भाग होते ?
कशाला उडवलेत बुवा...आणि आता उडवायचे तर सगळेच भाग उडवायला हवेत ना. मालिकेतील एक-दोन भाग उडवण्यात काय अर्थ ?
असो. दुसरीकडे कुठे वाचायला मिळतील का ?
In reply to भाग ७ ? by मराठी कथालेखक
अहो खुपच पांचट होता म्हणून उडवण्यात आला असावा.
बहुधा मचाक संस्थळावर वाचावयास मिळू शकेल. ( मी तेथे सदस्य नसल्याने मिळू शकेलच असे ठामपणे सांगू शकत नाही.)
In reply to अहो खुपच पांचट होता म्हणून by प्रचेतस
मचाक काय आहे ?
In reply to मचाक काय आहे ? by राहूल.
छोटा भीम, ऑगी, पोकेमॉन, डोरेमॉनचे संवाद असतात. ;)
In reply to अहो खुपच पांचट होता म्हणून by प्रचेतस
पांचटच्या ऐवजी चावट असे वाचावे.
In reply to शुद्धिपत्रक by प्रचेतस
संस्थळाची link मिळेल का?
In reply to मचाक स्टाईल श्रुंगार येऊन by प्रचेतस
भाग ७ ही प्रकाशित केला होता पण बहूदा काढून टाकण्यात आला मिपा संपादकांकडून .
http://www.misalpav.com/node/35211
Access denied
You are not authorized to access
this page.
लिंक उघडत नाही
खास लोकाग्रहास्तव
भाग ७
आनंद घ्या !;););)
In reply to खास लोकाग्रहास्तव by जव्हेरगंज
आभारी आहे .
वाचला भाग .
थोड जास्त झाल आहे पण
काढून टाकण्या इतकाही नव्हता अगदी
In reply to खास लोकाग्रहास्तव by जव्हेरगंज
मायबोलीचा विजय असो..
काय हे मिपाचे संम...अहो. शृंगार हाही एक रस आहे याचे विस्मरण झालेले दिसते ?
मला वाटते आपण आपल्या धोरणाचा/निर्णयाचा पुनर्विचार करावा.
लेखक महाशय,
आपण मायबोलीचे दुवे इथे देत रहा...
In reply to खास लोकाग्रहास्तव by जव्हेरगंज
जव्हेरगंज लिंक दिल्याबद्दल आभारी आहे . मला भाग ७ ची मिपा वरील लिंक उघडत होती त्यामुळे ती संपादकांनी उडवली की नाही हे नक्की माहीत नव्हते , पण तुम्ही माबो वरील लिंक दिली ते बरे झाले .
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभार .
मिपावर माबो च्या लिंक कश्यापायी ???
एवढे व्याप करण्यापेक्षा माबोवरच जाऊन वाचावं .... नै का?? ;)
अहो आता येऊद्या की पुढचा भाग , का परत नविन भाग उडवला ?
ये तोडा निसरडी जमीन पर चलने