मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?
In reply to @एक्का by कपिलमुनी
बोलबच्चनला भुलणारी आपली जनता आहे !त्यामुळे सदर लेख आणि भाषणाची भलामण करणारे प्रतिसाद सदर विधानाचा आदर्श वस्तुपाठ आहेत!
In reply to ठाकूर महोदय by आरोह
In reply to ठाकूर महोदय by आरोह
In reply to चांगली चर्चा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to डिबी by विवेक ठाकूर
In reply to आवं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आहो त्यांना काय डायलॉगबाजी करायला मंत्री केलंय का ? by विवेक ठाकूर
In reply to कोण करत नै तसं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जशी नगरी तसा राजा by विवेक ठाकूर
In reply to तुमच्या माझ्या मताला काही किम्मत आहे का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुमच्या माझ्या मताला काही किम्मत आहे का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेहमीच आपली फसगत होत असते आपण नागरिक खुप स्वप्नाळु असतो आणि आपल्या वाटेला असं हे सर्व येतं. कशाला आपण इतकं भावनिक व्हायचं ?किमान समोर असलेल्या फॅक्ट्सवरुन आपण मत बनवू शकत नसलो तर मग शिक्षणाचा काय उपयोग? आणि या रितीनं तर परिस्थिती आणखी बिघडत जाईल.
In reply to डिबी, by विवेक ठाकूर
In reply to आवं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संक्षि सेठ ! ठीक आहे मुद्दा मान्य करू विषय भावनिक नाही, त्या खोट्याही बोलल्या असतील पण बोलल्या कशा ते सांगा ना ?त्यांच्या ४९ मिनिटांच्या भाषणातील अनेक मुद्द्यांपैकी नक्की कोणते व नक्की किती मुद्दे खोटे होते या विचारणेवर अजून योग्य उत्तर आलेले नाही. संपूर्ण ४९ मिनिटांचे भाषण खोटे होते का, त्यात कणभरही खर्याचा अंश नव्हता का यावर काहीही उत्तर नाही. त्याऐवजी "इराणी भाषणात फेकंफाक करीत होत्या", "त्या भाषणात खोटे बोलल्या", "बाईंचं भाषण म्हणजे दामटून खोटं बोलण्याचा वस्तुपाठ आहे. " असे सरसकटीकरण केले गेले. अर्थात काही आयडींकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नव्हती.
In reply to असत्यमेव जयते! by विवेक ठाकूर
सदर लेख मिपावरच्या माथेफिरुंच्या आकलनाच्या आवाक्या बाहेर आहे,काय सांगता हा लेख तुमच्या आवाक्याबाहेर आहे? मला पटत नाही ब्वा!
पण सुज्ञ आणि विचार करु शकणार्यांना परिस्थिती नक्की काय आहे याची निश्चित कल्पना येईल.प्रस्थापितांविरूद्ध लिहण्याची वर्तपानपत्रांची जुनीच खोड आहे ती! मग प्रस्थापित कोणीही असू दे काँग्रेस किंवा भाजप,त्यांना काही फरक पडत नाही,त्यांना त्यांच्या पेप्राचा खप महत्वाचा. सूज्ञ आणि विचार करणारे फार कमी आहेत हो!! नाहितर परत काँग्रेसच निवडून आली असती. काय म्हणता?
बोलबच्चनांच्या भूलथापांना जनता बळी पडतेअगदी खरं आहे,काँग्रेसच्या 50 वर्षाच्या राजवटीतही जनता कायम भूलथापांना बळी पडत होती. काय करणार ना?सूज्ञ आणि विचारी लोकांची कमतरता दुसरं काय?
In reply to ऑ by चेक आणि मेट
अगदी खरं आहे,काँग्रेसच्या 50 वर्षाच्या राजवटीतही जनता कायम भूलथापांना बळी पडत होती. काय करणार ना?सूज्ञ आणि विचारी लोकांची कमतरता दुसरं काय?'इंडीया शायनींग' सारख्या भुलथापांना जनता बळी पडली नाही. 'मौनीबाबांनी' कुठलीही बोलबच्चनगीरी केली नसतानाही सलग दोन टर्म सरकार चालवले. देशाचे नागरीक चांगलेच सुज्ञ आणी विचारी आहेत. असे बोलून तुम्ही त्यांचा अपमान करीत आहात.
In reply to अगदी खरं आहे,काँग्रेसच्या 50 by मार्मिक गोडसे
'इंडीया शायनींग' सारख्या भुलथापांना जनता बळी पडली नाही. 'मौनीबाबांनी' कुठलीही बोलबच्चनगीरी केली नसतानाही सलग दोन टर्म सरकार चालवले.हेच तर मला म्हणायचे आहे, जनता निवळ्ळ बोलबच्चनगिरी आणि भूलथापांना बळी पडते,असे विठा म्हणत होते,त्यावर उपरोधिक प्रतिसाद आहे तो माझा.
In reply to अगदी खरं आहे,काँग्रेसच्या 50 by मार्मिक गोडसे
In reply to अगदी खरं आहे,काँग्रेसच्या 50 by मार्मिक गोडसे
'मौनीबाबांनी' कुठलीही बोलबच्चनगीरी केली नसतानाही सलग दोन टर्म सरकार चालवले.'मौनीबाबांनी' चालवले का सुपर पीएम ने चालविले?
In reply to 'मौनीबाबांनी' कुठलीही by श्रीगुरुजी
In reply to हे सरकार कोण चालवतंय? by तर्राट जोकर
In reply to 'मौनीबाबांनी' कुठलीही by श्रीगुरुजी
'मौनीबाबांनी' चालवले का सुपर पीएम ने चालविले?प्रत्येक राजकीय पक्षाची आपली आपली कार्यपद्धत असते. लोकशाहीपद्धतीने निवडून आलेल्या सरकारच्या पंतप्रधानाने देशाच्या हितासाठी आपल्या पक्षातील प्रतिनीधींना बरोबर घेवून निर्णय घेतले तर त्यात आक्षेपार्ह काय आहे? एकाधिकारशाही लोकशाहीला मारक असते हे जनतेने दाखवून दिलेले आहे.
In reply to 'मौनीबाबांनी' चालवले का सुपर by मार्मिक गोडसे
In reply to अगदीच वरवर लिहिलेला आणि उथळ by श्रीगुरुजी
In reply to हे रोहीत वेमुलाच्या आईचे by नाव आडनाव
In reply to हे रोहीत वेमुलाच्या आईचे by नाव आडनाव
In reply to 200 बाकी चलु द्या वाचतोय.. by जेपी
In reply to जेपी तुमच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या धाग्याची आठवण झाली! by विवेक ठाकूर
In reply to जेपी तुमच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या धाग्याची आठवण झाली! by विवेक ठाकूर
In reply to जेपी तुमच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या धाग्याची आठवण झाली! by विवेक ठाकूर
महाराष्ट्र टाइम्सच्या अग्रलेखातून प्रतिवादात व्यक्त केलेले विचार लाखो लोकापर्यंत पोहोचले आहेतअसतील. मग? लाखो लोकापर्यंत पोहोचले म्हणून ते उथळ आणि पूर्वग्रहदूषित विचार सत्य असतात का?
याचा अर्थ किमान कुठे तरी दडपशाहीला शह देण्याचा प्रयत्न होतोयं.हहपुवा
सत्ताधारी पक्षाविरोधात कुणीही कितीही सबळ पुराव्यानिशी बोललं तरी ` हातभर भाषणात वितभर खोटं बोलल्यानं काय होतं? इतका निर्लज्ज प्रश्न विचरला जातो आणि पुन्हा सत्तधारी पक्षाची तळी उचलली जाते. अर्थात, असं करतांना खोटं हे फक्त फॅक्ट्सवर बेतलेलं असतं, भाषणात व्यक्त केलेल्या भारंभार विचारांवर दोन्ही कडून बोलता येईल, इतका सामान्य विचार सुद्धा केला जात नाही.सबळ पुरावे? कोठे आहेत ते? आणि खोटं हे फक्त फॅक्ट्सवर बेतलेलं असतं हे शब्द तर प्रचंड विरोधाभासी आहेत.
In reply to महाराष्ट्र टाइम्सच्या by श्रीगुरुजी
In reply to मत आणि पुरावा यातला फरक तरी समजायला हवा by विवेक ठाकूर
प्रतिसादात मी दिलेले पुरावे हे मत नसून फॅक्ट्स आहेत आणि तुम्ही काय किंवा सत्ताधारी काय कुणीही ते नामंजूर केलेले नाहीत.वा! आता तुम्ही जे जे म्हणता ते ते फॅक्ट्स झाले तर.
तुमच्या विचारसरणीचं तर त्याहून नवल आहे कारण तुम्ही म्हणता `इतक्या मोठ्या भाषणात इतकंच खोटं? कारण तिथे तुम्हाला बोलायची संधीच नाही !संपूर्ण भाषणात सत्याचा अभाव होता हे मटामधील वाक्य, तशाच अर्थाचे तुमचे आधीच्या प्रतिसादातील वाक्य असे जे सरसकटीकरण केले त्यांनीच वरील वाक्य लिहावे हा दैवदुर्विलास!
तुमचे विचार संपूर्ण एकांगी आहेत हे इथला कुणीही सदस्यच काय, तुम्ही स्वतःचं लिखाण शांतपणे वाचलं तरी कळेल. आणि एकांगी विचार हे पूर्वग्रहिताचं दुसरं नांव आहे. अर्थात, संकेतस्थळापेक्षा वर्तमानपत्रातून कैक पटीनं मोठं काम होतं त्यामुळे चिंता नाही.हा संपूर्ण परिच्छेद तुम्हालाचा लागू होतो. मला नाही.
दडपशाही चालू आहे याकडे डोळेझाक करुन आपलं म्हणणं रेटत जाणं हे खरं तर हास्यास्पद आहे. पण वेळ निघून गेल्याशिवाय ते लक्षात येणार नाही असं दिसतंय.मोदी सरकारने आपला पुख्खा बंद केल्याने ढोंग्यांनी काही महिन्यांपूर्वी "असहिष्णुता", "दडपशाही" अशी कोल्हेकुई करून पुरस्कार परतीचे नाटक केले होते ते आठवत असेलच. मोदीद्वेष, भाजपद्वेष, संघद्वेष इ. मुळे सत्य काय आहे याकडे डोळेझाक करुन आपलं म्हणणं रेटत जाणं हे खरं तर हास्यास्पद आहे.
In reply to प्रतिसादात मी दिलेले पुरावे by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही नीट वाचलंत तर अर्थ कळेल by विवेक ठाकूर
माझा आरोप रोहित वेमुल्लाच्या आत्महत्ये संदर्भात बाईंनी केलेल्या विपर्यासाला आहे. त्याबाबतीत दिलेला पुरावा ही फॅक्ट आहे. आणि सरकार ती नामंजूर करु शकलेलं नाही. तुम्ही कदाचित माझा पहिला प्रतिसाद न वाचताच चालू केलं आहे. त्यामुळे मी फक्त फॅक्ट्सवर बोलतो आहे आणि तुम्ही विपर्यास करतायं.स्मृती इराणींनी काहीही विपर्यास केलेला नाही. रोहीत वेमुलाच्या आत्महत्येचा फायदा घेऊन विरोधी पक्षांचे कसे किळसवाणे राजकारण सुरू आहे ते त्यांनी लोकसभेत सप्रमाण दाखवून दिले आहे. परंतु नावडतीचे मीठ अळणी असल्याने तुम्हाला त्यांचे प्रत्येक वाक्य खटकत आहे.
खरा दैवदुर्विलास हा की तुम्ही काय की लेखक काय, इतक्या उघड खोट्या गोष्टीला किरकोळ समजून परत वर `बाकीच्या भाषणातला आवेग पाहा' म्हणतायं. आणि तुम्ही तर त्याही पुढे जाऊन, हक्कभंगाला केराची टोपली दाखवली जाते म्हणालायं ! म्हणजे खोट्याची ना खंत ना खेद परत वर ही मग्रुरी !समजा ही गोष्ट खोटी असेल (तुमच्या समाधानासाठी तसं एक क्षणभर गृहीत धरू या),तरी मूळ घटनेच्या तुलनेत तिथे डॉक्टर किती वाजता पोहोचले, पोलिस किती वाजता पोहोचले इ. वेळापत्रक हे अत्यंत बिनमहत्त्वाचे आहे. मुळात रोहीत वेमुलाच्या मृत्युनंतर डॉक्टर तिथे २-३ तासांनी पोहोचले का १२ तासांनी हा मुद्दाच महत्त्वाचा नाही कारण त्याचा मृत्यु खूप आधी झालेला होता. आणि हक्कभंगाबाबत कसली आली आहे मग्रुरी? संसदेचे, विधिमंडळाचे कामकाज कसे चालते हे इतक्या वर्षात समजले नाही का? प्रत्येक अधिवेशनात हक्कभंग, हक्कभंग असा आरडाओरडा विरोधी पक्षांकडून होतो आणि नंतर सर्व काही शांत होते. आजवर असे अनेक हक्कभंग प्रस्ताव आले आणि कचर्याच्या टोपलीचे धनी झाले. या प्रस्तावाचेही तेच होणार आहे. आणि हे सांगितले तर ही म्हणे मग्रूरी!
आता तुमचा प्रतिसाद पुन्हा वाचा, म्हणजे कशाचाही विधिनिषेध न बाळगता मुद्दा रेटत राहण्यानं, तो परिच्छेद कुणाला लागू होतो ते कळेल.मुद्दे तुम्हीच रेटत आहात. मी फक्त त्यातील चुकीच्या गोष्टी खोडत आहे.
पुरस्काराचा इथे संबंध काय? कुठलीही गोष्ट कुठेही जोडतायं ! मुद्दा लक्षात घ्या. देशभक्ती ही भाजपची प्रायवेट अफेअर नाही, इथल्या प्रत्येक सुजाण नागरिकाला देशप्रेम आहे. त्यामुळे कोर्टाच्या आवारात आणि पोलीस पाहार्यात, एखाद्याला मारहाण करणं हे मारणार्यांच्या देशभक्तीचं प्रतिक अशी धारणा करुन सत्तेबद्दल दहशत निर्माण करणं मूर्खपणा ठरतो. कारण ते सामान्यांचा व्यवस्थेवरचा आणि सरकारच्या नि:पक्षपातीपणावरचा विश्वास उडवतं. आणि इथंही नेमकं त्याचच प्रतिबिंब दिसतंय हा प्रश्न आहे. त्यावर लगेच, नसेल पटत तर निघा म्हणणं म्हणजे, जर समजत असेल तर, ... पुन्हा तिच चूक होते आहे.आधीच्या प्रतिसादात तुम्हीच दडपशाहीचा मुद्दा आणलात. म्हणून मला त्यातील फोलपणा दाखवून द्यावा लागला. त्यासाठी हे ढोंग्यांच्या पुरस्कार परतीच्या नौटंकीचे उदाहरण चपखल होते म्हणून दिले. देशभक्ती हे भाजपची नाही हे मान्य आहे. परंतु देशद्रोह ही मात्र काही ठराविक पक्षांचीच मक्तेदारी आहे हे नक्की.
In reply to माझा आरोप रोहित वेमुल्लाच्या by श्रीगुरुजी
In reply to देशद्रोह ही मात्र काही ठराविक by तर्राट जोकर
In reply to तुम्ही सत्ताधाऱ्यांवर इतके by श्री गावसेना प्रमुख
In reply to माझा आरोप रोहित वेमुल्लाच्या by श्रीगुरुजी
In reply to स्मृती इराणींनी काहीही विपर्यास केलेला नाही ? by विवेक ठाकूर
In reply to तुमच्या सारख्या स्व गवसलेल्या by गणामास्तर
In reply to आध्यात्म म्हणजे षंढता नाही by विवेक ठाकूर
आपल्याला योग्य वाटेल ते प्रामाणिकपणे करायचं, नाही पटलं इतरांना तर दिलं सोडून ....त्यानं स्व ला काही बाधा येत नाही .'दिलं सोडून...' हे जे तुम्ही आत्ता म्हणताय ते तुमच्या वरच्या प्रतीवादांतून जाणवत नाहीये. अर्थात त्याने स्व अबाधित राहतो हे तुम्ही स्वानुभवानेच सांगत असाल आणि तसे असूही शकेल असे गृहीत धरतो.
In reply to अच्छा, स्पष्टीकरणासाठी by गणामास्तर
In reply to स्मृती इराणींनी काहीही विपर्यास केलेला नाही ? by विवेक ठाकूर
हाइट! इथे विरोधकांचा काय संबंध? विरोधक राजकारण करतायंत हे खोटं विधान बाईंनी केलंय आणि त्यांच्या वक्तव्यातली विसंगती आता अंगाशी आलीये. तुम्ही माझा पहिला प्रतिसाद वाचलेलाच नाही हे आता नक्की झालं.विरोधकांचाच संबंध आहे. एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यावर तो दलित आहे हे जाहीर झाल्यावर लगेच राहुल, केजरीवाल इ. मंडळी प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपण्यासाठी तातडीने हैद्राबादला गेले व किळसवाणे राजकारण सुरू झाले. हेच तर स्मृती इराणींनी दाखवून दिल्यावर काँग्रेस खासदारांनी लोकसभेतून पळ काढला.
सॉलीड ज्योक ! याला म्हणतात अंधभक्ती. तो जर आधीच गेला होता तर ` वेळीच मदत मिळाली असती तर तो वाचू शकला असता, एक बच्चेकी माँ बोल रही है, वगैरे भंकस कशाला करायची? यालाच तर नौटंकी म्हणतात.याच्यात काय जोक आहे आणि कसली अंधभक्ती? उलट तुमचाच अंधद्वेष स्पष्ट दिसतोय. जो तेलंगण पोलिसांनी अधि़कृत अहवाल दिलेला आहे (तेलंगणमध्ये भाजप वा मित्रपक्षांचे सरकार नाही) त्याच्याच आधारावर माहिती दिली तर त्यात कसली आलीय नौटंकी? अंधद्वेष थोडा वेळ बाजूला ठेवलात तर सर्व काही स्पष्ट समजून येईल.
पुन्हा तेच ! आहो, खोट्याची शरम नाही आणि संसेदेची दिशाभूल केल्यामुळे हक्कभंगाचा ठराव दाखल झालायं तर तुम्ही म्हणतायं `असे किती ठराव आले आणि गेले'...आणखी किती रेटणार?कसलं खोटं आणि कशाबद्दल शरम बाळगायची? शरम बाळगायची तर ती प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपणार्या काँग्रेस आणि आआपवाल्यांनी बाळगायली हवी. संसदेत दरवर्षी असे अनेक हकभंग प्रस्ताव येतात आणि जातात. आजतगायत एखाद्या हक्कभंग प्रस्तावामुळे काही प्रेक्षणीय घडल्याचे ऐकले नाही. या प्रस्तावाचे देखील तेच होणार आहे ही वस्तुस्थिती स्पष्ट दिसत आहे. तुमची ते मान्य करायची तयारी नाही. हक्कभंग प्रस्तावासारख्या एखाद्या फुसक्या गोष्टीचा ज्यांना आधार वाटतो आणि असे प्रस्ताव जे गांभिर्याने घेतात ते उद्या लोकसभेत कोणीतरी दंडाला काळी फीत बांधून आले तरी त्याला गांभिर्याने घेतील.
रोहितच्या आत्महत्ये संदर्भात बाईंची विधानं, समोर आलेल्या पुराव्यांशी विसंगत आहेत इतकी साधी गोष्टच तुमच्या लक्षात येत नाही, खोडणं तर बाजूलाच. आणि पुन्हा विरोधकच त्याचं राजकारण करतायंत ही रेटूगिरी आहे.त्यात काहीही विसंगती नाही. आत्महत्या झाली हीच सर्वात आणि एकमेव गंभीर व महत्त्वाची घटना आहे. डॉक्टर किती वाजता आले, पोलिस किती वाजता पोहोचले इ. तपशील बिनमहत्त्वाचा आहे. एखाद्या खुनाचा तपास करताना पोलिस पंचनान्यात "खून झालेल्या स्थळापासून नैऋत्येला अमुक कदमांवर जांभळाचे झाड आहे, वायव्येला तमुक कदमांवर खांब आहे" असले अनेक फालतू व बिनमहत्त्वाचे तपशील असतात. घडलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात अशा तपशीलाला महत्त्व नसते. तसेच इथेही आहे. तुम्हाला हक्कभंग प्रस्तावासारख्या बिनमहत्त्वाच्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. त्याचप्रमाणे डॉक्टर किती वाजता पोहोचले, पोलिस किती वाजता आले हे बिनमहत्त्वाचे तपशील देखील तुमच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाचे आहेत. वस्तुतः असल्या तपशीलांना अजिबात महत्त्व नसते.
शाब्बास ! हेच तर मला दाखवून द्यायचं होतं. भाजप सोडता बाकीचे (तुम्ही फक्त सोयिस्करपणे `ठराविक' शब्द वापरालयं) देशद्रोही. किंवा आगदी सरळ सांगायचं तर जे भाजप च्या विरोधात ते देशद्रोही!भाजप सोडता बाकीचे सर्वजण देशद्रोही असे मी म्हटलेले नाही. भाजपच्या विरोधातले सर्वजण ते देशद्रोही असेही मी लिहिलेले नाही. उगाच स्वतःच्या मनाचे व स्वतःला सोयिस्कर असे अर्थ काढू नका.
एनी वे, तुमची भक्ती सर्वजाहीर आहे त्यामुळे मी थांबतो. बेशरमपणाचं प्रदर्शन करुन एकानं स्वतःच्या विचारांची पातळी दाखवली, पण तुम्ही निदान व्यक्तीगत तरी झाला नाहीत त्याबद्दल आभार.तुमचा भाजपद्वेष देखील जगजाहीर आहे.
In reply to प्रतिसादात मी दिलेले पुरावे by श्रीगुरुजी
In reply to जाऊ द्या हो गुरुजी! by बोका-ए-आझम
In reply to वारंवार विषयाशी असंगत प्रतिसाद देऊन by विवेक ठाकूर
In reply to जेपी तुमच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या धाग्याची आठवण झाली! by विवेक ठाकूर
In reply to आपण संतुष्ट नाही असे by तर्राट जोकर
In reply to मला वाटते... by विकास
In reply to फालतू डायलॉगबाजी करण्यासाठी by तर्राट जोकर
In reply to ओ साहेब by विकास
In reply to हा हा, जोकर तर मी आहे. पण इतर by तर्राट जोकर
In reply to विरोध का आलम यह है भारत में की by lakhu risbud
In reply to भक्त न बोलताच चाटतात हा भाग by तर्राट जोकर
In reply to काय तजो? by बोका-ए-आझम
In reply to तुमच्या बॅन होण्याच्या by तर्राट जोकर
In reply to आम्हाला तुमच्याप्रमाणे अनुभव नाहीये. by बोका-ए-आझम
In reply to विरोध का आलम यह है भारत में की by lakhu risbud
In reply to हा हा, जोकर तर मी आहे. पण इतर by तर्राट जोकर
In reply to तुम्हाला मिपा-विरोधभक्तीरत्न by आनन्दा
In reply to वा वा! by पैसा
In reply to गुड गोइंग !! by अर्धवटराव
In reply to नाही कसं.. by विकास
In reply to बिहार मध्ये ज्या हत्या by श्री गावसेना प्रमुख
In reply to पाववड्यासाठी लई नका रडू by तर्राट जोकर
In reply to दोन्हि हि घटना घाणेरड्या आणि by होबासराव
In reply to अहो ह्यांनी गूगल सर्च करून by श्री गावसेना प्रमुख
In reply to दोन्हि हि घटना घाणेरड्या आणि by होबासराव
In reply to होबासराव, अशा नीच घटनांना by तर्राट जोकर
In reply to अशा नीच घटनांना राजकिय by होबासराव
In reply to होबासराव, अशा नीच घटनांना by तर्राट जोकर
In reply to मी बचाव केलेला नाही,मी फक्त by श्री गावसेना प्रमुख
In reply to पाववड्यासाठी लई नका रडू by तर्राट जोकर
In reply to मग ह्या आमदाराला काही शिक्षा by श्री गावसेना प्रमुख
@एक्का