पुण्यात शनिवारवाड्यासमोर जो पुल आहे ना
तिथे खुप गर्दी असते, गोंगाट असतो
डुप्लिकेट पीनांचे चार्जर तिथे मिळतात
ते अगदीच टाकाऊ असतात
मला तो भाग आवडत नाही
स्वारगेटला तुडुंब भरलेल्या पीएमटी बघितल्यावर मला भोवळ येते
चिंचवडला प्रशस्त महामार्गावरील हॉटेलात पावाबरोबर फरसाण्याची भाजी खाल्ल्यावर मला अशीच भोवळ आली होती
तेव्हापासून मिसळपाव हा पदार्थ मी व्यर्ज केलाय
बाकरवड्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते
मग तीही मी कधी खात नाही
दगडूशेटला जाता जाता जोशी वडेवाल्याकडे मी ढुंकुनही कधी पाहत नाही
येरवड्याला एकदा बाईक पलटी झाली होती
मग तिकडे मी कधी गेलोच नाही
कोथरुडला जायचा मात्र प्रसंगच कधी आलाच नाही
रॅडीसनमध्ये एकदा जेवल्यावर बिल भरल्याचं चांगलच आठवतयं
ते मात्र मी अजून जपून ठेवलयं, मात्र ते किती होतं हे मी तुम्हाला सांगणार नाही
आताशा या आठवणी मला जास्तकरुन येत नाहीत
कारण सध्या मी पुण्याबाहेर राहतो
काव्यरस
वाचने
9824
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओह!
येस मिसींग पुणे !
In reply to ओह! by पैसा
तुम्ही कथाच लिहीत जा हो !
चिंचवडला प्रशस्त
मग तुम्ही
In reply to चिंचवडला प्रशस्त by प्रचेतस
तुमच्या घराच्या बाहेरच गावडे
In reply to चिंचवडला प्रशस्त by प्रचेतस
दे धक्का झटका मिसळ =))
In reply to तुमच्या घराच्या बाहेरच गावडे by सतिश गावडे
:)
वा, वा, कोणीतरी पुण्याची आठवण
लोल कविता!
वेटींग फॉर धीस !
In reply to लोल कविता! by चांदणे संदीप
:)
In reply to वेटींग फॉर धीस ! by जव्हेरगंज
लैच भारी !!!
In reply to :) by चांदणे संदीप
अफाट!!
In reply to लैच भारी !!! by जव्हेरगंज
अगागागागागा... चांदणेबुवा _/\
In reply to :) by चांदणे संदीप
ओ सर..
In reply to अगागागागागा... चांदणेबुवा _/\ by प्रचेतस
सॅनदीबाबा पीएचडी करतो का आता
In reply to ओ सर.. by चांदणे संदीप
आर्र...
In reply to सॅनदीबाबा पीएचडी करतो का आता by अभ्या..
चांदणे पण पेटते
In reply to :) by चांदणे संदीप
इस्को बोलते
In reply to चांदणे पण पेटते by बोका-ए-आझम
काय राव!
In reply to चांदणे पण पेटते by बोका-ए-आझम
हायला सॉल्लीड
In reply to :) by चांदणे संदीप
देवा पाय दाखवा जरा _/\_
In reply to :) by चांदणे संदीप
संदिपभौ , दंडवत स्विकारा
In reply to :) by चांदणे संदीप
जहापन्हा.......तुस्स्स्सी
In reply to :) by चांदणे संदीप
!!
In reply to :) by चांदणे संदीप
हम्म्म्
अरेरे....
जंक्शन!