मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?
In reply to स्मृती इराणी by बोका-ए-आझम
In reply to लो हँगिंग फ्रूट by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नवजातीयता by विकास
In reply to बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
जाती आणि शिक्षण यांच्यात फरक असल्याचं समजणं हे माझ्या लेखी शहाणपणाचं लक्षण आहे.सहमत आहे. शिक्षण हे ओव्हररेटेड आहे हा समज धोकादायक आहे.
In reply to बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to जात नाही ती जात by विकास
In reply to एक निरिक्षण by अनुप ढेरे
In reply to असं नाही म्हणायचं! by विकास
In reply to बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा) त्यांच्या जवळच्या प्रसारमाध्यमांपैकी एक असल्याचं मला माहीत नव्हतं. या माहितीचा मला काही उपयोग नाही; पण जंक माहितीमुळे नुकसान होत नाही. तेव्हा आभारच.इथे बिटविन द लाईन जे सांगू पाहताय तेही "अॅड होमिनेम" नाही का हो ताई ?
जाती आणि शिक्षण यांच्यात फरक असल्याचं समजणं हे माझ्या लेखी शहाणपणाचं लक्षण आहे. जात जन्मामुळे मिळते, शिक्षण हे कर्तृत्व असतं. जात बदलता येत नाही, शिक्षण (आणि व्यवसाय) बदलता येतात. (स्मृती इराणी यांनाही actor-turned-politician म्हटलं जातं.) (आता मी शहाणपणा-wisdom याबद्दल बोलत्ये. यात शिक्षण, औपचारिक प्रमाणपत्रं यांचा संबंध नाही.)याबद्दल नक्कीच सहमत. तुम्ही काय म्हणायचंय ते थोडक्यात मुद्देसूद लिहिता हे आवडलं. :)
In reply to बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा by हाडक्या
इथे बिटविन द लाईन जे सांगू पाहताय तेही "अॅड होमिनेम" नाही का हो ताई ?नाही. कारण १. मी अर्धवट मस्करी करत होते. २. बोका-ए-आझम जे म्हणत आहेत त्याला समांतर, पण 'कुठे त्या खातेऱ्यात हात घालायचा' असं म्हणत्ये.
In reply to बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा) त्यांच्या जवळच्या प्रसारमाध्यमांपैकी एक असल्याचं मला माहीत नव्हतं. या माहितीचा मला काही उपयोग नाही; पण जंक माहितीमुळे नुकसान होत नाही. तेव्हा आभारच.अभ्यास वाढवा हो ताई असं म्हणालो असतो. पण तुम्ही काय तेवढ्या महत्वाच्या नाहीत. So काय समजायचं ते समजा.
In reply to लो हँगिंग फ्रूट by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काय ताई गम्मत करतायत का. या by विवेकपटाईत
In reply to लो हँगिंग फ्रूट by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to लो हँगिंग फ्रूट by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मोंटेकसिंग अहलुवालिया हे by अनुप ढेरे
In reply to बरोबर by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणाची रेघ लहान ही स्पर्धा करणं प्रतिगामी आहे. कोणाची रेघ मोठी याची स्पर्धा करावी.आदर्श विचार आहे, पण लोकशाहीच्या नाण्याला अधिक कंगोरे असावेत, १) लोकशाहीत सरपंच शाळेच्या मुख्याधापकापेक्षा अधिक, महापौर कॉलेजच्या प्राचार्यापेक्षा अधिक, राज्याचा शिक्षणमंत्री विद्यापिठाच्या कुलगुरुपेक्षा अधिक, केंद्रीय शिक्षण मंत्री युजीसीच्या चेअरमनपेक्षा अधिक शिकलेला असण्याची अपेक्षा करत बसण्यात अर्थ नाही. २) त्याच वेळी राजकारणातल्या लोकांच्या क्षमतांप्रमाणेच मर्यांदांची चर्चा होण्यात गैरही नाही. ३) कुणाला मंत्री नेमायचे हा पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, स्मृती इराणींपेक्षा सुषमा स्वराजांकडे हे खाते आधिक शोभले असते असे मला नेहमीच वाटते, तरीही एकदा मंत्रि केल्या नंतर जास्त राळ उडवण्यात पॉईंट नसावा तरीही राळ उडवली गेली. या बाबतीत छोटी रेष ओढण्याचा खेळ भाजपा समर्थकांनी चालू केलेला नाही ते फक्त चेंडू परतवत आहेत. दोन्ही बाजूला वेगवेगळ्या लेव्हलचे समर्थक असतात ते त्यांच्या त्यांच्या पातळीवर त्यांच्या त्यांच्या लेव्हलचे चेंडू परतवत असतात.
In reply to लो हँगिंग फ्रूट by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा चीप शॉट आहे.कसा काय? ही वस्तुस्थिती आहे.
In reply to हा चीप शॉट आहे. by बोका-ए-आझम
In reply to अहो बोका बाईसाहेब म्हनत्यात by माहितगार
In reply to ...आणि दाखवायच्याच झाल्या तर by डॉ सुहास म्हात्रे
HYDERABAD: Four days after his suicide, it has now come to the fore that the delay in disbursement of Rohith Vemula's fellowship money was due to a confusion over two junior research fellowships (JRFs) that he secured during two different years. Vemula used to receive Rs 25,000 every month as fellowship, but this grant stopped in July 2015. In his suicide note, Vemula stated he hadn't received his fellowship money for the past seven months. University officials in a report to the HRD ministry state that Vemula had first qualified for a fellowship for two years between July 7, 2012, and June 6, 2014. He cancelled his course in July 2013 and again qualified for a fellowship in March 2014. Since Vemula had been paid in excess in his first fellowship, UoH had to seek clarification from the UGC on whether "such fellowship can be allowed" and for what period. This, according to them, compounded the confusion.थोडक्यात त्याची फेलोशिप ही जुल्य २०१२ ते जुने २०१४ होती. पण त्याने त्या कार्यक्रमातून २०१३ मधेच अंग काढले. पण त्याला फेलोशिप मात्र ती ग्रँट संपेपर्यंत म्हणजे जुलै २०१५ पर्यंत मिळालेली होती. पण तो या कार्यक्रमात जवळपास आठ नऊ महीने नसताना (जुलै २०१३ ते मार्च २०१४) देखील त्याला पैसे मिळत होते. त्यामुळे अधिक पैसे आधीच दिले गेले असल्याने नवीन पैशाचे अकाउंटींग कसे करायचे हा प्रश्न होता... हा मुद्दा कुणाच्याही बाबतीत होऊ शकला असता. अमेरीकन विद्यापिठात तर ग्रँट मधेच संपली अथवा समर मधे मिळाली नाही तर मुलांना कुठलीही कामे करावी लागतात...त्याचा गाजावाजा होत नाही. बरं या जागी कुणी अभाविपचा विद्यार्थी असता ज्याला आधीच ९ महीने जास्तीचे पैसे दिले हे बाहेर आले असते तर काय ठणाणा केला असता!
In reply to सोनिया गांधींवर यथेच्छ अगदी by तर्राट जोकर
In reply to व्याख्या by विकास
आणि अॅक्टर टर्न असे सारखे हिणावणे ही उच्च दर्जाची टिका कशी ते देखील सांगितले तर बरे होईल.आधी एक कन्फेशन - मी 'सांस भी कभी बहू थी' किमान काही आठवडे बघितलं आहे. आता पुढे. १. प्रीती झिंटाचा उल्लेख actor-turned-businessperson असा होतो. व्यक्तीच्या सीव्हीचा सारांश देण्याची ही पद्धत मलातरी चूक वाटत नाही. २. स्मृती इराणीला अभिनेत्री म्हणणं हा मला अभिनयाचा अपमान वाटतो. कॅमेऱ्यासमोर किंवा स्टेजवर उभं राहिलेली प्रत्येक व्यक्ती अभिनय करते असं मला वाटत नाही. ३. बॉक्सर-टर्न्ड-खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल एकेकाळी बॉक्सर होता हा उल्लेख अपमानव्यंजक वाटतो का? का? ४. अभिनय करणं हे खालच्या दर्जाचं काम वाटतं का? (मला वाटत नाही.)
In reply to भलतेच बै तुम्ही गंमतीशीर! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सोनिया गांधींवर यथेच्छ अगदी by तर्राट जोकर
In reply to मुळात दोघींवर (अथवा कोणावरही) by हाडक्या
In reply to सोनिया गांधींवर यथेच्छ अगदी by तर्राट जोकर
In reply to तुम्ही जर वरती अनुप ढेरे यांनी by बोका-ए-आझम
In reply to रे भगवान! ढेरेंचा प्रतिसाद by तर्राट जोकर
In reply to सोनिया गांधींवर सगळ्या भाजपच्या लोकांनी by बोका-ए-आझम
In reply to पुढचा प्रतिसाद लिहण्याआधी by तर्राट जोकर
सोनिया गांधींबद्दल एकूण भाजपसमर्थकांकडुन ज्या दर्जाच्या टिका, विनोद ऐकलेत ते आठवून आता इराणींबद्दलची टीका सहन होत नाही हे दांभिक आहे. -हे निरिक्षण इथल्या कुठल्याही सदस्याच्या सोनियागांधींबद्दल्च्या टिप्पणीबद्दल नाही-हा असा उल्लेख वाचल्यावर मी दिलेला प्रतिसाद आहे. नंतर तुम्ही दिलेला प्रतिसाद तब्बल अर्ध्या तासाने (११.५७) ला आहे. मधल्या काळात माझा प्रतिसाद प्रकाशित झाला आणि तुम्ही त्यावरून निष्कर्ष काढून मोकळे झालात. बाकी काही नाही, त्यावरून माझं - लोक आपलं मत आधीच बनवतात आणि मग त्या अनुषंगाने माहिती process अाणि interpret करतात - हे म्हणणं सिद्ध होतं.
In reply to तुमच्या काल (२६/२/२०१६) रात्री ११.२५ वाजता दिलेल्या प्रतिसादात by बोका-ए-आझम
In reply to सोनिया गांधींवर सगळ्या भाजपच्या लोकांनी by बोका-ए-आझम
तो त्यांचं भाषण लिहिणाऱ्याचा दोष समजू आपण एक वेळ.
आता तुमच्यावर चीप शॉट केल्याचा आरोप होणार ;) =))In reply to सोनिया गांधींवर सगळ्या भाजपच्या लोकांनी by बोका-ए-आझम
In reply to खुद्द नरेंद्र मोदींनी केली नव्हती ? by कपिलमुनी
In reply to ज्या पद्धतीची टीका मोदींवर by बोका-ए-आझम
In reply to ज्या पद्धतीची टीका मोदींवर by बोका-ए-आझम
तुम्हाला ती टीका बोचण्याचं कारण काय? तुम्ही राहुलजींचे भक्त आहात की काय?मी कोणाचाही भक्त नाही.आणि टीका मला बोचण्याचे कारण नाही. तुम्ही अश्लाघ्य टीकेचा उल्लेख केलात म्हणून उदाहरण दिला. एखाद्या स्रीची पैशाशी तुलना कोणत्याही परीस्थिती मधे चुकीचाच! ( किंमत ठरवल्याप्रमाणे) कॉंग्रेसने पातळी सोडली म्हणुन मोदींनी सोडली तर दोघेही चूकच ! दुसऱ्याच्या मोठ्या चुकीमुळे मोदींची चूक योग्य ठरत नाही. जसा मोदींच्या पत्नीचा उल्लेख चुकीचा असेल तर शशी थरुर यांच्या पत्नीचाही उल्लेख चुकीचाच. आता तुम्ही पण मोदींची प्रत्येक गोष्ट बरोबरच म्हणत असाल तर भक्त कोण हे उघड आहे. सनी लिओन वर पेटणारे मिपाकर या प्राईस टॅगींग ला सपोर्ट करतात हे पाहून आश्चर्य वाचले
In reply to भक्त? by कपिलमुनी
In reply to ज्या पद्धतीची टीका मोदींवर by बोका-ए-आझम
>> स्मृती इराणी चक्क फेकंफाक करत होत्या.रोहितच्या जवळ डॉक्टर पोहोचले नाहीत ही कसली हो फेकंफाक? याची भाऊ तोरसेकरांनी बरोब्बर पिसं काढली आहेत. त्यांच्या लेखाचा सारांश असा की रोहितची आत्महत्या ही राज्य शासनाच्या अखत्यारीत येते. रोहितची बातमी कळल्यावर बाईंनी राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी संपर्क साधला. ते कामात व्यग्र असल्याने संपर्क होऊ दिला नाही. मग त्यांनी रावांच्या कन्येशी संपर्क साधला. ती खासदार आहे. तिथेही काही माहिती मिळाली नाही. तेव्हा इराणी बाईंनी पोलिसांना कामाला लावलं. तर विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कामात हस्तक्षेप सुरू केला (किंवा अगोदरपासूनच केला होता). त्याचं काय आहे की, सामान्य जनतेला उपरोक्त सारांशातले बिंदू जोडून खरं चित्रं पुरं करता येतं. असोत बाई खोट्या. लोकांना मात्र खऱ्यात रस आहे. आ.न., -गा.पै.
In reply to बाई खोट्या तर खरं चित्रं काय आहे ? by गामा पैलवान
In reply to वेमुलाप्रकरण काही काल घडलं by तर्राट जोकर
In reply to बाई खोट्या तर खरं चित्रं काय आहे ? by गामा पैलवान
In reply to राजकारणात शिक्षणाला महत्व by प्रतापराव
In reply to राजकारणात शिक्षणाला महत्व by प्रतापराव
In reply to काल्पनिक कशाला, अशी अनेक by तर्राट जोकर
In reply to सहमत.बोलबच्चनला भुलणारी आपली by प्रतापराव
In reply to राजकारणात शिक्षणाला महत्व by प्रतापराव
राजकारणात शिक्षणाला महत्व जास्त नसते ह्यात तथ्य आहे.मात्र मानव संसाधन ह्या महत्वाच्या मंत्रिपदासाठी साधी पदविधर व्यक्ति भाजपासारख्या राष्ट्रिय पक्षाकडे असु नये हे दुर्दैवाचे आहेपरंतू, हया बाईसाहेब त्यांना दिलेले काम चोख बजावत असतील तर ?
In reply to राजकारणात शिक्षणाला महत्व by मार्मिक गोडसे
In reply to चांगले भाषण म्हणजे चांगला by प्रतापराव
In reply to चांगले भाषण म्हणजे चांगला by प्रतापराव
In reply to कोण हे दोनचार विद्वान? by श्रीगुरुजी
In reply to ते आधी by नाखु
I was the person who called health center immediately after learning that Rohith Hanged in NRS hostel. Within 5 minutes CMO Health center Dr. Rajashree P has reached the spot and she checked the pulses and declared him dead. There were Telangana police also present there. Today MHRD minister lied to entire nation that no doctor and police were allowed to check the dead body till 6:30 AM of next day.शिवाय विद्यार्थ्याला वेळीच मदत मिळाली असती तर तो रिवाइव होऊ शकला असता वगैरे धादांत खोटी आणि निव्वळ भावनिक वक्तव्य करुन बाईंनी संसदेची (आणि देशाची) पूर्ण दिशाभूल केली आहे. डॉ राजश्रींचं हे स्टेटमंट :
“I am a medical doctor and I have enough experience and competence to examine and determine if a person can be revived. In my opinion, Rohith was dead for probably 2-3 hours by the time he was found,” said Dr P Rajshree, the university’s medical officer.तस्मात, सदर भाषण म्हणजे लेखकाला वाटला तसा वस्तुपाठ वगैरे काही नाही. हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचा बर्यापैकी सराव आणि भावनिक भाषणबाजी करण्याची हतोटी यापलिकडे बाईंकडे काही दिसत नाही. बातमीची लिंक
In reply to बाई पूर्णपणे अडचणीत आल्या आहेत by विवेक ठाकूर
In reply to बाई अडचणीत आलेल्या कशाकाय? by गामा पैलवान
In reply to बाई पूर्णपणे अडचणीत आल्या आहेत by विवेक ठाकूर
हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचा बर्यापैकी सराव आणि भावनिक भाषणबाजी करण्याची हतोटी यापलिकडे बाईंकडे काही दिसत नाही.नेत्यांकडे भाषणाची कला असणे कधीही चांगले असते. अहो एका राजकीय पक्ष्याच्या फक्त म्होरक्यानं भाषण केलं कि त्यांचे 12-13 चेले सहज निवडून येतात म्हणजे बघा!!
In reply to . by प्रदीप साळुंखे
In reply to एक-दोन त्रुटी जरी सापडल्या तरी त्या भाषणाचं महत्व कमी होत नाही ? by विवेक ठाकूर
In reply to . by प्रदीप साळुंखे
In reply to बाई पूर्णपणे अडचणीत आल्या आहेत by विवेक ठाकूर
In reply to लेखाचे शिर्शक पाहिल्यास हे by डॉ सुहास म्हात्रे
आम्ही मूळ पुरावा (जो इथे चित्रफितीच्या स्वरूपात आहे आणि ज्यात बरेच पुरावे आहेत तो) पाहून मतप्रदर्शन केले आहेतेच तर प्रतापरावांनी वर म्हटलंय : बोलबच्चनला भुलणारी आपली जनता आहे !
माध्यमातले सोईचे तेवढे उचलणे जमत नसल्याने...हे तुम्ही लिहीलं नसतं तर बरं झालं असतं ! कारण त्याचं असं आहे.... नेहमी व्यक्ती मूळात कशी आहे यावर तीच्या वक्तव्याची किंमत ठरते. व्यक्ती प्रामाणिक असेल आणि भले वक्तृत्वप्रविण नसेल, तर दुसर्याचं अहीत कदापी करणार नाही. पण व्यक्तीच फ्रॉड असेल तर तीचं वक्तृत्व कौशल्य कितीही भूलवो, शेवटी लोकांची फसवूणच होते. अर्थात, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. तस्मात, व्यक्तीची सचोटी, तिच्या वक्तव्यापेक्षा महत्त्वाची आहे. याचा व्यत्यासही तितकाच खरा आहे, जर व्यक्तीची दुटप्पेगिरी उघडकीस आली तर आपसूकच ती अप्रमाणिक आहे हे सिद्ध होतं. तुम्हाला वक्तव्यानं भुरळ घातली आणि आता व्यक्ती अप्रामाणिक आहे हे पुराव्यानिशी शाबित झाल्यावर, ते मान्य करायला जड जातंय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे केवळ विडिओ आणि लेखाचं शीर्षक वाचून मत बनवणं हे केवळ अशिक्षित करु शकेल. कारण बाईंकडे वक्तृत्वशैली आहे किंवा नाही हा प्रश्न गौण आहे, बाई प्रामाणिक आहेत किंवा नाही हा मुद्दा आहे. अर्थात, इतका उघड मुद्दा इतरांनाच काय थोडी दिलदारी दाखवलीत तर तुम्हाला सुद्धा मान्य होईल. तरीही केवळ शीर्षकाबद्दल बोलायचं झालं तर मी वरती म्हटल्याप्रमाणे : `हिंदी आणि इंग्रजी बोलण्याचा बर्यापैकी सराव आणि भावनिक भाषणबाजी करण्याची हतोटी यापलिकडे बाईंकडे काही दिसत नाही '.
In reply to हा प्रतिसाद म्हणजे स्व-मतांधतेचा वस्तुपाठ म्हणता येईल का? by विवेक ठाकूर
In reply to लेखाचे शिर्शक पाहिल्यास हे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जाऊ द्या हो. by अर्धवटराव
In reply to विषय काय आणि प्रतिसाद काय! by विवेक ठाकूर
विषय काय आणि प्रतिसाद काय!मलाहि नेमकं हेच वाटलं. मूळात लेख काय आणि त्यावर प्रतिसाद काय. पण मग आठवलं... न्यायदानाची हौस एका जन्मात भागत नाहि हेच खरं
In reply to करेक्ट. by अर्धवटराव
In reply to न्यायदानाची हौस ? by विवेक ठाकूर
In reply to शाब्बास. by अर्धवटराव
In reply to उपेक्षा? by विवेक ठाकूर
स्वतःचे प्रतिसाद स्वतःला कळतायंत का ते आधी वाचून पाहातुम्हाला तसं वाटणं सहाजीक आहे.
आणि जमल्यास विषयाला धरुन बोलातुम्हाला हेही वाटणं सहाजीक आहे.
In reply to न्यायदानाची हौस ? by विवेक ठाकूर
In reply to चालुद्या (मिपाची बँड्विड्थ by डॉ सुहास म्हात्रे
जनतेची दिशाभूल केल्याबद्दल इराणी बाईंविरुद्ध सोमवारी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होतोयं.याबद्दल कुणाची पाठ थोपटणार?
In reply to विषय काय आणि प्रतिसाद काय! by विवेक ठाकूर
पेपर वगैरे वाचत असाल तर संसदेचा प्लॅटफॉर्म वापरुन जनतेची दिशाभूल केल्याबद्दल, इराणी बाईंविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल होतोयं.सर्व राजवटींच्या काळात असल्या हक्कभंग प्रस्तावांना भूतकाळात केराची टोपली नशीबात आली होती आणि यावेळीही केराची टोपलीच नशिबी येणार आहे. असले हजारो हक्कभंग प्रस्ताव आले तरी त्यामुळे कोणालाही शष्प फरक पडत नाही. विश्वास बसत नसेल तर पुढील आठवड्यात या प्रस्तावाचं काय होतंय ते बघा.
In reply to पेपर वगैरे वाचत असाल तर by श्रीगुरुजी
In reply to ते बघूच पण मूळ मुद्दा तसाच राहातो ! by विवेक ठाकूर
In reply to म्हणजे तुम्हाला खरं माहित आहे? by बोका-ए-आझम
मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ? याचं सदर भाषण हा `वस्तुपाठ' आहेआणि बाईंच्या मुद्दलातच खोट आहे असा शाबित केलेला प्रतिवाद आहे. तस्मात, विषय काय आहे ते बघून प्रतिसाद द्या.
In reply to तुम्ही वरचे प्रतिसाद वाचलेत का? by विवेक ठाकूर
In reply to तुम्हाला अक्कल आहे असा संशय होता. by बोका-ए-आझम
In reply to अरे वा ! by विवेक ठाकूर
In reply to म्हणजे तुम्हाला खरं माहित आहे? by बोका-ए-आझम
मग सांगा इथे. शिवाय एखाद्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याने तो दोषी सिद्ध होतो हा नवीन नियम झालाय हे माहित नव्हतं. शिवाय ज्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणलाय ते राजा हरिश्चंद्राचे अवतार आहेत त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट म्हटली की ती सत्यच असणार. मग प्रश्नच मिटला!जेव्हा काहीच करता येत नसते, आपली बाजू पूर्ण लंगडी असते, आपण पूर्ण उघडे पडलेलो असतो तेव्हातेव्हाच असले हक्कभंग प्रस्ताव आणले जातात. एखाद्या मंत्र्याने एखादी घोषणा अधिवेशन सुरू असताना सभागृहाऐवजी सभागृहाबाहेर केली तर लगेच सभागृहातील आमदारांच्या हक्काचा भंग झाला असा आरडाओरडा करून हक्कभंग प्रस्ताव आणला जातो. त्याला अर्थातच काहीही अर्थ नसतो. राज्यसभेत विरोधकांचे बहुमत असल्याने मुद्दाम लोकसभेऐवजी राज्यसभेत हा प्रस्ताव येणार आहे. त्यावरील मतदानात सरकारऐवजी विरोधकांच्याच बाजूने जास्त मते पडणार आहेत. पण त्याने शष्प फरक पडणार नाही. जे भाषण स्मृती इराणींनी लोकसभेत केले तेच भाषण त्यांनी राज्यसभेत केले. परंतु लोकसभेत विरोधकांची हक्कभंग प्रस्ताव आणण्याची हिंमत नाही कारण तो प्रस्ताव तिथे मंजूर होणारच नाही. स्मृती इराणी खरोखरच खोटे बोलल्या याबद्दल विरोधकांची खात्री असती तर प्रस्ताव नामंजूर होणार हे दिसत असूनसुद्धा त्यांनी हक्कभंग प्रस्ताव लोकसभेत सुद्धा आणता आला असता. निदान त्यानिमित्ताने चर्चा होऊन त्यांचा तथाकथित खोटेपणा उघडकीला आणता आला असता. पण ते करायची हिंमत नाही. राज्यसभेत बहुमत असल्याने विरोधक फक्त तिथेच प्रस्ताव आणणार. राज्यसभेत विरोधक असल्याने वाटेल तो प्रस्ताव आणला तरी तो मंजूर होणारच आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही. निरूद्योगी विरोधकांना त्यामुळे थोडावेळ गारगार वाटेल इतकंच. लोकसभेत जे भाषण अधिकृत रेकॉर्डमध्ये गेले आहे त्याच्याबद्दल कोणताही अधिकृत आक्षेप लोकसभेच्या कामकाजाच्या नोंदीत नसेल. पण राज्यसभेत जर सभापतींनी स्थगन प्रस्ताव चर्चेला घेऊन त्यावर मतदान घेतले तरच त्यावरील आक्षेप कामकाजाच्या नोंदीत येतील. म्हणजे एका सभागृहात त्या भाषणावरील आक्षेप अधि़कृत कामकाजात असतील तर दुसर्या सभागृहात तेच भाषण आक्षेपविरहीत असे कामकाजात नोंदले जाईल. एकंदरीत त्यामुळे शून्य फरक पडेल.
In reply to मग सांगा इथे. शिवाय एखाद्यावर by श्रीगुरुजी
In reply to मग सांगा इथे. शिवाय एखाद्यावर by श्रीगुरुजी
नेहमी व्यक्ती मूळात कशी आहे यावर तीच्या वक्तव्याची किंमत ठरते.हे विठांच्या प्रतिसादातलं वाक्य आणि त्यांच्या प्रतिसादांत त्यांनी स्मृती इराणींना लावलेली खोटारडेपणाची लेबलं पहा. यांनी आधीच ठरवून ठेवलेलं आहे की स्मृती इराणी खोटं बोलत आहेत आणि बाकीचे सगळे खरं बोलताहेत. पूर्वग्रहदूषित म्हणतात ते यापेक्षा वेगळं काय असतं?
In reply to आणि अजून एक तुमच्या लक्षात आलं की नाही गुरुजी? by बोका-ए-आझम
लो हँगिंग फ्रूट