झोप नाही येत यार!
sometimes i feel like i am born insomniac!
बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं की आज तरी थोडा वेळ झोप लागेल्,,..पण नाही...सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ पाहिलं जातं..रात्रीचे २-३० वाजलेले असतात...
असं वाटतं कि बराच वेळ गेला...आणि थोड्या वेळानी परत घड्याळ पाहिलं जातं ...२.१४...
का होतं आहे असं!
बरं दिवसा झोपावं तर कितीही प्रयत्न केला १५ मिनिटांपेक्षा जास्ती झोप लागतही नाही..
म्हणजे मला महिनोन महिने १-३ तास झोप पुरेशी होते आहे? is it so?
i need help friends!
असा निद्रानाश का होतो?
FYI..मी जास्ती विचारात असते/ चिंतेत असते( जाई आणि चिंता?????)
मग मी तो वेळ वाचण्यात्/गाणी ऐकण्यात तत्सम आवडते कार्यक्रम करण्यात घालवते.पण तरिही..असं का होतं? याचा विचार त्रास देत राहतो,
मित्रांनो,
प्लीज मदत करा..
झोप येण्यासाठी काय करावे?
प्लीज ...!
वाचने
24191
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला तर फक्त आम्हीच फालतु लेख
तत्वज्ञानावरची पुस्तके वाचत जा ...
In reply to चला तर फक्त आम्हीच फालतु लेख by शानबा५१२
इथे लेख टाकण्यापेक्षा
घ्या कोणाच काय तर कोणाच
In reply to इथे लेख टाकण्यापेक्षा by शिल्पा ब
मग तुम्ही जरा वेगळेपणा दाखवून
In reply to घ्या कोणाच काय तर कोणाच by स्वछंदी-पाखरु
हॅ.... हा हा हा........
In reply to मग तुम्ही जरा वेगळेपणा दाखवून by शिल्पा ब
तुम्ही डॉक्टर आहात का? नसाल
In reply to हॅ.... हा हा हा........ by स्वछंदी-पाखरु
जाउन आले गं..
जाउन आले गं..
गरम दूधात साखर आणि किंचित हळद
करा आणि करू नका
In reply to गरम दूधात साखर आणि किंचित हळद by रेवती
ट्राईड अँड टेस्टेड असा जालीम उपाय
असुर
In reply to ट्राईड अँड टेस्टेड असा जालीम उपाय by असुर
कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी
In reply to ट्राईड अँड टेस्टेड असा जालीम उपाय by असुर
अगदी गामभीरयानी एक उपाय सुचवीत आहे
हे पहा
In reply to अगदी गामभीरयानी एक उपाय सुचवीत आहे by गोगोल
आयला, हे भारी आहे. एक तीर, दो
In reply to हे पहा by गोगोल
ठ्ठो!!!!
In reply to आयला, हे भारी आहे. एक तीर, दो by विश्वनाथ मेहेंदळे
धमू साहेब, ते द्वर्थी नाही.
In reply to ठ्ठो!!!! by धमाल मुलगा
साहेब?
In reply to धमू साहेब, ते द्वर्थी नाही. by विश्वनाथ मेहेंदळे
गोगो...
In reply to अगदी गामभीरयानी एक उपाय सुचवीत आहे by गोगोल
निद्रानाश हा गंभीर विकार आहे
कधी कधी
शालेय भुगोल, इतिहासाची
बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं
बहुदा
In reply to बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं by utkarsh shah
गंभिर आहे की नाही समस्या?
In reply to बेड मध्ये जाण्याआधी असं वाटतं by utkarsh shah
काईट्स..
पुरण
born insomniac
born insomniac..... म्हणजे
अगदी
In reply to born insomniac..... म्हणजे by मनीषा
>>सहज चुळबुळ म्हणुन घड्याळ
आमची हवी असेल तर घ्या
निद्रानाशावर एक धागाच टाकावा
अजुन कसली वाट पाहता आहात?
In reply to निद्रानाशावर एक धागाच टाकावा by डॉ.श्रीराम दिवटे
ताई विचार करणे सोडून
तूमची झोपेची गरजच कमी आहे ..
अरेच्चा पब्लिकनी इथे टर
उपसंपादकाच्या डुलक्या
In reply to अरेच्चा पब्लिकनी इथे टर by माझीही शॅम्पेन
कॅम्पेना...... बैठका आणि त्या जाईने मारायच्या?
In reply to अरेच्चा पब्लिकनी इथे टर by माझीही शॅम्पेन
ऊरकुन टाका !!
अरेच्चा!
एक उपाय फसवणूक प्रकरण १ ते ??
आमचा जुना धागा
जालीम कोल्हापुरी उपाय
हं सबब तर नाही सांगणार रे..
In reply to जालीम कोल्हापुरी उपाय by इन्द्र्राज पवार
लग्न करण्यायोग्य वय असेल तर
काय तात्या....एकदम संसारावरच उलटले तुम्ही
In reply to लग्न करण्यायोग्य वय असेल तर by विसोबा खेचर
झक्कास प्रतिक्रिया आहेत..
सांगु नको सांगु , आणखी कोणी
अॅपी...चॉकलेट आणि कॉफी कमी करायचा प्रयत्न करुन पाहते
In reply to सांगु नको सांगु , आणखी कोणी by स्पंदना
जाईकाकू, आमच्या वैद्यबुवांनी
धमू...
In reply to जाईकाकू, आमच्या वैद्यबुवांनी by धमाल मुलगा
नवरा झोपेच्या बाबतीत लई सुखी
In reply to धमू... by जाई अस्सल कोल्हापुरी
खी खी खी! चुचुकाकू पार्ट-२
In reply to नवरा झोपेच्या बाबतीत लई सुखी by सुहास..
>>डोळे मेणचट्ट झाले..आणि परत
In reply to धमू... by जाई अस्सल कोल्हापुरी
आई-शप्पथ धमु
In reply to >>डोळे मेणचट्ट झाले..आणि परत by धमाल मुलगा
डबा तयार ठेवणे ही णम्र इनंती.
In reply to आई-शप्पथ धमु by जाई अस्सल कोल्हापुरी
जाईतै झोपलेल्या दिसतात
महाभृंगराज
जाई ताई..मलाही
आज काही प्रयत्न करुन पहायचे योजिले आहेत!
मि.पा वर! दोन तीन तासात!
मी काल रात्री पासुन १५ तास झोपले....चक्क १५ तास
अभिनंदन जाईताई!
In reply to मी काल रात्री पासुन १५ तास झोपले....चक्क १५ तास by जाई अस्सल कोल्हापुरी
आता मी पंधरा पंधरा तास
In reply to मी काल रात्री पासुन १५ तास झोपले....चक्क १५ तास by जाई अस्सल कोल्हापुरी
हो ना..मलाहे तिच भिती आहे..
In reply to आता मी पंधरा पंधरा तास by कानडाऊ योगेशु
जेटलॅगचा परिणाम असावा.
In reply to मी काल रात्री पासुन १५ तास झोपले....चक्क १५ तास by जाई अस्सल कोल्हापुरी
तीन तासाची फ्लाईट आणि
In reply to जेटलॅगचा परिणाम असावा. by प्रभो
आहाहा पण ३ तास एअर इंडीया एक्स्प्रेस होती बाबा....
ए, आता झाली ना १५ तासांची
In reply to आहाहा पण ३ तास एअर इंडीया एक्स्प्रेस होती बाबा.... by जाई अस्सल कोल्हापुरी
...ऐक ना...
In reply to ए, आता झाली ना १५ तासांची by रेवती
झोप हवी
लई हुश्शार भाउ तुमी उपेन दा
In reply to झोप हवी by उपेन्द्र
जाईताई, एकदाच गाडी सहकुटुम्ब
In reply to लई हुश्शार भाउ तुमी उपेन दा by जाई अस्सल कोल्हापुरी
२ सेकंद झोप!!!??
In reply to जाईताई, एकदाच गाडी सहकुटुम्ब by उपेन्द्र
शेजारी 'जाग्रुत' बायको होती
चांगली मानसिकता तयार करणे गरजेचे आहे
नाशिकला आरोग्यधाम आश्रमात
कष्टाची कामे करा, जमल्यास
अहो २०१० मधील धागा आहे हो! लै
हाहाहा