(बाटा रुते कुणाला)
लेखनविषय:
काव्यरस
बाटा रुते कुणाला, आक्रसतात ऍक्शन
रीबॉक मज रुतावे हा दैवयोग आहे
सांगू कसे कुणाला कळ फाटक्या बुटांची
शिवून आठ जागी मी चालतोच आहे
डिस्काउंट येतो, टाकून 'अर्थ' देतो
माझी निवड बुटांची घाईत होत आहे
अस्सल असेल की चीनी माल आकळेना
ब्रांडेड मागवोनी ही त्रस्त त्रस्त आहे
-- स्वामी संकेतानंद
वाचन
7715
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
=))=))
भारीच!
भारीच...
In reply to भारीच... by सतिश गावडे
+१
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
=))
In reply to =)) by विकास
=))
Copy Paste ? कविता ??
In reply to Copy Paste ? कविता ?? by पगला गजोधर
मूळ माझी आहे, फेसबुकवर टाकली
In reply to मूळ माझी आहे, फेसबुकवर टाकली by स्वामी संकेतानंद
ओके
In reply to ओके by पगला गजोधर
आधी तुम्ही थेट चोरीचा उल्लेख
In reply to आधी तुम्ही थेट चोरीचा उल्लेख by स्वामी संकेतानंद
नाही तसं नाही;
In reply to नाही तसं नाही; by वेल्लाभट
तुम्ही आणि पग नी दिलेल्या
In reply to मूळ माझी आहे, फेसबुकवर टाकली by स्वामी संकेतानंद
आयशप्पथ!!! आता तुम्ही
विडंबन आवडले
In reply to विडंबन आवडले by श्रीरंग_जोशी
हाय्ला श्रीरंगा. हे पोलीस
In reply to हाय्ला श्रीरंगा. हे पोलीस by अभ्या..
क्रॉस कंट्री मॅरॉथॉन
In reply to क्रॉस कंट्री मॅरॉथॉन by श्रीरंग_जोशी
भाऊ तू फिर भी दिल है
In reply to भाऊ तू फिर भी दिल है by अभ्या..
धन्यवाद
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
मला हे दोन्ही ब्राण्ड माहीत
In reply to मला हे दोन्ही ब्राण्ड माहीत by स्वामी संकेतानंद
गरीबांचे ब्राण्ड हायेत ते
In reply to गरीबांचे ब्राण्ड हायेत ते by श्रीरंग_जोशी
मी शाळेत बाटाचे कॅनवास बूट
In reply to मी शाळेत बाटाचे कॅनवास बूट by स्वामी संकेतानंद
ओक्के
In reply to ओक्के by श्रीरंग_जोशी
आपलं धावणं तब्येतीपुरतं!
In reply to आपलं धावणं तब्येतीपुरतं! by स्वामी संकेतानंद
तुम्ही
एकदा 'काष्ठभूमि' वापरुन पहा.
In reply to एकदा 'काष्ठभूमि' वापरुन पहा. by सूड
सूडकेश कधीतरी चेंज म्हणून
In reply to सूडकेश कधीतरी चेंज म्हणून by अभ्या..
जेसिबि आणि क्याट? =)) =))
In reply to जेसिबि आणि क्याट? =)) =)) by स्वामी संकेतानंद
हा हा तीच ती अर्थ्मुव्हर्स
In reply to एकदा 'काष्ठभूमि' वापरुन पहा. by सूड
ते पायाला जड वाटले..
In reply to एकदा 'काष्ठभूमि' वापरुन पहा. by सूड
नैच्च. वेनब्रेनर आर फॉर रियल.
In reply to नैच्च. वेनब्रेनर आर फॉर रियल. by वेल्लाभट
नुसताच दिसायला गलेलठ्ठ
In reply to नुसताच दिसायला गलेलठ्ठ by सूड
अरे ते सोड. ग्रिप नसेल तर काय
In reply to अरे ते सोड. ग्रिप नसेल तर काय by वेल्लाभट
हे ट्रेकच्या दृष्टीने म्हणतोय
बाटाचं बाकी काही असो पण
In reply to बाटाचं बाकी काही असो पण by गवि
हश पपीज +1
स्वामिज्जी कि म'हाSssन रचनांए
भारी विडंबन !!