चिनाब रेल्वे पूल - भाग २
भाग १: लवकरच येत आहे - चिनाब रेल्वे पूल नावाचा चमत्कार
काश्मीर रेल्वेच्या चिनाब पुलाबद्दल इथे पूर्वी लिहिलं होतं. नुकताच तिथे पुन्हा जाण्याचा योग आला. या पुलाचे काम अजूनही सुरू आहे. पुलाचे तीन पडाव (कृपया Span ला मराठी शब्द सुचवावा) टाकण्यात आले आहेत.
तिथे पोचण्याचा रस्ता आधी कच्चा होता, तो आता पक्का करण्यात आला आहे.
पण काश्मीर रेल्वे सुरू व्हायला अजून बरीच वर्षे लागतील असे कळले. कारण कटरा ते बनिहाल या सुमारे २०० किमीपैकी तीस किमीचे कंत्राटच अद्याप प्रलंबित आहे.
चिनाब पुलाचे महाकठीण काम आहे, ते वेगळेच.


वाचने
7669
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
अपडेटबद्दल धन्यवाद!
पडाव!!
Span अर्थ किंवा पर्यायी शब्द
अपडेट बद्धल धन्यवाद !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangramया पुलाच्या कामाची प्रगती
In reply to या पुलाच्या कामाची प्रगती by चलत मुसाफिर
व्वा, चलत मुसाफिर !
In reply to व्वा, चलत मुसाफिर ! by चौथा कोनाडा
या वर वेगळा धागा येऊ द्या की ही विनंती !
माझी आठवण
In reply to माझी आठवण by चौकटराजा
नाही
आश्चर्य