सेकंड ओपिनीयन
In reply to या विषयात मला काही गती नाही. by राजेश घासकडवी
In reply to फॅमिली डॉ. असेल तर जनरली सेकंड ओपिनियनची गरज भासत नाही.... by मुक्त विहारि
In reply to +१ by योगी९००
In reply to बापरे! by चांदणे संदीप
दिलपे खाये हुए जख्मो की, आहेभी न सुनी किसीने ये तो फिरभी 'गुडघा'ही है, जो नसीब जैसा फुटा है!वाह... मस्त !!! संदिप, त्यावेळी माझ्यासोबत प्रचेतस आणि प्रा. डॉ. होते. शिवाय थोडया वेळाने नाखुकाका त्यांचा मुलगा वरद याला घेऊन पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी येणार होते. मला त्यांचा विरस करायचा नव्हता. बाय द वे, त्यावेळी प्रा. डॉ. नी तुला शोधण्यासाठी चक्क त्या कविसंमेलनाच्या आयोजकांना तुझ्या नावाची घोषणा करायला लावली. =))
In reply to ACL / MCL by वाचक
In reply to परत एकदा सगळा घटनाक्रम आठवला. by प्रचेतस
In reply to अगदी by नाखु
In reply to धन्या शेठ . by अद्द्या
दोन्ही कडे थोडक्यात वाचलात :)चपखल काळजी घ्या धन्यासेठ
In reply to पत्र्याचं प्रकरण म्हणजे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हाय. by आनंदी गोपाळ
घरी आल्यावर होमिओपाथ असलेल्या लहान भावाला फोन करून सर्व झाला प्रकार२.
"मात्र लिगामेंटला इन्ज्युरी झालेली असण्याची शक्यता आहे. आणि ते एमाराय केल्याशिवाय कळणार नाही." डॉक्टरांनी माझ्यावर बाँबगोळा टाकला.३.
ACL / MCL वाचक - Mon, 15/02/2016 - 03:20 नवीन गुडघ्याची इजा फ्रॅक्चर नसेल तर लगेच कळून येत नाही. ३ वर्षांपूर्वी बॅडमिंटन खेळताना माझा MCL फाटला. हे अर्थातच तेव्हा कळले नाही. गुडघा दुखणे, प्रथमोपचार झाल्यावर असेच एक दोन दिवसात बरे वाटले. नंतर गेल्या वर्षी परत खेळताना ACL फाटला, तेव्हा प्रकरण गंभिर असल्यामुळे केलेल्या MRI मधे आधी फाटलेल्या MCL चे निदान झाले लिगामेंट दुखापत फक्त MRI नेच कळू शकते (मी डॉ नाही) तेव्हा कट प्रॅक्टिस ची शंका सयुक्तिक आहे की नाही सांगता येणार नाही.४.
मात्र त्या डॉक्टरांनी एमाराय करण्याचे प्रिस्क्रिप्शन खरज गरज म्हणून दिले होते की त्यांनी मला देऊ केलेल्या दहा टक्के सवलतीच्या आडोशाने त्यांना बराच मोठा कट मिळणार असावा म्हणून दिले होते का हा प्रश्न मला अजूनही पडतो.* होमिओपथी डॉक्टर घरचा नसता, तरीही, हे असे 'उद्या बघू'वाले सल्ले देण्याची रिस्क, आजच्या जगात जीपी (जनरल प्रॅक्टिशनर) घेऊ शकतो, कन्सल्टंट नाही. सल्ला चुकून चुकला, तर त्या जीपी चा गळा कुणी धरत नाही. मात्र, उद्या उठून काही प्रॉब्लेम झाला, तर त्या कन्सल्टंटचा गळा धरला जातो, की "ही लिगामेंट टेयरची शक्यता तुम्हाला समजत असूनही तुम्ही पुढील तपासणी का केली नाही? आम्ही खर्च करायला काय नाही म्हणत होतो का? आता टाका नुकसानभरपाईचे अमुक लाख रुपये." हे अशी केस करणे प्रकरण तुम्ही करालच असे नाही, पण असे करणारे अनेक त्या डॉ.ला पूर्वी भेटलेले असल्याने आजकाल भारतात, अन त्यातल्या त्यात पुण्यात फार जास्त प्रमाणात 'डिफेन्सिव्ह मेडिसिन' प्रॅक्टिस केले जाते. तुम्ही एम.आर.आय केला की नाही याने त्या डॉ. ला फरक पडणार नाही, पण केला नाही, तर मग जर चुकून नुकसान झाले, तर ती संपूर्णपणे तुमची जबाबदारी होते. त्याने कागदावर लेखी अॅडव्हाईस केला आहे. त्याची कायदेशीर जबाबदारी संपली. काहीच प्रॉब्लेम आला नाही, तर तुम्ही त्याच्या कटबद्दल शंका काढायला मोकळे आहातच, पण प्रॉब्लेम आलाच, तर त्या बिचार्याची कातडी बचावली जाणार आहे. अहो, मिळणार असलाच, तरी कट मिळून मिळून ५००-८००- हजार रुपडक्या मिळेल. त्याने एक ऑपरेशन केले, तर अर्ध्या तासाच्या कामाचे तो अर्धा लाख रुपये कमवत असतो. पण या असल्या प्रकारात कोर्टात निग्लिजन्सची केस लागली, तर तिथे खेटे मारण्याचा मनस्ताप, बुडालेली प्रॅक्टिस, वकीलाची फी इ. मिळून लाखोंत खर्च होतो. बीपी वाढते ते वेगळे. अगदी त्याने केस जिंकली त री ही. तेव्हा महोदय, त्या कन्सल्टंटच्या जागी तुम्ही असतात, व तुमच्यासारखा अनोळखी पेशंट गाडीवरून पडून तुमच्या दारी आला असता, तर तुम्ही काय केले असते?
In reply to ओके. by आनंदी गोपाळ
मी त्यांना माझ्या मनातली गुडघ्याच्या वाटीला काही तडा वगैरे गेला नाही ना ही भीती बोलून दाखवली. "तसं काही झालेलं नाही. तुला एक्सरेचे पैसे वाया घालवायचे असतील तर मी एक्सरे काढून देतो. चालेल का?" डॉक्टरांच्या या प्रश्नावर मी नकारार्थी मान हलवली.इथे फ्रॅक्चर नाही, हे तो छातीठोकपणे सांगतोय, हे आपण ध्यानी घेतलेत का? तिथेच मला त्याची इंटेन्शन्स क्लिअर दिसताहेत. लिगामेंट टियर समजायला खरेच ती तपासणी करावी लागते हो साहेबा. अन वेळीच समजली नाही तर आयुष्यभर अनस्टेबल गुडघा घेऊन, केव्हा पाय मुडपून खाली पडाल ते समजत नाही असं जगावं लागू शकतं :(
In reply to अरे हो, अन हे राहिलंच. by आनंदी गोपाळ
In reply to लिगामेंट टियर समजायला खरेच ती तपासणी करावी लागते हो साहेबा. by मुक्त विहारि
लिगामेंट टियर आणि फ्रॅक्चर ह्या २ वेगळ्या गोष्टी आहेत का?होय. फ्रॅक्चर परवडले, लिगामेंट टियर नको. अशी म्हण आहे.
In reply to लिगामेंट टियर आणि फ्रॅक्चर by आनंदी गोपाळ
In reply to फ्रॅक्चर परवडले, लिगामेंट टियर नको. by मुक्त विहारि
In reply to लिगामेंट टियर बद्दल थोडक्यात... by विनय पत्की
In reply to अरे हो, अन हे राहिलंच. by आनंदी गोपाळ
In reply to सगा by कपिलमुनी
In reply to अरे हो, अन हे राहिलंच. by आनंदी गोपाळ
In reply to धन्यवाद डॉक्टर. मिपावर तज्ञ by सतिश गावडे
In reply to साहेब, by आनंदी गोपाळ
अन सगळ्यात महत्वाचे, तुम्हाला गंडवले गेले, याचा पुरावा काय?मी गंडवले असे म्हणालोच नाही. माझा शेवटचा परिच्छेद असा आहे: या घटनेला आता जवळपास महिना होत आला. मात्र त्या डॉक्टरांनी एमाराय करण्याचे प्रिस्क्रिप्शन खरज गरज म्हणून दिले होते की त्यांनी मला देऊ केलेल्या दहा टक्के सवलतीच्या आडोशाने त्यांना बराच मोठा कट मिळणार असावा म्हणून दिले होते का हा प्रश्न मला अजूनही पडतो. मी केवळ संशय व्यक्त केला आहे.
डॉ.च्या इमर्जन्सी फी मध्ये देखिल कन्सेशन मिळवले. सो बी हॅपी ;)देव माणूसच ते डॉक्टर म्हणजे. :)
In reply to रोचक माहिती. :) by सतिश गावडे
In reply to साहेब, by आनंदी गोपाळ
In reply to :) by सतिश गावडे
देव माणूसच ते डॉक्टर म्हणजे. :)यात, डॉक्टरबद्दल 'देव माणूसच तो!' हे म्हण्यासाठी जिभेला जो जोर लावावा लागला, अन जे हसून दाखवावं लागलं ना साहेब, त्यातच सगळं आलं. त्या डॉक्टरला तशा प्रकारे देवमाणूस म्हणून वरतून त्याने देवासारखे वागावे अशी अपेक्षा करण्याला दांभिकता म्हणता येईल. नैका? नशीब, नावानिशी बदनामी नाही केली बिचार्याची सोशल मेडियावर.
In reply to हाय्ला! by आनंदी गोपाळ
"तुम्ही एकंदरितच डॉक्टर लोकांवरच्या आकसाने, दारू पिऊन हा लेख लिहिला आहे", असा संशय मी व्यक्त केला, तर तुमच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडतील, त्याला काय इलाज करता येईल हे आपण मला सांगणार काय?असा प्रश्न विचारलात. या प्रश्नाने तुम्ही किती खोल पाण्यात आहात हे दाखवून दिले. मी किती खोल पाण्यात आहे याची मला नेमकी जाणिव असल्याने कुठलाही प्रकारचा प्रतिवाद न करता फक्त स्मायली टाकली.
यात, डॉक्टरबद्दल 'देव माणूसच तो!' हे म्हण्यासाठी जिभेला जो जोर लावावा लागला, अन जे हसून दाखवावं लागलं ना साहेब, त्यातच सगळं आलं.:)
त्या डॉक्टरला तशा प्रकारे देवमाणूस म्हणून वरतून त्याने देवासारखे वागावे अशी अपेक्षा करण्याला दांभिकता म्हणता येईल. नैका?हे त्या डॉक्टरसाठी नसून तुम्ही ज्या पद्धतीने डीफेंड करत होतात त्यासाठी होतं.
नशीब, नावानिशी बदनामी नाही केली बिचार्याची सोशल मेडियावर.निदान यावरून तरी तुम्ही काही बोध घेऊन जबाबदारपणे प्रतिसाद द्यायला हवे होते. असो. मला या विषयावर संवाद साधायचा आहे. तुमच्या पहिल्या प्रतिसादावरून तुम्हालाही चर्चा करायची आहे असे वाटले. त्यामुळे तुमच्या प्रतिसादाला मी उप-प्रतिसाद दिला. मात्र तुमच्या पुढील प्रतिसादांवरून तुम्हाला संवाद साधायचा नसून फक्त वाद घालायचा आहे असे वाटते. वादासाठी माझ्याकडे वेळ नाही. तो वेळ मी चांगली पुस्तके वाचण्यात सत्कारणी लावतो.
In reply to मला कट प्रॅक्टीसचा संशय का by सतिश गावडे
निदान यावरून तरी तुम्ही काही बोध घेऊन जबाबदारपणे प्रतिसाद द्यायला हवे होते.काय भाव दिलं तुमचं बोधामृत? ;) पुस्तके वाचण्यातच वेळ घालवीत चला. असले धागे पाडत जाऊ नका, असे सुचवतो. पहा त्यातून काही बोध घेता येतोय का?
In reply to अरे वा! by आनंदी गोपाळ
In reply to सांगितलं होतं ना मी सतीशभौ? by बोका-ए-आझम
In reply to :) by सतिश गावडे
In reply to साहेब, by आनंदी गोपाळ
In reply to ओके. by आनंदी गोपाळ
In reply to आनंदी गोपाळ... by चांदणे संदीप
म्हणजेच आला पेशंट की हाण सल्ला!हे एक गमतीदार वाक्य सापडले. तर त्याबद्दल. आपण जी फी दवाखान्यात पाय ठेवल्यावर भरता, तिला "कन्सल्टिंग फी" असे म्हणतात. अर्थात, सल्ला देण्याबद्दलची फी. आता आला पेशंट, अन त्याने विकत घेतलेला सल्ला दिला नाही, असे करता येईल का?
In reply to अॅक्चुअली, मी तुम्हाला उत्तर का द्यावे हेच मला समजलेले नाही. by आनंदी गोपाळ
माझ्या शंका आहेत याअसं म्हटलोय की हो डॉक्टरसाहेब! तुम्ही मात्र मला...
अॅक्चुअली, मी तुम्हाला उत्तर का द्यावे हेच मला समजलेले नाही....उडवूनच लावलंत! :( वर हेही सुरुवातीला लिहिलेलंच...
अतिशय व्यवस्थितपणे मुद्दा मांडलात. आपण डॉक्टर आहात असे वाटते. माझीही एक शंका तुम्ही शांतपणे वाचून घ्या आणि डॉक्टर असाल तर तुम्हाला स्वत:ला १००% खात्री असेल तरच उत्तर द्या अन्यथा आपण मिपावरच्या इतर डॉक्टरांची मते पाहूया!मिपावर असहिष्णुता वाढलीये हेच्च खर! सहिष्णु ;) Sandy
In reply to बाप रे ! चांगलाच उद्योग झाला by स्रुजा
In reply to सोडा हो सतीशभौ! by बोका-ए-आझम
In reply to तीव्र असहमती. by प्रचेतस
In reply to पुढच्या वेळी माझ्या घरी याल by सतिश गावडे
In reply to हो. अगदी नक्की. by प्रचेतस
In reply to सोडा हो सतीशभौ! by बोका-ए-आझम
In reply to होय... by सतिश गावडे
In reply to सोडा हो सतीशभौ! by बोका-ए-आझम
बाकी इथे लोक आनंदी गोपाळ ह्यांच्या विरोधात एकत्र येऊन सारकास्टिक प्रतिसाद टाकत आहेत हे कुणाला वावगे वाटत नाही का आता? की मिपावरचे प्रॉब्लेम्स पण सिलेक्टिव्ह आयडी बोलत असले की मगच दिसतात?अनुक्रमे नाही आणि हो. यालाच गि-हाईक बघून पुडी बांधणे असं म्हणतात. प्रश्न प्रतिसादात वापरलेल्या भाषेचा आणि त्यातून दिसणाऱ्या वृत्तीचा आहे.
In reply to बाकी इथे लोक आनंदी गोपाळ by बोका-ए-आझम
मी जिपड्यांना कट देत नाही. .........स्वत:च्याच व्यवसाय बंधुं बद्दल ही भाषा ? मग इतरानी नुसती शंका व्यक्त केली तर एव्हढा राग का यावा.
In reply to मी जिपड्यांना कट देत नाही. .. by मराठी_माणूस
In reply to +१ by चिन्मना
GP हा MBBS असतो.नक्की का? मग आयुर्वेदाचार्य, अन होमिओपदी युनानी इलेक्ट्रोपथी सिद्ध वगैरे काय असतात? * कट मागणारा/घेणारा कोणताही "डाक्टर" जिपडाच असतो. अॅब्सोल्यूट थर्डक्लास मेंट्यालिटी. त्याची डिग्री काय, याच्याशी काहीच संबंध नाही. मग तो अगदी डीएम न्यूरो असला अन एमडी रेडिओवाल्याकडे एमारायसाठी कट मागत असला, तर तो नीच- व जिपडाच. तेव्हा, व्यवसायबंधू असला, अन मालप्रॅक्टिस करीत असला, तर मी त्याच्या विरोधीच बोलतो. त्या दृष्टीने या वरील दोन प्रतिसादांचा अर्थ सूज्ञांनी समजून घ्यावा. अन हो, (चांगल्या) व्यवसायबंधूंची बाजू घेण्यासाठीच वर धागाकर्त्यांना थोडं तुसडेपणे बोललो आहे. * लेखातला ऑर्थोपेडिशियन मला सेन्सिबल वाटला. त्याच्यावर संशय घेणे मला पटले नाही. त्यामुळे धागाकर्त्यांवरही एक गमतीत संशय घेऊन दाखवला, तर धागाकर्ते १५ ठिकाणी माझा तोल ढळल्याचा प्रतिसाद लिवायलेत. ज्या डॉक्टरचे संशयावरून (मुद्दाम्/चुकून) चारित्र्यहनन केले गेले, त्याचं काय? की रामाच्या सीतेसारखे गुपचुप सहन करायचे डॉक्टरांनी? किस खुशी मे? * कटचा संशय घेऊन या लेखात डॉक्टर (जमाती)वर शिंतोडे उडवले गेलेत की नाहीत याबद्दल खुलासा कुणी करेल काय? * एक पॉप्युलरिटी काँटेस्टमधे उतरल्यासारखा प्रतिसाद आमच्या डॉक्टर मित्राचाही आहे वर. त्यांनीही सरळ प्रश्नांना पोलिटिकली करेक्ट बगल दिलेली आहे. * असो. मी काय व का बोलतो आहे हे समजून माझ्या बाजूनेही लिहिणारे अनेक आहेत, यातच मला आनंद आहे. तेव्हा, चूकभूल देणे-घेणे. अधिक उणे माफ करणे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram
In reply to अरे तुझ्या शरिराला झालेल्या by सनईचौघडा
In reply to आमचे गुरु महाराज म्हणतात, by सतिश गावडे
In reply to बापरे ! लिगामेन्ट टियर एकुनच by गौरी लेले
In reply to अॅलोपॅठेपेक्षा केव्हाही होमिऑपॅठीच by अत्रन्गि पाउस
In reply to मिपाकर काड्या ओळखण्यात तरबेज by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बापरे ! लिगामेन्ट टियर एकुनच by गौरी लेले
In reply to The best pathy is sympathy by सुबोध खरे
पॉपकॉर्न घेउन बसायचे का?