मागील वर्षीची माझी सोलापुर , तुळजापुर , पंढरपुर , नळदुर्ग भटकंती.
मिपाकरांनो,
२०१४ च्या दिवाळीत मी सोलापुर , तुळजापुर , पंढरपुर , नळदुर्ग भटकंती केली. त्याचा संक्षिप्त व्रुत्तांत देत आहे.
सोलापुर एक निवांत शहर. महाराष्ट्र कर्नाट्क आणि आंध्र प्रदेशातील भारतीय येथे गुण्यागोविंदाने राहतात.
मला सोलापूरातील अर्थातच आवड्लेले ठिकाण म्हणजे सिद्धेश्वर मन्दिर.
विस्तीर्ण सरोवर आणि त्याच्या मध्यभागी वसलेले हे पवित्र शिवमंदिर अतिशय प्रेक्षणीय ठिकाण !
बाजूलाच सोलापूरचा भुईकोट किल्ला आहे.
सोलापूर ला एक दिवस राहून मी तुळजापूरला महाराष्ट्राच्या कुलदेवतेचे तुळजाभवानी चे दर्शन घ्यायला गेलो.
त्यानंतर निवांत नळदुर्ग पाहिला.
दर्शन बारी मोठी असल्यामुळे मी तुळ्जापुरचे आणि पंढरपुरचे फोटो काढू शकलो नाही पण
सोलापूर आणि नळदुर्गचे फोटो काढले. डकवत आहे. तिसर्या दिवशी मी पंढरपूर विठोबाचे दर्शन घेतले.
नळदुर्ग हे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात असून तुळजापूर पासून अगदी जवळ आहे. दर दहा मिनिटांनी तुळजापूर पासून नळदुर्गला बस आहेत.
नळदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला! बोरी नदीवर बांधलेला . मूळ किल्ला नळ राजाने बांधला . नंतर तो आदिलशाहने जिंकुन घेतला व पाणी महाल बांधला . किला विस्तीर्ण आणि प्रेक्षणीय आहे. पाणि महाल मधून धबधब्यासारखे पाणि कोसळताना दिसणारे दृश्य अप्रतिम असते (पावसाळ्यात)
संपूर्ण किल्ला बघण्यास इतिहासप्रेमींना १ संपूर्ण दिवस पण पुरत नाही . किल्ल्याचे बांधकाम बेसाल्ट खडक आणि मुरूम यांनी केले आहे.
प्रकाशचित्रे देत आहे.
माझे प्रकाश चित्र पण दिले आहे. मी महेश कुलकर्णी(४३.५) उर्फ शांतीप्रिय !
वाचने
11972
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
जुन्या मोबाइल्ने काढली
हा नळ राजा कुठला? राजवट कुठली
ओके
हा घ्या
हा घ्या
In reply to हा घ्या by शान्तिप्रिय
तसं नव्हे सर,
In reply to तसं नव्हे सर, by प्रचेतस
जुळा किल्ला
In reply to जुळा किल्ला by राही
सुंदर आणि माहीतीपूर्ण
In reply to सुंदर आणि माहीतीपूर्ण by अभ्या..
उपली बुरुज
In reply to सुंदर आणि माहीतीपूर्ण by अभ्या..
राही आणि अभ्या, दोघांचेही
In reply to राही आणि अभ्या, दोघांचेही by प्रचेतस
अप्रत्यक्ष पुरावा
In reply to अप्रत्यक्ष पुरावा by राही
धन्स
In reply to धन्स by प्रचेतस
सध्याचे बसवकल्याण गाव पुढे
In reply to धन्स by प्रचेतस
छे.छे.
In reply to छे.छे. by राही
ओह्ह. ओके.
In reply to ओह्ह. ओके. by प्रचेतस
शिलालेख बसवकल्याण किल्ल्यातला.
In reply to शिलालेख बसवकल्याण किल्ल्यातला. by राही
ओह्ह.
In reply to ओह्ह. by प्रचेतस
सहमत
मागच्या वेळी खूप हौसेने
In reply to मागच्या वेळी खूप हौसेने by किसन शिंदे
कुठे कुठे फिरवले म्हणे
बोट धरून गेल्याने तुम्हाला
In reply to बोट धरून गेल्याने तुम्हाला by कंजूस
करेक्ट कंजूसकाका. शिंदे
In reply to करेक्ट कंजूसकाका. शिंदे by अभ्या..
ह्म्म! अंग्रेजमधला सलीम फेकू
In reply to ह्म्म! अंग्रेजमधला सलीम फेकू by किसन शिंदे
हायला
In reply to हायला by चांदणे संदीप
देसी अंग्रेजा मिलनेकू आते
राहीताई . आणी अभ्या , सुंदर
राहीत्ताई आणि प्रचेतस.
सर मी तुळजापुरला गेलो होतो.
होय चव्हाण साहेब
माझी पण माझी पण ट्रीप
अजयजी , सुरेख फोटो आहेत.
माझी लिंक ओपन होत नाहीये
http://www.misalpav.com/node
धन्यवाद शांतीप्रिय