मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य
In reply to अभिव्यक्ती स्वातन्त्र्य हे by विजुभाऊ
In reply to अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे by अभ्या..
प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.आणी हिणवत नाही असा आवही आणू नये (कारण तो मुखवटा फार काळ टिकत नाही!) मिपा सदस्याच्या सुमारे ७वर्षातील सुरवातीची ५ वर्षे वाचनमात्र असलेला मिपाकर नाखु
In reply to आणा की आणि? by आतिवास
In reply to शीर्षक बरोबरे. by अभ्या..
In reply to प्रतिसाद by विवेक ठाकूर
ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच. पण प्रत्येक स्त्रीला तसा अनुभव येत नाही.तुम्ही स्वतः स्त्री नसतानाही असे विधान बेधडकपणे कसे करू शकता हो विठाकाका? (विठाकाकांना काका म्हणू की काकू म्हणू अशी शंका पडलेला) ट्रुमन
In reply to कमाल आहे by गॅरी ट्रुमन
In reply to तुम्ही पुरुष असाल तर माझ्या विधानावर by विवेक ठाकूर
In reply to कमाल आहे by गॅरी ट्रुमन
In reply to काहीच अवघड नाही गॅरीश्री! by पिलीयन रायडर
मुद्दा असाय की ह्या सगळ्याचा ब्रेस्ट कॅन्सरशी (व्हाया एन्डोक्राईन) कसा संबंध आहे? एकीकडे ते लिहायचं नाही.. आणि कुणाला जेन्युईनली इंटरेस्टच नाही असंही म्हणायचं..ब्रेस्ट कॅन्सर कुत्र्यांनाही होतो. त्याचप्रमाणे तत्सम प्रकारचा कॅन्सर इतर अवयवांनाही होतो. त्यामागे केवळ मानसिक, भावनिक इ.इ. कारणं व्हाया हार्मोनल रुट असतील हे प्रथमदर्शनी पटणं अशक्य आहे. प्रेग्नंसी, स्तनपान आणि तत्सम शारिरीक बाबीमुळे कदाचित काही फरक पडत असेल असं केवळ प्रथमदर्शनी शक्य कोटीतलं वाटेल. पण स्त्रीने शरीराला नाकारणं, त्याचं इरिटेशन अशी कारणमीमांसा तात्काळ तर्कदुष्ट वाटत असूनही तुम्ही इतक्या चिकाटीने प्रश्नोत्तरं करुन खंडन करता या उत्साहाचं आश्चर्ययुक्त कौतुक वाटतं. विठांच्या मांडणीबद्दलही आश्चर्य, कोणतीही causal relationship एस्टॅब्लिश न करता इतका मोठा निष्कर्ष मांडण्याबद्दल.
In reply to मुद्दा असाय की ह्या सगळ्याचा by गवि
In reply to काहीच अवघड नाही गॅरीश्री! by पिलीयन रायडर
आत्तापर्यंत ह्या धाग्यात ह्या विषयावर आलेले एकही वाक्य मला माहित नव्हते असे नाहीये.एक्स्क्युज मी. तो धागा तिकडे. हा अभिव्यक्तीवाला. मला काही विवेक ठाकूर अथवा संजयजी क्षीरसागर या आयडीचा पुळका आलेला नाहीये पण या धाग्यावर तो विषय त्यांनी काढलाच नाहीये. दुसर्याने पध्दतशीर उकसवलेय आणि ते वाहावत गेले की त्यांची शिस्तीत मापे काढायला सुरुवात झालीय. तिथे खरडफळ्यावर सुध्दा तोच उल्लेख वारंवार करुन असे दाखविले जातेय की बघा तेच कसा विषय उगाळताहेत. धन्य ते भिकारचोट राजकारण. :(
In reply to आत्तापर्यंत ह्या धाग्यात ह्या by अभ्या..
In reply to ह्या धाग्यात ह्या विषयावर... by पिलीयन रायडर
In reply to +१ by चेक आणि मेट
In reply to +१ by चेक आणि मेट
In reply to ह्या धाग्यात ह्या विषयावर... by पिलीयन रायडर
In reply to कमाल आहे by गॅरी ट्रुमन
ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच. पण प्रत्येक स्त्रीला तसा अनुभव येत नाही.एक जेनुन शंका...स्त्रीला तसा अनुभव नाही आला तर काहीवेळेस पुरुषाचे स्किल कमी पडते हा पण प्रकार असतोच की :)
In reply to ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक by टवाळ कार्टा
In reply to टका.. खरंच इथलं वाचुन मत बनवु by पिलीयन रायडर
In reply to ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक by टवाळ कार्टा
In reply to बापरे! कुठे मारुतीच्या बेंबीत हात घालतोयस? by पैसा
In reply to जो मै समज रहा हूं वैसाच रहेगा by तर्राट जोकर
In reply to बापरे! कुठे मारुतीच्या बेंबीत हात घालतोयस? by पैसा
In reply to प्रतिसाद by विवेक ठाकूर
हे बेछूट विधान आहे. ऑरगॅजमचा अनुभव प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक प्रणयात येतोच. पण प्रत्येक स्त्रीला तसा अनुभव येत नाही. तुमच्या माहिती करता, पुरुषाच्या ऑरगॅजम सदृश स्त्रीला आलेला अनुभव ही फार दुर्मिळ घटना आहे, त्यामुळेच तर प्रणयविश्वात त्याची चर्चा आहे. आणि स्त्रीच्या ऑरगॅजमचा अनुभव `ऑबजर्वर' म्हणून यायला पॉर्न पाहाणं पुरेसं आहे. तो `पार्टनर' म्हणून असेल तर इतका प्रत्यक्ष असतो की तुम्ही दोन्हीकडून, त्याची उघड ग्वाही देऊ शकता. त्यासाठी फालतू डेटा वगैरे गोळा करण्याची गरज नसते.बेछुट का? ब्वॉर! पुरुषाच्या ऑरगॅझम वर कधी उतरला विषय? तुम्ही पुरुष आहात (बहुतेक*) म्हणुन "उत्सर्जनाचा" अनुभव तुम्हाला असेल, त्यालाच तुम्ही पुरुषाचा ऑरगॅझम म्हणत असाल तर तुम्ही त्यावर बोललात तरी माझं काही म्हणणं नसेल. पण मी उद्या तुम्हाला "पुरुषाची संबंधातली मानसिकता" इ वर "तुम्ही अज्ञानी आहात.. मी काय सांगते ते ऐका" अशा आविर्भावात सांगायला लागले तर तुम्ही ऐकुन घ्याल का? कारण मी जे बोलेन तो सर्व माझा अंदाजच असेल. पुरुषाला नक्की काय "वाटते" हे मला कधी अनुभवता येईल का? पॉर्न म्हणुन स्त्रियांना जे काही करताना दाखवतात ते पाहिलं की स्त्रियांचा ऑरगॅझम कळतो का? की नुसता दिसतो? की त्याला ऑरगॅझम म्हणतात असं आपलं आपणच समजुन घ्यायचं आणि मग पार्टनरही तशीच रिअॅक्ट करेल अशी अपेक्षा ठेवायची? बरं चला तुमच्या सारखा हुषार माणुस असेल तर ऑरगॅझम कळतोच कळतो असं आपण मानु, तरीही तुम्हाला स्त्री देह घेउन शक्य आहे का तो अनुभवणं? म्हणजे मी जे म्हणतेय की तुमचा सगळा खेळ अंदाजपंचेच आहे त्यात काय चुकलं? आनी ह्या सगळ्याचा, मला माझ्या पार्टनर पुरता विचार करायचा असेल तर कशाला लागतोय डेटा? पण जर समस्त पुरुषांना सल्ले देणार असेल तर?
अर्थात, अपत्यप्राप्तीसाठी मी केलेलं अफाट वाचन, स्त्री देहाचा, तिच्या मानसिकतेचा आणि भावविश्वाचा विविध अंगांनी केलेला अभ्यास, प्रणय आणि जनन प्रक्रियेची सखोल माहिती, हा माझा बेसिक डेटा नाही, फर्स्ट-हँड एक्स्पिरियंस आहे. आणि तो सार्वत्रिक का आहे याचं स्पष्टीकरण मी इथे देऊ शकत नाही. पण याबाबतीत माझे प्रतिसाद पुरेसे जोरकस आहेत यावरनं तुम्ही अनुभवाच्या सत्यतेचा आदमास लावू शकता."एकाच" स्त्री भोवती फिरणारा हा सर्व अनुभव आहे. फार तर अजुन चार दोघांचे समुपदेशन वगैरे केले असेल तर त्यांचा ऐकीव अनुभव असु शकतो. तरीही तो सार्वत्रिक का आहे हे इथे सांगु शकत नसाल तर मला व्यनि करा, मला चालेल. भाषा आणि हेतु शुद्ध असतील तर मला कोणत्याही विषयाचे वावडे नाही. तुमचे प्रतिसाद तुम्हीच भारी ठरवले आहेत. मी काय डोंबलाचा अदमास लावु? माझा मुद्दा केवळ एकच आहे. तुम्ही "अफाट" वाचन केले असेल..इतरांहुन तुम्हाला काकणभर जास्तच माहिती असेल.. पण म्हणुन "समस्त" स्त्री जातीला लागु होणारी विधाने (ब्रेस्ट कॅन्सरचा उपाय) तुम्ही कोणत्या आधारावर करता ते तुम्ही सांगत नाही आहात. धागा काढा म्हणलं तर ते ही नाही. तुम्ही तुमचे संपुर्ण म्हणणे एकसंध मांडले तर कदाचित विधायक चर्चा होऊ शकते. हे असं तुकड्या तु़कड्यात हाती काही लागु शकत नाही. अजुन एकच विनंती.. मलाही ह्या विषयाची माहिती आहे. तेव्हा "तुम्हाला माहिती नसेल कदाचित" टाईप वाक्यरचना टाळल्यास बरे होईल. तुम्ही आत्तापर्यंत ह्या विषयावर जे "जनरल फॅक्ट्स" मांडले आहेत ते माझ्यासाठी नवीन नाहीत. संंमं.. प्रतिसाद उडवण्याजोगे मला तरी ह्या चर्चेत काही दिसत नाही. जरुर राहु द्यावेत. * - तुम्ही नक्की पुरुषच आहात ह्याबद्दल माझ्याकडे खात्रीलायक माहिती नाही. मी अनाहिता सदस्य असल्याने (गरज असल्यास) मी स्त्रीच आहे ह्याची खात्री तुम्ही बाळगु शकता.
In reply to तुमचे प्रतिसाद "जोरकस" आहेत by पिलीयन रायडर
In reply to कदाचित तुम्ही काय लिहीतायं ते तुम्हाला कळत नाहीये by विवेक ठाकूर
In reply to शक्कल? म्हणजे मी तुम्हाला by पिलीयन रायडर
In reply to माझा ऑरगॅझम विषयकच गुंता आहे हे तुम्हाला कोण म्हणालं? by विवेक ठाकूर
In reply to शक्कल? म्हणजे मी तुम्हाला by पिलीयन रायडर
In reply to प्रतिसाद by विवेक ठाकूर
अपत्यप्राप्तीसाठी मी केलेलं अफाट वाचन...अपत्यप्राप्तीसाठी अफाट वाचन करावे लागते? ही नवीनच माहिती मिळाली. तसे असते तर मिपावरच्या अनेकांच्या घरी महाभारत काळाप्रमाणे १००+ अपत्यांची टिम असती.गेलाबाजार माझ्या घरीही चार-पाच अपत्ये असतीच :)
In reply to मला वाद घालायचा नाही. आधीच by पिलीयन रायडर
In reply to मला वाद घालायचा नाही. आधीच by पिलीयन रायडर
In reply to ते रस्त्यावर बोर्ड लावून बसलेले असतात नै का by पैसा
In reply to हा धागा तर ऑरगॅजमची by तर्राट जोकर
In reply to एक माणुस धागा काढायला तयारच by पिलीयन रायडर
In reply to नको तिथेही जर ग्यारंटीड येतात by तर्राट जोकर
In reply to तेवढेच काय by पैसा
In reply to बरं ते चाललंही असतं पण काही by पिलीयन रायडर
In reply to तेवढेच काय by पैसा
In reply to पैसाबाई by विवेक ठाकूर
दिस जातील,दिस येतील भोग सरल,सुख येईल
In reply to ठाकूर साहेब"ऑरगॅजमचा अनुभव by सुबोध खरे
In reply to ठाकूर साहेब"ऑरगॅजमचा अनुभव by सुबोध खरे
In reply to सुबोधजी by विवेक ठाकूर
In reply to ऑरगॅझम मिळतो म्हणुन पुरुष by पिलीयन रायडर
In reply to एकदम by विवेक ठाकूर
हाय कंबख्त ! तूने पी ही नही !एवढेच !
In reply to तुमच्या सर्व चर्चेचे सार by कपिलमुनी
In reply to मुनीवर, by विवेक ठाकूर
In reply to तुम्हालाच आहे by कपिलमुनी
In reply to विधान उघड आहे आणि सिद्ध आहे याची तुम्हाला कल्पना दिसत नाही by विवेक ठाकूर
In reply to विवाह आणि प्रणय by कपिलमुनी
In reply to विवाह आणि प्रणय by कपिलमुनी
In reply to क मु by विवेक ठाकूर
In reply to क मु by विवेक ठाकूर
In reply to बिट by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to टेराबाईटसोबतच जेनाबाईट आणि by बॅटमॅन
In reply to इ का कहे हो बॅटमानवा? तनिक by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to टेरा, जेना, निकोल ही नावे by बॅटमॅन
In reply to ह्या मागील जनरेशन च्या by नाना स्कॉच
In reply to टेरा, जेनाबद्दल ठीके, पण... by बॅटमॅन
In reply to टेरा, जेना, निकोल ही नावे by बॅटमॅन
In reply to टेराबाईटसोबतच जेनाबाईट आणि by बॅटमॅन
In reply to खूषखबर by चेक आणि मेट
In reply to वरील संस्थांकडून त्वरित एक by बॅटमॅन
In reply to खूषखबर by चेक आणि मेट
▶The Institute of Cancer Research, London ▶Breast Cancer Institute of Australia (BCIA) - BCIA वरील संस्थानी या धाग्यावरील तसेच मागील ब्रेस्ट कॅन्सरच्या धाग्यावरील महत्वपूर्ण चर्चेची नोंद घेतलेली आहे, तसेच इच्छुकांना आपले रिसर्च पेपर घेवून बोलावले आहे,खल्लासच
In reply to जेपी पुन्हा कधी by यशोधरा
जेपी पुन्हा कधी अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल धागा काढायची हिंम्मत करेलसे वाट्त नाही!तरीही जेपींना (किंवा अन्य कोणाही मिपाकराला) अभिव्यक्तीस्वातंत्र्य किंवा अन्य कोणत्याही विषयावर धागा काढायचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असलेच पाहिजे.ते तसे राहिले नाही तर मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही असा धागा मीच काढीन असे म्हणतो :)
In reply to अभिव्यक्तीस्वातंत्र्य by गॅरी ट्रुमन
In reply to गॅरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य by यशोधरा
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आले की त्याबरोबर बांधिलकी आणि जबाबदारी पण येते की. त्याचे काय?बांधिलकी आणि जबाबदारी? हे काय असते?बांधिलकी आणि जबाबदारी या गोष्टी नेहमी इतरांसाठी लागू असतात. आपल्यासाठी नाही :) ह.घ्या.हे.वे.सां.न.ला
In reply to हे काय असते? by गॅरी ट्रुमन
In reply to ठाकूर साहेब by सुबोध खरे
In reply to ठाकूर साहेब by सुबोध खरे
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे