व्यवसाय - आपला बहुमोल सल्ला
पण अर्धंगिनीने पाठबळ दिले, हिंमत दिली. म्हणाली करून बघा तुमची इच्छा आहे तर ! योग्य मेहनत घेतल्यास यश नक्कीच येईल !खुप खुप नशीबवान आहात आपण साहेब. घरच्या लक्ष्मी ने कौल देणे ही मोठी बाब असते तुमची खुप भरभराट होणार हे मी खात्रीने सांगतो. :) हा स्वानुभव आहे (धंदा नाही पण नोकरी बदलण्याच्या संदर्भात अनुभव आहे आम्हाला) बाकी तज्ञ लोक तुम्हाला मार्केटिंग अन ब्रांडबिल्ड़िंग बद्दल तांत्रिक मदत देतील मी फ़क्त शुभेच्छा देऊ शकतो. त्या तेवढ्या स्वीकाराव्यात __/\__
In reply to पिंपळे सौदागर, पुणे by सुनिल साळी
In reply to शुभेच्छा! शाळाकॉलेज किंवा by स्वामी संकेतानंद
In reply to टपरीची सुद्धा गरज नाही by तुषार काळभोर
In reply to तुमचे शिक्षण, कलागुण, by अभ्या..
In reply to व्यनि वगैरे वापरण्यापेक्षा by उगा काहितरीच
In reply to जोडधंदा by मराठी कथालेखक
In reply to सायबर कॅफेत काही फॅशन अ by अभ्या..
In reply to शिक्षण, कलागुण by सुनिल साळी
In reply to रात्री डिटेल उत्तर. by अभ्या..
In reply to जगात भारी १९ फेब्रुवारी. by तुषार काळभोर
In reply to पैलवान का माझ्या पोटावर पाय ओ by अभ्या..
In reply to पैलवान का माझ्या पोटावर पाय ओ by अभ्या..
जमल्यास जुन्या वस्तू (मोबाइल, डेटा कार्ड, मॉनिटर ) विकत घेणे /विकणे हे ही करु शकता.बाकी सगळे ठीक आहे सर, पण हा धंदा लैच वंगाळ आहे बघा. म्हणजे हार्डवेयरचा धंदा उत्तम आहे फ़क्त ते मोबाईल सेकंड हैण्ड किंवा मेमोरी कार्ड वगैरे लै वंगाळ, कायदेशीर प्रॉब्लम होतात बहुदा, आमच्या एक ओळखीचा मोबाइलवाला सांगत होता सेकंडचे मोबाइल विकताना पोलिस त्रास देतात हफ्ते लागतात अन काय काय कारण नुसता तोंडी व्यवहारा वर मोबाइल विकला जातो, IMEI जुन्याच मालकाच्या नावं राहतो सुरक्षा प्रश्न म्हणून पोलिस ताबड़तात सेकंड मोबाइल घेणारे गिर्हाइक असले चॅप्टर तर ते कुठं वापरेल तो मोबाइल ते ही सांगता येत नाही ! परत जुनी मालकं जर मातब्बर असली तर ती येऊन दुकान अन मालक तीन टाइम फोडायचे एक दोन किस्से ठावुक आहेत म्हणून सांगितले हो! गैरसमज नसावा :)
In reply to जमल्यास जुन्या वस्तू (मोबाइल, by नाना स्कॉच
In reply to फार काही त्रास असेल अस मला by मराठी कथालेखक
In reply to जुन्या मोबाईल by कपिलमुनी
In reply to खूपच चांगली माहिती मिळतेय by सुनिल साळी
In reply to मराठी कथालेखक - उत्तम प्रतिसाद by सुनिल साळी
In reply to माझाही एक अनुभव: by चांदणे संदीप
In reply to साध्या (A4/A3) मध्ये स्पर्धा by मराठी कथालेखक
In reply to आहो माणूस कोरलड्रॉ फोटोशॉप by अभ्या..
In reply to ही घ्या गूगल म्यॅप ची लिंक. येथे शॉप आहे. by सुनिल साळी
In reply to सुनीलजी by बाबा योगिराज
In reply to वा योगीबाबा, तुम्ही तर निम्मे by अभ्या..
In reply to सुनीलजी by बाबा योगिराज
शुभेच्छा!