मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य
प्रतिक्रिया
In reply to जेपी भाऊ का पेटले आहेत याचे by भीमराव
जेपी भाऊ का पेटले आहेतजेपीला संपादक करा, ते शांत होतील.
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जेपी कुणालाच हिणवत नाहीत... by मुक्त विहारि
In reply to मीही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा काथ्याकूट आहे की कोणाला हिनवण्यासाठी काढलेला धागा आहे ?
नाही हो बिरुटे सर्,तसा काही उद्देश नव्हता,उगा मनात आल ते बोलुन टाकल,
बाकी धागा उडला तरी हरकत नव्ह्ती, पण धागा राहीला.
In reply to हा काथ्याकूट आहे की कोणाला by जेपी
In reply to हा काथ्याकूट आहे की कोणाला by जेपी
In reply to तसा काही उद्देश नव्हता,उगा मनात आल ते बोलुन टाकल.... by मुक्त विहारि
In reply to सहमत by नीलमोहर
In reply to अरे यार बस भी करो अब. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जेपी जी विषय अधिक व्यापकतेने गंभीरतेने मांडायला हवा होता. by मारवा
संवादात उथळ अपरीपक्वता टाळुन प्रौढता आणणे आवश्यक आहे.नाहीतर चेपू आणि मिपा मधे फरक काय राहिला. बाकी अश्या विषयांवर कोण चर्चा करायला किव्हा आपले मत व्यक्त करायला येणार असे दिसत नाही. नको त्या धाग्यावर तुटून प्रतिसाद देणार. सहमत मारवाजींशी. आणि जेपी जी शी . बाकी मी माझं मत व्यक्त केलं आहे.
In reply to अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे by बॅटमॅन
In reply to बॅटोबाला सहमत असणारच. खाजगी by अभ्या..
पोकळ तत्वांचा अनुनय करुन फुकट चमकोगिरी यापलिकडे ह्या धाग्याला किंमतही नाही. .हे काय पटले नाही. पण तुम्ही या धाग्यावर प्रतिक्रिया देवून ह्या धागाला किंमत दिली,त्याबद्दल जेपीभाऊंतर्फे मी तुमचे अभिनंदन करतो.
In reply to पोकळ तत्वांचा अनुनय करुन फुकट by चेक आणि मेट
तुम्ही या धाग्यावर प्रतिक्रिया देवून ह्या धागाला किंमत दिली,त्याबद्दल जेपीभाऊंतर्फे मी तुमचे अभिनंदन करतो.फुकट चमकोगिरी उदाहरण देऊन सिध्द केल्याबद्दल धन्यवाद.
In reply to तुम्ही या धाग्यावर by अभ्या..
In reply to तुम्ही या धाग्यावर by अभ्या..
फुकट चमकोगिरी उदाहरण देऊन सिध्द केल्याबद्दल धन्यवाद.मला वाटते की जेपी महाशयांनी "पण अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये.प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही" हे म्हटले आहे ते अशाच प्रवृत्तींविरूध्द.तुम्हाला एखाद्याची मते पटली नाहीत तर ते लिहायला कोणाचीच आडकाठी नाही.पण "फुकट चमकोगिरी" वगैरे शब्दप्रयोग अप्रस्तुत वाटतात.
(लेस बांधून उभारलेला) अभ्या..तुम्ही लेस बांधून उभे रहा की अनवाणी उभे रहा त्यामुळे इतरांना शष्प फरक पडेल असे वाटत नाही.जेव्हा आपल्याला मिपासारख्या दर्जेदार संकेतस्थळावर वावरायला मिळावे यासाठी कोणीतरी स्वतःचे पैसे खर्च करत असतो, वातावरण निकोप रहावे म्हणून स्वत:चे नोकरीधंदे सांभाळून संपादकपदाची जबाबदारी सांभाळत असतो अशा ठिकाणी वावरताना मिपा संचालक/संपादकमंडळ/सल्लागार आणि इतर जे कोणी असतील त्यांच्याविषयी किमान कृतज्ञता असावी ही संचालक/संपादक्/सल्लागार यांची अपेक्षा असल्यास (तशी त्यांची अपेक्षा आहे की नाही हे माहित नाही) तर त्यात काहीही चुकीचे मला तरी वाटत नाही.तसेच त्यांच्याविषयी काही आक्षेप असतील तर त्यांच्याशी बोलून त्यातून मार्ग नक्कीच निघू शकतो हे मी स्वानुभवातून सांगतो. कुणाही सदस्यावर तुम्ही इथे या अशी निमंत्रणपत्रिका घेऊन कुणी गेले होते असे वाटत नाही.तेव्हा मिपावर वावरता येणे हा आपला जन्मसिध्द अधिकार वगैरे नाही.तेव्हा लेस बांधून तयार आहे वगैरे भाषा अप्रस्तुत वाटते हे परत एकदा लिहितो.
In reply to अप्रस्तुत by गॅरी ट्रुमन
In reply to अप्रस्तुत by गॅरी ट्रुमन
In reply to अप्रस्तुत by गॅरी ट्रुमन
फुकट चमकोगिरी" वगैरे शब्दप्रयोग अप्रस्तुत वाटतातका वाटावेत? जर सर्व अधिकार मालकांच्या हातात आहेत तर
मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही. पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये" प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.ही वाक्ये मालकांनी म्हणावीत. कुणीही उठून धागा काढून हा आव आणायलाच फुकट चमकोगीरी म्हणलेय.
तुम्ही लेस बांधून उभे रहा की अनवाणी उभे रहा त्यामुळे इतरांना शष्प फरक पडेल असे वाटत नाहीनाही पडत ना? मग का मनावर घेताय येवढे. तुम्ही पण करा ना दुर्लक्ष.
आपल्याला मिपासारख्या दर्जेदार संकेतस्थळावर वावरायला मिळावे यासाठी कोणीतरी स्वतःचे पैसे खर्च करत असतो,योगदानाची भाषा मला आपणांकडून शिकायची नाही क्लिंटनभाऊ. आम्ही रोख पैसे देत नाहीत पण जे दिलेय त्याचे बाजारमूल्य आम्हाला चांगलेच माहीत आहे. ते मिपासाठीच म्हणून दिलेय. बोलून काढायचे नसतात पण परत परत जन्मसिध्द अधिकार नसतात वगैरे सांगितल्यामुळे काढावे लागले.
In reply to फुकट चमकोगिरी" वगैरे by अभ्या..
In reply to सही बोलतायं ! by विवेक ठाकूर
त्यावर दर्जेदार लेखन करणारे सदस्य नसतील तर नुसत्या रिकाम्या स्टेजला अर्थ नाहीतुमच्या ब्रेस्ट कॅन्सर बाबतच्या दर्जेदार लेखनाबद्दल धन्यवाद!
In reply to __/\_____/\__ by चेक आणि मेट
In reply to ज्या अर्थी त्यांच्या लेखनाला by सतिश गावडे
In reply to . by चेक आणि मेट
In reply to तुमची हिंमत असेल तर ब्रेस्ट कॅन्सरवर by विवेक ठाकूर
In reply to तुमचे ते अध्यात्म, निराकार by मोदक
In reply to तुम्हाला मी काय लिहीलंय याची सुध्दा कत्पना नाही by विवेक ठाकूर
In reply to स्त्रीयांच्या ऑरगॅजम विषयी by पिलीयन रायडर
In reply to बाईश्री by विवेक ठाकूर
In reply to काका.. सर्व स्त्रियांना by पिलीयन रायडर
In reply to +१ by श्रीगुरुजी
In reply to उगीच फालतू कमेंट करण्यापेक्षा by विवेक ठाकूर
In reply to बाईश्री by विवेक ठाकूर
स्त्री देह आहे याचा अर्थ ऑरगॅजमचा अनुभव असेलच असं नाही.ह्या एका वाक्यावर बोलायचं मुद्दाम ठेवलं होतं कारण मोबाईल वरुन एवढं नीट लिहीणं शक्य नसतं. मी वर म्हणतेय की "स्त्री देह असुनही.." आणि तुम्ही त्याला म्हणताय की "स्त्री देह आहे म्हणून ऑगॅझम माहिती असेलच असे नाही." म्हणजे तुम्ही माझ्या वैयक्तिक अनुभवाविषयी टिपण्णी करत आहात का? तसे असल्याने केवळ ते अशिष्टच नाही तर मुर्खपणाचेही आहे. संक्षी / विठा, तुम्ही ज्या काही थिअरीज मांडत आहात त्या कितीही म्हणलं तरी अखेर कल्पनेच्या भरार्याच आहेत. दोन कारणांसाठी १. स्त्री देह आणि त्याची प्रणयतृप्ती ह्यावर तुम्ही फक्त "ओबझर्व्हर" म्हणुनच बोलु शकता. प्रत्यक्षात त्या देहाची अनुभुती तुम्हाला अजिबात शक्य नाही. त्यामुळे त्यातली गुंतागुंत तुम्हाला समजण्यापेक्षा मला समजण्याचे चान्सेस नेहमीच जास्त असतील. तेव्हा तुम्ही मला मल्टिपल ऑरगॅझम आणि नो ऑरगॅझम वगैरे सांगु नका. तो असतो की नसतो की "समोरच्याला वाटतं असतो.. पण खरं तर नसतोच"... वगैरे प्रकार तुमच्यापेक्षा निश्चितच मला जास्त ठाऊक आहेत. काळजी नसावी. २. हा मुद्दा मी अगणित वेळा आधी मांडलेला आहे. परत मांडते. आणि ह्यावेळेस नाईलाजाने काही बोलावे लागणार आहे. संक्षी तुमचा डेटापॉईंट एक आणि एकच आहे. त्यापेक्षा जास्त तुमच्या अनुभवाच्या कक्षा नाहीचेत. तुम्ही मागे एकदा तुमच्या मुल होतानाच्या अनुभवाविषयी लिहीले होते तेव्हा साधारण हेच मुद्दे आले होते. तुम्ही कदाचित तेव्हा बरेच वाचन केले असेल. काही प्रयत्नही केले असतील. तुम्हाला मुलगा झाला. तुम्हाला तुमच्या मेथडवर विश्वास बसला असेल. पण दुर्दैवाने तेच समस्त स्त्री जमातीला लागु करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात असे वाटते. तेव्हा तुम्हाला आलेला अनुभव सार्वत्रिक आहे असे मानणे हा ही एक कल्पनाविलासच आहे. धागा काढण्याइतपत काही शिल्लक असेल आता तर काढा. (मला तसं काही आता बोलायला असेल तुमच्याकडे असं वाटत नाही हा भाग वेगळा...)
In reply to स्त्री देह आहे याचा अर्थ by पिलीयन रायडर
In reply to तसे असल्यास* by पिलीयन रायडर
In reply to तुम्हाला मी काय लिहीलंय याची सुध्दा कत्पना नाही by विवेक ठाकूर
In reply to सही बोलतायं ! by विवेक ठाकूर
संकेतस्थळ जरी मोफत असलं तरी ते रिकाम्या स्टेजसारखं आहे. त्यावर दर्जेदार लेखन करणारे सदस्य नसतील तर नुसत्या रिकाम्या स्टेजला अर्थ नाहीएकेकाळच्या चांगल्या नांदत्या पण आता अगदीच ओस पडलेल्या एका संस्थळाची आठवण आली!
In reply to अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे by बॅटमॅन
In reply to अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे भ्रम आहे. by मुक्त विहारि
उगाच कुणाला तरी टार्गेट करणे, एखाद्या व्यक्तीबाबत अनावश्यक घालून-पाडून बोलणे, कंपूबाजी करणे आणि आपलेच प्यादे कसे पुढे राहिल ह्याची काळजी घेणे,आपणास ह्या गोष्टींचा इथे अनुभव मिळाला नसल्याने अभिनंदन आणि शुभेच्छा. निरागस मैत्रीसाठी धन्यवाद. कळावे.
In reply to अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे by बॅटमॅन
In reply to लेस बांधून बसायची गरज नाही. by काळा पहाड
In reply to लेस बांधून बसायची गरज नाही. by काळा पहाड
In reply to मिपा उत्तमच आहे. जगात लोक जसे by पिलीयन रायडर
मी काय म्हणते.. नाही आवडत.. नाही पटत.. जायची तयारी आहेच झालेली.. तर कशाला मुहुर्ताची वाट बघायची?!हे मिपामालकांनी सांगायचं असतंय, इतरांनी पचकायचं काम नाही.
In reply to मी काय म्हणते.. नाही आवडत.. by बॅटमॅन
In reply to "निघा" असं लिहीलय का कुठे by पिलीयन रायडर
In reply to छाण पचकू प्रतिसाद, कसं गं बाई by बॅटमॅन
In reply to कसचं कसचं... तुमचं बघुन बघुन by पिलीयन रायडर
In reply to खरं म्हणतील कुणीतरी, बाकी by बॅटमॅन
In reply to हे असं असतं.. मी एकटी इथे by पिलीयन रायडर
In reply to हे असं असतं.. मी एकटी इथे by पिलीयन रायडर
In reply to "निघा" असं लिहीलय का कुठे by पिलीयन रायडर
In reply to मिपा उत्तमच आहे. जगात लोक जसे by पिलीयन रायडर
मुवि सोडुन+१
In reply to मिपा उत्तमच आहे. जगात लोक जसे by पिलीयन रायडर
In reply to सहमत by गॅरी ट्रुमन
In reply to धागा कालचा आहे. by जेपी
In reply to 'रेग्युलर' आयुष्यातल्या by मम्बाजी सर्वज्ञ
In reply to 'भावना दुखावलेले' जे आहेत...... by मुक्त विहारि
In reply to स्पॉट ऑन!!! समोर समोर by मम्बाजी सर्वज्ञ
In reply to समोर समोर होणार्या चर्चे ला बीट नाही! by मुक्त विहारि
In reply to मिपा आणि सिलेक्टिव by शब्दबम्बाळ
In reply to साहित्यिक धाग्याला प्रतिसाद by अभ्या..
In reply to साहित्यिक धाग्याला प्रतिसाद by अभ्या..
In reply to साहित्यिक धाग्याला प्रतिसाद by अभ्या..
टीआरपी पाहिजे हेच धोरण ठेवल्यास हळूहळू काथ्याकूटातील तुच्छ्तावाद अन कंपूशाही सार्वत्रिक होणारच. असो.त्यात सिलेक्टिव्ह हेडमास्तरकीचे धोरण अॅडवले तर मग बहारच येणार एक नंबर.
In reply to अभिव्यक्ती स्वातन्त्र्य हे by विजुभाऊ
In reply to अभिव्यक्ती स्वातन्त्र्य हे by विजुभाऊ
In reply to अभिव्यक्ती स्वातन्त्र्य हे by विजुभाऊ
धागा उडवला तरी कै हरकत नै.