बाप्पाला स्वेटर

In reply to गणपती by अमोल केळकर
In reply to कठिण आहे ... by छोटा डॉन
In reply to सहमत आहे by प्रियाली
In reply to कठिण आहे ... by छोटा डॉन
In reply to मोठ्या माणसांची भातुकली by आजानुकर्ण
लहानपणी बाहुली बाहुली खेळताना, तू तुझ्या बाहुलीला नवे कपडे घातले असतीलच ना.नाही बॉ! आम्ही नाही कधी बाहुली बाहुली खेळलो. आम्ही बंदुका/गाड्या असले खेळायचो. शेजार पाजारच्या मुली मात्र बाहुली बाहुली खेळायच्या असं आठवत! :) अवांतर : प्रभु रामचंद्र वनवासात थंडीपासुन संरक्षण करण्यासाठी स्वेटर घालत असावेत का? असा एखादा काथाकुट टाकण्याच्या विचारात आहे. सुवर्णमृगाचे डिझाइन असलेला विंटर कोट तर सितामाईंना नव्हता ना हवा?
In reply to बाहुली बाहुली by कोलबेर
In reply to खरे by आजानुकर्ण
लहानपणी बाहुल्यांशी खेळायला मिळाले नाही की मोठेपणी ह्या बाहुल्या लागतात.लहानपणी बाहुल्यांशी खेळायला मिळालं नाही म्हणून काय झालं? आम्ही लहानपणी मुलींबरोबर बाहुली-बाहुली खेळताना अनेकदा बाहुला-बाहुलीचं लगीनही लावून दिलं, पण म्हणून काय पुढे आयुष्यभर ब्रह्मचारी नाही राहिलो. - झुरळ मारणारा क्षत्रिय.
In reply to असंच नाही काही... by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
In reply to उलटा तर्क by आजानुकर्ण
झुरळशेठ,'झुरळशेठ' नव्हे. 'क्षत्रियशेठ'. बाकी सहमत. - (De'bug'ger) झुरळ मारणारा क्षत्रिय.
In reply to बारीक चूक by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
In reply to कठिण आहे ... by छोटा डॉन
In reply to कठिण आहे ... by छोटा डॉन
In reply to श्रद्धा???? by प्रभाकर पेठकर
In reply to +१, by छोटा डॉन
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to श्रद्धा???? by प्रभाकर पेठकर
अशा श्रद्धेपायी उद्या एखादा, रोज रोज मोदक, पेढे इत्यादी खाणार्या गजाननाचा डायबेटीससुद्धा चेक करुया म्हणेल.मोदक पेढे फक्त स्वीट डिश (डिझर्ट) म्हणून खातात बाप्पा. त्यांचा मूख्य आहार अतीशय सात्विक असा दुर्वांचा आहे. रोज जेवणात फक्त गवत खाल्ल्यानंतर कितीही मोदक पेढे खा तुम्हालाही मधुमेहाचा त्रास होणार नाही. 'बाकी हे लोक उद्या बाप्पाचे वजन वाढले म्हणुन ट्रेडमिल आणायला देखिल कमी करणार नाहीत' असे म्हंटले तर मात्र पटेल बॉ.
In reply to बाप्पा आणि मधुमेह by कोलबेर
In reply to बॉडी मास इंडेक्स by आजानुकर्ण
In reply to गणपती आणि आमीर खान by कोलबेर

In reply to मूर्तीपुज by लिखाळ
In reply to सगुण उपासना ... by छोटा डॉन
In reply to सगुण उपासना... by प्रभाकर पेठकर
In reply to गणपती बाप्पा मोरया !!! by मदनबाण
In reply to आनंद आहे ... by छोटा डॉन
In reply to काहीही असो, by ब्रिटिश टिंग्या
In reply to सहमत आहे by आनंदयात्री
In reply to सहमत आहे! by ब्रिटिश टिंग्या
In reply to सहमत आहे by आनंदयात्री
In reply to गल्लत होते आहे. by छोटा डॉन
In reply to गल्लत होते आहे. by ब्रिटिश टिंग्या
In reply to नीट वाचा ... by छोटा डॉन
In reply to अस्सं! by ब्रिटिश टिंग्या
In reply to गल्लत होते आहे. by छोटा डॉन
In reply to गल्लत होते आहे. by छोटा डॉन
In reply to स्वेटर by विसोबा खेचर
In reply to उन्हाळ्यात काय घालतात? बर्मुडा का? by धम्मकलाडू
In reply to बाप्पाच्या बड्डेला by बट्टू
मग बाप्पाच्या बड्डेला केक पण कापायचा का?कापूया की! फक्त एकच अडचण आहे - केकवर मेणबत्त्या किती लावायच्या त्याचा नक्की आकडा कोणी देऊ शकेल काय? (एवढ्या मेणबत्त्या लावल्यावर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये किती भर पडेल हा स्वतंत्र चर्चेचा / अभ्यासाचा विषय होईल.) - झुरळ मारणारा क्षत्रिय.
In reply to सगुणोपासन by अवलिया
In reply to सगुणोपासन by अवलिया
In reply to उदात्तीकरण का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
The trust has been permitted to run educational institutions, propagate Sanskrit and Hindu knowledge, establish hospitals, community centres, libraries, give educational and medical aid to the needy, make donations, establish Yoga learning centres, run orphanages etc.थोडक्यात या एका स्वेटरसंदर्भात चालू केलेली टिका अनाठायी वाटते. मग तसे दारीद्र्य काढायचेच असेल तर साम्यावादातील तत्वे "खर्या अर्थाने" आमलात आणली तरच होऊ शकेल. म्हणजे अर्थातच प्रत्येकाला समान जीवनपद्धतीच स्विकारावी लागेल मग सर्व साधनसंपत्ती समान वाटता येईल. तो पर्यंत तुम्हाला कशात आनंद वाटतो ते करणे पण अयोग्य. मग तो गणपतीला स्वेटर घालणे असोत अथवा स्वतःला बर्म्युडा घालणे असोत... कोणाची तयारी आहे या साठी? साम्यवाद्यांचीपण नसते तर तुम्ही आम्ही काय... असो. अवांतर - जाता जाता एक विनोद आठवला तो सांगतो: यात सिगरेट ओढणार्यांचे एका अर्थी समर्थन आहे. मी स्वतः सिगरेट ओढत नाही आणि त्याचे समर्थन कधी करावे असे वाटत नाही. तेंव्हा माझ्या लेखी केवळ या वादातील विषयाशी कुठेतरी साम्य वाटले म्हणून लिहीलेला केवळ विनोद म्हणून धरावा (आणि सिगरेटी फुकत बसू नये! ;) ) -
In reply to +१ आणि अधिक... by विकास
तसेच जर तो स्वेटर सारसबाग गणपती देवस्थान संस्थांनाने घातला असला तर देव्स्थान फक्त इतकेच करते असे त्यात गृहीत आहे.हे गृहीतक तुम्ही कसे काय गृहीत धरले? हे म्हणजे संघवाले अर्धी चड्डी घालतात म्हणून ते फक्त इतकेच करतात असे गृहीत धरल्यासारखे आहे. सारसबागेचा गणपती सार्वजनिक आहे. मिसळपाव हे संकेतस्थळदेखील बहुधा सार्वजनिकच आहे. त्यामुळे ज्यांना हा मुद्दा गंभीर वाटतो त्यांच्यासाठी ही सार्वजनिक चर्चा मुळीच अनाठायी नाही. बाकी तुमचे चालू द्या. बाय द वे तुमचा प्रतिसाद ६०५ शब्दांचा आहे. हघ्या बरं का. () धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
त्यामुळे प्रचंड नासाडी झाली का ? नाही.बरोबर, "प्रचंड" नासाडी नाहीच झाली पण होणारच नाही असे नाही. उद्या हेच फॅड जर महाराष्ट्रातल्या / देशातल्या कानाकोपर्यातल्या गावागावात पसरलेल व सर्व जण हीच कॄती करु लागले तर आपण काय म्हणाल ? आम्हाला नेमकी हीच त्याची "प्रातीनिधीक सुरवात" वाटली. ह्या देव आणि श्रद्धांशी निगडीत गोष्टी चटकन पसरतात व माणसे डोळे झाकुन त्याचे अंधानुकरण करतात म्हणुन हा कंठशोष. उदा : गणपतीने दुध पिल्याचे उदाहरण डोळ्यासमोर नाही का ? इथे खरचं "नासाडी" झाली हे मान्य नाही का ?
कुणाचे नुकसान ? कोट्यावधींचा चुराडा ? कुणाला कसला त्रास ? करदात्यांच्या पैशाचा अपव्यय ? नाही. मग नक्की काय टोचते आहे ?बर्यापैकी ह्या प्रश्नांचे वरील काही प्रतिसादात उत्तर दिले आहे. नुकसान : गरिब पोटावर हात असणार्या सामान्य माणसाचे. कोट्यावधींचा चुराडा : सध्या नाही पण भविष्यात जरुर शक्य आहे. त्रास : शक्य आहे ( गावोगावी जेव्हा सिंहासने अथवा मंदिराला कळस लावण्यासाठी सक्तीच्या वर्गण्या काढल्या जातात तेव्हा त्रास जरुर होतो.) आता नक्की काय टोचते आहे ? ह्याचे उत्तर ही एका परंपरेची "प्रातिनीधीक सुरवात" तर नाही ही शंका टोचते. आज साधा स्वेटर घातला आहे, उद्या भावना भानवा म्हणुन रत्नजडीत सोन्याच्या स्वेटरची टुम येणार नाही ह्याची आपल्याला खात्री आहे काय ? आपल्याला मी सोन्याच्या अथवा त्याचा समावेश असलेल्या वस्त्रांची व ती देवाला अर्पण केले असल्याची किती उदाहरणे दाखवु ? अगदीच ह्यासारखे ऐकले नाही असेही नाही, आपण सोन्याचे पितांबर / उपरणे / सोवळे ऐकले नाही काय ? बरं, आता हा साधा स्वेटर आहे म्हणुन ठीक आहे, उद्या टुम निघाल्यावर बडेजावासाठी सोन्याचा स्वेटर असावा म्हणुन "सक्तीची वर्गणी" काढली जाणार नाही ह्याची आपल्याला खात्री आहे काय ? वर्गणी न दिल्याचे परिणाम काय होतात हे आपल्याला माहित असावे अशी अपेक्षा आहे. हेच टोचते आहे.
भावनेखातर कुणी काही छोटेसे केले तर त्याबद्द्लचा तीव्र निषेध अयोग्य.आम्ही आधीच पहिल्या प्रतिसादात "आम्हाला श्रद्धा व भावना ह्याचा आदर आहे" हे मान्य केले आहे. पण भावनेच्या नावाखाली अशा गोष्टी कितपत योग्य आहेत ? उद्या कुणी "कोहीनुर हिरा जडावलेला सोन्याचा स्वेटर" वहायचे ठरवले तर ते भावनेच्या नावाखाली "योग्यच" ठरते का ? हे अनाठायी नाही का ? ही कल्पनाच आहे पण असे होणारच "नाही" ह्याची छातीठोक खात्री आपण देऊ शकता का ? बाकी "श्रद्धा आणि भावना ह्यांचा आदर आहेच" आम्हाला ... जाता जाता : बप्पा फारच सुंदर दिसत आहे, मात्र तो स्वेटर अनाठायी व अनावश्यक वाटला. असो. ------ छोटा डॉन
In reply to प्रति-प्रतिक्रीया by छोटा डॉन
In reply to भविष्यात ... by मुक्तसुनीत
In reply to भविष्यात ... by मुक्तसुनीत
आजसुद्धा तुम्ही अन्य देवस्थानाच्या बाबतीतल्या बाजाराबद्दल , भपका/पैशाचा अपव्यय वगैरे गोष्टींबद्दल लिहिणे अगदी योग्यच ठरले असते.+++++१, सहमत आहे. असा किडा काही तासांपुर्वी डोक्यात आला होता. पण भावीकांच्या श्रद्धास्थानाला बसणारे संभाव्य धक्के, होणारा विरोध व आधीच ठरलेला "निष्कर्ष" ह्याचा विचार करुन मी हे लिहणार नाही ... बोलण्यासारखे बरेच आहे, आत्ताच एका मिपाकराशी ह्याबद्दल २ तास चर्चा करुन आलो. सध्यातरी हे "न पेलणारे / भडक / अभिनीवेशपुर्ण" होईल असे वाटते म्हणुन थांबतो, भविष्यात पाहु ... बाकी आता आमची "मनापासुन विनाउपचार गणपतीची प्रार्थना " करुन झोपायची वेळ झाली आहे. उद्या अजुन मुद्दे लिहीन. गणपती बाप्पा मोरया ...! ------ छोटा डॉन
In reply to सद्यस्थीतीच आहे ... by छोटा डॉन
In reply to युद्धविराम (हघ्या! ) by मुक्तसुनीत
In reply to कळले नाही by चित्रा
In reply to कळले नाही by चित्रा
In reply to कळले नाही by चित्रा
In reply to कळले नाही by चित्रा
In reply to हे कळेल का by बट्टू
In reply to देवा यांना क्षमा कर ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर, देव आणि by अवलिया
In reply to इथे नव्हे हो ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to देवा यांना क्षमा कर ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुर्दैवाने, असलेल्या श्रद्धेची विटंबना, विडंबन, यामुळे ईश्वराचे अस्तित्व, त्याचे दर्शन याची पुन्हा शोधा-शोध नव्या अर्थाने करावी लागते !ईश्वराच्या अस्तित्वनास्तित्वाच्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष कायमचा लावून टाकावा का? फारसे अवघड काम नसावे हे. थोडेफार फोटोशॉपचे प्राविण्य पुरेसे आहे. - झुरळ मारणारा क्षत्रिय.
In reply to सोक्षमोक्ष by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
In reply to मुर्तीबद् by टारझन
In reply to मुर्तीबद् by टारझन
In reply to मुर्तीबद् by टारझन
गणपती