सिंहीण
प्रतिक्रिया
In reply to >> पण साल्सा म्हणजे मज्जा by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to >>>>>तामिळनाडूत असताना लुंगी by पाषाणभेद
In reply to >>>>>तामिळनाडूत असताना लुंगी by पाषाणभेद
In reply to हे राहुन गेले होते... by मदनबाण
In reply to << फाटक्या स्पीकरच आवाज = by चेतन सुभाष गुगळे
In reply to << फाटक्या स्पीकरच आवाज = by किचेन
In reply to << फाटक्या स्पीकरच आवाज = by किचेन
In reply to व्वा: by परिकथेतील राजकुमार
In reply to खुप दिवसांनी मिपा वर कॉमेडी by Dhananjay Borgaonkar
In reply to नक्कीच प्रयत्न करेन by चेतन सुभाष गुगळे
In reply to छान by विनायक प्रभू
In reply to छान by विनायक प्रभू
In reply to मूळ धागा by तिमा
In reply to जवळपास २० वर्षापूर्वीचा काळ , by पक्या
In reply to वाचनिय by चिरोटा
In reply to लेख by प्रसाद गोडबोले
In reply to परिक्षेत उत्तरे by जातवेद
In reply to ह्याला म्हनायचं खरा पच्चिम by प्यारे१
In reply to जातिभेद by आयुर्हित
In reply to सिंहीण हा लेख तुमच्यामुळे by प्यारे१
In reply to ळोळ्झ... by धन्या
In reply to ळोळ्झ... by धन्या
In reply to @पुणे गेट कटट्याला केलेला by अत्रुप्त आत्मा
In reply to आँ??? काय झाल्तं म्हणे गुर्जी by बॅटमॅन
काय सांगू तुला, त्या दोघांची गोष्टंsssss! 
In reply to @ काय झाल्तं म्हणे गुर्जी?>>> by अत्रुप्त आत्मा
In reply to माताय by रामपुरी
In reply to बाकी हा लेख वाचल्यापासून by रामपुरी
In reply to मला गुलाबी जीन्स आणि "लूझर" ( by आदूबाळ
लायन्स क्लबचं ऐकीव वर्णन या लेखापेक्षा फारसं दूरचं नाही...=)) लहानपणी मोठ्या लोकांसोबत त्यांच्या मिटींगला जाणे होत असे... तो काळ वेगळा होता म्हणा तरीही जर माझी स्मृती धोका देत नसेल तर आपल्या वाक्याशी संपुर्ण सहमत व्हावे असेच म्हणेन.
In reply to चंबा मुतनाळ by होबासराव
In reply to होबास राव, तुम्ही कल्पना by चौथा कोनाडा
In reply to तेरा वर्षाच्या पोरामागे by अजया
In reply to उमगले नाही by माहितगार
In reply to 13 आकडा अशुभ असतो. आज पण तोच by अभ्या..
काही व्यक्ती अन वये स्थिरांक असतात.वयाचा उंबरठा पार करतानाचा स्थिरांक समजता येतो, पुढच्या वयाचा उंबरठा गाठताना आधीच्या वेळी एखादा विशीष्ट रंगीत चष्मा लागला कि असे होत असावे बर्याच व्यक्तींच्या बाबतीत !
In reply to उमगले नाही by माहितगार
In reply to http://www.misalpav.com by अजया
In reply to http://www.misalpav.com by अजया
In reply to ( उत्तर माहित असून न by माहितगार
In reply to ( उत्तर माहित असून न by माहितगार
तेरा वर्षाच्या पोरामागे सिंहिण का लागली राणी मुखर्जीसारखा आवाज काढून? ( उत्तर माहित असून न देणाऱ्याच्या मिपा आयडीची शंभर शकले होतील )अजया ताळी ('ताळी' उच्चारणात सर्वत्र ळ सुप्त धरावा; विक्रमादित्याची तलवार अन क्षमता नसल्यामुळे तसेच 'ताळी'ंचे उत्तर पूर्णत्वास जाईल की नाही याची खात्री नसल्याने 'वे' हे अक्षर खाल्ले आणि भांबवले जाण्यासाठी वयाचा संबंध नसतो हे उमगले :)) या मि.पा. संस्थळकरीण, मि.पा. झाडाच्या वरल्या फांदीवर बसल्या असताना, झाडाखाली सळसळ झाली, जुनाट पाचोळ्यातून गायब झालेला हा धागा का कोण जाणे कुणा मिपाकराने सर्र्र्र्र्र्रकन वर काढला, ताळींची झोप मोडली अख्खा धागा आणि त्यावरील शतकी प्रतिसाद अभ्यासूनही त्यांच्या लक्षात येइना त्यांच्या गाढ निद्रेच्या काळात एका १३ -साडे तेरा वर्षीय कोकराच्या मागे सिंहिण का लागली होती ? धाग्यावरील या प्रतिसादातून मग या धाग्याच्या वेलीवर "तेरा वर्षाच्या पोरामागे सिंहिण का लागली राणी मुखर्जीसारखा आवाज काढून? "( उत्तर माहित असून न देणाऱ्याच्या मिपा आयडीची शंभर शकले होतील ) अशी ताळीने दिलेली भारदस्त दवंडी अस्मादीक माहितगाराने वाचली, आणि इकडे आड अन तिकडे विहीर अशी स्थिती जाहली, सिहिंण का मागे लागते हे सिंह वर्गिय प्राण्यांच्या अनाहिताच फक्त निटसे सांगू शकतात , माहितगारास काय माहित असे पाहून माहितगाराचे गर्वहरण जाहले :). पण प्रश्नाचा संबंध कोकरा सोबत सुद्धा असल्यामुळे पार्ट ऑफ अन्सर आपल्याबाजूने दिले नाहीतर आपल्या आयडीची शंभरी भरेल या भितीने गार पडलेला माहितगार जमेल तसे कयासपूर्ण उत्तर लिहु लागला. कोकराच्या माउलीने आपल्या कोकराने संपादन केलेल्या यशाच्या आनंदाने आणि कोकरु जेथे जाणार त्या वातावरणात अधिक उठून आणि आकर्षक दिसावे म्हणून ईस्मार्ट कॅज्युअल पोषाखामध्ये त्याला तयार केले आणि त्या माऊलीने करून दिलेली तयारी काळ आणि वेळ यांना जुळणारी ठरली हे नंतरच्या प्रसंगावरून सिद्ध झालेच ;). कौटूंबिक सोज्वळतेत वाढलेली अनेक/किमान काही कोकरे तेरा - साडे तेरा या वयात लाजाळूचे झाडा एवढी भाबडी सहज गोरी-मोरी होणारी असू शकतात सोबतीला संस्कार म्हणून काही असतेना ! तर त्या कोकरासाठी तो पोषाख कितीही आकर्षक ठरणारा म्हणून दिला तरी त्याच्या मनो शुचितेच्या सांस्कृतिक शुचितायूक्त संस्कारीत संस्कृतीला न मानवल्यामुळे -सांस्कृतिक शुचितेचे विशेष प्रयोग नाही केले तरीही त्या वयाचा उंबरठ्यावरची सर्वसाधारण मानवी कोकरे अशाच जराशी लाजाळू टाईपची असू शकतात, वयाच्या पुढच्या उंबरठ्यांवर बहुतेक त्या त्या वयातला चष्मा उतरवून पुढच्या वयाचा (भान) चष्मा घालतात काही मात्र मागच्याच उंबरठ्यांपाशी खोळंबून राहतात - तो त्याच्या आठवणीत अगदी पार्टीत पोहोचण्यापुर्वीपासून पोषाखाच्या योग्यते बाबत नर्व्हस फील करत असावा काय कारण त्याच्या आठवणीच्या नोंदीत हा पोशाख बघूनच मला झिणझिण्या आल्या.... शेवटी अनिच्छेनेच मी तो पोशाख परिधान केला... कहर येणार्या या शब्दांमधून समारंभात कशा बशा पोहोचलेल्या लाजाळूच्या रोपाची भांबावलेली मनस्थिती लक्षात येते का ? आता त्या लाजाळूच्या रोपाची मनस्थिती अभ्यासल्या नंतर सिंहीण त्याच्या मागे का लागली असावी या ताळींच्या मुख्य प्रश्नाकडे येऊ. तेरा वर्षाच्या पोरामागे सिंहिण का लागली ? आता इथे ज्या माहितीची कमतरता आहे म्हणजे त्या तथाकथीत (नेमक माहित नाहीए सिंहिणच आहे का अजून कुणी) सिंहिणेचे स्वतःचे मत म्हणजे असे की इथे जे काही रंगवले जाताहेत ते कयासच, धागा लेखक त्याचे लेखन काल्पनिक नाही याचे आश्वासन देत असला तरीही ते सिंहिणीच्या बाबतीत कयासांच्या बाहेर आहे असे होत नाही. दुसरे मह्त्वाचे सिंहिणीचे वय नमूद केलेले नाही. त्या सिहिंणेचे अनोळखी व्यक्तीशी मोकळे वागणे जरासे काठावरचे असू शकते -असेलच असे नाही- ज्या बाबत सावधानता दाखवली जाणे सहाजिक असू शकते. आमच्या मर्यादापूर्ण कयासांनुसार सिंहिंणीचा कोकराच्या मागे लागण्याचा उद्देशाचा कयास तिचे वय काय असेल यावर अंशतः अवलंबून असू शकेल का ? १) म्हणजे ती त्याच वयाची अथवा एखाद दोन वर्षांनीच मोठी असेलतर १अ)त्या वाढत्या वयात मुलींची वाढ मुलांपेक्षा अधिक असते आणि तिला केवळ पार्टी अॅनिमल आहे आणि तिच्या सोबतच्या इतर मैत्रिंणींप्रमाणे तिला ती डॅन्सपार्टी एंजॉय करण्याची इच्छा आहे त्या पलिकडे काही नाही. तिला पार्टनर म्हणुन नेण्या जोगा मुलगा दिसला त्याला डान्ससाठी म्हणून पटवण्या साठी सलगी म्हणून खांद्यावर आपलेपणा दाखवण्यासाठी हात ठेवला ती जे काही म्हणाली त्या अबकडचा अर्थ केवळ अबकड असण्याची शक्यता असू शकते पण लाजाळूच्या झाडाने नंतरचे अबकड+क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष असे स्वतःच्याच 'कल्पनेने' जोडले किंवा कसे ? १ब) खरेच बोल्डमुलगी आहे तीला तो डान्सपार्तनर म्हणून सिंप्ली आवडला ती अबकड एवढेच म्हणाली पण लाजाळूच्या झाडाने नंतरचे अबकड+क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष असे स्वतःच्याच 'कल्पनेने' जोडले किंवा कसे ? २) सिंहीण मुलगी १८ ते २५ दरम्यानच्या वयोगटातील आहे २ अ) एकट कोकरू भांबावलेल दिसतय तिला तो तीच्या लहान भावासारखा वाटतो आहे त्याला जस्ट रिलॅक्स करण्यासाठी ती त्याच्याशी मोकळेपणाने गप्पा करते आहे ती अबकड एवढेच म्हणाली पण लाजाळूच्या झाडाने नंतरचे अबकड+क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष असे स्वतःच्याच 'कल्पनेने' जोडले किंवा कसे ? २ ब) एकट कोकरू लाजाळूच रोप भांबावलेल दिसतयं तिचाही तिथे वेळ जात नाहीए म्हणून चला गंमत म्हणून कोकराची फिरकी घेऊ म्हणुन ती त्याची फिरकी घेते आहे. ती अबकड एवढेच म्हणाली पण लाजाळूच्या झाडाने नंतरचे अबकड+क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष असे स्वतःच्याच 'कल्पनेने' जोडले किंवा कसे ? २ क) तिला खरेच डॅन्स करावयास जावयाचे आहे पण तिला सेफ पार्टनर भेटला नाही आणि हे कोकरु नाममात्र पार्टनर म्हणुन नेता येते आणि सेफपण आहे हा हिशेब करून ती केवळ अबकड मोकळे पणाने म्हणाली पण लाजाळूच्या झाडाने नंतरचे अबकड+क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष असे स्वतःच्याच 'कल्पनेने' जोडले किंवा कसे ? ३) सिंहीणीचे वय ३० ते ४०च्या दरम्यान आहे - ३अ) भांबावलेल कोकरू आवडल आहे त्याला रिलॅक्स करण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून सिंहिण तीला सूचेल तशा गप्पा मारते आहे ती केवळ अबकड मोकळे पणाने म्हणाली पण लाजाळूच्या झाडाने नंतरचे अबकड+क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष असे स्वतःच्याच 'कल्पनेने' जोडले किंवा कसे ? ३ ब) ती २२ ते ४० वयोगटातली असून तीच्या अज्ञात कखगघ गरजे पोटी खरेच पोटेंशीअल चाईल्ड अब्युजचा प्रयत्न आहे ज्या मध्ये व्यक्तिगत गरज भागवणे अथवा चुकीचे काम करून घेणे असा काही उद्देश आहे. म्हणजे इथे अज्ञात कखगघ अथवा कोकरु समजते आहे तशी खरोखरच क्ष+क्षक्ष+क्षक्षक्ष अशी शक्यता आहे. या शक्यतांसाठी २१-२२ वया पेक्षा लहानमुली सरावलेल्या असू शकतील असे प्रथमदर्शनी वाटत नाही. अजून काही शक्यता असू शकतील का ? आम्हालातरी एवढ्याच सुचल्या इतरांनी अधिक सुचवल्यास समजून घेणे आवडेल. क्रमांक १ जर बरोबर असेल तर ती त्या वयातील एक सहाजिक प्रतिक्रीया असावी तिला पोषाखाच्या सोबत पोषाखातील व्यक्ती कोकरु सिंप्ली आवडले असू शकते, एका सांस्कृतिक पछाडलेले दृष्टिने न पाहीले असता त्यात त्या वयासाठी वावगे असे काय ? पण कोकरूला वेगळे काही वाटत असेल तर एकतर तो त्याच्या वयाचा स्वाभावीक परिणाम असू शकतो अथवा टाळता येण्या जोग्या मनो- सांस्कृतिक शुचितेचा प्रभाव. क्रमांक २ बाबत स्वतःचे अंग काढून घेणे अथवा क्रमांक ३ बाबत अधिक सावधानता बाळगणे समजण्या जोगे आहे. धागा लेखकाने लिहिलेल्या पूर्ण स्टोरीत एक महत्वपूर्ण उणीव दिसते ती म्हणजे मुलगा वडलांना काय वाटले असेल ते गृहीत धरून सारे आयुष्य कंठतो आहे, पिता-पुत्रात आई आणि मुलीत अशा विषयांवर मनमोकळे मार्गदर्शक संवाद अपेक्षीत असावयास हवे अशा प्रत्यक्ष संवादाचा अभाव. हे सर्व कयास आहेत. कयास हे कयास असतात संपुर्णता चुकीचे असू शकतता. धागा लेखकाने मनो-सांस्कृतिक शुचितेची भूमिका रिव्हीजीट करता येणे शक्य आहे का ते पहावे. कयासाधारीत अंशतः टिका आहेच पण व्यक्तिगत पणे घेण्याचे टाळावे. कोकरू हा शब्द भाबड्या वयाचा निदर्शक म्हणुन वापरला आहे (ह. घ्यावे हि विनंती) आता अजया ताळी म्हणतील की राणी मुखर्जी टाईप आवाजाचे काय जर वय १ची शक्यता आणि त्यात त्या वयाला अभिप्रेत आकर्षण असेल आणि या अबकड विचारणे तिच्यासाठीही पहिलेच असेल तर त्या बिचारीस आवाजही फुटण्यास वेळ लागून घोगरा झाला असू शकतो. आम्हाला वाटलेल्या शक्यता एवढ्याच. ताळी वाली उत्तरपावून पळो आणि माहितगारचा आयडी शंभर शकले होण्या पासून वाचो :)
In reply to माहितगारचा आयडी शंभर शकले होण्या पासून वाचो :) by माहितगार
In reply to मी लटकते परत ;) by अजया
In reply to माहितगारचा आयडी शंभर शकले होण्या पासून वाचो :) by माहितगार
In reply to अरे बापरे! by पैसा
In reply to माहितगारचा आयडी शंभर शकले होण्या पासून वाचो :) by माहितगार
In reply to आग्गाग्गा....काय तो व्यासंग = by टवाळ कार्टा
...बाकी पुरुषच ते मेले वैट्ट हा अॅटिट्युड वैट्टइतर वेळी सहमत पण तुमचा प्रतिसाद आमच्या प्रतिसादावर असल्यामुळे आमची प्रतिक्रीया सावधच असणे अपेक्षीत नाही का ? आधी सिंहीणीचे आपादमस्तक वर्णन करून क्ष+क्ष्क्ष विचार मनात तरळणारे शुकमुनींच्या गटातले का गांधीजींच्या ह्याचे उत्तर द्यावे ;) तर एकुण पुरुषांचे शुकासारीखे वैराग्य या विषयावरही आम्ही धागा लेख टाकला आहे त्याकडे तुमचे दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तुम्ही हि प्रतिक्रीया दिली नसतीत चालले नसते का ? आम्ही तारेवरची निष्कक्ष आणि निष्पक्ष मंडळी आमच्या पुरुषांच्या बाजूने लिहिण्याच्या विचारात आहोत पण आता त्याचे क्रेडीट 'मीच उचकवलं होतं हो माहितगारांना' म्हणून घेऊन जाला का काय ;)
In reply to टका व्यासंगात तुम्हीच आमचे गुरु by माहितगार
In reply to ( उत्तर माहित असून न by माहितगार
In reply to आयला,हा धागा धम्माल आहे. by चौथा कोनाडा
एव्हरग्रीनएव्हर पिंक आहे. चैला मला ती डिटेल वर्णन करुनसुध्दा पिंक्जीन्स अन पोटपिशवीवाला लूजर काई इमॅजिन व्हुईना. :(
In reply to एव्हरग्रीन by अभ्या..
In reply to म्हणजे तुझी कल्पनाशक्ती by टवाळ कार्टा
In reply to नेक्स्ट कट्ट्याला तू घालून ये by अभ्या..
In reply to सीउव्हीण वरचा हा लेख वाचून by सुबोध खरे
>>>>>तामिळनाडूत असताना लुंगी