शनी चौथर्यावर महिलांना प्रवेश द्यावा काय ?
In reply to मी पैला. पॉप्कॉर्न प्लीज! by संदीप डांगे
In reply to ब्रांड कोणता आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ब्रांड कोणता आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ब्रांड तुम बोले वो. चखणेमें by संदीप डांगे
In reply to @डांगे साहेब by कैलासवासी सोन्याबापु
In reply to @डांगे साहेब by कैलासवासी सोन्याबापु
In reply to जेव्याच्या टायम्बाले तुम्ही by संदीप डांगे
In reply to ब्रांड तुम बोले वो. चखणेमें by संदीप डांगे
In reply to ब्रांड कोणता आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ओल्ड माँक! by राँर्बट
In reply to मी पैला. पॉप्कॉर्न प्लीज! by संदीप डांगे
मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!)कारण बदल हि काळाची गरज आहे.
In reply to मुळीच जाऊ नये... by विजय पुरोहित
In reply to मुळीच जाऊ नये... by विजय पुरोहित
In reply to मुळात हिंदु भक्तीमार्ग हा by विजय पुरोहित
In reply to राहु आणि शनी यांची युती झाली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर मी वरच म्हटले आहे की by विजय पुरोहित
In reply to देव असेल तर कोणाचं वाईट करणार नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मग हेच्च उलट करायला प्रतिबंध by टवाळ कार्टा
In reply to देव असेल तर कोणाचं वाईट करणार नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपली मस्ती आणि परिस्थिती कुठे तरी आडवी येते आणि त्याचा संबंध ग्रह तारे आणि देवदेवतांशी लावल्या जातो.हे वाक्य फारच आवडल्या गेले आहे. क्या बात है ! बाकी धाग्याच्या विषयावर आमचे काहीही मत नाही . जो जे वांछील तो ते लाहो !!
In reply to सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत by यशोधरा
In reply to उगा, ही चर्चा आधीच एका by संदीप डांगे
In reply to स्क्युज मी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्क्युज मी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उगाजी या धाग्यावर हा विषय आधी by माहितगार

In reply to वेगळी माहिती... by विकास
In reply to विकास सर... by विजय पुरोहित
In reply to माया... by विकास
>> मग या कोण ज्या बायका निदर्शने करत आहेत, त्या कशासाठी? हे कळत नाही.खाजवून खरूज काढणे ते हेच. हे कम्युनिस्टांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. लोकं गुण्यागोविंद्याने नांदलेली त्यांना बघवत नाहीत. कुठूनतरी कसलंतरी खुसपट काढून भांडणं लावल्याखेरीज त्यांना चैन पडंत नाही. तस्मात भूमाता ब्रिगेडीस शनीच्या चौथऱ्याकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा. (पोलिसांनी तसा तो केलेला आहेच). तसेच तृप्ती देसाई यांच्याकडे दुर्लक्ष करणे हितावह आहे. आ.न., -गा.पै.
In reply to वेगळी माहिती... by विकास
In reply to युनिक फिचर लेख by माहितगार
In reply to रोचक by विकास
In reply to काही मूलभूत भाबडे प्रश्न, by राँर्बट
In reply to हाजीअली by पैसा
In reply to पैसा जी तुम्ही लय मुड ऑफ करता ह कधी कधी by मारवा
In reply to पुण्यात नेउन पुणेकराच्या by टवाळ कार्टा
In reply to पुण्यात नेउन पुणेकराच्या by टवाळ कार्टा
In reply to ? by मारवा
In reply to काही मूलभूत भाबडे प्रश्न, by राँर्बट
In reply to काही मूलभूत भाबडे प्रश्न, by राँर्बट
In reply to हि बातमी वाचलीत का ? by माहितगार
In reply to काही मूलभूत भाबडे प्रश्न, by राँर्बट
In reply to अजुन एक सुपर मुलभूत प्रश्नः by स्रुजा
In reply to कशासाठी, हे पण अॅडवा. by यशोधरा
In reply to होय होय.. सो हे प्रश्न : by स्रुजा

In reply to (No subject) by टवाळ कार्टा
In reply to होय होय.. सो हे प्रश्न : by स्रुजा
In reply to करेक्ट by राजेंद्र मेहेंदळे
In reply to प्रतिसाद स्रुजा यांना by राजेंद्र मेहेंदळे
In reply to वाचला लेख. आता ही बातमीदाराची by स्रुजा
In reply to स्रुजातै, त्यांनी शनीची पुजाच by संदीप डांगे
In reply to अहो पण कंडिशनल मान्यता आहे ती by स्रुजा
In reply to एक स्टॅण्ड अलोन स्टेटमेंट by संदीप डांगे
In reply to अहो आपल्याला (तुम्हा-आम्हाला) by स्रुजा
In reply to शंकराचार्यांना अधिकृत वैगरे by संदीप डांगे
In reply to हे पहा, आपण त्यांना महत्त्व by स्रुजा
In reply to एक मुलभुत उत्तर by मारवा
In reply to चौथार्यावर महिलांना प्रवेश by जेपी
In reply to चला घ्या दुसरा विषय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to इंपॉसिबल सन्यासः जेपी! असा by संदीप डांगे
In reply to महिलांना शनी चौथार्यावर by जेपी
In reply to अंधश्रध्दा पाळायची असमानता by अजया

In reply to (No subject) by टवाळ कार्टा
In reply to याच का त्या संस्कृती बुडवणार् by स्रुजा
In reply to तुम्हीच विचारा की...झाडांवर by टवाळ कार्टा
In reply to तू अभ्यास वाढीव.. लाटकर by स्रुजा
In reply to याच का त्या संस्कृती बुडवणार् by स्रुजा
In reply to अशा बायका असतात का मिपावर ? by काळी मावशी
In reply to होय हो, म्हणुन तर बुडते by स्रुजा
In reply to बुडाली का? by पैसा
In reply to नाय गं वर पॉपकॉर्न खाता खाता by स्रुजा
In reply to शिवाय by सस्नेह
In reply to संस्कृती कुठे आहे फोटोत? तिचं by अजया
In reply to संस्कृती कुठे आहे फोटोत? तिचं by अजया
In reply to किती तो दुत्तपणा! जखमेवर मीठ by यशोधरा
In reply to इतके महान मिपापुरुष असताना by अजया
In reply to शिवाय by सस्नेह
In reply to होय हो, म्हणुन तर बुडते by स्रुजा
In reply to अशा बायका असतात का मिपावर ? by काळी मावशी
In reply to तुम्ही अकुंच्या कथेतल्या ना? by टवाळ कार्टा
In reply to जिमो आमचे मायबाप. हे अकु by काळी मावशी
In reply to जिमो आमचे मायबाप. हे अकु by काळी मावशी
In reply to खिक्क....अर्रे हो....मी मध्ये by टवाळ कार्टा
In reply to पण त्या दिवशी तर म्हणालास by स्रुजा
In reply to आपण एकाच टिमचे ना...अस्स नै by टवाळ कार्टा
In reply to जिमो आमचे मायबाप. हे अकु by काळी मावशी
In reply to याच का त्या संस्कृती बुडवणार् by स्रुजा
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
In reply to हातात काठ्या कसल्या? मासे by गामा पैलवान
In reply to डबा रिकामा झाला रे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to तू मेल्या, कधी ही बुड हलवुन by स्रुजा
In reply to बेअरिंग जमलं नाही. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मुद्दा बेअरिंग चा नाहीये.. by स्रुजा
In reply to शनीम्हाराजा ह्या पॉकॉखाउ by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to इतका इंटरेस्टींग धागा आणि by विजय पुरोहित
In reply to काॅलिंग स्वरातै, कतार.... by विजय पुरोहित
In reply to तुम्ही कोणाचा आणि कितवा by सतिश गावडे
In reply to ओ सगादादा... by विजय पुरोहित
खफ उघडून बघा की मी मांत्रिक आहे म्हणून मी कबूल केलंय की...खरडफळा म्हणजे काय मिपा चित्रगुप्ताची* डायरी आहे का सगळ्या नोंदी तिथे पाहायला? :) असो, तुमचे या धाग्यावरील प्रतिसाद वाचून तुम्ही "निरागस आस्तिक" आहात की उगाच टिवल्या-बावल्या करत आहात अशा दुविधेत पडलो आहे. *हे पॅरीसवाले कालसर्पयोगवाले चित्रगुप्त काका नव्हेत.
In reply to खफ उघडून बघा की मी मांत्रिक by सतिश गावडे
In reply to अहो सगासाहेब... by विजय पुरोहित
मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ?अगदी माझ्या मनातलं लिहीलंत. का कोण जाणे, मला अत्रेंच्या "प्रेमाचा गुलकंद" कवितेतील "तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते" ही ओळ आठवत आहे. :)
In reply to मी जर आस्तीक असलो तर साहजीकच by सतिश गावडे
In reply to प्रश्न शनि चौथर्यावर जाउन by बाळ सप्रे
आस्तिक असल्यास.. शनिच्या कृपेपासून स्त्रीयांना का वंचित ठेवावे..आस्तीकासाठी:- शंकराचार्य जर म्हणत असतील तर मानण्यात अर्थ असेल ना ! शिवाय परंपरा आहेत आपल्याच तर पाळू ना. उदाहरणार्थ परभणी जिल्ह्यातील एक गाव आहे पोखर्णी नावाचे. तिथे नृसिंहाचे जागृत देवस्थान आहे. तिथे अशी परंपरा आहे की पुरूषाने कमरेवरचे वस्त्रे काढूनच दर्शनाला जायचे (अगदी बनियनही काढावी लागते) मी जर पक्का आस्तीक असलो ना तर ही परंपरा मोडन्याचे काहीच कारण नाही.
स्त्रीयांनी तेथे गेल्याने काय कोणाचे वाकडं होतं ते बघुया ना..हे म्हणजे "आम्ही चप्पल घालून मंदिरात जाणार ! पाहु देव आमचं काय वाकडं करतो ते असं झालं." त्यांच कदाचित काही वाकडं होणार नाही. पण जे हजारो आस्तीक ती परंपरा पाळतात त्यांच्या भावना दुखतील त्यांच काय ? शिवाय "आमचाच" शनीदेव दिसला का अंधश्रद्धा निर्मुलन करायला .अजूनही बरेच ठिकाणी स्त्रीयांना प्रवेश नाही . मग तेथून कराना सुरूवात . असो! माझे वैयक्तिक मत असे आहे की आपल्याकडे सार्वजनिक देवस्थानांचे काही सर्वमान्य नियम आहेत. जसेकी गुरूद्वार्यात जाताना डोक्यावर कपडा पाहिजे . मंदिरात जाताना चप्पल नाही पाहिजे इत्यादी . त्या नियमांचे पालन करताना कुणाला विशेष त्रास पडत नसेल, कूणाला इजा होत नसेल तर चालू ठेवन्यात प्रॉब्लेम काय आहे.
In reply to बाळ सप्रेजी , प्रतिसादाबद्दल by उगा काहितरीच
In reply to नियम आणि discriminiation यात by बाळ सप्रे
In reply to Discrimination (भेदभाव) हा by उगा काहितरीच
In reply to सहमत उ.का. साहेब... by विजय पुरोहित
In reply to इथे कुठल्या मायनस पॉईंटसाठी by बाळ सप्रे
In reply to http://www.misalpav.com by विजय पुरोहित
In reply to Discrimination (भेदभाव) हा by उगा काहितरीच
In reply to सर्वबाबतीत समानता शक्य नाही . by बाळ सप्रे
In reply to इथेच समानता करायचे कारणच काय by उगा काहितरीच
In reply to समानता हा घटनेने दिलेला by बाळ सप्रे
In reply to समानतेमुळे त्यांच नुकसान होत by उगा काहितरीच
रच्याकने सप्रेसर, तुम्ही आस्तीक का नास्तीक? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)इथे उद्देश व्यक्ती लक्ष तर्कदोषाचा नाही ना ? सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो. एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो. युक्तीवादच अस्तीत्वात नसेल तर केवळ verbal abuse , however,व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा कोणत्याही प्रकारचा तर्कदोष म्हणवला जाऊ शकत नाही.[३] उदाहरणे " महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते." " तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही." "डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?" "तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही." "सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"
In reply to रच्याकने सप्रेसर, तुम्ही by माहितगार
इथे उद्देश व्यक्ती लक्ष तर्कदोषाचा नाही ना ?बिलकुल नाही. त्याचं काय आहे ना , धाग्यात आस्तीक व नास्तीक असे दोन्ही मतप्रवाह मांडण्याचा प्रयत्न केलाय. सो श्री बाळ सप्रे यांना नेमक्या कोणत्या कारणांमुळे महिलांना चौथर्यावर जाऊ देणे अपेक्षित आहे ते कळले असते तर सोयीस्कर झालं असतं. त्यांच्या चारीत्र्याविषयी काहीही वाईट गोष्ट मांडण्याची इच्छा आणी गरज दोन्हीही नाही. शिवाय एखादी व्यक्ती आस्तीक किंवा नास्तीक असणे यावरून त्या व्यक्तीचे चारीत्र्य ठरवणे हे माझ्या दृष्टीने सर्वथैव अशक्य आहे. तरी तुमचा वरील प्रतिसाद गैरलागु आहे. हे नम्रपणे दृष्टीस आणून देऊ इच्छितो .
In reply to इथे उद्देश व्यक्ती लक्ष by उगा काहितरीच
In reply to तस नै हो उगा सेठ एक तर निव्वळ by माहितगार
In reply to समानतेमुळे त्यांच नुकसान होत by उगा काहितरीच
समानतेमुळे त्यांच नुकसान होत असेल तरी समानता करावी काय ?.... शनि ग्रहा पासून बाहेर पडणारी स्पंदनं स्त्रीयांसाठी घातक असतात, कारण मुर्ती विज्ञाना मध्ये काही मुर्ती विशिष्ट प्रकारची स्पंदने परावर्तीत करत असतात, मुळात स्त्रीयांची शारीरिक ठेवण स्पंदने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो

In reply to समानतेमुळे त्यांच नुकसान होत by माहितगार
(टिप:हे एक व्हॉट्सॲपवरील ढकलपत्र आहे त्यावर धागाकर्त्याचा विश्वास असेलच असे नाही. नोंद घ्यावी धन्यवाद !हे वाचा मालक!
In reply to (टिप:हे एक व्हॉट्सॲपवरील by उगा काहितरीच
In reply to तटस्थते दाखल तुम्हाला न पटलेल by माहितगार
In reply to होय मलाही बरचसं पटलेलं नाही by उगा काहितरीच
In reply to आपण उपस्थित केलेल्या उपरोक्त by माहितगार
३) किंवा बर्याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ? ४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ?हेच दोन मुद्दे का ? वाचले!
In reply to होय मलाही बरचसं पटलेलं नाही by उगा काहितरीच
In reply to समानतेमुळे त्यांच नुकसान होत by उगा काहितरीच
In reply to ढकलपत्रातील माहिती by बाळ सप्रे
In reply to ढकलपत्राचे जाऊ द्या. असल्या by संदीप डांगे
कुठलाही प्रकारे जर एखादी रुढी प्रचलित होत असेल तर त्यामागे कुणाचा तरी अवमान करणे, किंवा गैरफायदा घेणे हीच कारणे असतात असे नसते. तुमचे प्रतिसाद ह्या परंपरेत "स्त्रियांचा अपमान करणे, त्यांना कमी लेखणे, त्यांचे खच्चीकरण करणे ह्या हेतुने प्रवेशास बंदी लादणे" हे उद्देश आहेत, ह्या अर्थाचे वाटतातइथे स्त्रीयांना प्रवेश का नाही हे ठामपणे कोणालाच माहीत नाही. मग काहीतरी टनाटनी थिअरीज पुढे केल्या जातात.. एखादी रुढी/ प्रथा जरी explicitly अपमान करण्यासाठी अथवा खच्चीकरणासाठी नसली तरी त्यातून एखाद्या गटावर विनाकारण निर्बंध घालण्यात काही गैर नाही ही प्रवृत्ती बोकाळते ते गैर आहे.
In reply to कुठलाही प्रकारे जर एखादी रुढी by बाळ सप्रे
In reply to 'कोणतेही ठोस कारण उपलब्ध नाही by संदीप डांगे
अन् आमचं आवडतं
अन् तोंडी लावायला

मी पैला. पॉप्कॉर्न प्लीज!