मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डॉलर

अविनाश लोंढे. · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ईच्छा माझी ,लिहावे नवे शब्द न वाचलेले ,लिहावे नवे काव्य मनाला उसवनाऱ्या ,लिहाव्या नव्या पंक्ती न भासणाऱ्या नको ,त्याच त्या व्यक्ती शिकवले मला ,जेव्हा होईल मी मोठा , दुख: माझी होतील लहान पण आज मला भीती ,लोकांची ,समाजाची कोण महान अन कोण लहान ? वाटते पुन्हा ह्यावे लहान , झोपताना ऐकावी आईची अंगाई , कधीकधी जातो मी जुन्या दिवसात जिथं असते झोपेबरोबर रजाई वाटत पुन्हा ,जावं भावाबरोबर , एकसारखी,एकारंगाची ,कपडे घालून भटकावं गावभर , चिंचा बोऱ अन वाऱ्यावर भिरभिरणारा पतंग बनवावे किल्ले अन जहाज तेव्हा ह्यायचे होत मोठ लवकर अन आज मी मलाच म्हणतो , ऊठ…कमवायचेत तुला खूप सारे 'डॉलर' (sorry for typing mistakes)

वाचने 951 वाचनखूण प्रतिक्रिया 2