एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग १
(सर्वच नावे बदलली आहेत.)
"ओके... तुमच्याकडे पोचतो साडेसातपर्यंत..."
क्रमशः
(संपादित)
वाचने
28878
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
रोचक!
In reply to रोचक! by बिपिन कार्यकर्ते
आता ब्रेकफेल झाल्यागत पटापट येउद्या!
In reply to +१ : रोचक!! by तुषार काळभोर
आता ब्रेकफेल झाल्यागत पटापट येउद्या! >>> प्रचंड अनुमोदन :-) :-)
उत्सुकता वाढली आहे. भाग छोटा वाटला फारच.
दोनचार भाग एकदमच वाचावे लागतील तेव्हा उजेड पडेल( आमच्या डोक्यात.)
मुद्रा= M.U.D.R.A. loan
M.U.D.R.A. चा फुल्फॉर्म Micro Units Development and Refinance Agency असा आहे.
अधिक माहिती इथे वाचु शकता.
http://www.pradhanmantriyojana.in/mudra-bank-loan-scheme-application-form-details-of-process-how-to-apply/
विंटरेस्टिंग!!
मस्त
इंटरेस्टिंग..
चला सुरूवात तर झाली. :)
येऊ दया. वाचतोय.
बाबौ! लईच घोटाला हाय जनू.
रोचक ! ज्याची टिव्हीवर जाहिरात येत असते ते हे कुबेरचे मंदिर काय ? पुभाप्र.
इंटरेस्टींग प्रकरण आहे.
सुरूवात छान झालेली आहे. पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत.
वाचतोय...
अजुन येउद्या
वाचतोय. पुढचे भाग येउद्या पटकन.
मंडळी, प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद!
पुढील भाग लिहून तयार आहे, प्रकाशित करू की नको ह्याबद्दल द्विधा मनःस्थितीत आहे. कारण नावं बदलली असली तरी घटना अस्सल आहे, व संदर्भही. त्यामुळे जरा चिंतेत आहे. संबंधित लोकांपैकी कुणापर्यंतही लेखमाला गेली तर भजं व्हायचं माझं. कारण दुसर्या एका प्रकरणात माझा असाच एक प्रतिसाद मुलाच्या शाळेच्या संचालकांपर्यंत गेला होता, अर्थात कौतुक होते त्यात म्हणून त्यांनी आवर्जून बोलावून धन्यवाद दिले होते, इथे भलतेच धन्यवाद मिळायचे. ;-)
या संदर्भात जाणकारांनी व संपादक-मालकांनी मार्गदर्शन करावे.
इच्छुकांना पुढील भाग व्यनीतून पाठवू शकतो, त्यावरून परिस्थितीची कल्पना येईल...
In reply to मंडळी, प्रतिसादांबद्दल by संदीप डांगे
काय राजा संदिप भौ ! पह्यल रिमाईंडर तर राजा म्याच टाकल होत, मले बि पाठवा ना दुसरा भाग.
In reply to काय राजा संदिप भौ by होबासराव
देल्लं ना पाठवून... ;-)
In reply to काय राजा संदिप भौ by होबासराव
व्यनि करा ओ भाग डांगे अण्णा.
व्यनि करा.इथे लिहा.पण भाग दोन वाचायला हवा!
इथे प्रतिक्रिया दिलेल्या सर्व सदस्यांना व्यनितून दुसरा भाग धाडला आहे. त्या भागासाठीच्या प्रतिक्रिया इथे दिल्यात तरी चालतील.
धन्यवाद!
In reply to इथे प्रतिक्रिया दिलेल्या सर्व by संदीप डांगे
डांगे साहेब - मला पण व्यनि तुन पाठवा. उत्सुकता लागुन राहीली आहे.
In reply to डांगे साहेब - मला पण व्यनि by प्रसाद१९७१
डन...!!!
डभोईच्या पुढे साधारण १५/१७ किमि वर असलेले कुबेर भंडारी हे प्रसिध्ध ठिकाण, दर अमावस्येला जबरदस्त गर्दी असते. लाईन लावावी तर ४/५ किमी सहजच लाईन नको तर २५० रु. चा व्हीआयपी पास काढुन तात्काळ दर्शनाची सोय.
व्यवस्थित रित्या मार्केटिंग चालु आहे त्यातल्या त्यात ते देवस्थान आणी गाव अरुन जेटलींनी दत्तक घेतलयं.
आणि संस्था टाळून लिहिता आले तर पहा कारण सध्या सगळीकडेच (मिपा जग कसे अपवाद असेल) "असहिष्णुता" वाढली आहे असे माईंच्या नानांना(ही) खात्रीने वाटते आणि त्यामुळे........
बाकी लेखनशैलीबद्दल काय बोलावं अस्सल आणि थेट.
व्यनि कराच, १ ला भाग एवढा रोचक आहे की भाग २ वाचलाच पाहिजे
मस्त चाल्लाय प्रवास. लेखन आवडलं.
सगळं खरं आहे तर व्यनी करायचा निर्णय योग्य आहे.
पुव्यप्र. ;)
मला पण व्यनि तुन पाठवा
मला पण व्यनि तुन पाठवा.
योग्य निर्णय, मल पण व्यनितून पाठवा.
मल पण व्यनितून पाठवा.
eknathj687@gmail.com
मला पण व्यनि तुन पाठवा.
वादग्रस्त संदर्भ टाळून दुसरा भाग प्रकाशित केला आहे.
भाग दुसरा भाग
In reply to वादग्रस्त संदर्भ टाळून दुसरा by संदीप डांगे
जर व्यनीमधे अधिक माहिती असेल तर कृपया मला व्यनीतून पुढील भाग पाठवा.
डांगे साहेब - मला पण व्यनि तुन पाठवा
मला पण..
आम्ही व्यनिची वाट पहात आहोत.
उत्कंठा वाढली आहे.
भाग आवडला हेवेसां न लगे.
व्यनि म्हणजे काय?
मेल सारख काहि असत का? असेल तर क्रुपया मला सुद्धा सर्व भाग व्यनि करा. व्यनिचि वाट पहतोय.
In reply to व्यनि म्हणजे काय? by सिद्धेश महजन
क्रुपया व्यनि करा.
ओ मलाही तो भाग व्यनि करा( काटछाट न करता)!!!
मस्त सुरुवात!!
रोचक!