तुम्ही आमची गळाभेट घ्या,आम्ही तुमचे गळे कापतो!
In reply to ... by मोगा
In reply to डेडपूल, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हे पटलं. by साती
In reply to डेडपूल, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to +१०० by संदीप डांगे
In reply to +१०० कोनाले देऊ राहले गाववाले by कैलासवासी सोन्याबापु
In reply to डेडपूल, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to DEADPOOL by बोका-ए-आझम
त्याच्या खोलात गेले तर पठाणकोटचा हल्ला किरकोळ असल्याचे लक्षात येईल. नाहीतर आणखी एक अतिरेकी हल्ला यापेक्षा त्याला विशेष महत्व नाही.अन सपशेलच नावड़ते झाले ! विशेष महत्व नाही म्हणता म्हणता ८ माणसे गेली राव आपली, सरकार ची कातड़ी बचावण्याचा केविलवाणा प्रयत्न होऊन गेले पुर्ण लिखाण (माझ्यालेखी तरी) अजुन किती माणसे शहीद झाली म्हणजे हा हल्ला भाऊ तोरसेकरांना महत्वाचा वाटेल असे वाटते??
In reply to भाऊ तोरसेकर ह्यांच्याविषयी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सहमत by याॅर्कर
(अवांतर - मी ही तोरसेकरांचे लेख आवडीने वाचायचो,पण सतत एकांगी लेखन आणि कातडीबचाऊ धोरण पाहून मलाही कंटाळा आला.)म्हणजे असे वाटणारा मी एकटा नाही तर.
In reply to (अवांतर - मी ही तोरसेकरांचे by सतिश गावडे
In reply to अगदी अगदी by राही
In reply to :( by सोत्रि
In reply to (अवांतर - मी ही तोरसेकरांचे by सतिश गावडे
In reply to भाऊ तोरसेकर ह्यांच्याविषयी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to नाहीतर आणखी एक अतिरेकी हल्ला by नाव आडनाव
आशा आहे तोरसेकरांची योग्य त्या लोकांनी दखल घेतली असेल आणि त्यांना योग्य ते बक्षीस पण मिळालं असेल. कीव येते अश्या लोकांची ... अकलेचे दळभद्री ... बरंच लिहावं वाटतंय पण कोणाबद्दल वाईट चिंतायला नको, म्हणून टाळतो.'असेल' हा तुमचा अंदाज की तुमच्याकडे तसे पुरावे आहेत?
पैसा माणसाकडून काय काय करवून घेतोपैशाचीच दुनिया आहे ही! आणि पापी पेट का सवाल असतो म्ह्णून पैसा हवा असतो. कुणाला नको असतो?? - (पापी पेट का) सोकाजी टीप: मी भाऊ तोरसेकरांचा भक्त नाही किंवा नातेवाईक नाही.
In reply to आशा आहे तोरसेकरांची योग्य by सोत्रि
In reply to भाऊ तोरसेकर ह्यांच्याविषयी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सहमत बापू by बोका-ए-आझम
In reply to गाववाले थुमी सोता स्वयंभु हाय by कैलासवासी सोन्याबापु
पाकिस्तानी एस्टेब्लिशमेंट अन पाकिस्तानी आर्मी हा फरक करणे परवडणार नाही हे माझे वैयक्तिक मत झाले आहे तुर्तास.एक्झॅक्टली. पाकिस्तानी आर्मी व सरकार वेगळे आहे असे भासवत राहणे हे आपल्या भाजअपेयी माऊथपिसेसचा नाईलाज आहे. कारण ते केल्याशिवाय आपली कातडी वाचवता येत नाही. जर पाकिस्तानात आर्मीच पॉवरफुल आहे, तर तुम्ही त्यांच्या आर्मीशीच वाटाघाटी करा ना डायरेक्ट? सत्तेत यायच्या आधी हेच लोक याच पाकिस्तानी हल्ल्यांवरून सरकारवर अश्लाघ्य शब्दांत टीका करीत असत.
In reply to गाववाले थुमी सोता स्वयंभु हाय by कैलासवासी सोन्याबापु
In reply to DEADPOOL by बोका-ए-आझम
In reply to धडा by तिमा
In reply to युद्धच करण्याची गरज नाही. by भंकस बाबा
In reply to धडा by तिमा
In reply to त्यांच्या देशांत अतिरेकी कारवाया करायच्या ? by DEADPOOL
In reply to अतिरेक्याचा रोल कोण करणार ? by मोगा
In reply to तुम्हाला पाठवू फारतर. by काळा पहाड
In reply to इश्शं ! आम्ही तर बाई त्या साइडचे! by मोगा
In reply to इश्शं ! आम्ही तर बाई त्या साइडचे! by होबासराव
In reply to त्यांच्या देशांत अतिरेकी कारवाया करायच्या ? by DEADPOOL
In reply to धडा by तिमा
In reply to माझा मुद्दा by भंकस बाबा
In reply to दाऊद by राही
In reply to ... by मोगा
In reply to नका ओ by DEADPOOL
In reply to आँ by मोगा
In reply to राफेल पाहिजे च् by भंकस बाबा
In reply to .. by मोगा
In reply to दंगलित मरणारी माणसं, by भंकस बाबा
In reply to .. by मोगा
In reply to एकुण वृत्तांवरून पठाणकोट by माहितगार
In reply to नमो एकच उत्तर द्या, by नितीनचंद्र
In reply to . नमो म्हणजे काही जादुची by संदीप डांगे
In reply to +११ by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सगळे नुसती नावं ठेवताहेत. by ट्रेड मार्क
In reply to इरिस्पेक्टीव्ह ऑफ (पंजाब) by माहितगार
In reply to उर्वरीत भारतातही घर आणि वाहन by माहितगार
In reply to हे जरा जास्तच नाही होत का? by संदीप डांगे
In reply to सीमा व्यवस्थीत कव्हर करता by माहितगार
In reply to सीमा कश्या कव्हर कराव्या ? by सामान्यनागरिक
In reply to ... by मोगा
हे मार्ग स्वीकारले तर सैन्याच महत्व काही प्रमाणात कमी होइइल...ट्रॅफीक सिग्नल लावले तर ट्रॅफीक पोलीस लागणार नाहीत म्हणण्यासारख आहे. केवळ सिसिटीव्ही लावून अफगाणीस्तान आणि इराक-येमेन-सिरीया सगळीकडचा अतीरेक कमी करता यावयास हवा. सुरक्षीतता हा खूप मोठा आणि तर्कसंगत निर्णय घेण्याचा विषय आहे, त्याच्या समतोल विचार विमर्शासाठी असे भावनावश धागे कितपत पुरेसे असू शकतील या बाबत साशंकता वाटते. विषयाच्या स्वंतत्र चर्चेसाठी (अ)सुरक्षीततेचा सांभाळ हा धागा लेख लिहिला पण दुर्दैवाने त्या चर्चा धाग्यास अद्याप प्रतिसाद नाही आणि उपरोक्त प्रकारच्या धाग्यात पुर्णपणे चर्चा होऊ शकणे अवघड वाटते.
In reply to तार्कीक उणीव by माहितगार
In reply to सीमा व्यवस्थीत कव्हर करता by माहितगार
In reply to पायात चप्पल घालणे म्हणजे by संदीप डांगे
In reply to (अ)सुरक्षीततेचा सांभाळ या by माहितगार
In reply to पायात चप्पल घालणे म्हणजे by संदीप डांगे
In reply to हे जरा जास्तच नाही होत का? by संदीप डांगे
In reply to उर्वरीत भारतातही घर आणि वाहन by माहितगार
In reply to भाडेकरूंची माहिती का देत नाही लोक ? by सामान्यनागरिक
In reply to करापेक्षा सुरक्षा महत्वाची हे by माहितगार
In reply to उर्वरीत भारतातही घर आणि वाहन by माहितगार
In reply to धन्स माहितगार by ट्रेड मार्क
In reply to इरिस्पेक्टीव्ह ऑफ (पंजाब) by माहितगार
In reply to लेचे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to "उचलली जीभ लावली टाळ्याला" ही by सुबोध खरे
१) भारत आणि पाकिस्तानची सीमा २९००( दोन हजार नऊ शे किमी आहे). किती अंतरावर आणि कसे सी सी टी व्ही लावणार? त्याच्यावर २४ X ७ लक्ष ठेवायचे कुणी आणि कसे त्याला लागणारी वीज आणि देख्भैसाठी लागणारा खर्च कसा आणि कुणी करायचा?१) माझा हा प्रतिसाद आपण नीटपणे वाचला आहे का ? त्यात संपूर्ण सीमेवर सी सी टी व्ही लावावेत असे कुठे लिहिले आहे ? "ज्या सीमा भागात कुंपण नाही खास करुन आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रातील नद्यांची क्षेत्रे, तेथे थर्मल इमेजींग यंत्रणा" अशी चर्चा केलेली आहे. कारगीलच्या अनुभवानंतर ज्या ठिकाणी ज्या काळात मनुष्यबळ तैनात करता येत नाही तेवढ्या भारत-पाक सीमा भागा पुरता इलेक्ट्रॉनीक्सचा वापर वाढवला गेला आहे असे माझ्या वाचनात आले होते. (तुर्तास संदर्भ हाताशी नाही) सी सी टी व्हीच्या वाढीव प्रमाणा संदर्भातील चर्चा सीमा भागातील वसाहती आणि रस्ते क्षेत्रात साठी केली आहे. सीसी टिव्ही मानवी सुरक्षा गस्तीस पूर्ण पर्याय होऊ शकत नाहीत पण सहाय्यकारी ठरू शकतात. २) आपण काही ठिकाणी पाकीस्तानी लष्कर असा उल्लेख केला आहे पण बर्याच ठिकाणी नुसते लष्कर लिहिले आहे, चुकीचे अनर्थ करणारी मंडळी सर्वत्र असतात तेव्हा उर्वरीत ठिकाणी जेथे पाकीस्तानी लष्कराबद्दल उल्लेख आहेत ते तसे स्पष्ट केल्यास बरे किंवा कसे ? ३) पाकीतानी सिव्हीलीयन गव्हर्नमेंट आणि लष्कर आणि त्यांचे अतिरेकी एकत्रपणे कारवाया करत आहेत अथवा वेगळेपणाने इन एनी केस भारतीय सुरक्षाव्यवस्थेत पुरेसे गॅप्स शोधण्यात ते वेळोवेळी यशस्वी होताना दिसतात हा एक भाग, दुसरे पठाणकोट हल्ल्ला हा भारतीय सीमेत येऊन एका मोठ्या सैनिकीस्थळावर हल्ल्याचा प्रयत्न आहे, महत्वपूर्ण भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना पोहोचता येऊ लागणे हि गंभीर बाब आहे यास कितपत कमी लेखावयाचे ? अशा पद्धतीने भारतीय स्ट्रॅटेजीक आस्थापनांपर्यत अतीरेक्यांना भविष्यात पोहोचता येऊ नये म्हणून नेमकी कोणती काळजी घेतली जावयास हवी ?
In reply to "उचलली जीभ लावली टाळ्याला" ही by सुबोध खरे
In reply to "उचलली जीभ लावली टाळ्याला" ही by सुबोध खरे
"उचलली जीभ लावली टाळ्याला" ही या धाग्याला शोभून दिसेल अशी म्हण आहे. कुणाच्या हि प्रतिसादाला प्रतिसाद न देत मी मला जेवढे सांगणे शक्य आहे तेवढेच सांगेन.डॉक्टरसाहेब, नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट प्रतिसाद! या धाग्यावर सैन्यातील कोणीतरी प्रतिसाद द्यायचीच वाट पहात होतो.
In reply to "उचलली जीभ लावली टाळ्याला" ही by श्रीगुरुजी
In reply to ते सोन्याबापू आजकाल सैन्यात by आनंदी गोपाळ
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
In reply to ते सोन्याबापू आजकाल सैन्यात by आनंदी गोपाळ
आपल्या गोटातून प्रतिसाद यायची वाट पहात होतात का?अभ्यास वाढवा.
In reply to ते सोन्याबापू आजकाल सैन्यात by आनंदी गोपाळ
In reply to गोपाळराव माफ़ करा पण आपला by कैलासवासी सोन्याबापु
In reply to "उचलली जीभ लावली टाळ्याला" ही by सुबोध खरे
In reply to सगळ्या दिल्लीत सी सी टी व्ही by DEADPOOL
In reply to इस्रायल सारखा देश आणि तेथील by सुबोध खरे
In reply to काही साशंकता by माहितगार
In reply to काही साशंकता by माहितगार
In reply to काही साशंकता by माहितगार
In reply to माहितगार साहेब by सुबोध खरे
मी लष्कर म्हणतो ते अधिकृत लष्करच आहे (लष्कर ए तय्यबा सारखे गैर अधिकारी लोक नव्हेत.त्यांना लष्कर मानणे हा लष्कराचा अपमान आहे.)डॉक्टर साहेब 'पाकीस्तानी लष्कराचा' उल्लेख नुसते लष्कर या शब्दाने नव्हे तर 'पाकीस्तानी लष्कर' करावा अशी अपेक्षा ठेऊन आहे. बाकी कुठे राजकीय दृष्टीने बघावे आणि कुठे नाही याचे तारतम्य नसलेली मंडळी सर्वत्र असतात, तुमचे आणि श्री गुरुजींचे प्रतिसाद त्यांच्या कडे फोकस्ड असतील तर तो तुमच्या राजकीय दृष्टीकोनांचा भाग झाला. माझ्या सारखी मंडळी राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांकडे बिगर राजकीय दृष्टीने बघतात, आमची अपेक्षा राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत राजकीय पवित्रेबाजी पलिकडे जाऊन विश्लेषणे करून पुढे काय आणि कोणत्या सुधारणांच्या पायर्या घेतल्या जातात हे पाहण्याची असते. या धाग्यावरील प्रतिसादातून अद्यापतरी तशी चर्चा वाचण्याचे समाधान मिळालेले नाही.
In reply to इस्रायल सारखा देश आणि तेथील by सुबोध खरे
In reply to काहि मुर्ख मुद्दे by लिओ
In reply to याच विषयावर हा एक वेगळे by श्रीगुरुजी
In reply to तुलना by नितिन थत्ते
In reply to एक मुद्दा लक्षात घ्या by लिओ
प्रस्तुत ओवी