मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत......
प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का?
घटना १:
माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे.
घटना २:
माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे.
घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.
"वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?
In reply to घटना क्रमांक एक बद्दल माझं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to घटना क्रमांक एक बद्दल माझं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ”आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम” by Jabberwocky
In reply to हम्म थोडक्यात मेलेले लोक्स by आत्मशून्य
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जुने विचित्र विश्वचे अंक पहा by अनंत छंदी
In reply to याचि देहि याचि डोळा by विनीत संखे
In reply to याचि देहि याचि डोळा by विनीत संखे
In reply to यावरुन by सहज
In reply to यावरुन by सहज
In reply to याचि देहि याचि डोळा by विनीत संखे
In reply to वरील चित्राविषयी माहिती by चित्रगुप्त
In reply to हॅरी पॉटर मध्ये डेथ्ली हॅलोचा by ईश आपटे
In reply to भूतकाळ की भविश्यकाळ by अगोचर
In reply to मृत्यु ! by स्पंदना
In reply to मृत्यु ! by स्पंदना
In reply to खूप प्रयत्न करुनसुद्धा by अप्पा जोगळेकर
In reply to यात काही गूढ असेलच असं नाही. by गवि
In reply to यात काही गूढ असेलच असं नाही. by गवि
In reply to छान प्रतिसाद! by नगरीनिरंजन
In reply to निर्जीव विश्व? ते कसं काय बॉ? by शिल्पा ब
In reply to निर्जीवच. by नगरीनिरंजन
In reply to <<<पृथ्वी सोडून इतरत्र by शिल्पा ब
In reply to <<<पृथ्वी सोडून इतरत्र by शिल्पा ब
अजुन मानवाचे यान त्याच्या सुर्यमालेबाहेर गेले नाहीसुर्यमालेची डेफिनीशन जरा प्राब्लेमाटिक आहे, पण आमचं पह्यलं वोयाजर गेलंकी कवाच प्लुटो फिटोच्या फुडं!! फकस्त निरीक्षण नोंदवून राह्यलो, बाकी ते तुम्हा दोघांचं चालूंद्या.
In reply to ओ मॅडम! by Nile
In reply to अनुभव वाचून वाटले की त्यात निश्चित काही सत्यता असावी... by चित्रगुप्त
In reply to सत्यासत्यता by प्रियाली
In reply to हे एकदम बरोबर by योगी९००
गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते की आपण हे जग सोडले आहे.हा हा हा तूम्ही नाइट शामलन चे चित्रपट फार मनावर घेता बूआ ;) तस या न्यायाने व्यक्तीला कळलच नाही पाहिजे की त्याचा जन्म झालाय ते :) अवांतर:- जन्माला आल्यावर अस्तित्वात आलो आहोत याचीच मूळात जाणीव/स्मृती नसते. तसं काही मेल्यावर होतं काय ?
In reply to गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते by आत्मशून्य
In reply to गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते by आत्मशून्य
In reply to @---''तस या न्यायाने by अत्रुप्त आत्मा
In reply to आत्म शून्य यांच्या प्रतिसादात by चित्रगुप्त
In reply to चित्र गूप्त साहेब, ती दोन by आत्मशून्य
In reply to लकम टू द मॅट्रिक्स! म्हन्जे by स्पा
In reply to लकम टू द मॅट्रिक्स! म्हन्जे by स्पा
In reply to स्पा, परत भेटशील तेव्हा सांग, by बिपिन कार्यकर्ते
In reply to थांबवा! by Nile
In reply to मरताना आधी बाकीचे सेन्सेस आणि by गवि
मरताना आधी बाकीचे सेन्सेस आणि कंट्रोल्स जातातमिपा वर एखादा आय-डि बॅन होतो तेव्हा असाच काहीस होत असाव अशी दाट शंका आहे. तुम्ही सर्व वाचू शकता परंतु तुमचा आवाज कोणी ऐकू शकत नाही :) अवांतर :- लोक इकडे इतकी सेंटी का मारुन रहालेत जे व्हायच ते होणारच आहेत :) पण हा धागा अतिशय मनोरंजक आहे हे मान्य करावाच लागेल.
In reply to मरताना आधी बाकीचे सेन्सेस आणि by गवि
In reply to अनुभव! अनुभव!! अनुभव!!! by बिपिन कार्यकर्ते

In reply to चित्रगुप्त जी धागा आवडला by jaypal
In reply to चित्रगुप्त जी धागा आवडला by jaypal
In reply to तुम्ही जे स्वप्नात बघता by अप्पा जोगळेकर
In reply to म्हातार्या अन मरणोन्मूख by Nile
In reply to :) by आत्मशून्य
In reply to आंधळ्याचा चष्मा... by Nile
In reply to डोळसपणाचि नाटकं.... by आत्मशून्य
In reply to अनैसर्गिक आणि अकाली मृत्यू by सुधीर
In reply to अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत by चित्रगुप्त
In reply to मानसीक by स्मिता.
In reply to मानसीक by स्मिता.
In reply to मेंदूला विचार असह्य होवून काम करायचा थांबला, तर मनुष्य मरतो ? by चित्रगुप्त
In reply to मेंदूला विचार असह्य होवून काम करायचा थांबला, तर मनुष्य मरतो ? by चित्रगुप्त
In reply to अनैसर्गिक आणि अकाली मृत्यू by सुधीर
In reply to एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती by अप्पा जोगळेकर
In reply to अनैसर्गिक आणि अकाली मृत्यू by सुधीर
In reply to भेंडी!!!! आपण तर मरताना* by Nile
In reply to @ निळे, तुला 'कधी; हा प्रश्न by ५० फक्त
In reply to @ निळे, तुला 'कधी; हा प्रश्न by ५० फक्त
In reply to 'त्या कुठल्याश्या by ५० फक्त
In reply to आपुले मरण पाहिले म्या डोळा.... by शशिकांत ओक
In reply to या! by चित्रा
In reply to आपुले मरण पाहिले म्या डोळा.... by शशिकांत ओक
In reply to ह्म्म. दारु अदृश्य होऊन कुठे by शिल्पा ब
In reply to आपुले मरण पाहिले म्या डोळा.... by शशिकांत ओक
In reply to आपुले मरण पाहिले म्या डोळा.... by शशिकांत ओक
जडवाद्यांचे मेल्यानंतर मत परिवर्तन होते व तसे मत परिवर्तन झाल्याचा संदेशही त्यांचे मरणोत्तर आत्मे देऊ शकतात, या बद्दल हॅरी हुदिनी या प्रसिद्ध अमेरिकन जादुगाराचे उदाहरण अतींद्रिय संशोधन क्षेत्रात गाजलेले आहे.जर मेल्यानंतर जडवाद्यांचे मत परिवर्तन होते असा अनुभव आहे तर मग जीवंतपणी नाडीचा अनुभव घेऊन न मरताच मतपरिवर्तन व्हायला काही प्रॉब्लेम नसावा. चित्रगुप्ता, आपल्या (बो)जड वादी मित्रांना आज्ञा द्या की माझ्यासमोर यायच्या आधी नाडीची ताडी घेऊन का आला नाहीस. यमदूतांनो, त्या जडवादी त्याला किंवा तिला पुन्हा खाली दामटा. संदेश द्यायला की लई मज्जा आली वर ... पण नाडी सोडल्याची काही और मजा असते....हलके करून पाठवा. करवा त्याना हिम्मत...
In reply to आत्मे दारु प्यायला लागले हो...मग मी का नाडी पाहू नये.... by शशिकांत ओक
In reply to लोका सांगे ब्रह्मज्ञान... by शशिकांत ओक
तुमचे ते लुंगीधारी व नाड्यांची बंडले 'उचलून' आणायला यमदूतांना केंव्हा पाठवू ?मला का विचारत आहात. ते आपले काम आहे. हिशोब चुकता झाला असेल तर कानावरची पेन्सिल काढून, आपण ठरवा अन उचला एकेकांना. पण तेथे आधी पोहोचलेल्या अंनिसवाल्याची नाडी पट्टीनिघाली व त्यांची पळता भुई झाली तर ते बिचारे पृथ्वीतलावर परतू शकणार नाहीत. तेंव्हा ठरवा नक्की काय ते.
In reply to शात्रीय कारण by नितीनचंद्र
In reply to शात्रीय कारण by नितीनचंद्र
१. कानाच्या पाळ्या मागच्या बाजुला झुकणे. २. शरीरात बेड सोर्स ( Bed sores ) होणे. ३. जिवेष्णा संपणे ( आयुर्वेदीक टर्म) जगण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडणे. यातुन मृत्युचे निदान करता येते. प्रत्यक्ष मृत्यु होण्याचे आधी काही लक्षणे दिसतात. १. घर घर लागणे ( श्वास घेताना मोठा आवाज होणे ) २. पाय गार लागणेमाझी आजी १९८९ साली वृद्धापकाळामुळे गेली. मृत्युच्या साधारणपणे २४ तास आधी तिचे पाय तळपायापासून थंडगार पडायला सुरूवात झाली होती. ३-४ ब्लँकेट्स पायावर घालुन सुद्धा गुडघ्यापासून खालचे पाय थंडगार पडले होते. मृत्युपूर्वी ६-७ दिवस पूर्ण दिवसरात्र तिचे डोळे पूर्ण मिटलेले असायचे व डोळे मिटलेल्या अवस्थेतच ती बोलत होती, परंतु हाकेला ओ देऊनसुद्धा डोळे उघडत नव्हती. मात्र मृत्युपूर्वी साधारण दीड तास आधी तिचे डोळे लख्ख उघडले होते व दोन्ही बाजूला सतत नजर फिरवित ती सर्वांकडे पहात होती. जणू ती जाण्यापूर्वी सर्वांना डोळ्यात सामावून घेत होती. दीड तासानंतर तिचा श्वास हळूहळू संथ होत गेला व एका क्षणी पूर्ण थांबला आणि एक आत्मा परतात्म्यात विलीन झाला. ती जेथून आली तिथेच परत गेली. म्रुत्युनंतर तिचे कान बरेच काळे पडले होते. या संपूर्ण घटनेच्यावेळी मी तिथेच उपस्थित होतो म्हणून अजूनही सर्व नीट आठवते.
In reply to धागा by तिमा
In reply to अवयव दान करा आपले मरणानंतरचे by प्रकाश घाटपांडे
In reply to डॉ सुहास मात्रे by नितीनचंद्र
In reply to डॉ सुहास मात्रे by नितीनचंद्र
डॉ प. वि. वर्तक
मंगळावर जावून आलेले ते हेच का?In reply to @मोदक by नितीनचंद्र
In reply to सुक्ष्म देहानी पाकीस्ताना त by प्रसाद१९७१
In reply to सुक्ष्म देहानी पाकीस्ताना त by प्रसाद१९७१
In reply to त्यासाठी सुक्ष्म देहाची काय गरज आहे? by एक सामान्य मानव
In reply to अहो मालक - ते उपहासानी लिहीले by प्रसाद१९७१
In reply to @मोदक by नितीनचंद्र
परंतु तुमच्या सारखे लोक उपहास करतील म्हणुन
मग तुमच्या सारखे लोक हेटाळणी करत राहिले
मी उपहास केला किंवा हेटाळणी केली हे अनुमान कशावरून काढलेत?
In reply to जिवात्म जगाचे कायदे नावाचे by palambar
In reply to मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे by प्रकाश घाटपांडे
मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे नेमके काय होते? तो जिवंत असतो म्हणजे काय असते? हे चैतन्य म्हणजे नेमके काय?+१
In reply to मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे by सूड
In reply to मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे by प्रकाश घाटपांडे
In reply to नमस्कार प्रकाशजी, by शशिकांत ओक
In reply to गळतगे सरांचे लेखन परिचित आहेच by प्रकाश घाटपांडे
In reply to विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन by शशिकांत ओक
आता माझा इंटरेस्ट संपला आहे. असे म्हणून आपण पळ काढू शकत नाही. कारण आपले नाडीग्रंथांचे खंडन करणारे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे.असेल ना! त्यातील मते सर्वांना पटतील असे नाही हे ही उघड आहे. पण ती कोणत्याही परिस्थितीत पटलीच पाहिजे असाही आग्रह नस्तो. तेच तेच प्रतिवाद करण्याचाही कंटाळा येतोच की! प्रतिवाद केला नाही म्हणजे पळ काढला अशी समजूत कोणी करुन घेतली तर घेवो. राजा भिकारी माझी टोपी चोरली राजा घाबरला माझी टोपी दिली ही गोष्ट आपल्याला माहित असतेच. आपली मते मधून मधून तपासत राहावी त्यात बदल करावासा वाटला तर तोही करावा असे माझे मत आहे. विज्ञानात अंतिम सत्य शाश्वत सत्य अशी भानगड नस्से. आता काही विज्ञानांध ही लोक असतात. असो!
In reply to आता माझा इंटरेस्ट संपला आहे. by प्रकाश घाटपांडे
In reply to आपण विज्ञानांधांचे प्रतिनिधीत्व करत होता. by शशिकांत ओक
आपण असे म्हणता का की मी नाडीग्रंथ प्रत्यक्ष अनुभवून पाहून मत तपासणी करून बदल करायला तयारआहेमी अस म्हणालोच नाही. मी फक्त एक जनरल विधान केल. त्याचा तुम्ही तो अर्थ काढलात. माझी नाडी सापडलीच नव्हती तेव्हा. असो पण त्यासाठी वेळ व श्रम खर्च करायची तयारी नाही. कारण त्यात रस नाही. प्राधान्यक्रमावर ही ते नाही
In reply to आपण असे म्हणता का की मी by प्रकाश घाटपांडे
आपली मते मधून मधून तपासत राहावी त्यात बदल करावासा वाटला तर तोही करावा असे माझे मत आहे.अहो असे मोघम उल्लेख करता म्हणून मी खुलाशासाठी नाडीग्रंथाबद्दलचे मत आधून मधून तपासणी करून आधीच्या मतात बदल करावासा वाटून झाला आहे का हे नक्की करायला विचारणा केली असता आता त्यात रस नाही असे म्हणता!म्हणजे नाडीग्रंथ भविष्य विषयावर आपण हरून काडीमोड घेतला आहे का? तर ते ही दिसत नाही.. सध्याच्या काळात हा विषय प्राधान्य क्रमांकावर नाही म्हणजे खाली कुठेतरी तोआहे का? नाडीग्रंथ भविष्य विषयावरआपण पुस्तक लिहून असल्याने बुद्धिजीवी लोकांचे प्रतिनिधीत्व आपण करता आहात. ती बाब फक्त वैयक्तिक आवडी निवडीची राहात नाही. हे आपण जाणता.
In reply to मी असे म्हणालोच नाही! by शशिकांत ओक
नाडीग्रंथ भविष्य विषयावरआपण पुस्तक लिहून असल्याने बुद्धिजीवी लोकांचे प्रतिनिधीत्व आपण करता आहात. ती बाब फक्त वैयक्तिक आवडी निवडीची राहात नाही. हे आपण जाणता.असहमत आहे. मी असे मानत नाही.
In reply to नाडीग्रंथ भविष्य विषयावरआपण by प्रकाश घाटपांडे
असहमत आहे. मी असे मानत नाही.वन लाईनर उत्तर देता आहात. त्यामुळे अडकायला नको इतपत अंनिसवाल्यांच्या बाजूने पुस्तके लिहायचा छकडा हाकायचा. पण नंतरच्या जबाबदारीचे जू मानेवर बसायला नको... ही खबरदारी दाखवत. अंनिससोबत सामाजिक जबाबदारी अंगावर यायला नको अशी खबरदारीची वाक्य रचना इथे किंवा तत्सम माध्यमातून करायला जागा करून ठेवायची.... छान... चालू द्या मतपरिवर्तन करायची मोहीम! जन्म दिलेल्या मुलांचे भरण पोषण करायची जबाबदारी पालकांची तसेच प्रकाशित पुस्तक हे त्याच्या लेखकाचे वैचारिक अपत्य असल्याने त्यातून निर्माण होणाऱ्या जबाबदार्या टाळता येत नाहीत! तशी जबाबदारी तुमच्या न मानण्याने टळत नाही?
In reply to आता - मी तसे मानत नाही, आधी-मी तसे म्हणालोच नाही! by शशिकांत ओक
In reply to पुस्तक वाचणार्या प्रत्येक by प्रकाश घाटपांडे
In reply to आता माझा इंटरेस्ट संपला आहे. by प्रकाश घाटपांडे
In reply to घाटपांडे साहेब.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to घाटपांडे साहेब.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to गळतगे सरांचे लेखन परिचित आहेच by प्रकाश घाटपांडे
In reply to नाडी ग्रंथ भविष्य विषयावर भले भले बुद्धिवादी काय म्हणतात. by शशिकांत ओक
महाराष्ट्रातून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्याचा चंग बांधलेल्या एका ग्रहस्थांचा (श्री. मा. श्री. रिसबुड हे त्यांचे नाव. त्यांचे सन २००७ मधे निधन झाले.)रिसबूडांचे निधन १६ मार्च २००३ रोजी झाले. केवळ चुकीची माहिती लोकांपर्यंत जाउ नये म्हणून हा प्रतिसाद ज्यांना रिसबूड म्हणजे नेमके कोण असा प्रशन पडला असेल त्यांनी कै. माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक हा लेख वाचावा
ही चित्रे
अतिशय चांगल्याप्रकारे (सचित्र) अनुभव मांडले..