मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोवळं वय

अविनाशकुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्राजक्तांच्या फुलांना इजा होऊ नये म्हणून नाजुकपणे फुले हाताळण्याचे ते वय होते.. . फुलपाखरांच्या पंखावरील उन्मादक रंगात रंगण्याच कोवळं वय होते ते.. . पाकळ्यांवर पडलेले दव नाजुक पणे टिपण्याचे ते दिवस होते.. कॉलेजच्या ग्यादरींग च्या नाटकात तू ज्युलिएट होति अन मी रोमियो होतो.. . भावपुर्ण नजरेने तु संवाद बोलत होतिस.. “My bounty is as boundless as the sea, My love as deep; the more I give to thee, The more I have, for both are infinite.” . त्या व्याकुळ प्रेमकथेतिल तू ज्युलिएट मी रोमिओ रंगभुमीवरील पात्रे होतो. . नाटक संपले ..तू निर्विकार पणे भुमीकेतुन बाहेर आलीस व नॉरमल जीवन जगु लागली.. मला नाहि जमले...खुप वर्षे झालीत ह्या गोष्टिला.. ते नाटक..टाळ्यांचा कडकडाट..तुझे व्याकुळ संवाद... यातुन आजहि बाहेर पडणे शक्य होत नाहि... . काहि प्रेमकथाना अर्धवट रहाण्याचा शाप असतो...

वाचने 2524 वाचनखूण प्रतिक्रिया 11

नाटक संपले ..तू निर्विकार पणे भुमीकेतुन बाहेर आलीस व नॉरमल जीवन जगु लागली.. मला नाहि जमले...खुप वर्षे झालीत ह्या गोष्टिला.. ते नाटक..टाळ्यांचा कडकडाट..तुझे व्याकुळ संवाद... यातुन आजहि बाहेर पडणे शक्य होत नाहि... . काहि प्रेमकथाना अर्धवट रहाण्याचा शाप असतो... क्या बात है जियो काका. काका एक शेर अर्ज है ( कोणाचा आहे माहिती नै) तेरी मोहब्बत की तलब थी तो हाथ फैला दिये हमने, वरना हम तो तो अपनी जिंदगी के लिये दुआ भी नही मांगते. -दिलीप बिरुटे

उगा काहितरीच Sun, 12/20/2015 - 00:51
काहि प्रेमकथाना अर्धवट रहाण्याचा शाप असतो...
अगदी खरं आहे साहेब! डोळ्यातून पाणी आलं राव... पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं... असो !लाइफ गोज अॉन.......