रात्रीच्या निळ्याशार डोहात डुंबताना
विसरते मी दिवसभराचे सर्व कष्ट
तुझ्या सर्व आठवणींची लक्तरे फेकुन द्यावीशी वाटतात
पण तुझ्या आठवणीच त्या तुझ्यासारख्याच निर्लज्ज
सारख्या येतच राहतात दु:खाच्या डागण्या देतच राहतात
जिथे तु अहंकारापायी बाई म्हणुन स्वत:च्या आईचाही तिरस्कार करु शकतोस
तिथे दुसर्या बायकांची काय बिशाद
तरीही तुझ्याकडुन सन्मानाची वेडी आशा केलीच मी
आणि तुझ्या मुळ स्वभावापायी ती पायदळी तुडवलीच तु
तरीही जा तुला माफ केले
कारण एक आई दुसर्या आईच्या कुसेचा अवमान करुच शकत नाही..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9889
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
पोचली + भावली
चांगली आहे
मी मराठीसाठी स्वरचक्र वापरते
In reply to चांगली आहे by चाणक्य
मिंग्लीश
In reply to मी मराठीसाठी स्वरचक्र वापरते by कविता१९७८
किंवा
In reply to मी मराठीसाठी स्वरचक्र वापरते by कविता१९७८
चांगली कविता.
सर्वाना धन्यवाद.
मस्त चाबुक
कविता आवडली.
आवडली कविता .
छान कविता
छान.
Avadli Kavita
आवडली !
छान.
छान लिहिलियेस.
छान
सुरेख!
सुंदर!
छान.
मस्त !
...
कविता कविता आवडली :)
Surekh kavita.
सुरेख कविता..
छान लिहिली आहेस
छान..
+१
छान...
छान!!!!
छान!!!!
भगवती कालरात्रीला उद्देशून
In reply to छान!!!! by मांत्रिक
भगवती कालरात्रीला उद्देशून
In reply to छान!!!! by मांत्रिक
भगवती कालरात्रीला उद्देशून
In reply to छान!!!! by मांत्रिक
छान कविता!
मुक्तक