मिपावरी कोनाडा असावा.....
लेखनविषय:
काव्यरस
मैत्रीण पहिली कशी मिळाली
लाइन कोठे कशी क्रॅास झाली
निसंकोच आम्हा इथे व्यक्त व्हाया
मिपावरी कोनाडा असावा.....
घरी सासू येणे कसे आवरावे
वाचाळ पत्नी, कसे शांतवावे
समस्येवरी यां चर्चा घडाया
मिपावरी कोनाडा असावा.....
कसा धीर गळतो, कसा त्रास होतो
बिछान्यावरी का वनवास होतो
उपाय त्यावर जाणून घ्याया
मिपावरी कोनाडा असावा.....
भविष्य मेनू आरोग्य ज्ञान,
उपयुक्त साहित्य प्रत्येक पान
पंचअंग भावे पुरुषस्वभावा
मिपावरी कोनाडा असावा.....
वाचन
9249
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
+१०००००००००००००००००००००
वा!!
चान!
गुढ...गहनं....
In reply to गुढ...गहनं.... by स्वप्नांची राणी
यांना घ्या रे कोनाड्यात!
In reply to यांना घ्या रे कोनाड्यात! by pacificready
थैंक्यू...प्यारे नाहीतर टक्या
In reply to थैंक्यू...प्यारे नाहीतर टक्या by स्वप्नांची राणी
वास्ताय बोले तो? -पीआरए
In reply to वास्ताय बोले तो? -पीआरए by pacificready
अरबी 'वशिला'...
In reply to थैंक्यू...प्यारे नाहीतर टक्या by स्वप्नांची राणी
इद्दर प्यारे अस्ताना मेरेकू
In reply to इद्दर प्यारे अस्ताना मेरेकू by टवाळ कार्टा
वो काकी, कन्फ्यूज हो गई रे!
In reply to गुढ...गहनं.... by स्वप्नांची राणी
_/\_
In reply to गुढ...गहनं.... by स्वप्नांची राणी
जल्ला किती ते टंकनसुख
In reply to गुढ...गहनं.... by स्वप्नांची राणी
खि खि खि
सदर कविता "दमामी" या कवीने
कोनाडा हवाय कोणाला, लिहीतंय
In reply to कोनाडा हवाय कोणाला, लिहीतंय by सूड
+११११११११११११
कुणीतरी लागतच अस ,
छान जमतं दमामि.
खरं सांगु का .... लैच अगलतगल
In reply to खरं सांगु का .... लैच अगलतगल by प्रसाद गोडबोले
शब्दार्थ सांगा की.=)
In reply to शब्दार्थ सांगा की.=) by दमामि
कोपेश्वर... कोपेश्वर...!
In reply to शब्दार्थ सांगा की.=) by दमामि
अगलतगल एक सोच है.
In reply to अगलतगल एक सोच है. by बॅटमॅन
किंचित भर
In reply to खरं सांगु का .... लैच अगलतगल by प्रसाद गोडबोले
लैच अगलतगल कविता आहे ही
मस्त कविता
धन्यवाद!!
द- मामी....
हैला...हे अत्ता वाच्लं...
In reply to हैला...हे अत्ता वाच्लं... by टवाळ कार्टा
मी कविता लिहिली Wed, 09/12
In reply to मी कविता लिहिली Wed, 09/12 by दमामि
कारण मला तू व्यनी नै केल्ता
In reply to कारण मला तू व्यनी नै केल्ता by टवाळ कार्टा
तू माझ्या व्यनिला उत्तर देत
In reply to कारण मला तू व्यनी नै केल्ता by टवाळ कार्टा
आपुलाच वाद आपणासि!!
आशय पोहोचला
दमामि यांना
In reply to दमामि यांना by बोका-ए-आझम
=))
अय्या द-मामि !!
In reply to अय्या द-मामि !! by नीलमोहर
निमो ताई आणि कोळी यांच्यात
In reply to निमो ताई आणि कोळी यांच्यात by दमामि
:)
In reply to :) by नीलमोहर
अय्यो, स्वखुशीने कोळी होणार
In reply to अय्यो, स्वखुशीने कोळी होणार by स्रुजा
अजब योगायोग..
अहो तुम्हाला नाही, मला
In reply to अहो तुम्हाला नाही, मला by दमामि
माझी वट.. ?