"प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती"
In reply to धन्यवाद....मिसळपाववर मी नवीनच by भानिम
In reply to दुवे by पैसा
In reply to दुवे by पैसा
मुस्लिम धर्माच्या स्थापनेनंतरच्या कालखंडाचा यात समावेश आणि विचार केलेला नाही.तुमच्या परवानगीने विचारू शकतो का, ''का बरे नाही केला ?''
पूर्व युरोप, मध्य आशिया, ग्रीस आणि आफ्रिका अशा विविध प्रांतांतून मानवसमूह भारतात स्थलांतरित झाले आणि त्यांनी भारत हीच आपली भूमी मानली. भारताच्या "सुजलाम सुफलाम" भूमीने सर्वांना प्रेमाने जवळ केलं आणि आपली जगावेगळी भारतीय संस्कृती जन्माला आली.या विविध समुहातले हिंदू कुठचे ? त्यांचा मूळ धर्म कोणता ? हिंदू धर्म/ संस्कृती स्थापना कालखंड कोणता ? भारतीय संस्कृती जन्माला आली तो कालखंड कोणता ?
In reply to शंका by पगला गजोधर
In reply to मुळात प्रॉब्लेम असा आहे ना , by उगा काहितरीच
In reply to भारतीय संस्कृतीची जगाव्याप्ती by भानिम
In reply to चांगली पण त्रोटक सुरुवात. by प्रचेतस
....काही ऐतिहासिक आणि 'refereed' दस्तऐवज आहे का? या दिशेने चिकित्सक आणि नि:पक्षपाती दृष्टीने काही मर्यादित संशोधनाचा उहापोह केला. त्यातून जी माहिती मिळाली ती थोड्या रंजक आणि वाचनीय लेखमालेच्या स्वरुपात इथे मांडत आहे. वापरलेले संदर्भ आणि संदर्भ सूची इथे देत नाहीये याबद्दल अत्यंत क्षमस्व.असे का ? हे समजले नाही.
In reply to हे समजले नाही. by माहितगार
In reply to भारतीय संस्कृतीची जगाव्याप्ती by भानिम
In reply to काय हो आपल्या पुरातन प्राचीन by भाऊंचे भाऊ
In reply to भारतीय संस्कृतीची जगाव्याप्ती by भानिम
In reply to इट्स ओके... by भाऊंचे भाऊ
कंबोडिया (कम्हुज किंवा कम्बोज), जावा (यव द्वीप), सुमात्रा आणि मलाया (मलेशिया) या ठिकाणी असलेल्या सोन्याच्या खाणी आणि त्यातून मिळणारे सोने हे मुख्य आकर्षण होते. त्यामुळेच या बेटांचा उल्लेख "सुवर्ण द्वीप" असा होत असे. हे व्यापारी काशी, मथुरा, उज्जयनी, प्रयाग आणि पाटलीपुत्र अशा त्याकाळच्या संपन्न शहरांतून येत असत आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील मामल्लापुरम (तमिळनाडू), ताम्रलिप्ती (तामलूक - मेदिनीपूर पश्चिम बंगाल), पुरी (ओदिशा) आणि कावेरीपट्टणम (तमिळनाडू) या बंदरावरून जहाजांची वाहतूक होत असे. जिथे जिथे हे व्यापारी गेले तिथे तिथे त्यांनी भारतीय संस्कृतीची बीजे रोवली.चिकित्साकरणे हा मिपाकर म्हणून आमचा आपद्धर्म आहे म्हणून हे जरा संदर्भासहीत इस्कटून सांगीतल्यास अभिमानाला विश्वासार्हतेची जोड मिळण्यास हातभार लागेल असे वाटते. बाकी लेखनशैली वाचनीय आहे. पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा)
In reply to आम्ही संदर्भ मागतो by माहितगार
In reply to आम्ही संदर्भ मागतो by माहितगार
In reply to भारतीय संस्कृतीची जगाव्याप्ती by भानिम
In reply to भारतीय संस्कृतीची जगाव्याप्ती by भानिम
In reply to भारतातच मान्यता नाही आणि आस्था नाही by नितीनचंद्र
In reply to भारतातच मान्यता नाही आणि आस्था नाही by नितीनचंद्र
In reply to भारतीय संस्कृतीची जगाव्याप्ती by भानिम
In reply to रोचक by धडपड्या
परंतु अशी ज्ञानकेंद्रे भारतात सर्वात जास्त प्रमाणात होती ती म्हणजे - नालंदा (बिहार), तक्षशीला (सध्या पाकिस्तानात), विक्रमशीला (बिहार), वल्लभी (सौराष्ट्र), पुष्पगिरी (ओदिशा), ओदन्तपुरी (ओदिशा).यात मगध विद्यापीठाचा उल्लेख कसा नाही? ओदन्तपुरी विद्यापिठ म्हणजेच मगध विद्यापिठ असे वाचले आहे. ह्याला काही आधार आहे काय? तसेच ह्या विद्यापिठांच्या इतर शहरांमधून पण शाखा असाव्यात किंबहूना असल्या पाहीजेत कारण ह्याच मगध विद्यापिठाची एक शाखा आपल्यायेथील आगाशिव लेण्यात (सध्याच्या कराडजवळील जखीणवाडी लेण्या) कार्यरत होती असे पुरावे मिळाल्याचे स्मरते. तसेच पुर्वापार गुरुकुल पद्धतीवर विश्वास आणी मान्यता असणार्या आपल्या देशात विद्यापीठ पद्धत केव्हा बनली असावी? की एखादे गुरुकुल एवढे मोठे होत असावे की त्याला विद्यापिठ म्हाणता येऊ शकेल?गौतम बुद्धांचा कार्यकाल, कार्यक्षेत्र व बुद्धधर्माचा जोराने प्रसार होण्याचा काल यांचा या विद्यापिठ स्थापनेशी संबंध लावता येउ शकतो काय? यात निव्वळ योगायोग असावा की जाणून बुजून राजाश्रयाने विद्यापिठ स्थापनेला दिलेला पाठिंबा (कारण बहुतांश विद्यापिठे ही बौद्धधर्मप्रसार जेथे जास्त होता तिथे आहेत असे वाटते)? असो, या आणी अनेक प्रश्नांची उत्तरे पुढील भागात मिळतील अशी आशा करतो. पुभाशु.
In reply to मस्त सुरुवात by स्वच्छंदी_मनोज
वाचतोय. सध्या पुभाप्र.