पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?
In reply to ऑ......... by विजुभाऊ
In reply to ऑ......... by विजुभाऊ

In reply to मला वाटतं, वेगळा कोनाडा म्हणा by संदीप डांगे
कुठल्या कंपनीचे रबर चांगले...याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते. अनुभवून बघा. पुन्हा एकदा प्रतिसाद लिहू देण्याबद्दल मी प्रा. डॉ., त्यांचे समविचारी आणि सर्वश्री पुरुषांचे आभार मानते.
In reply to आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to @याबद्दल बेडवर चर्चा केली की by अत्रुप्त आत्मा
In reply to हम्म... =)) by प्रचेतस
In reply to मग अनुभवी लोकांचे समुपदेशन by प्रचेतस
In reply to राईट..ते घेता येतच. पण एकाच by अत्रुप्त आत्मा
>> चर्चा समागमातल्या अनेक अंगाना स्पर्श करणारी असणार. ज्यात उघडपणे सगळे पुरुषहि सहभागी होऊ शकत नाहीत..त्यासाठीच लैंगिक शिक्षण महत्त्वाचं. "आमच्या वेळेला नव्हती असली थेरं तरी आमचं निभलंच ना," छापाच्या मतांना फाट्यावर मारून किन्सी आणि मास्टर्स-जॉन्सन यांच्यासारखी खुल्या चर्चेची, विद्यार्थी भूमिका उपयुक्त असते. कोनाडा काढून तिथे चावट विनोद करता येतीलच; पण शिक्षण स्त्री-पुरुष सगळ्यांचंच होणं महत्त्वाचं आहे. तत्त्वतः अनाहिता, कोनाडा, LGBTQ किंवा आणखीही कोणत्या गटांसाठी आणखी निराळा विभाग काढायला माझा पाठिंबा अथवा विरोध काहीही नाही. (माझा आधीचा प्रतिसाद कदाचित होमोफोबिक वाटू शकतो, पण प्रतिसाद आणि मीही होमोफोबिक नाही.)
In reply to हा प्रतिसाद प्राडॉंना समर्पित. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हा प्रतिसाद प्राडॉंना समर्पित. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to @त्यासाठीच लैंगिक शिक्षण by अत्रुप्त आत्मा
In reply to आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते.त्याचबरोबर......

In reply to सिर्फ बेड पे नही …… by पगला गजोधर
In reply to चर्चेची तयारी आवडली by गामा पैलवान
In reply to आमचे एथे पुरुष कृपेने प्रतिसाद झाला आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
याबद्दल बेडवर चर्चा केली की बोर्डावर चर्चा करण्याची गरज कमी पडते. अनुभवून बघा.पुरुषांच्या वेगळ्या दालनाची गरज नेमकी का आहे हे अधोरेखीत केल्याबद्दल लाखो वेळा धन्यवाद! चर्चा कुठे करायची आणि कृती कुठे हे आम्हांला चांगलं माहिती आहे याबद्दल खात्री बाळगा. एक फुकटचा सल्ला: विषय कळण्याची शून्य क्षमता असलेल्यांनी नको तिथे नाक खुपसून आपली शोभा(डे) करून घेऊ नये.
In reply to लक्ष लक्ष धन्यवाद! by संदीप डांगे
>> पुरुषांच्या वेगळ्या दालनाची गरज नेमकी का आहे हे अधोरेखीत केल्याबद्दल लाखो वेळा धन्यवाद!स्ट्रेट फ्रॉम हॉर्सेस माऊथ का कायतरी म्हणतात ते हेच का? ;-) आ.न., -गा.पै.
In reply to लक्ष लक्ष धन्यवाद! by संदीप डांगे
In reply to मला वाटतं, वेगळा कोनाडा म्हणा by संदीप डांगे
In reply to डांगे अण्णा, by pacificready
In reply to वेगळा कोनाडा गरजेचा नाय... by जेपी

In reply to शन्का by पगला गजोधर
In reply to कोणतीही पूर्वपरिक्षा नसेल ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुरुषांच्या दालनात स्रीला प्रवेश असेल अगदी अनामिक सदस्यही चालेल तिथे प्रवेशासाठी लिंगभेदाची कोणतीही अट असणार नाही.तर मग, हे तर मिपा वर चालूच आहे, इथेच मग यथेच्च चर्चा व्हाव्यात नं तुम्ही देलेल्या उदा-मधल्या.
१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ? २) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ? ३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ? ४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ? ५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील ६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ? ७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ? ८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ? ९) अन्य.....मग अश्या चर्चांमध्ये कोणी नाकं मुरुडू नये, अश्लील वै. म्हणून… आणि शेप्रेट कोनाडा कशला हवाय मग ?
In reply to शन्का by पगला गजोधर

In reply to शन्का by पगला गजोधर
In reply to नक्कीच असावा by आदिजोशी
In reply to नक्कीच असावा by आदिजोशी
कॉमन फोरमवर बोलताना, ते इतर स्त्रीयाही वाचत असल्याने अनेकदा पुरुषही संकोचतात. काही विषय पर्सनल असतात जे स्त्रीयांसमोर बोलले जाउ शकत नाहीत. उदा. पहिल्या रात्रीचे समूपदेशन, आई आणि बायको मधील भांडण सोडवण्यासाठी सल्ला, नोकरी/आयुष्यात येणारं फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशनमधे जाणे, इत्यादि अनेक.>> ++++++++++१११११११११११११ जोरदार हाणुमोदण्ण! हम इस प्रस्ताव का केवल इसी कारण से जोरदार समर्थन करते है।
In reply to कॉमन फोरमवर बोलताना, ते इतर by अत्रुप्त आत्मा
In reply to हम्म. =)) by प्रचेतस
In reply to हम्म. =)) by प्रचेतस
In reply to नक्कीच असावा by आदिजोशी
दालन चालू करून बघायला काहीच हरकत नाही.असच म्हणतो. जर त्रासच अधिक होऊ लागला, तर दंगेखोर आयडीवर बडतर्फाची कारवाही पण करता येईल आणि 'पावित्र्य' टिकवून ठेवता येईल.
In reply to नक्कीच असावा by आदिजोशी
In reply to १) टारगटपणा करण्यासाठी काही by कंजूस
In reply to >>> फक्त आपण इथे स्त्रीयांना by pacificready
In reply to तसं नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे.तुम्ही लिव्हा, वाचताव आम्ही हाव तोपर्यंत. . अॅडव्हान्समदी तिळगूळ घ्या, गोड बोला.
In reply to चर्चामंथनातून आणि विचारांच्या by अभ्या..
In reply to असं पळायचं नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न सा वं
कुणालाच (संपादक व्यवस्था सोडून) कसलाच विशेषाधिकार नसावा. ज्यांना करायच्यात प्रायव्हेट चर्चा त्यांनी व्हाटसप, जीटॉक, मेल, फोन, व्यनि अशा ईतर सुविधा वापराव्यात. ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी करायचीय त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन साईट काढावी अन चालवावी. एवढे बस्स का साह्यबा? मग काढताय काय साईट एखादी सर? मस्त मज्जा करु तिथं ;)In reply to आता पळायचं नाय म्हणता तर आयका by अभ्या..
In reply to तुम्ही जे बोलताय ते by संदीप डांगे
In reply to तुम्ही जे बोलताय ते by संदीप डांगे
In reply to विषयाला कसं धरुन नाही अण्णा? by अभ्या..
आमचे विषय आम्हालाच समजतात म्हणून आपण एक फक्त कमर्शिअल आर्ट वाल्यांचे मागू. चालेल का?काही हरकत नाही. फोटोशॉपची व्हर्जन केवढ्याला मिळते, उत्तम रंग कुठे मिळतात किंवा या प्रकारचे प्रश्न सेप्रेट दालनात विचारले तर नेमके उत्तर येण्याची प्रोब्याबिलिटी अजून वाढेल नै का? मायबोलीवर ही सिस्टिम अगोदरच आहे आणि त्यामुळे तिथे नुकसान झालेय असे कै दिसत नै. जन्रल बोर्डावरचे टॉपिक वेगळे, आपापल्या ग्रूपमधले वेगळे. इथला टॉपिक तिथं किंवा तिथला इथं आला तरी चालेल. पण मुळात वर्गीकरण इटसेल्फ चूक आहे असं तर काय नै वाटत बे अभ्या.
In reply to विषयाला कसं धरुन नाही अण्णा? by अभ्या..
In reply to विषयाला कसं धरुन नाही अण्णा? by अभ्या..
In reply to विषयाला कसं धरुन नाही अण्णा? by अभ्या..
आमचे विषय आम्हालाच समजतात म्हणून आपण एक फक्त कमर्शिअल आर्ट वाल्यांचे मागू. चालेल का?>>> नै चालणार. कारण हा मुद्दा हाऊस ऑफ कॉमन्स ला लागू होत नाही.. (तो तुमचामाझा आर्टिस्ट लोकांचा खाजगी मामला आहे)यापेक्षा वर आदि वगैरेंनी दिलेले वेगळे पणाचे मुद्दे सरसकट सर्व पुरुष जातीला लागू होतात. ते मिपाहाऊस ऑफ कॉमन्स'चे आहेत.आणि म्हणून त्या दृष्टीनं ते बरोबर आहेत.
In reply to आता पळायचं नाय म्हणता तर आयका by अभ्या..
In reply to नसावं. गुड उत्तर पोहोचलं. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आमचंही पिरेम मिपाच. by प्रचेतस
In reply to आँ ? by सस्नेह
In reply to ते दुसरं पिरेम. :) by प्रचेतस
In reply to आँ ?! हे ऐकून दर्पणा तिचा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to =)) by प्रचेतस
In reply to दर्पणा कोण? by बोका-ए-आझम
In reply to आँ ?! हे ऐकून दर्पणा तिचा by डॉ सुहास म्हात्रे
हे ऐकून दर्पणा तिचा दगडी आरसा फोडून टाकेल ना ? ;)..याच्या टाळक्यात..!!
In reply to हे ऐकून दर्पणा तिचा दगडी आरसा by गवि
In reply to हे ऐकून दर्पणा तिचा दगडी आरसा by गवि
In reply to तसे केले तरच ती खरी मराठमोळी by डॉ सुहास म्हात्रे

In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
In reply to त्या बिचार्या सज्जन, by गवि
त्या बिचार्या सज्जन, सरळमार्गी,पापभीरु, सदाचारी, देवमाणूस वल्लीला>> बाप रे!
मेलो मेलो! 
In reply to त्या बिचार्या सज्जन, by अत्रुप्त आत्मा
In reply to अत्मा अमर असतानाही तुम्ही कसे by प्रचेतस
In reply to मी आत्मा कुठ्ठाय हो पण ? by अत्रुप्त आत्मा
In reply to निळे का हो पडलात बुवा??!! ;-) by गवि
In reply to आता पळायचं नाय म्हणता तर आयका by अभ्या..
In reply to अभ्याचा अनाहिताला विरोध by कपिलमुनी
In reply to आता पळायचं नाय म्हणता तर आयका by अभ्या..
ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी करायचीय त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन साईट काढावी अन चालवावी.वेगळा ग्रूप हवा असणे = कंपूबाजी करायची असणे हे समीकरण खरे आहे का ओ मालक?
In reply to ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी by बॅटमॅन
In reply to असं काय नसतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुम्हीच गडबडीत थांबवून by अभ्या..
In reply to आता पळायचं नाय म्हणता तर आयका by अभ्या..
ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी करायचीय त्यांनी स्वतःच्या हिमतीवर नवीन साईट काढावी अन चालवावी.जावा की मफतलाल पार्कात राहायला.. खुशाल **स्तानात जावा.. ?!?! ;-)
In reply to ज्याना ग्रुप हवाय अन कंपूबाजी by गवि
In reply to कोनाडा काय म्हणता हो सर? by गवि
In reply to कोनाडा, पर्मिट रूम, ढाबा, by बॅटमॅन
In reply to ''सिगार-क्लब'' by पगला गजोधर
In reply to चीअर्स !! by मी-सौरभ
In reply to अनुमोदन. by गवि
In reply to आप्ली भर by नाखु
In reply to 'माज'घर ठेवा. by सूड
In reply to कोनाडा काय म्हणता हो सर? by गवि
In reply to कोनाडा काय म्हणता हो सर? by गवि
In reply to गवि भौ कीतीतरी विषयांचा मला मनातल्या मनात गळा घोटावा लागला by मारवा
१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ? २) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ? ३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ? ४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ? ५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील ६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ? ७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ? ८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ? ९) अन्य...या विषयां साठी इतर फोरम्स उपलब्ध आहेतच की .चाललंय ते छानच आहे मग कम्प्लीकेट का करावे ?
keep It simpleअसे आपल माझं वैयक्तिक मत हो . बाकी चालुद्या तुमचे पुढे . चूभूद्याघ्या
In reply to मंडळी. रात्री १० नंतर येतो.. धाग्याला इकडे तिकडे जाऊ देऊ नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट, सुलभ by गवि
In reply to हो ना. by प्रचेतस
घरी कुणी नसलं तर चिमूटभर साखर आणि चहापत्ती एकत्र करून कोरडीच खातो.ष्षी..!!
In reply to घरी कुणी नसलं तर चिमूटभर साखर by गवि
In reply to घरी कुणी नसलं तर चिमूटभर साखर by गवि
ल्लुल्लुल्लुल्लु :-/ खोट्टं! आणि नंतर गरम पाणी व वरती दुध पिऊन ढेरीवर गदागदा लोळतो! 
माझा पूर्ण पाठिंबा अशा गुप्त पुरूष विभागाला.
भरपूर कारणे आहेत . पण इथं चर्चा करणे योग्य नाही. खुपच उत्सुकता असेल तर व्यनि करा . ;-) जेपीभौ , आंदोलनाची सुपारी घेणार का ?In reply to माझा पूर्ण पाठिंबा अशा गुप्त by उगा काहितरीच
माझा पण पूर्ण पाठिंबा अशा गुप्त पुरूष विभागाला
सहमत...In reply to माझा पण पूर्ण पाठिंबा अशा by मांत्रिक
In reply to अरे अयं by पगला गजोधर
In reply to अरे अयं by पगला गजोधर
'गुप्त' नसणार आहे तो, 'पुरुषेतर प्रतीबंधित' विभाग असणार आहे.चालेल भौ! रच्याकने उगाच अभिनव भारत वगैरे संघटनांचे गुप्त खलबते आठवली.
In reply to 'गुप्त' नसणार आहे तो, by उगा काहितरीच
भले रिकामा का राहिना पण असा एक पुरुषांसाठीचा स्वतंत्र कोनाडा असावाच
, ह्या मागे उद्देश इतकाच की संपुर्ण मिसळपावचेच माजघर करायचा जो प्रयत्न चालु आहे तो कोठे तरी थांबला पाहिजे ! मिसळ्पाव बहुरंगी बहुढंगी बहुआयामी असावी , माजघर असावे ना काही हरकत नाही आमची पण अंडर द ओपन स्काय टेरेस गार्डनही विथ अ पर्सनल बारही असु दे . सगळीकडेच सतत सोवळे घालुन वावरावे ही अपेक्षा फारच कैच्याकै आहे. ज्यांना चेष्टा मस्करी झेपत नाही नाही त्यांनी माजघरात बसुन राहावे , आम्ही फिरकणार सुध्दा नाही तिकडे . पण सर्वत्रच सात्विक सोवळे वातावरण असावे अशी अपेक्षा म्हणजे फारच झाले बुवा ! अवांतर : काही दिवसांपुर्वी "Advice to a Friend on Choosing a Mistress" - a letter by Benjamin Franklin , June 25, 1745 वाचनात आले . आता बोला ह्या विषयावर "माजघरात" कसे बोलणार ? त्या साठी मस्त टेरेस गार्डनच हवे मग मस्त बीन ब्यॅग टाकुन खदाखदा लोळत अन बीयर चे सीप मारत गफ्फा मारता येतील !!मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच.आपण??? प्रवेश दिलाय??? च्यायला मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजे काय शनिशिंगणापूरचा चौथरा आहे की काय, परवानगी द्यायला किंवा न द्यायला? तरी बरं स्कॅनर लावलेला नाहीये. या वाक्याचा निषेध. बाकी पुरुषविभागाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. तसा तो व्हावा म्हणून मी एक दाढी करण्याबद्दलचा लेखही लिहिलेला होता. पुरुषांच्या सुकोमल हृद्गतांना तोंड फुटण्यासाठी एक वेगळा कोपरा व्हायलाच हवा.
In reply to मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच by राजेश घासकडवी
In reply to वो मालक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच by राजेश घासकडवी
In reply to मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच by राजेश घासकडवी
In reply to प्राडाॅ by बोका-ए-आझम
कसले डब्बल बॅरल 'गे' शिर्षक आहे हे प्रा. डॉ.
बाकी, आमचे मत म्हणाल तर स्त्रीयांच्या कोनाड्याला आम्ही केलेला विरोध आणि त्यावर घडलेले महाभारत तुम्ही जाणताच. कशाला हवी गोपनीयता? काय साध्य होणारे त्यातून?
बाकी, जबाबदारीतून मोकळे झाल्यामुळे तुम्ही परत आम्हा कंटकाच्या कंपूत परत आलात ह्याचा 'आणंद' झाला गेल्या आहे.In reply to कसले डब्बल बॅरल 'गे' शिर्षक by परिकथेतील राजकुमार
In reply to च्यायला.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सालं मी सरळ लिहिलं तरी तुम्हाला ते पालथंच दिसतं. ;)आम्ही पालथे धंदे करण्यातच एक्सपर्ट आहोत हे तुम्ही जाणताच.
'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका असं सांगितलं आहे. आपले पुरुषांचे काही प्रॉब्लेम्स सॉरी काही अडचणी आहेत का आणि तसं झालं तर पुरुषांचा फायदा होईल का अशा शुद्ध हेतुने ही चर्चा.पुरुषांना अडचण येत नाही (ह्या विधानाचा वैज्ञानीक अर्थ काढू नये). मात्र पुरुषांमुळे स्त्रीयांना घरापासून रस्त्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशी त्यांची तक्रार असते. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये पुन्हा अजून वेगळा कोनाडा कशाला असा आमचा आक्षेप आहे. ;)
सरळ लिहा. कोयी पडदा नही चाहिये. जे लिहु ते मुख्य बोर्डावर दॅट्स ऑल.वोच बोलता हय! लिहा ते खुलेआम. कोनाड्यात व्हिंदमाता पण नको आन पुरुष पण.
In reply to पण तसाही मिसळपाव हाच्च by चतुरंग
हां, पुरुषांनाही खास त्यांच्याच अशा अडचणी नक्कीच असू शकतात आणि त्याबद्दल फक्त इतर पुरुषांशीच व्यक्त व्हावे असे वाटू शकतेदोन वर्षापूर्वी आमच्या विजुभौंनी वाईट स्वप्नांवरती काही 'व्यक्त होणारे' लिखाण केले होते. मी तिथे 'विजुभौंना स्वप्नदोषाचा प्रॉब्लेम कधी झाला?' असे काळजीने विचारले तर कोणितरी प्रतिसादच उडवला. असा कोनाडा निघाल्यास अशा प्रतिसादांना गंभिरतेने घेऊन त्यावर नीट चर्चा व्हायला हवी.
In reply to भयानक सहमत by परिकथेतील राजकुमार
In reply to भयानक सहमत by परिकथेतील राजकुमार
In reply to भयानक सहमत by परिकथेतील राजकुमार
In reply to प्राडॉ, आता इथे विरोध करणार् by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा धागा मौजमजा सदरात मोडत by विजुभाऊ
पुरुषांच्या समस्या काय असतात या बाबतीत स्त्रीवर्ग अनभीज्ञच रहाणार. त्याचा त्याना काय त्रास होतो याबाबत पुरुषवर्ग अनभीज्ञ रहाणार.अगदी सहमत! पण मग अश्या (सगळ्याच)चर्चा खुल्या वातावरणात घडू शकतात का? आपल्या इथे ते शक्य आहे का? जरी झाल्या तरी त्यात सर्व जण मोकळे पणानि सहभागी होऊ शकतात का? याबाबतचा इतिहास काय आहे?
In reply to हा धागा मौजमजा सदरात मोडत by विजुभाऊ
In reply to विजुभाऊ, by सुबोध खरे
हा पुरुष स्वभाव आहे यासाठी वेगळे दालन असेल तर एका पुरुषाने प्रश्न विचारला तर दुसर्याला तसाच किंवा वेगळा प्रश्न विचारायला धीर येउ शकतो. एकदा धीर चेपला कि त्यावर जास्त मोकळेपणाने ते चर्चा करू शकतात. प्रत्येक वेळेस त्यातून मार्ग निघेलच असे नाही पण निदान आपल्यासारखे प्रश न केवळ आपल्यालाच आहेत असे नाही हा विचार सुद्धा मनाला धीर देऊन जातो.+++++१११११ अगदी हेच !
In reply to बायकांचा बहिष्कार by आदिजोशी
ह्या चर्चेवर मिपावरील समस्त स्त्रीयांनी ठरवून बहिष्कार घातलेला दिसतोय.असेनाका. बाकी स्त्रियांनी भाग न घेतलेले धागे = वाह्यात, पाचकळ असे समीकरण तयार करण्यात त्याच पुढे असतात हेवेसांनल.
मुळात मिसळपाव हाच एक कट्टा असताना पुरुषांच्या वेगळ्या विभागाची गरज काय ह्या चर्चेतून पुढे, असं असेल तर मग वेगळ्या अनाहिता विभागाची गरज काय? असा प्रश्न उद्भवू शकण्याच्या शक्यतेमुळे कदाचित स्त्रीया इथून लांब राहिल्या असतील.चुकलात ओ तुम्ही. स्त्रियांना तेवढा संकोच वाटतो म्हणून त्यांना कोनाडा पाहिजे, पुरुष मात्र फक्त आणि फक्त चावटपणा करतात.
In reply to बायकांचा बहिष्कार by आदिजोशी
In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी जरा पुढे जाऊन म्हणतो आपल्याला सर्वच विषय मुख्य बोर्डावर लिहिता आले तर कशाला हवा कोनाडा ?जर मिश्या असत्या तर कशाला म्हणू आत्याबाई? :)
In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to म्हणजे सध्या लिहिता येत नाहीत by अभ्या..
In reply to अडवत कोणी नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही विषय मांडायला पुरुष संकोच करतात कोणी अडवत बीडवत नैअडवत नाही कोणी, पण अश्या एखाद्या विषयावर धागाच काय तर साधा प्रतिसाद जरी लिहिला तर 'ते' फील्डिंग लावतात हे मात्र निश्चित ! मागे एकदा फक्त "जेव्हा स्त्री आणि पुरुष समानता खर्या अर्थाने अस्तित्वात येईल तेव्हा आपण सर्व्वांनाच 'माणुस' ही इतकीच आयडेंटीटी पुरेशी ठरेल " ह्या अर्थाचे विधान केले होते तर केवढा गहजब माजला होता ! एक प्रतिसाद दिल्याचे हे फळ तर धागा काढल्याचे काय फळ ? !
In reply to फ़ॉल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to जिथे कातरी लागणार नाही असे by दमामि
ऑ.........