कोलेस्ट्रेरॉल
रोज नवनवे ऐकायला, वाचायला मिळते आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाचा पार बेंबट्या होतो.
काही वर्षांपूर्वी कोलेस्टेरॉल विषयी ऐकले, याचा शरीरावर होणारा परिणाम, रक्तवाहिन्यांवर आतून चिकट स्तर निर्माण होणे, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वगैरे. पाठोपाठ कोलेस्टेरॉल न वाढण्यासाठी काय टाळावे या यादीत अनेक आवडत्या पदार्थांची नावे. तेव्हा शेंगदाणे आणि नारळ/खोबरे हे नकार यादीत होते. आयुर्वेदिक उपचार पद्धती अवलंबणार्या वैद्यांनी छाती ठोकून सांगितले की साजूक तूप उत्तम, त्यात कोलेस्टेरॉल अजिबात नाही उलट ते शरीराला आवश्यक आहे, या उलट अॅलोपथी वाले डॉक्टर म्हणतात की ते कोलेस्टेरॉलसाठी वाईटच.
अचानक असे वाचनात आले की शेंगदाणे आणि नारळ यामुळे कोलेस्टेरॉलचा धोका अजिबात नाही.
आणि अलिकडे वाचनात आले की मुळात कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार यांचा काही संबंध नाही. काही हृदरोग तज्ञांनी असे अनुभव दिले आहेत की त्यांनी जेव्हा आतापर्यंत केलेल्या हृदयशस्त्रक्रियांच्या रुग्णांचा कोलेस्टेरॉल या दृष्टीने अभ्यास केला तर असे आढळुन आले की अर्ध्या रुग्णांचे कोलेस्टेरॉल सर्वसाधारण म्हणजे मर्यादेत होते तर अर्ध्यांचे त्याहूनही कमी होते. काही डॉक्टर्सनी असे प्रतिपादीत केले की जर कोलेल्स्टेरॉल रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचते तर ते मूत्रपिंड, यकृत वा पित्ताशयात का साचत नाही?
असेही मत आहे की काही बड्या खाद्य़कंपन्यांनी त्यांची 'पथ्याची आरोग्यपूर्ण खाद्य उत्पादने' खपवण्यासाठी हा बागुलबुवा उभा केला. मधुमेहाविषयी सुद्धा असे वाचनात आले की १९९७ सालापर्यंत साखरेचे १४० हे प्रमाण सामान्य मानले जात होते, अचानक १९९७ साली ते ११५ वर आणले गेले आणि रातोरात काही कोटी लोक मधुमेहग्रस्त ठरले. पुढे २००३ साली ते प्रमाण शंभरवर आले. पुन्हा मधुमेहींच्या संख्येत लक्षणिय वाढ. हे प्रमाण घटव्ण्याची शिफारस करणार्या मंडळाचे सर्व सदस्य डॉक्टर्स हे बड्या औषध कंपन्यांचे सल्लागार होते.
यात तथ्य किती?
वर्गीकरण
वाचने
23993
वाचनखूण
प्रतिक्रिया
116
आणखी एक कॉन्स्पिरसी थिअरी
चांगला धागा, मलाही याबद्दल
चांगला धागा, डॉक्टर लोक
In reply to चांगला धागा, डॉक्टर लोक by प्रसाद१९७१
+१
In reply to +१ by जातवेद
+२
उपयुक्त धागा
हम्म
In reply to हम्म by मूकवाचक
आम्ही तर केव्हाचेच बोललो होतो
डॉ. मीना नेरूरकर
अवघड आहे
मेडिकल सायन्स मधे बाबा
पुरोहितांवर कर्मकांड करून
In reply to पुरोहितांवर कर्मकांड करून by हेमंत लाटकर
लट्टुकाका, प्रत्येक औषधाच्या
In reply to लट्टुकाका, प्रत्येक औषधाच्या by मांत्रिक
जेनेरीक औषधे मिळत नाहीत
In reply to पुरोहितांवर कर्मकांड करून by हेमंत लाटकर
भारतात विकली जाणारी ३०% औषधे
In reply to भारतात विकली जाणारी ३०% औषधे by सुबोध खरे
डॉक्टरने जेनेरिक औषधाची
In reply to डॉक्टरने जेनेरिक औषधाची by मांत्रिक
+१ डॉक्टर कळकळ पोचली
In reply to भारतात विकली जाणारी ३०% औषधे by सुबोध खरे
एक विचारू का पण डॉक्टर आता
In reply to एक विचारू का पण डॉक्टर आता by वेल्लाभट
या प्रश्नाचे दोन भाग आहेत.
In reply to या प्रश्नाचे दोन भाग आहेत. by सुबोध खरे
बरोबर आहे तुमचं. अॅग्रीड.
In reply to बरोबर आहे तुमचं. अॅग्रीड. by वेल्लाभट
डॉक्टरांशी पुर्ण सहमत पण.....
In reply to डॉक्टरांशी पुर्ण सहमत पण..... by नेत्रेश
नेत्रेश आण्णा
In reply to नेत्रेश आण्णा by सुबोध खरे
माहीतीपद्दल धन्यवाद
In reply to बरोबर आहे तुमचं. अॅग्रीड. by वेल्लाभट
+1
In reply to एक विचारू का पण डॉक्टर आता by वेल्लाभट
When a case happens where on
In reply to When a case happens where on by प्रसाद१९७१
एक मिनिट; तुमचे काही मुद्दे
In reply to एक मिनिट; तुमचे काही मुद्दे by वेल्लाभट
पेपरमधे ते किडनी काढली,
In reply to पेपरमधे ते किडनी काढली, by प्रसाद१९७१
राइट आहे.
In reply to पेपरमधे ते किडनी काढली, by प्रसाद१९७१
सीझर
In reply to सीझर by संदीप डांगे
मान्य संदीप जी.
In reply to सीझर by संदीप डांगे
एक्झॅक्टली.
In reply to एक्झॅक्टली. by वेल्लाभट
सिझेरियनचे प्रमाण सरकारी
In reply to सिझेरियनचे प्रमाण सरकारी by सुबोध खरे
गुंतागुंतीची प्रसूती नको
In reply to गुंतागुंतीची प्रसूती नको by मार्मिक गोडसे
अरे हो
कोलेस्टीरोलचे प्रमाण रक्तात
In reply to कोलेस्टीरोलचे प्रमाण रक्तात by सुबोध खरे
पटलं
In reply to कोलेस्टीरोलचे प्रमाण रक्तात by सुबोध खरे
प्रतिसाद आवडला.
In reply to कोलेस्टीरोलचे प्रमाण रक्तात by सुबोध खरे
डॉक्टर साहेब - प्रतिसाद नेहमी
In reply to डॉक्टर साहेब - प्रतिसाद नेहमी by प्रसाद१९७१
सहमत! डॉक्टरसाहेबांनी लेख
In reply to डॉक्टर साहेब - प्रतिसाद नेहमी by प्रसाद१९७१
मधुमेहाबद्दल ते आयुर्हीत
In reply to मधुमेहाबद्दल ते आयुर्हीत by सुबोध खरे
मधुमेहाबद्दल ते आयुर्हीत
In reply to मधुमेहाबद्दल ते आयुर्हीत by प्रसाद१९७१
बाकी सगळे ठीक आहे. फक्त एक मत
In reply to कोलेस्टीरोलचे प्रमाण रक्तात by सुबोध खरे
आपले ज्ञान
डोक्टर म्हणाले ते बरोबर आहे.
आयुर्वेदिक मत सध्या बाजूला
बहुतांश मतांनुसार कोलेस्टरॉल
In reply to बहुतांश मतांनुसार कोलेस्टरॉल by वेल्लाभट
फार विचार केला की काहीच
In reply to फार विचार केला की काहीच by गवि
साधक/ बाधक
In reply to साधक/ बाधक by सर्वसाक्षी
चांगल्या आणि विश्वासार्ह
In reply to चांगल्या आणि विश्वासार्ह by संदीप डांगे
चांगल्या आणि विश्वासार्ह
चांगल्या आणि विश्वासार्ह डॉकटरकडुनडांगेसाहेब.. ही तक्रार तुमच्याकडून अनेकवेळा ऐकली आहे म्हणून सहज एक सुचवतो आहे. आपण अनोळखी वैमानिक, रेल्वे मोटरमन आणि कॅब ड्रायव्हरवर विश्वास ठेवतोच ना? तसेच एक डॉक्टर निवडायचा आणि विश्वास ठेवायचा. आपल्याला निवडायचा 'चॉईस' असला की आपण जास्ती चिकित्सा करतो आणि गोंधळतो. वैमानिकाचा ट्रॅक रेकॉर्ड, त्याच्या परफॉर्मन्सविषयीचे शेरे आपल्याला माहिती होण्याची सुतराम शक्यता नसते, ठरलेले रूळाचे मार्ग, 'डेड मॅन्स हँडल' वगैरे सुरक्षितता असली तरीही रेल्वे मोटरमन चुका करतात, आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तरी एखाद्या छोट्याश्या कारणाने विमाने कोसळतात आणि रेल्वे अपघात होतातच. मग आपणच निवडलेल्या डॉक्टरांवर शंका घेवून काय फायदा? तुमचा मुद्दा एकदम रास्त आहे, "डॉक्टरच्या लबाडपणामुळे मला पैसा आणि शरिराचे नुकसान होणार आहे" मग ते टाळण्याचा उपाय काय? मी स्वतः डॉक्टर होत नाही तोपर्यंत माझा दुसर्या डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांवर विश्वास बसणार नाही आणि जरी इथून पुढे डॉक्टर झालो तरी सगळ्याच क्षेत्रांमध्ये स्पेशलायझेशन शक्य नाही. तुम्हाला किंवा मला, कुठेतरी विश्वास ठेवावा लागणारच आहे!In reply to चांगल्या आणि विश्वासार्ह by मोदक
आपण अनोळखी वैमानिक, रेल्वे
In reply to आपण अनोळखी वैमानिक, रेल्वे by वेल्लाभट
निवडायचा म्हणजे त्याच्याबद्दल
निवडायचा म्हणजे त्याच्याबद्दल लोकांचे प्रत्यक्ष अनुभव, त्याचं नाव या आधारेच निवडयाचा इतपत तरी म्हणाअहो.. ती तर बेसीक गोष्ट झाली. समजा आपण रस्त्यावर चाललो आहे आणि चपलेचा अंगठा तुटला म्हणून चांभार शोधता शोधता "अर्रे?? या बोळात पण दवाखाना आहे.. आता पुढच्या आजाराला याच्याकडे येवूया." असे आपण कधी ठरवतो का? उपचारांसाठी डॉक्टर ठरवताना ज्या बेसीक गोष्टी आपण चेक करतो त्यासुद्धा विषद करणे अपेक्षित होते का? सगळेच स्पष्ट लिहायचे म्हणजे मिसळीच्या तर्रीमध्ये लिंबू पिळण्या ऐवजी लिंबू सरबत घातल्यासारखे मिळमिळीत होणार..In reply to निवडायचा म्हणजे त्याच्याबद्दल by मोदक
हाह !
In reply to निवडायचा म्हणजे त्याच्याबद्दल by मोदक
उपचारांसाठी डॉक्टर ठरवताना
In reply to उपचारांसाठी डॉक्टर ठरवताना by संदीप डांगे
माझे मत आहे की हे दहा चे
माझे मत आहे की हे दहा चे दहाही उत्तम आणि विश्वासार्ह असलेच पाहिजेत.हे मत आजच्या युगात फारच भाबडे आहे असे माझे मत आहे.त्यासाठी सरकार, समाज, व्यवस्था ह्यांना कितीही कठोर वागायला लागले तरी चालेल. विश्वास आणि दर्जा या दोन गोष्टींच्या बेसिसवर डॉक्टरांमधून निवड करा हा सल्लाच गंभीर आहे.सहमत. पण हा सल्ला "नाईलाजास्तव स्वीकारलेला पर्याय आहे" हेही तुमच्या लक्षात आले असेलच!वैमानिक, कॅब ड्रायवर यांची इंटेन्शन्स मोजण्याची गरज पॅसेंजरला का?गरज आहे कारण दुसर्या कुणाच्या तरी चुकीच्या इंटेंशनमुळे (जे पॅसेंजरच्या नियंत्रणाखाली नाहीये) तो पॅसेंजर स्वतः अपघातग्रस्त होणार आहे.त्यावेळेस कुठल्याही स्त्रीला इतक्या रात्री कोणता रिक्षावाला सेफ असेल असा विचार करण्याची वेळ येत नव्हती. ही भावना तर रस्त्यावरच्या कमी शिकलेल्या, साध्या गरिब रिक्षावाल्यांनी निर्माण केलेली२००० सालापर्यंत रिक्शावाल्यांनी गुन्हे केलेच नाहीत का? एकही अपघात झाला नाहीच का? किंवा १००% रिक्शावाले "उत्तम आणि विश्वासार्ह" होतेच का?नोबेल प्रोफेशन मानल्या जाणार्या वैद्यकिय व्यवसायाकडून अशी अपेक्षा करू जाता आपण 'त्यातल्या त्यात विश्वासू आणि चांगला निवडा' असा सल्ला देता तेव्हा खूप काही चुकते आहे असे आपणास वाटत नाही?चुकत नाहीये असे मी म्हणतच नाहीये. फक्त मी माझ्यापुरता आजच्या काळाला अनुसरून काढलेला निष्कर्ष येथे लिहिला.मी मूर्ख जरी असलो तरी फसवण्याचा अधिकार कुणाला कसा मिळू शकतो?प्रॅक्टीकली विचार केलात तर तुम्ही शहाणे असाल तरीही आजच्या युगात फसवले जाताच (याचा रोख डॉक्टरांकडे नाहीये तर तुमच्या कामवालीपासून कंपनीपर्यंत सगळीकडे आहे!) मग तुम्ही रामराज्याची अपेक्षा का करत आहात? असो, या विषयावर आपण अनेकदा चर्चा केली आहे. तुमच्या अपेक्षा आजच्या काळाला अनुसरून नाहीयेत हे माझे मत; आणि सर्वच डॉक्टरांनी सज्जन असावे हे तुमचे मत, दोन्ही मते आहे तेथेच आहेत. :-|In reply to माझे मत आहे की हे दहा चे by मोदक
मग तुम्ही रामराज्याची अपेक्षा
In reply to मग तुम्ही रामराज्याची अपेक्षा by संदीप डांगे
जेव्हाही ह्या समस्येबद्दल
जेव्हाही ह्या समस्येबद्दल चर्चा झाली आहे, कुठल्याही डॉक्टरांनी पुढे येऊन, हो, हे गैरप्रकार चालतात आणि त्यासाठी आपण अमुक एक उपाय करूयात असे ठाम पणे म्हटलेले नाही.मी डॉक्टर नाही. परंतु एका डॉक्टरने किंवा डॉक्टर समुहाने कोणत्या अधिकारावर पुढे यावे आणि उपाय करावेत? या समस्यांसाठी सरकारी नियंत्रणेखाली न्यायव्यवस्था आहे, डॉक्टरांवर नियंत्रण ठेवणारीही संस्था आहे. सर्व समस्यांवरील उपाय सर्वस्वी त्या व्यवस्थेवर अवलंबून आहेत. त्यांच्याकडून अपेक्षित असणारे कामाची अपेक्षा आपण आपल्या गल्लीतल्या डॉक्टरकडून करू शकत नाही. (मला सारखे सारखे देजावू फिलींग येत आहे - बहुदा आपल्यात हे सगळे बोलून झाले आहे.)In reply to जेव्हाही ह्या समस्येबद्दल by मोदक
हो हे सगळे बोलुन झाले आहे.
In reply to उपचारांसाठी डॉक्टर ठरवताना by संदीप डांगे
मी मूर्ख जरी असलो तरी
In reply to मी मूर्ख जरी असलो तरी by सुबोध खरे
आपण जरा बेफिकीर राहून पहा,
In reply to आपण जरा बेफिकीर राहून पहा, by संदीप डांगे
आपण जरा बेफिकीर राहून पहा,
आपण जरा बेफिकीर राहून पहा, रिक्षावाल्यापासून ते विमा एजंट पर्यंत लोक तुम्हाला थुका लावतील कि नाही ते ? हो लावतात ना! त्यामुळेच त्यांना सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर अशा शिव्या पडतात. डॉक्टरांना ते सरसकटीकरण मान्य नाही.तुम्ही वर दिलेल्या रिक्शावाल्यांसबंधी प्रतिसादामध्ये आणि यामध्ये काहीतरी घोळ झाला आहे का?तुम्ही कर भरता त्याचे मोल तुम्हाला मिळाले पाहिजे कि नाही? सरकारी यंत्रणा तुमची कामे करतात का? मिळत नाही. करत नाहीत. त्यामुळेच त्यांना सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर अशा शिव्या पडतात. डॉक्टरांना ते सरसकटीकरण मान्य नाही.सरकारी यंत्रणा सरसकट चोर, बदमाश आणि हरामखोर आहे का?रुग्णांनी डॉक्टरांबद्दल साशंक राहू नये, त्यांच्यावर 'विश्वास टाकावा' अशा अपेक्षा केल्या जातात त्याही स्वप्नरंजन आहेत असे मला वाटते.आपण मोबदला देवून सेवा घेतो त्या यंत्रणेवर १००% आंधळा विश्वास ठेवणे हे आजच्या जगात स्वप्नरंजनच ठरेल.रुग्णांना डॉक्टरकडे जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही. त्यामुळे सगळ्या अपेक्षांचे ओझे रुग्णांनीच वाहावे आणि त्याने वैद्यकिय व्यवसायाबद्दल विरोधी सूर लावूच नये असे एकंदर वातावरण दिसते.नक्की कोणते वातावरण? सध्याच्या असहिष्णु वातावरणाबाबत बोलत आहात का?In reply to आपण जरा बेफिकीर राहून पहा, by मोदक
तुम्ही वर दिलेल्या
In reply to तुम्ही वर दिलेल्या by संदीप डांगे
मी इथे वारंवार लिहितो. मला
मी इथे वारंवार लिहितो. मला एकच अपेक्षा आहे की काहीतरी सकारात्मक, विधायक मार्ग काढता येइल काय?ठीक आहे. माझ्याकडून काही मदत लागली तर जरूर सांगा. ..आणि यासर्व प्रतिसादांमध्ये तू-तू-मी-मी चा टोन तुमच्याकडून आढळला नाही म्हणून इतका प्रतिसादप्रपंच केला.In reply to तुम्ही वर दिलेल्या by संदीप डांगे
जशी हॉटेल्ससाठी झोमॅटो
In reply to जशी हॉटेल्ससाठी झोमॅटो by मार्मिक गोडसे
तुम्हाला मुद्दा कळला नसल्याने
In reply to तुम्हाला मुद्दा कळला नसल्याने by संदीप डांगे
हा धागा पण कोलेस्टीरॉलवर आहे
In reply to हा धागा पण कोलेस्टीरॉलवर आहे by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब,
In reply to तुम्हाला मुद्दा कळला नसल्याने by संदीप डांगे
तुम्हाला मुद्दा कळला
In reply to तुम्हाला मुद्दा कळला by मार्मिक गोडसे
जेव्हा सगळा समाज स्वत:च्या
In reply to जेव्हा सगळा समाज स्वत:च्या by संदीप डांगे
तुम्हाला मला शब्दात पकडण्याचा
In reply to आपण जरा बेफिकीर राहून पहा, by संदीप डांगे
डांगे साहेब
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
आपण मांडलेले अनुभव शंभर टक्के
In reply to आपण जरा बेफिकीर राहून पहा, by संदीप डांगे
मुळात हा मुद्दा
In reply to साधक/ बाधक by सर्वसाक्षी
समजा जर कोलेस्टेरॉल आणि
In reply to समजा जर कोलेस्टेरॉल आणि by गवि
ह. घेणे.
In reply to ह. घेणे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
असंच काही नाही. तुम्ही
स्वस्तातील औषध लवकर
सुबोध खरे यांचे प्रतिसाद
डॉक्टर खर्यांचे प्रतिसाद खूप
In reply to डॉक्टर खर्यांचे प्रतिसाद खूप by बॅटमॅन
+१
चांगला धागा. खरे सरांचे
डाॅ. सुबोध, तुमच्यासारखे
In reply to डाॅ. सुबोध, तुमच्यासारखे by हेमंत लाटकर
पेशंटला जनरल अॅनेस्थेशिया
धन्यवाद डॉक्टर. तुमचे म्हणणे
संदिप डांगे तुम्ही शाळेत व
कोलेस्टेरॉल एक उपयुक्त धातू
कोलेस्ट्रॉल आणि हृदरोग
ईथे बरेचजण व काही डॉक्टर सुद्धा
In reply to ईथे बरेचजण व काही डॉक्टर सुद्धा by नेत्रेश
लोकांचा सर्वच डॉक्टर्स वरील
In reply to लोकांचा सर्वच डॉक्टर्स वरील by प्रसाद१९७१
उगाच रस्त्यावर पाटी दिसली
In reply to उगाच रस्त्यावर पाटी दिसली by संदीप डांगे
हे सगळं बघूनही अनुभव वाईट आले
In reply to लोकांचा सर्वच डॉक्टर्स वरील by प्रसाद१९७१
मला तर उलट तरुण डॉक्टर्स
In reply to मला तर उलट तरुण डॉक्टर्स by गवि
गवि- ४५-५० म्हणजे तरुण च
In reply to गवि- ४५-५० म्हणजे तरुण च by प्रसाद१९७१
गवि- ४५-५० म्हणजे तरुण च
In reply to ईथे बरेचजण व काही डॉक्टर सुद्धा by नेत्रेश
स्वार्थ हा असा
In reply to स्वार्थ हा असा by मार्मिक गोडसे
फक्त वैद्यकीय पेशालातील
ह्याला समाजाने विरोध न
In reply to ह्याला समाजाने विरोध न by मार्मिक गोडसे
प्रश्न आर्थिक अनैतिकतेचा नसून
In reply to प्रश्न आर्थिक अनैतिकतेचा नसून by संदीप डांगे
अनुभव
In reply to अनुभव by भंकस बाबा
आजकाल डॉक्टर रिस्क घ्यायला
In reply to आजकाल डॉक्टर रिस्क घ्यायला by प्रसाद१९७१
हे पण रुग्णानेच ठरवायचं तर
In reply to हे पण रुग्णानेच ठरवायचं तर by संदीप डांगे
डॉक्टर आणि न्हाव्यात काहीतरी
In reply to डॉक्टर आणि न्हाव्यात काहीतरी by प्रसाद१९७१
चर्चेचा विषय बदलताय कशाला?
In reply to चर्चेचा विषय बदलताय कशाला? by संदीप डांगे
तुम्ही नापित नेहमी बदलता काय?
In reply to तुम्ही नापित नेहमी बदलता काय? by भंकस बाबा
ओके फाईन. जर संबंध चांगले
In reply to ओके फाईन. जर संबंध चांगले by संदीप डांगे
कोणत्या युगात रहातात तुम्ही?
In reply to कोणत्या युगात रहातात तुम्ही? by भंकस बाबा
भंकसबाबा, लोक इथे एकाच वेळेस
आणी हो
In reply to आणी हो by मार्मिक गोडसे
मग वाद कशासाठी घालताय?
कारण ही
In reply to कारण ही by मार्मिक गोडसे
उदाहरण देऊ शकाल?
कट प्रॅक्टीस
मूळ मुद्दा बाजूलाच राहिलाय
कोलेस्ट्रेरॉल 'धोकादायक' यादीतून बाहेर
लेटेस्ट काय ठरलंय?
स्वतः 100 घेतल्याशिवाय