आस्तिक वैज्ञानिक
In reply to सर अजून तरी माणसाला by मांत्रिक
In reply to कुठे गेले प्रगो, संदीप डांगे, by मांत्रिक
In reply to मांत्रिक, शांत व्हा बघू आधी. by संदीप डांगे
In reply to अंड आधी कि कोंबडी? by याॅर्कर
In reply to आताच हाती आलेल्या माहितिनुसार by pacificready
In reply to अंड आधी कि कोंबडी? by याॅर्कर
In reply to कसले जुन्या जमान्यातले प्रश्न by राजेश घासकडवी
In reply to कसले जुन्या जमान्यातले प्रश्न by राजेश घासकडवी
In reply to परमेश्वर आहे हे मान्य!!! by ट्रेड मार्क
In reply to आस्तिक आणि वैज्ञानिक by सर्वसाक्षी
In reply to आस्तिक आणि वैज्ञानिक by सर्वसाक्षी
In reply to उत्तम लेख. by प्रचेतस
In reply to यनावाला हे प्रकरण by प्रसाद गोडबोले
In reply to आम्हाला तर वल्ली दा by संदीप डांगे
In reply to फिरकी कशाला, यनावाला by प्रचेतस
In reply to फिरकी कशाला, यनावाला by प्रचेतस
In reply to तुम्हाला त्यांचे मत पटते हे by संदीप डांगे
In reply to तुमचं म्हणणं काहीअंशी मान्य. by प्रचेतस
In reply to ते प्रतिवाद म्हणून धागा काढत by संदीप डांगे
"बुद्धिमान वैज्ञानिकसुद्धा आस्तिक असू शकतात" याचा अर्थ काय असावा? आस्तिक बुद्धीमान नसतात? कारण बुद्धिमान वैज्ञानिक ही द्विरुक्ती आहे. सगळेच वैज्ञानिक बुद्धिमानच असतात. मग वैज्ञानिक नास्तिकच असतात. म्हणजे जे बुद्धीमान आहे ते नास्तिकच असतात.अहो या विधानातून एवढे टोकाचे अर्थ कसे काढता? बुद्धिमान/अबुद्धिमान, वैज्ञानिक/अवैज्ञानिक, नास्तिक/आस्तिक हे तीन वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत. त्यांमध्ये थोडंसं कोरिलेशन असेल, पण ते बुद्धिमान = वैज्ञानिक = नास्तिक असं सोप्पं नाहीये. तेच तर यनावाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की वैज्ञानिकदेखील आस्तिक असलेले दिसतात, आणि ते का या प्रश्नाचं उत्तर देणं महत्त्वाचं आहे. याचं कारण लोक त्यांच्याकडे बोट दाखवून 'बघा बघा, तो शास्त्रज्ञ आहे तरी त्याचा देवावर विश्वास आहे' हा जणू विज्ञानाचा दोष आहे असं समजून दाखवतात. असं का घडतं याची थोडक्यात कारणपरंपरा अशी की काही वेळा अभ्यासातून शिकलेल्या सत्यापेक्षा लहानपणी झालेल्या संस्कारातून स्वीकारलेलं सत्य अधिक प्रभावी ठरतं. आता यात तक्रार करण्यासारखं काय आहे? उगाच त्यांच्या म्हणण्याचा गैरअर्थ काढून तो स्वतःचा अपमान वगैरे का म्हणून घ्यायचं?
In reply to गंडलेलं लॉजिक by राजेश घासकडवी
त्यांचं म्हणणं असं आहे की वैज्ञानिकदेखील आस्तिक असलेले दिसतात,वैज्ञानिक असणे आणि आस्तिक/नास्तिक असणे हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. त्याची सरमिसळ करू नये. पण वैज्ञानिक असून बुद्धिमान असणे/नसणे असे दोन पर्याय असतात काय?
आणि ते का या प्रश्नाचं उत्तर देणं महत्त्वाचं आहे. याचं कारण लोक त्यांच्याकडे बोट दाखवून 'बघा बघा, तो शास्त्रज्ञ आहे तरी त्याचा देवावर विश्वास आहे' हा जणू विज्ञानाचा दोष आहे असं समजून दाखवतात.लोक असे करतात कारण काही लोक 'वैज्ञानिक असणे म्हणजे देवावर विश्वास नसणे' असा समज धरून बसलेले असतात. वरच म्हटल्याप्रमाणे वैज्ञानिक असणे व आस्तिक/नास्तिक असणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे समजून घेणे दोन्ही बाजूंच्या लोकांसाठी आवश्यक आहे.
काही वेळा अभ्यासातून शिकलेल्या सत्यापेक्षा लहानपणी झालेल्या संस्कारातून स्वीकारलेलं सत्य अधिक प्रभावी ठरतं.मागेच यांच्या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादात मी हा मुद्दा मांडलेला की व्यक्तिचे आस्तिक/नास्तिक असणे हे लहानपणीच्या संस्कारावर अवलंबून नाही. व्यक्तिचे स्वतःच्या पिंडानुसार ते ठरते. ठरवून असे नास्तिक/आस्तिक मुले वाढवता येत नाहीत. परत आपण फक्त मान्यता स्विकारतो. 'आमच्या मान्यता ह्या सत्यच आहेत' याचा कोणताही पुरावा कोणाकडेच नसतो, नास्तिक वा आस्तिक दोघांकडेही. शालेय अभ्यासातून सत्ये शिकल्या जात नाहीत तर फक्त इन्डॉक्ट्रीनेशन(मराठी शब्द?) होते. ज्याच्या पिंड-प्रकृतीमधे संशोधक वृत्ती टिकून राहते तेच पुढे ग्राउंडब्रेकिंग डिस्कवरीज करतात. बाकीचे संशोधक फार तर कुणाच्या हाताखाली त्यांच्या दिग्दर्शनात त्यांना आवश्यक असे शोध लावत असतात. स्वतंत्र विचार करण्याची कुवत फार थोड्या लोकांमधे शालेय शिक्षणानंतर कायम राहते. घरातील धार्मिक संस्कारातूनही फक्त इन्डॉक्ट्रीनेशन होते. शाळेत आणि घरात दोन्हीकडे 'प्रश्न विचारू नका' ही संस्कृती असतांना वैज्ञानिक विचार कुठे आणि कसा प्रकट होणार ह्याबद्दल कोणी फारसा विचार करत नाही. ज्या पद्धतीने यनावाला आपले विचार मांडत आहेत त्यातून असे वाटते की तेही अशा वैज्ञानिक इन्डॉक्ट्रीनेशनचे बळी आहेत. जर शाळेतून वैज्ञानिक विचारपद्धती शिकवल्या गेली असती तर खालील प्रश्न विचारणारे आपल्या अवती-भवती खूप असते.
बाकी मान-अपमान हा अर्थ त्यांच्या फक्त एका वाक्यावरून काढलेला नाही. आतापर्यंत च्या सर्व धाग्या-प्रतिसादाच्या अंडरकरंट जी भावना आहे ती काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे. तरीही माझे काही चुकत असेल तर नक्की सांगावे.
In reply to त्यांचं म्हणणं असं आहे की by संदीप डांगे
In reply to ते प्रतिवाद म्हणून धागा काढत by संदीप डांगे
In reply to कारण बुद्धिमान वैज्ञानिक ही by सुबोध खरे
In reply to फिरकी कशाला, यनावाला by प्रचेतस
यनावाला प्रामाणिकपणे त्यांचे मत मांडत आहेत आणि ते मला पटते. काही सदस्य मात्र योग्य प्रतिवाद न करता वैयक्तिक हल्ले करत आहेत असे दिसून येते.१)धार्मिक टिप्पाण्णी विषयी मिसळ्पाव चे धोरण कायआअणि समजा कोणी व्यक्ति अशी टिप्पण्णी करीत असेल तर त्याचा प्रतिवाद कसा करायचा ? असा प्रश्न मी संपादक मंडळाला विचारला होता , कदाचित संपादक मंडळ सुट्टीवर गेल्याने अजुन तरी त्याला काही उत्तर आलेले नाहीये . २) यनावालांशी आमची काही खानदानी दुश्मनी नाही की त्यांच्याशी वैयक्तिक वाद करावा . वयोमानानुसार माणसांची मते दृढ होत जातात आणि मग ती कितीही चुकीची असली तरीही बदलणे प्रचंड अवघड रादर अशक्यप्राय असते हे कालातीत सत्य आहे . समजा यनावाला ह्यांच्या प्रत्येक मुद्द्याचा प्र्रतिवाद करुन , त्यांच्या व्याखाच चुकीचा आहेत मग सिध्दांतही चुकीचे निघणार हे दाखवुन दिले तर यनावाला " ओके , तुअमचे मत पटत आहे , ह्यावर जरा वाचन आणि चिंतन करुन पहातो" असे आश्वासन देणार काय की " चालु दे तुमचे निरर्थक अत्मरंजन ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ " असे अत्मसत्य फेकुन मारणार ? ३) परवाच अजित डोवल सरांचे एक अप्रतिम भाषण ऐकले ( गुगल सर्च - युट्युब अजित डोवल - डिफेन्सिव्ह ऑफेन्स ) , त्यात ते म्हणतात समजा कोणी तुमच्यावर दगड फेकुन मारत असेल अन तुम्ही केवळ बचाव म्हणुन ते दगड अडवत असाल तर ह्या गेम मधे द बेस्ट यु कॅन डु इज स्टेल मेट . समोरच्या कडचे दगड संपले की तो थांबेल , पण मोस्ट प्रोबॅब्ली , एखादा तरी दगड तुम्हाला लागणारच , म्हणुन आपण केवळ डिफेन्स न करता डिफेन्सिव्ह ऑफेन्स केला पाहिजे, तुम्ही एक दगड फेकुन मारलात तर आम्ही तुमचेच दगड तुमच्यावरच फेकुन मारुइ, इतके की तुमचा दगड फेकणारा हात दुखावला जाईल . ह्या निमिताने आमच्या आवडत्या राष्ट्राध्यक्षांचे वाक्य आठवले- स्पीक सॉफ्टली अॅन्ड कॅरी अ बिग स्टीक !! मागे म्हणल्या प्रमाणे यनावालांवर कोणी सश्रध्द माणुस सक्ती करत असेल तर त्यांचा त्रागा समजु शकतो , त्यांच्या गह्री रोज कोणी सनातन प्रभात टाकत असेल तर त्यांनी इथे कळवावे आपण डायरेक्ट आठवले सरांशी बोलु ह्या विषयावर ! पण उगाचच त्यांना कोणीही डिवचले नसताना ते सतत इतरांना डिवच्त असतील तर त्यांच्या विरुध्द डोवल सरांचे धोरण स्विकारावेच लागेल . ४) आणि कृपया वरील विधानाचा अर्थ "कोणी धर्म चिकित्सा करुच नये " असा काढु नये , धर्मचिकित्सा इज ऑल्वेज वेल्कम . अगदी चार्वाकापासुन ते साळुंखेसरांपर्यंत अनेकांनी धर्म चिकित्सा केली आहेच ! यनावालांनीही करावी ना , आम्हाला आनंदच आहे , यनावालांनी योग्य ते रेफरन्सेस द्यावे , त्यावर त्यांचे अनुमान , चिकित्सा मांडावी . प्रतिवादी पक्षाला चिकित्सा मतखंडन करायची संधी द्यावी , आणि यदाकदाचित मत खंडन झाले तर ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊ म्हणुन पळ काढु नये . इतकीच अपेक्षा आहे ! नाहीतर उगाचच "देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. " असली भडक स्वमातांध मते टाकुन ( तेही योग्य तो रेफरन्स न देता ) पळ काढणे म्हणजे धर्मचिकित्सा नव्हे , ही सरळ सरळ चिखलफेकच आहे ! ५) धर्मचिकित्सा ही तांदळातील खडे काढण्यासारखी असावी असे आमचे वैयक्तिक मत आहे , एखादा खडा सापडलाच तर खडा काढुन फेकुन द्यावा , पण काही खडे आहेत म्हणुन तांदुळच फेकुन देणे हा कोण शहाणपणा ?
In reply to यनावाला प्रामाणिकपणे त्यांचे by प्रसाद गोडबोले
In reply to यनावाला प्रामाणिकपणे त्यांचे by प्रसाद गोडबोले
धार्मिक टिप्पाण्णी विषयी मिसळ्पाव चे धोरण कायआअणि समजा कोणी व्यक्ति अशी टिप्पण्णी करीत असेल तर त्याचा प्रतिवाद कसा करायचा ?धार्मिक टिप्पणी ही वैयक्तिक कशी होऊ शकते?
समजा यनावाला ह्यांच्या प्रत्येक मुद्द्याचा प्र्रतिवाद करुन , त्यांच्या व्याखाच चुकीचा आहेत मग सिध्दांतही चुकीचे निघणार हे दाखवुन दिले तर यनावाला " ओके , तुअमचे मत पटत आहे , ह्यावर जरा वाचन आणि चिंतन करुन पहातो" असे आश्वासन देणार काय की " चालु दे तुमचे निरर्थक अत्मरंजन ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ " असे अत्मसत्य फेकुन मारणार ?हे 'जर तर' कशाला? यनावालांचे सिद्धांत चुकीचे आहेत हे सप्रमाण सिद्ध करुन दाखवा मग पुढे बोलू.
पण उगाचच त्यांना कोणीही डिवचले नसताना ते सतत इतरांना डिवच्त असतील तर त्यांच्या विरुध्द डोवल सरांचे धोरण स्विकारावेच लागेल .परत तेच. यनावालांनी वैयक्तिकरित्या कोणाला डिवचले आहे तो मुद्दा दाखवा. माझ्या निदर्शनास तसे कोठेही आले नाही. उर्वरित चौथ्या आणि पाचव्या मुद्द्यांबाबत तुमच्याशी सहमत.
In reply to धार्मिक टिप्पाण्णी विषयी by प्रचेतस
टीप हे अवतरण आम्चे अगदी मर्मबंधीय आहे आणि याचा साक्षात्कार गेल्या पंधरा दिवासात ४-५ वेळा आला आहे. बाकी चालू द्या...एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो.
In reply to वल्ली शेठ by नाखु
In reply to अहो पण तुम्ही प्रश्नच by प्रचेतस
या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे. असा ईश्वर मानणार्या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे. त्यांत या आस्तिक वैज्ञानिकांचा समावेश होतो. म.फुलेसुद्धा असे आस्तिक होते.सध्याच्या काळात चौकस बुद्धीने आणि इतरही अनेक सुधारक बाबींमुळे जे "असा ईश्वर मानणार्या आस्तिकांचे प्रमाण अल्प आहे." लक्षणीय रीत्या वाढत आहे त्यांना मुद्दाम हिणवून कुणीही पुरोगामी ठरणार नाही किंवा सुधारक होणार नाही. मी इश्वर मानीत नाही असा सतत दंभ+दुराभिमान असणे (आणि तो सतत दाखवण्याची हौस असणे) हे सुधारकाचे लक्षण नाहीच नाही. या धाग्यावर बरेच मुद्देसूद प्रतीवाद आले आहेत पण डॉ सुधीर सारखे यनावाला येऊन कधीही सरमिसळ न करता निराकारण का करीत नाहीत ? का तशी अपेक्षा धरणे हीच अंधश्रद्धा आहे. अज्ञ बालक नाखु
In reply to प्रश्न साधा सोपा by नाखु
In reply to माझे म्हणणे इतकेच आहेकी by प्रचेतस
अश्रद्ध विरुद्ध सश्रद्ध हा वाद सनातन असून कधीच मिटणार नाही हेच खरे.टनाटन म्हणायचय का आपल्याला?
In reply to माझे म्हणणे इतकेच आहेकी by प्रचेतस
माझे म्हणणे इतकेच आहेकी यनावालांनी कुणालाही (अगदी कुणालाही) वैयक्तिकरित्या टार्गेट केलेले नाही.आस्तिक, आध्यात्मीक वगैरे बाबी सरसकट भोळसटपणा आणि तर्कविहीन मुर्खपणा आहे हा जो सदर लेखकाचा विचार त्यांनी संस्थाळावर मांडला आहे आहे तो भलेही कोणा व्यक्तीला टार्गेट करत नसला तर ते एक ब्लँकेट टार्गेटींग आहे. आध्यात्म हि जिज्ञासा-तर्क-प्रयत्न-अनुभव अशी श्रुंखला आहे असं जर कोणि सांगत असेल तर निदान दुसरी बाजु ऐकुन घेऊन आपली मतं तपासुन बघावी हा कॉमनसेन्स आहे. पण तसं न करता आपली तर्ककर्कश्शता रेटत राहाणं म्हणजे इतरांना टार्गेट करण्याचा अजेंडा राबवणंच आहे. असो. इग्नोर करण्याचं ऑप्शन आहेच :)
In reply to धार्मिक टिप्पाण्णी विषयी by प्रचेतस
धार्मिक टिप्पणी ही वैयक्तिक कशी होऊ शकते?संविधानाने ज्याला त्याला आवडेल तो धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य दिले आहे म्हणुन धर्म ही वैयक्तिक चॉईसच आहे आणि म्हणुनच वैयक्तिक बाब आहे. यनावाला नास्तिक आहेत तर आमची त्याला काही हरकत नाही , त्यांचे विचार त्यांन्ना लखलाभ असो, नास्तिक लोकांवर टीका करणारा एक जरी धागा आम्ही लिहिला असेल तर दाखवा .
हे 'जर तर' कशाला? यनावालांचे सिद्धांत चुकीचे आहेत हे सप्रमाण सिद्ध करुन दाखवा मग पुढे बोलू.हा हा . त्यांच्या आस्तिक , देव , विज्ञान ह्या शब्दांच्या व्याख्येतच चुक आहे हे मी गावडे सरांना लिहिलेल्या खव मधे स्पष्ट केले आहे . )स्वतंत्र धागा लिहायची इच्छा नाही , आम्ही धागा काढला की आम्ही जाहिरात करतो अशी आमच्यावर टीका होते !) आणि माझा आधीचाच मुद्द की कोणीही सश्रध्द व्यक्ती यनावालांवर धर्माचरणाची सक्ती करायला गेलेलो नाहीये , तीच विनाकारण आणि कैच्याकै चिखलफेक करत आहेत त्यांच्यावर मग सश्रध्द लोकांनी डिफेन्सीव्ह मोड मधे का जायचे ? बरं सप्रमाण सिध्द करुन दाखवले तर यनावाला काहीही प्रत्युत्तर न देता गप्प रहातात असे दिसले आहे , संदर्भासाठी त्यांच्या आधीच्या धाग्यावर केलेल्या प्रतिवादाच्या लिन्क्स देवु का इथे ?
परत तेच. यनावालांनी वैयक्तिकरित्या कोणाला डिवचले आहे तो मुद्दा दाखवा. माझ्या निदर्शनास तसे कोठेही आले नाही.तुमचेही परत तेच ! धर्म ही वैयक्तिकच बाब आहे ! मागे आपल्याच कंपुतील कोणी तरी एक अप्रतिम मेसेज पाठवला होता : Religion is like a d*ck , its ok to have one , Its ok to be the proud of it . But don't pull it out in public and start screaming that mine is better. Keep it to yourself ! हाच तर्क धर्म नसलेल्यांच्या बाबतीतही लागु पडतो , बरं तुम्हाला नाहीये ना धर्म ठीक आहे , तुम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे ठीक आहे , काही हरकत नाही , फक्त पब्लिकली ह्या गोष्टीचा तमाशा मांडु नका ! बाकी यनावाला ह्यांना धर्मचिकित्सा करायची असल्यास त्यांचे स्वागतच आहे , त्यांनी संदभासकट स्वतःची मते मांडावीत अन प्रतिवादासाठी तयार रहावे :) पण "आई बाळाला देवाधर्माच्या संस्कारांचे विष पाजते" हे असली भडक विधाने म्हणजे चिकित्सा नव्हे . हे म्हणजे निव्वळ उचकावणे झाले !
In reply to धार्मिक टिप्पणी ही वैयक्तिक by प्रसाद गोडबोले
तो धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य दिले आहे म्हणुन धर्म ही वैयक्तिक चॉईसच आहे आणि म्हणुनच वैयक्तिक बाब आहेखी खी खी. तुम्हाला गावरान मटण अवडते म्हणून ती तुमची वैयक्तिक बाब आहे आणि त्यावर कोणी टीका करू नये असे म्हणण्यासारखे वाक्य आहे आहे. तुमचेच एक फ़ेवरिट वाक्य ' लाइफ़, लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ़ ह्याप्पीनेस' हे इथे प्रकर्षाने अठवते. बाकी धर्म ही वैयक्तिक बाब नसून सामाजिक बाब आहे असे आमचे मत. प्रत्येकाने आपला धर्म चार भिंतींच्या आत पाळावा.
त्यांच्या आस्तिक , देव , विज्ञान ह्या शब्दांच्या व्याख्येतच चुक आहे हे मी गावडे सरांना लिहिलेल्या खव मधे स्पष्ट केले आहेइथेच लिहा की, यनावाला गावडे सरांच्या खवत कशाला जातील. प्रतिवाद जेथल्या तेथे करावा हे उत्तम. हेच यनावाला यांनाही लागू आहेच.
, तुम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे ठीक आहे , काही हरकत नाही , फक्त पब्लिकली ह्या गोष्टीचा तमाशा मांडु नका !धर्म मानणार्यांनी कोकिळव्रत, शनिउपासना, आरत्यांवर कैच्या कै लिहिलेले का चालते मग? बाकी अशा वादविवादांमुळे आणि भक्तांच्या अंगावर येण्याच्या वृत्तीमुळे आमचे एक मानसशास्त्रात जाणकार असलेले मित्र हल्ली अशा विषयांवर लिहायला धजावत नाहित.
In reply to तो धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य by प्रचेतस
तुम्हाला गावरान मटण अवडते म्हणून ती तुमची वैयक्तिक बाब आहे आणि त्यावर कोणी टीका करू नये असे म्हणण्यासारखे वाक्य आहे आहे.अगदी हेच असेच मत आहे, आम्हाला आवडती मटन भाकरी आम्ही खातो , ज्यांना आवडत नाही त्यांनी खवु नये . उगाच कशाला आमच्या वर हिंसावादी म्हणुन टीका करता ? केलीच तर आम्ही तुमच्यावर घासफुस वाले गायभईस अशी टीका करणारच की =)) लाइफ़, लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ़ ह्याप्पीनेस ह्याती ह्यॅप्पीनेस ही सॅडीझम मधुन म्हणजे दुसर्याला त्रास देवुन आलेली नसली पाहिजे ही मुलभुत अट आहे सर !!!!
प्रतिवाद जेथल्या तेथे करावा हे उत्तम.त्यांचा प्रतिवाद करुन मीच काय अनेक जण कंटाळलेल्त , ते एकतर पळ काढतात किंवा नवीन चुल मांडतात , म्हणुन तर मी त्यांच्या लेखावर प्रतिसाद न देता केवळ आपल्या एका प्रतिक्रियेवर प्रतिसाद दिला होता .
बाकी अशा वादविवादांमुळे आणि भक्तांच्या अंगावर येण्याच्या वृत्तीमुळे आमचे एक मानसशास्त्रात जाणकार असलेले मित्र हल्ली अशा विषयांवर लिहायला धजावत नाहित.मग यनांनी जिथल्या तिथे प्रतिवाद करावा ना !!! उगाच आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी ह्याला काय अर्थ आहे ? बाकी कोण धावुन गेले हो सरांच्या अंगावर ? मला सांगा , आपण त्यांची चादर चोरुन सत्यनारायण घालु =))))
In reply to तुम्हाला गावरान मटण अवडते by प्रसाद गोडबोले
In reply to +१११ प्रगोसाहेब, by मांत्रिक
In reply to खी खी खी. by प्रचेतस
त्यांनी पण कुणाला जबरदस्तीने माझी मते मान्य कराच असे लिहिलेले दिसले नाही.यनावाला, त्यांची मते मान्य नसणार्यांना डायरेक्ट निर्बुद्धच ठरवतात.
In reply to त्यांनी पण कुणाला जबरदस्तीने by प्रसाद१९७१
In reply to उदाहरणार्थ? by प्रचेतस
In reply to http://www.misalpav.com by मोदक
In reply to मी अगदी शब्दांचा कीस काढत by प्रचेतस
In reply to ठीक आहे. एक सांगा - "हिंदु by मोदक
In reply to उदाहरणार्थ? by प्रचेतस
हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या भावना दुखावतात. ज्याची सत्यता कुणाही सुबुद्ध व्यक्तीला पटावी असे सत्य सुसंस्कृत भाषेत निदर्शनाला आणल्यावर श्रद्धाळूंच्या भावना का दुखावतात?@प्रचेतस - हे बघा यनांच्या लेखातले वाक्य. ते जे म्हणत आहेत ते मान्य असेल तर ती व्यक्ती सुबुद्ध आणि नाही तर निर्बुद्ध का कुबुद्ध. मुळात शहाणपणाचा आव आणुन लोकांना तू चुकतो आहेत, मूर्ख आहेस हे म्हणायला जावेच का? तो अधिकार कोणी कोणाला दिलाय का? कोणी त्यांच्या मते असलेले निर्बुदमा, त्यांच्या कडे काही मदत मागायला गेले आहेत का? किंवा त्यांनी कोणावर काही उपकार केले आहेत का की त्यांनी लोकांना अक्कल शिकवावी. हे लिहायचे नव्हते, पण सांगावे लागते. मी पूर्ण नास्तिक आहे, पण कोणाला तू नवस का करतोस, देवळात का जातोस वगैरे विचारत नाही. मी साधारण बारावीत नास्तिक झालो. त्या नंतर ३-४ वर्ष मित्रांशी वाद वगैरे घालायचो ह्या विषयावर, तेंव्हा माझी भुमिका यनावालांसारखी असायची. पण नंतर मी नास्तिक च राहीलो पण लोकांच्या मतांमधे नाक खुपसुन त्यांना अक्कल शिकवणे बंद केले. कदाचित यनावालांना ते शहाणपण यायचे आहे.
In reply to हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या by प्रसाद१९७१
In reply to शेवटचा परिच्छेद लाजवाब. by गवि
हे लिहायचे नव्हते, पण सांगावे लागते. मी पूर्ण नास्तिक आहे, पण कोणाला तू नवस का करतोस, देवळात का जातोस वगैरे विचारत नाही. मी साधारण बारावीत नास्तिक झालो. त्या नंतर ३-४ वर्ष मित्रांशी वाद वगैरे घालायचो ह्या विषयावर, तेंव्हा माझी भुमिका यनावालांसारखी असायची. पण नंतर मी नास्तिक च राहीलो पण लोकांच्या मतांमधे नाक खुपसुन त्यांना अक्कल शिकवणे बंद केले. कदाचित यनावालांना ते शहाणपण यायचे आहे.
वरील प्रतिसादकाच्या जर मी चुकत नसेल तर वरील दुसरा जो प्रतिसाद आहे त्याच्याशी आपण सहमती दर्शवलेली आहे.
शेवटचा परिच्छेद लाजवाब. कुडन्ट अग्री मोअर. हेच आणि असेच विचार आहेत.या अगोदर यनावाला यांच्याच मंत्रसामर्थ्य धाग्यावर परा यांनी जो ७८६ व होली वॉटर चे बुरखे फाडण्याच्या प्रतीक्षेत ते आहेत म्हणजे यनावालांकडुन ते आता या अनुक्रमे इस्ल्माम व ख्रिश्चन धर्मातील अंधविश्वांसा संदर्भात चिकीत्सेच्या ते प्रतीक्षेत आहेत. असं ते म्हणालेले त्या प्रतिसादावर पण तुम्ही जोरदार सहमती दर्शवत प्रतिसादाची तारीफ केलेली होती. याचा अर्थ तुम्ही यनावाला केवळ हिन्दु विश्वासावरच नेहमी नेहमी बोलतात इतर धर्मांवर नाही इतर धर्मांची चिकीत्सा करत नाहीत वा करायला कचरतात या अर्थाने सहमती दर्शवलेली. आता तुम्ही म्हणता वरील प्रतिसादाचा हा परीच्छेद लाजवाब आहे. याचा अर्थ असा आहे का की इस्लाम व ख्रिश्चन मध्ये नाक खुपसलं जात असेल तर चांगल आहे नव्हे ते आवश्यकच आहे आणि भीतीपोटी टाळल जातय. मात्र हिन्दु धर्माचा विषय असेल तर नाक खुपसु नका तुमच्या भुमिकेत जी विसंगती आहे ती कशी याचं सखेच आश्चर्य व्यक्त करुन थांबतो. तुमच्या विषयी आदर आहे हे आवर्जुन नमुद करतो. म्हणुनच खेद अधिक वाटला.
In reply to गवि महोदय by मारवा
In reply to गवि महोदय by मारवा
हे लिहायचे नव्हते, पण सांगावे लागते. मी पूर्ण नास्तिक आहे, पण कोणाला तू नवस का करतोस, देवळात का जातोस वगैरे विचारत नाही. मी साधारण बारावीत नास्तिक झालो. त्या नंतर ३-४ वर्ष मित्रांशी वाद वगैरे घालायचो ह्या विषयावर, तेंव्हा माझी भुमिका यनावालांसारखी असायची. पण नंतर मी नास्तिक च राहीलो पण लोकांच्या मतांमधे नाक खुपसुन त्यांना अक्कल शिकवणे बंद केले. कदाचित यनावालांना ते शहाणपण यायचे आहे.या पूर्ण भागाशी सहमती असं म्हणण्यापेक्षा मी अत्यंत स्पेसिफिक वाक्यं खाली क्वोट करतो:
मी पूर्ण नास्तिक आहे, पण कोणाला तू नवस का करतोस, देवळात का जातोस वगैरे विचारत नाही. मी साधारण बारावीत नास्तिक झालो. त्या नंतर ३-४ वर्ष मित्रांशी वाद वगैरे घालायचो ह्या विषयावर, तेंव्हा माझी भुमिका यनावालांसारखी असायची.इतक्या भागाशी मी स्वतःला रिलेट करु शकणं असं म्हणणं त्यात आहे.
लोकांच्या मतांमधे नाक खुपसुन त्यांना अक्कल शिकवणे बंद केले. कदाचित यनावालांना ते शहाणपण यायचे आहे.हा टोन मूळ प्रतिसादलेखकाचा आहे. त्याला माझा इलाज नाही. मी इथे असा टोन वापरीन की : यनावाला तरीही चिकाटीने हा विचार रुजवण्यासाठी पुन्हापुन्हा मांडत राहतात. त्यांनी त्यातून नेमका काय उपयोगी आउटकम उत्पन्न होणार आहे यावर पुनर्विचार करावा असं मला वाटतं. कदाचित नेमकी सहमतीची वाक्यं निवडून क्वोट केली असती तर बरं झालं असतं पण असो.
In reply to हे वाचल्यावर श्रद्धाळूंच्या by प्रसाद१९७१
In reply to म्हणजे तुमची मतं त्यांच्या by असंका
म्हणजे तुमची मतं त्यांच्या मतांसारखीच आहेत. कधी काळी तुम्ही पण त्यांच्यासारखंच इतरांना आपलं मत पटवून द्यायचा प्रयत्न केलेला आहेत. काही कारणांनी अशी आवश्यकता आपणास नंतर वाटेनाशी झाली आणि तुम्ही ते प्रयत्न बंद केलेत. आपण जे केलेत ते आपल्या मते शहाणपणाचे आहे.आवश्यकतेचा प्रश्न नाही, मला माझी चूक लक्षात आली., मला हे लक्षात आले / पटले की प्रत्येकाला ज्याची त्याची मते / धारणा बाळगायचा हक्क आहे. आपण जजमेंटल होणे चुकीचे आहे. प्रत्येकाला आनंद / समाधान / शांतता शोधायचा हक्क आहे आणि ते मिळवायचे मार्ग पण ज्याचा त्यानी ठरवायचा आहे. ह्या प्रकारात कोणीच बरोबर किंवा चुक नाहीये.
म्हणून आता तुम्ही, ते जे करत आहेत त्यापासून त्यांनाही परावृत्त करायचा प्रयत्न करत आहात.त्यांच्या लिखाणाला विरोध करतोय कारण ते सर्वांना ऑफेंड करतायत. आणि कीतीही जनरल आणि गोलगोल लिहीले तरी ती वैयक्तीक टीकाच होत आहे. त्याची सुरुवात ते करतायत म्हणुन मी प्रतिसाद लिहीतो आहे. मी स्वताहुन यनावालांच्या वागण्या-बोलण्यावर धागा काढत नाही.
In reply to तुम्हाला गावरान मटण अवडते by प्रसाद गोडबोले
In reply to धार्मिक टिप्पणी ही वैयक्तिक by प्रसाद गोडबोले
In reply to यनावाला हे प्रकरण by प्रसाद गोडबोले
In reply to यनावाला हे प्रकरण by प्रसाद गोडबोले
In reply to तोच तोच मुद्दा परत परत by अभिजित - १
In reply to हे वाक्य by राही
In reply to संपूर्णत: सहमत. काल प्रतिसाद by बिपिन कार्यकर्ते
In reply to धन्यवाद by राही
In reply to याच भावनेतून बरेच वेळेस by बिपिन कार्यकर्ते
In reply to ओह आय सी बी खा by स्पा
ओह आय सी बी खा
आला रे आला पांडु आला!
In reply to ओह आय सी बी खा by अत्रुप्त आत्मा
In reply to पांडु आला की बुवा पण आला. =)) by प्रचेतस
In reply to हलकट जळू आगोबा! by अत्रुप्त आत्मा
In reply to आम्ही कशाला जळू by प्रचेतस
In reply to याच भावनेतून बरेच वेळेस by बिपिन कार्यकर्ते
In reply to असा सगळा प्रकार झाला तर by बॅटमॅन
In reply to धन्यवाद by राही
निषेध जागच्या जागी नोंदवला नाही तर साय्लेंट मेजॉरिटीला काही अर्थच राहात नाही.
केवळ म्हणून.
निषेध नोंदवण्याची निकड लक्षात आणुन देण्यासाठी धन्यवाद !
पुर्णपणे सहमत आहे
यनावाला विरोधी विचार मांडत आहे जे आवश्यक आहे. सतत एकांगी विचारांचा मारा झाल्याने विरोधी विचार जणु अस्तित्वात नाहीच अशी काहीशी धारणा तयार होते. कम्युनिस्ट शासनात काही ठीकाणी जसं विरोधी मत व्यक्त करणंच फार मोठं पाप मानल जायच अस काहीसं वातावरण निर्माण करणं फार चुक आहे.
हे विचार बीजपेरणी या द्रुष्टीने महत्वाचे आहेत. एक विरोधी विचार मनासमोर आल्यावर जरी त्याला बळजबरीने विना तर्क भावनिकतेने च उडवुन लावला तरी तो कुठेतरी अंतर्मनात खोलवर जाऊन रुजलेला असतोच.
तो नंतर अनुभव चिंतन आदीत पुन्हा उफाळुन वर येत असतो.
विचार-बीज रुजवणं महत्वाचं ते काम यनावाला उत्तम संयत शैलीत करत आहेत.
त्यांना प्रतिवाद न करता सतत व्यक्तीगत हल्ले करण्यातुन तो त्यांचा विचार कीती आतपर्यंत रुजलाय व अस्वस्थ करतोय.
हे दिसुन येत आहे. पुर्वीचे प्रतिवाद काही किमान काही तरी मुळ मुद्द्याच्या जवळपास तरी होते. आता तर एक नविनच असंबद्ध कीती असावा प्रतिसाद याचा एकेक उच्चांक बघायला मिळतोय.
यनावाला यांना दिल्या जात असलेल्या व्यक्तीगत व असंबद्ध प्रतिसादांचा निसंदिग्ध निषेध नोंदवतो.
यनावाला तुम्ही लिहीत रहावे ही विनंती.
In reply to राही जी निषेधा शी सहमत by मारवा
"हे विचार बीजपेरणी या दृष्टीने महत्वाचे आहेत. एक विरोधी विचार मनासमोर आल्यावर जरी त्याला बळजबरीने विनातर्क भावनिकतेनेच उडवुन लावला तरी तो कुठेतरी अंतर्मनात खोलवर जाऊन रुजलेला असतोच. तो नंतर अनुभव चिंतन आदीत पुन्हा उफाळुन वर येत असतो........त्यांचा प्रतिवाद न करता सतत व्यक्तीगत हल्ले करण्यातुन तो त्यांचा विचार कीती आतपर्यंत रुजलाय व अस्वस्थ करतोय.हे दिसुन येत आहे."हे अगदी खरे आहे हे दिसतेच. धन्यवाद मारवाजी. तुम्ही केलेले विश्लेषण मूलभूत आणि मार्मिक आहे. तुम्हाला या विषयाचे नेमके आकलन झाले आहे.
In reply to विषयाचे नेमके आकलन by यनावाला
In reply to हे वाक्य by राही
In reply to हे वाक्य by राही
म्हणून जालीय नवनवी पिढी या विषयांवरचे लेखन थांबवते का?नव्या पिढीनी लिहीले तर चालेल ना, पण इथे पुराणकाळातील आजोबा त्याच त्याच जिलब्या नव्या जोमाने पाडतायत. वर सर्वांना त्या आवडल्याच पाहिजेत असा अट्टाहास पण आहे.
In reply to चनावाला यांनी अंध श्रद्धेवर by अभिजित - १
In reply to लेखकाच्या नावाची खिल्ली उडवणे by शब्दबम्बाळ
In reply to लेखकाच्या नावाची खिल्ली उडवणे by शब्दबम्बाळ
In reply to लेखकाच्या नावाची खिल्ली उडवणे by शब्दबम्बाळ
जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो."मजाच म्हणायची. एक गोष्ट समजत नाही.या नास्तिक लोकांना आपण नास्तिक असल्याचा इतका अभिमान का असतो?या असल्यांच्या अभिमानापुढे अमुक जातीत किंवा धर्मात जन्माला आल्याचा अभिमान धरणाऱ्या हजार लोकांचे अभिमान कमीच पडतील. मला वाटत होते की आस्तिक किंवा नास्तिक असणे ही पूर्णपणे वैयक्तिक गोष्ट आहे. एखाद्या वैयक्तिक गोष्टीसाठी माणूस जगप्रसिध्द वगैरे होतो?
In reply to मजाच म्हणायची by गॅरी ट्रुमन
एखाद्या वैयक्तिक गोष्टीसाठी माणूस जगप्रसिध्द वगैरे होतो?
अभिमान बाळगणे चुकच या तुमच्या मुद्द्याशी पुर्णपणे सहमत आहे. आस्तिक वा नास्तिक वा कोणती विचारधारा असल्याचा अभिमान बाळगणे चुकच आहे यात काहीच शंका नाही.
आता ते रीचर्ड डॉकीन्स जगप्रसिध्द नास्तिक म्हणत आहेत ते अशासाठी की रीचर्ड डॉकीन्स एक शास्त्रज्ञ म्हणुन एक अनेक विख्यात ग्रंथांचा लेखक म्हणून अनेक जाहीर वाद विवादांत विशीष्ट विचारसरणीच्या बाजुने मते मांडण्यासाठी खरोखरच प्रसिद्ध आहे. ते अॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट मांडले तर गैर काय ? ती नुसती वैयक्तीक बाब त्याच्यासाठी नाही तो एक वैचारीक लढा आहे. जो तो अनेक वर्षांपासुन लढतोय.
In reply to जल्ला समदं बरोबर वाटतंय... ! by निराकार गाढव
In reply to अरे वा!! by गॅरी ट्रुमन
In reply to जल्ला समदं बरोबर वाटतंय... ! by निराकार गाढव
In reply to दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, by मांत्रिक
In reply to दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, by मांत्रिक
In reply to त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते ? by विवेक ठाकूर

In reply to मि. यनावाला by विवेक ठाकूर
In reply to मि. यनावाला by विवेक ठाकूर
In reply to तुम्ही उत्क्रांतीविषयी काही by राजेश घासकडवी
In reply to इवॉल्युशन इज अ होक्स. by संदीप डांगे
In reply to अरे वा, केंट होविंड!! अहो तो by राजेश घासकडवी
In reply to दुसरेच वायझेड आणि तुम्ही by मांत्रिक
In reply to केंट हॉविंडला मी जरूर वायझेड by राजेश घासकडवी
In reply to साहेब केंट हाविड आमचा आदर्श by मांत्रिक
In reply to त्यांनी उत्क्रांतीविषयी काय by राजेश घासकडवी
In reply to त्यांनी उत्क्रांतीविषयी काय by राजेश घासकडवी
In reply to त्यांनी उत्क्रांतीविषयी काय by मांत्रिक
In reply to साहेब केंट हाविड आमचा आदर्श by मांत्रिक
In reply to केंट हॉविंडला मी जरूर वायझेड by राजेश घासकडवी
In reply to बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः by मांत्रिक
In reply to केंट हॉविंडला मी जरूर वायझेड by राजेश घासकडवी
सहा हजार वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाली यावर तुम्ही तरी विश्वास ठेवाल का? बायबलच्या जेनेसिसचा शब्दशः अर्थ घेणाऱ्याला काय म्हणायचं?वास्तविक जग समुद्रमंथनाच्या वेळी तयार झालंय. चौदा रत्नं म्हणजे मूळ चौदा जीवजाती. तुम्ही समुद्रमंथनाचा अभ्यास केलाय का? नसल्यास आधी करुन या आणि मग बघू. उगीच सगळीकडे उत्क्रांती उत्क्रांती करत असता. सोडा ही आंधळी डार्विनपूजा.
In reply to श्री.रा.रा.रा.घासकडवी, by गवि
In reply to अरे वा, केंट होविंड!! अहो तो by राजेश घासकडवी
In reply to अहो सर. मी फक्त एक मुद्दा by संदीप डांगे
In reply to जरूर. असं करूया, मी एक by राजेश घासकडवी
In reply to नक्की लिहा by शब्दबम्बाळ
जोपर्यंत एखादी गोष्ट नाही हे सिध्द होत नाही तोपर्यंत विज्ञान त्याकडे दुर्लक्ष्य करू शकत नाही. म्हणूनच आस्तिक-नास्तिक वाद अजूनही आहे.जोरदार सहमत.. आणि म्हणूनच मी अजून आस्तिक आहे.
In reply to नक्की लिहा by शब्दबम्बाळ
In reply to जरूर. असं करूया, मी एक by राजेश घासकडवी
In reply to अरे वा, केंट होविंड!! अहो तो by राजेश घासकडवी
शाळेत आजवर लाखो मुलांना जे शिकवले गेले ते परत करेक्ट केले का शास्त्रज्ञांनी? कारण मला ही थेरी बाद झालीये हे आजच कळते आहे. माझ्यासारख्या करोडोंना तर गंधही नसेल. वैज्ञानिक विचारसरणीचा पुरस्कार करणार्या स्वयंघोषित विज्ञानपंडीतांनी ह्याबद्दल खरेतर योग्य ती माहिती प्रसाराचे हे काम करणे इतर गोष्टींपेक्षा जास्त आवश्यक आहे. In reply to ही थेरीही बाद झाली म्हणे. by संदीप डांगे
In reply to इवॉल्युशन इज अ होक्स. by संदीप डांगे
In reply to Evolution च्या वरील by मार्मिक गोडसे
In reply to now we are challenging our by संदीप डांगे
In reply to now we are challenging our by संदीप डांगे
१. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गरजेतून सजीव उत्क्रांत होत गेले. २. अनेकपेशी प्राणी तयार झाले तरी एकपेशी अजुनही अस्तित्वात आहेदोन्ही वाक्ये सत्य आहेत. कारण पहिले वाक्य आशयाच्या दृष्टीने अर्धे आहे. ते १. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या गरजेतून काही सजीव उत्क्रांत होत गेले. असे पाहिजे. उत्क्रांती काही स्विच फिरवून झालेली नाही. विशिष्ट प्रजातींमधील काही जीव बदलत्या परिस्थितीला जसे सामोरे गेले त्यावर त्यांची काय आणि कशी उत्क्रांंती झाले हे अवलंबून असते. आता मला सांगा. तुम्ही आणि मी. तुम्ही नाशिकला राहता. मी पुण्यात राहतो. उद्या समजा (समजा हं कारण अवास्तव उदाहरण आहे) पुण्यात पूर आला, आणि मला ४ दिवस पाण्याखाली रहावे लागले, तर माझ्या शरीरात काहीतरी म्युटेशन्स होतील, आणि माणसाअची नवीन प्रजाती तयार होईल. पण म्हणून सगळी मानवजातच नष्ट होईल असे नाही. पण जर माझी म्युटेशन्स फारच वेगळी निघाली आणि जर मी जाऊन बाकी सगळ्यांना मारून टाकले, किंवा जगबुडी आली आणि सगळेच मेले तर मग मात्र मानवजात नष्ट होईल आणि ही नवीन प्रजातच शिल्लक राहील. सगळा प्रोबॅबिलिटीचा खेळ आहे हो. मुळात उत्क्रांती म्हणजे परम्युटेशन्स असतात. त्यामुळे एखादा अंतरिम सिद्धांत असा केवळ हायपोथिसिसवर काढणे शक्य नसते.
In reply to १. परिस्थितीशी जुळवून by आनन्दा
In reply to १. परिस्थितीशी जुळवून by आनन्दा
मुळात उत्क्रांती म्हणजे परम्युटेशन्स असतात. अगदी योग्य शब्द. तुमचा वरील प्रतिसाद वाचल्यावर आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात कसे किंवा 'हे' मिलियन कुठे गेले असे प्रश्न कोणी विचारणार नाही. ज्यांचे मुळ पुर्वज एकच आहे असे आपल्या अवती भवती मल्टी ड्रग रेझिस्टंस असलेले व मल्टी ड्रग रेझिस्टंस नसलेले अनेक टी.बी चे जिवाणू एकाचवेळी आढळतात हे कोणाला खटकत का नाही?
In reply to मुळात उत्क्रांती म्हणजे by मार्मिक गोडसे
आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात कसे किंवा 'हे' मिलियन कुठे गेले असे प्रश्न कोणी विचारणार नाही.प्रश्न हा आहे की खूप पूर्वीचे आणि आत्ताचे "हे" जर अजुन अस्तीत्वात आहेत तर मधल्या काळातले "हे" कसे गायब झाले? कोणी जेलीबीन ची कीटकॅट ऑपोऑप होताना बघितली आहे का?
In reply to आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात by प्रसाद१९७१
तुमचा वरील प्रतिसाद वाचल्यावर आतातरी 'हे' अजुन अस्तित्वात कसे किंवा 'हे' मिलियन कुठे गेले असे प्रश्न कोणी विचारणार नाही.नीट समजून घ्या
दुसरा म्हणजे विश्वनिर्माता, निर्गुण, निराकार ईश्वर. त्याने केलेल्या नियमांनुसार विश्व चालते. विश्वरहाटीत तो कोणतीही ढवळाढवळ करीत नाही. या ईश्वराशी माणूस कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकत नाही. त्याचे केवळ अस्तित्व मानायचे.हे आवडलं.

In reply to बाकी सगळे ठीक आहे. पण तुम्ही by मृत्युन्जय
"God does not play dice with the universe.”याचा अर्थ आइन्स्टाइन देवावर विश्वास ठेवणारा होता असा घेता येत नाही. खालील चर्चा वाचा. https://www.quora.com/What-did-Einstein-mean-by-God-does-not-play-dice-with-the-universe
In reply to "God does not play dice with by अनुप ढेरे
In reply to आपल्या लेखात काही गृहितके by सुबोध खरे

In reply to नाही देखिले पंचानना (End Of Day), by पगला गजोधर
In reply to आपल्या लेखात काही गृहितके by सुबोध खरे
In reply to आपल्या लेखात काही गृहितके by सुबोध खरे
खूप मस्त आहे फिजिक्स, जनरल रिलेटिविटि, स्पेशल रिलेटिविटि, क़्वाण्टम फिजिक्स यावर स्वतंत्र लेख लिहावे लागतील म्हणजे हे सगळे सोप्प करून सांगता येईल...
In reply to मुळात निसर्गनियमांविषयी by शब्दबम्बाळ
In reply to काय भारी सांगितलंत!! (म्हणजे by असंका
In reply to फंडा क्लिअर ठेवा ! by विवेक ठाकूर
In reply to इतक्या आत्मविश्वासाने आपण हे by शब्दबम्बाळ
In reply to तुम्ही वेळ आहे हे गृहित धरून चाललात! by विवेक ठाकूर
In reply to तुमचा प्रचंड मोठा घोळ होतोय! by शब्दबम्बाळ
In reply to तुम्ही वेळेविषयी बोला by विवेक ठाकूर
यनावाला सर इज बॅक विथ अ बिग