सायकल समुह
व्हॉट्सअॅपवर सायकल समुह करण्याचे योजले आहे.
या समुहामुळे,
- सायकलप्रेमी एकत्र आणणे,
- सायकल संदर्भात एकमेकांना मदत करणे
- दुरुस्तीबद्दल मदत करणे
- आणि प्रोत्साहन देणे
Sports Tag
वाचने
15031
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
व्यनि मिळाले आहेत.
समुहात सामील करुन घेतल्याबद्दल धन्यवाद निनादजी.
स्वागत आहे! :)
सास'ला शुभेच्छा!पहिल्या सायकलयात्रेचा फोटोलेख नक्की लिहा.
In reply to सास'ला शुभेच्छा!पहिल्या by कंजूस
जर अशी यात्रा झाली तर नक्कीच लिहिण्यात येईल.
माहितीपूर्ण लेख लिहा. शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
In reply to लेखललिहाब्वा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रयत्न करण्यात येईल सर!
सायकल समुहाला शुभेच्छा

आम्हाला हि सामील करा ना राव.
In reply to अभिनंदन by महेश-मया
महेश-मया कृपया व्यनि ने मोबाईल क्रमांक कळवा...
In reply to व्यनि by निनाद
माफ करा पण व्यनि कसा करतात? (मिपा वर नवीन आहे)
अशा समुहाची अतूरतेने वाट बघत होतो.
सुस्वागतम
ज्यांनी मला व्यनि ने क्रमांक पाठवले आहेत त्यांना सामील करून घेतले आहे.
हा ग्रुप फक्त सायकल आणि सायकल संबंधित विषयाला वाहिलेला आहे.
एकमेकांना प्रोत्साहन,
सायकल विषयक मदत,
भेटी,
स्पर्धा माहिती,
सायकल खरेदी माहिती,
दुरुस्ती,
फिटनेस, आरोग्य,
सायकलिंग साठी लागणारा आहार, आपले अनुभव सांगणे आणि
प्रश्नाचे निराकरण
यासाठी हा ग्रुप आहे.
कदाचित यात अजूनही अधिक विषय येत जातील.
येथे फक्त विषयाशी संबंधित पोस्ट याव्यात ही माफक अपेक्षा.यामुळे काही वेळा अनेक दिवस ग्रुप शांत असु शकतो.
विनोद, फॉर्वर्डस चालतील पण ते ही सायकल संबंधित असावेत.
सर्वांचे परत एकदा स्वागत आहे.
चालवत रहा! :)
तो आकाशगंगेचा फोटो तुमचाच का ?
बाकी माझ्याकडून सायकल समुहाला शुभेच्छा
आकाशगंगेचा फोटो?
कोणता?

हा फोटो मी काढलेला नाही.
त्यावर प्रताधिकारही दिसतो आहे...
In reply to नाही हो by निनाद
गैरसमज झाला माझा थोडा माफ करा
उद्या सकळी होणार्या ठाणे सायकलिंग चॅलेजला कोणी भाग घेतय का?
८३९०४०४४००
योगेश बापट
In reply to ८३९०४०४४०० योगेश बापट by योगेश बापट
आपला मोबाईल क्रमांक असा सार्वजनिक ठिकाणी कृपया देणे टाळावे.
कृपया हा क्रमांक येथून काढावा ही विनंती.
योगेश यांना शक्य नसल्यास संपादक मदत करतील का?
हा समूह अजूनही कार्यरत आहे का? असल्यास मला ऍड करावे.
व्यनि