स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?
In reply to चाल तीच- हट्टीकट्टी ... by pacificready
In reply to कुणाला कशाचं नि प्यारेला by बॅटमॅन
In reply to स्त्रिया काही बोलत नाहीत by संदीप डांगे
In reply to मितान बोल्लीये ना वर.. by पिलीयन रायडर
In reply to +१ by नीलमोहर
In reply to आपल्या प्रतिसादातून ते अधिक by संदीप डांगे
In reply to अर्रर.. by नीलमोहर
In reply to आपण आपले कर्तव्य अचूक बजावत by संदीप डांगे
In reply to जाऊ द्या हो, by नीलमोहर
In reply to अगं तसं नाही नीमो by मितान
मालक येतील मजुरीवरून. भाकरी थापायला घेते नाहीतर जोडे पडतील ;)बेक्कार गं तू.. बेक्कार!! =))
In reply to मालक येतील मजुरीवरून. भाकरी by पिलीयन रायडर
In reply to अगं तसं नाही नीमो by मितान
In reply to अगं तसं नाही नीमो by मितान
In reply to =)) (ह.घ्या.) भाकरीला पीठ कंच by माहितगार
In reply to काहीतर्री क्काय ! सासूने ऐकलं by मितान
In reply to जाते ओढताना ओव्या गाऊन by गवि
In reply to ओव्या गाऊन??? by अभ्या..
In reply to ओव्या गाऊन??? by अभ्या..
In reply to काहीतर्री क्काय ! सासूने ऐकलं by मितान
In reply to १०० निम्मित by पगला गजोधर
In reply to :) धन्यवाद ! जो जे वांच्चील by माहितगार
In reply to 150 by पगला गजोधर
In reply to 150 by पगला गजोधर
२०० निम्मित धागालेखकास 'शनि महिमा ची सी डी', व शिर्डी ते शिंगणापूर जीपडी चे भाडे म्हणून रोख ५१ रु., व छायाचित्रातील शनिदेवा बरोबर सेल्फी ची संधी देवून, सत्कार या ठिकाणी कलेला आहे. In reply to २०० by पगला गजोधर
In reply to शनिदेवास आमचा प्रणाम by माहितगार

In reply to शनि हि उग्र देवता आहे. शनीला by तुडतुडी
शनि हि उग्र देवता आहे. शनीला रजस्वला स्त्रीच काय पण स्त्रीची सावलीही चालत नाही हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे हे कोणी सांगेल का ? .यग्क्झाटली… दुधाने शनीचे शुद्धीकरण करणारे, मंदिर विश्वस्त आणि गावकरीच, याविषयी माहिती देवू शकतील.
४०० वर्षांची परंपरा आहे म्हणून ती पुढे पाळलीच गेली पाहिजे असं काही नाही .करेक्ट पण
रजस्वला असलेली महिला कधीही मंदिरात तर जात नाहीच पण घरात देव्हार्याजवळ सुधा जात नाहीत .हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे हे तुम्ही सांगाल का ? शिवाय जरी तुम्ही सांगू शकलात, तरी तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे 'xxx वर्षांची परंपरा आहे म्हणून ती पुढे पाळलीच गेली पाहिजे असं काही नाही .'
हनुमान वीर्यतेजाने संपृक्त आहे. त्याच्या नुसत्या उच्छवासाने वा अवतीभवतीच्या वातावरणाने स्त्रिया गर्भवती राहू शकतात.होय बरोबर आहे . पण ह्याचा अर्थ हनुमंत उठसुठ प्रत्येक स्त्रीला गर्भवती करतात असा अर्थ होतो कि काय ? साधा कॉम्मन सेन्स आहे . तसा असतं तर उच्छवासाने स्त्रीला गर्भवती करण्याची शक्ती असतानाही मैनावतीला त्यांच्यापासून पुत्रापाप्तीसाठी एवढी घोर तपस्चर्या करावी लागली नसती . अर्धवट लोकं कशातून काय अर्थ काढतील काही सांगता येत नाही .
In reply to नुकतीच दक्षिण भारताची सहल करू by तुडतुडी
In reply to नोबडी वॉन्ट्स टू टेक अ चान्स. by संदीप डांगे
In reply to नुकतीच दक्षिण भारताची सहल करू by तुडतुडी
In reply to ते सर्वांभूती परमेश्वर by यशोधरा
In reply to आधी भूत व्हा! by pacificready
In reply to आहेत तेवढी पुरेत की! थैमान by यशोधरा
In reply to ते खरंय मात्र हडळींची लक्षणीय by pacificready
In reply to काडी ! by इरसाल
गापैंच्या या प्रतिसादातील मुद्दा क्रमांक २ बद्द्ल मंडळींच काय म्हणण आहे, कुणाला काही वेगळी बाजू मांडावयाची आहे का ?म्हणजे मुळात निसर्गानेच शारिरीक भेदभाव केला? असे म्हणावयाचे .
In reply to तुमच्यासारख्या ( =समोरच्याला by कंजूस
In reply to तुमच्यासारख्या ( =समोरच्याला by कंजूस
In reply to तुमच्यासारख्या ( =समोरच्याला by कंजूस
आता तत्वज्ञानची व्याख्या =बिनकामाची/नसती चर्चा करत बसणे.जे स्त्रियांना करायचे नसते.आयला, म्हणजे ती उणीदुणी काढत बसणे हे कामाचे असते की काय =))
In reply to आता तत्वज्ञानची व्याख्या by बॅटमॅन
In reply to आता तत्वज्ञानची व्याख्या by बॅटमॅन
In reply to हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष by अजया
बायका अतिशय प्रॅक्टिकल असल्याने

In reply to बायका अतिशय प्रॅक्टिकल by अत्रुप्त आत्मा
In reply to +११११११११११११२२२२ by टवाळ कार्टा
In reply to बालिश आणि बाष्कळ वर्तनाचे by अजया
In reply to हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष by अजया
In reply to @ अजया तै धागा लेखाच्या by माहितगार
In reply to आज खूप कामात आहे.पण by अजया
In reply to आज खूप कामात आहे.पण by अजया
In reply to आज खूप कामात आहे.पण by अजया
In reply to स्वतःच्या आयुष्याचे तत्वज्ञान by अभ्या..
In reply to व्यक्तीसापेक्ष गोष्टीबद्दल by अजया
ह्याप्रमाणेच त्या फेसबुकी तत्वज्ञानाची पण अवस्था असेल तर लखलाभ.
लेखनसीमा.In reply to आज खूप कामात आहे.पण by अजया
In reply to आज खूप कामात आहे.पण by अजया
In reply to हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष by अजया
हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष समानतेच्या युगात पुरुषही हे काम करण्यात कुठे मागे दिसत नाहीत हे वारंवार सर्व धाग्यांवर मिपावरदेखील दिसतेच आहे ;)पण काही विशिष्ट कंपूबाज स्त्रियांची बरोबरी या बाबतीत कोणीच करू शकत नाही. =))
बाकी बायका अतिशय प्रॅक्टिकल असल्याने त्या संस्थळावर बाष्कळ बडबड करुन स्वतःच्या तत्त्वज्ञानाचे प्रदर्शन मांडत नसाव्यात!बरोबर, अलीकडे नवीन गाभारा झाल्यापासून ते प्रदर्शन इतरांना दिसत नाही इतकेच. नाहीतर अगोदर पाहिलेलेच आहे सर्वांनी "प्रॅक्टिकल बाष्कळ प्रदर्शन" =))
In reply to हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष by अजया
In reply to हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष by अजया
In reply to तुम्हाला फार हसू येतंय का by अजया
In reply to नसतातही प्रॅक्टीकल.......... by अत्रुप्त आत्मा
In reply to मग हे विधान बरोबर होईल ना? का by अजया
In reply to उदासीनता व एकटं पडण्याची भिती by अभिजितमोहोळकर
In reply to इत्ता by इरसाल
In reply to @ डांगे - समाजासाठी , by तुडतुडी
In reply to @ डांगे - समाजासाठी , by तुडतुडी
कोण म्हंत आणि कशावरून म्हणतंय 'स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो' म्हणून ?ते . ते माहीतगार साहेब म्हणतेत. ह्या गल्लीत लास्टचे डाव्या हाताचे घर. घरावर तुकड्यातुकड्याची पृथ्वी आहे बघा. तेच. त्यांना भांडा जाऊन.
हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे हे तुम्ही सांगाल का ? शिवाय जरी तुम्ही सांगू शकलात, तरी तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे 'xxx वर्षांची परंपरा आहे म्हणून ती पुढे पाळलीच गेली पाहिजे असं काही नाही .'हे मी गुरुचरित्र , दत्त महात्म्य ह्या ग्रंथांमध्ये वाचलं आहे . गजानन महाराजांनी सुधा एके ठिकाणी असं म्हणलं आहे . आणि ह्यामागच कारण वाचण्यात आलं ते असं - ह्या दिवसांमध्ये स्त्रीच्या शरीरात खूप हार्मोनल चेंजेस होतात . ह्या दिवसांमध्ये स्त्री शरीरामध्ये पूर्णता : रजोगुण असतो . देवाच्या जवळ जाण्यासाठी सात्विक भावाची गरज असल्यामुळे ह्या दिवसांमध्ये देवाच्या जवळ येवू नये . मला हे कारण पटल आणि फक्त ४ दिवसांचा तर प्रश्न आहे म्हणून मी ते पाळते .पण ज्यांना पटत नाही त्यांनी पाळाव असा माझा मुळीच आग्रह नाही . इथे दुसरा प्रश्न असा आहे कि दारुडे , व्यभिचारी , संतापी , विश्वासघातकी म्हणजे तमोगुणी पुरुष मात्र देवाच्या जवळ जातात हे मात्र चालतं. अर्थात अर्धवट लोकांनी निर्माण केलेल्या प्रथा परंपरा काहीही असल्या तरी 'कर्म तशी फलं' हेच सत्य आहे .
In reply to हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं by तुडतुडी
हे मी गुरुचरित्र , दत्त महात्म्य ह्या ग्रंथांमध्ये वाचलं आहे .लेखक कोण ? त्यांचा विषयातला अभ्यास काय ?
गजानन महाराजांनी सुधा एके ठिकाणी असं म्हणलं आहे .संदर्भ ?
अर्थात अर्धवट लोकांनी निर्माण केलेल्या प्रथा परंपरा काहीही असल्या तरी 'कर्म तशी फलं' हेच सत्य आहे .करेक्ट, गुरुचरित्र , दत्त महात्म्य च्या परंपरा सुद्धा …
In reply to हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं by तुडतुडी
ह्या दिवसांमध्ये स्त्रीच्या शरीरात खूप हार्मोनल चेंजेस होतात . ह्या दिवसांमध्ये स्त्री शरीरामध्ये पूर्णता : रजोगुण असतो . देवाच्या जवळ जाण्यासाठी सात्विक भावाची गरज असल्यामुळे ह्या दिवसांमध्ये देवाच्या जवळ येवू नये .क्षमा असावी हे मला माहित असू शकत नाही. 'त्या चार दिवसात हार्मोनल चेंजेसमुळे स्त्रीयांमध्ये सात्विक भावाचा अभाव असतो' याच समर्थन/दुजोरा इतर स्त्रीवर्ग, मानसशास्त्र आणि वैद्यकशास्त्र करतात का ?
In reply to ह्या दिवसांमध्ये स्त्रीच्या by माहितगार
In reply to ह्या दिवसांमध्ये स्त्रीच्या by माहितगार
In reply to ह्या दिवसांमध्ये स्त्रीच्या by माहितगार
In reply to नाहीयासाठी देवाजवळ न जाणे इ by अजया
In reply to दगडाला तसेही काय कळते समोर by इस्पिक राजा
In reply to दगडाला तसेही काय कळते समोर by इस्पिक राजा
In reply to दगडाला तसेही काय कळते समोर by इस्पिक राजा
गजानन महाराजांनी सुधा एके ठिकाणी असं म्हणलं आहे .ह्याबद्दल काही पुरावा द्याल का?
In reply to ५०० करायचे ठरलेत का ? by प्रसाद गोडबोले
In reply to धागालेखाचा पूर्ण आवाका कव्हर by माहितगार
हा धागा केवळ हिंदू धर्मासाठी मर्यादीत नाही,इतर धर्मांविषयी बोलायची कोणाची टाप नाही हो इथे ! कारण इतर धर्मांवर टीका करणे चणे खाण्याइतके सोप्पे नाही !
तसेच धार्मीक संस्थांच्या ट्रस्टीमंडळीत स्त्रीयांचा सहभाग वगैरेमाझा ह्या विषयाव्रर जास्त अभ्यास नाही , पण समर्थ संप्रदायात कायमच स्त्रीयांना अधिकार होते , समर्थांच्या नंतर गडाचा कारभार अक्का स्वामी ( की वेणु स्वामी ?) पहात होत्या कित्येक वर्षे ! त्यांना किर्तनाचाही अधिकार होता ! ३०० वर्षांपुर्वी बालविधवांना अधिकराचे इतके स्थान क्वचितच अन्यत्र कोठे मिळाले असावे ! आजही संस्थानच्या ट्रस्टींमधे कोणीतरी महिला आहेतच ( नाव आठवत नाही , शोधुन पहावे लागेल.)
In reply to माहीतगार आपला धागे काढण्याचा by प्रसाद गोडबोले
माझा ह्या विषयाव्रर जास्त अभ्यास नाही , पण समर्थ संप्रदायात कायमच स्त्रीयांना अधिकार होते , समर्थांच्या नंतर गडाचा कारभार अक्का स्वामी ( की वेणु स्वामी ?) पहात होत्या कित्येक वर्षे ! त्यांना किर्तनाचाही अधिकार होता ! ३०० वर्षांपुर्वी बालविधवांना अधिकराचे इतके स्थान क्वचितच अन्यत्र कोठे मिळाले असावे ! आजही संस्थानच्या ट्रस्टींमधे कोणीतरी महिला आहेतच ( नाव आठवत नाही , शोधुन पहावे लागेल.)हो, पण रामदासी संप्रदाय हा एकमेव संप्रदाय नाहीये हिंदू धर्मात. हजारो संप्रदाय आहेत. पैकी मुख्यमुख्य संप्रदायांची यादी करून पाहिले पाहिजे. शिवाय रामदासी संप्रदायाचीच सध्याची स्थिती काय आहे या बाबतीत तेही पाहिले पाहिजे.
In reply to माझा ह्या विषयाव्रर जास्त by बॅटमॅन
In reply to हो ना म्हणुन तर म्हणले की by प्रसाद गोडबोले

In reply to सर्व तत्वज्ञान कोळून पिल्यावर प्राप्त होणारा आत्मविश्वास व समाधी by पगला गजोधर
In reply to सर्व तत्वज्ञान कोळून पिल्यावर प्राप्त होणारा आत्मविश्वास व समाधी by पगला गजोधर
In reply to हाय ... क्युं जले पे नमक by प्रसाद गोडबोले
In reply to आम्ही तर सन्नीबै कधी अध्यात्म by टवाळ कार्टा
In reply to आमचे मते तर त्या अध्यात्मिकच by बॅटमॅन
In reply to आम्ही तर सन्नीबै कधी अध्यात्म by टवाळ कार्टा
In reply to आम्ही तर सन्नीबै कधी अध्यात्म by टवाळ कार्टा

In reply to साधं सरळ सोपं तत्वज्ञान by पगला गजोधर
In reply to हे अध्यात्माचे मुक्तीधाम ;) by टवाळ कार्टा
In reply to ट का, इथे अध्यात्माचे तत्वज्ञान काय म्हणते ? by पगला गजोधर
In reply to सर्व तत्वज्ञान कोळून पिल्यावर प्राप्त होणारा आत्मविश्वास व समाधी by पगला गजोधर
हे वाक्य वापरण्याची परवानगी द्यावी ही विनंती..तसेच देवाची भिती दाखवून केले जाणारे धार्मिक भांडवल जिथे आहे तिथे देवच नसतो हे माझे ठाम मत आहे.त्यामुळे मुळात मी अशा कोणत्याही ठिकाणी निव्वळ उत्सुकता म्हणूनही जात नाही.ज्या देवापुढे सर्व मनुष्य प्राणी समान असावेत तो असे नियम बनवणार नाही
In reply to कालपासुन सगळ्या चर्चा वाचून by त्रिवेणी
प्रत्येक वेळी अनाहिता आणि मीपा असा वाद घातलाच पाहिजे का?आपण सर्व एकच आहोत ना.मग जर घरात अनाहितांचा गाभारा असण्याला आम्ची ना नाही तर मग पुरुषांसाठी वेगळी गच्ची असण्याला अनाहितांकडूनच विरोध का होतो?
In reply to प्रत्येक वेळी अनाहिता आणि by टवाळ कार्टा
In reply to ट.का. त्यांनी सामोपचार by माहितगार
In reply to ट.का. त्यांनी सामोपचार by माहितगार
In reply to प्रत्येक वेळी अनाहिता आणि by टवाळ कार्टा
In reply to पॉइंट बरोबरच आहे. त्याला by बॅटमॅन
In reply to आपण प्रॅक्टिकल नस्तो रे ;) by टवाळ कार्टा
In reply to पॉइंट बरोबरच आहे. त्याला by बॅटमॅन
In reply to एक मिनिट हं... by पिलीयन रायडर
In reply to जेपीला बोल्वा रे कुणीतरी... by टवाळ कार्टा
In reply to अच्छा.. ख.फ.. सॉरी.. मी तिकडे by पिलीयन रायडर
In reply to अच्छा.. ख.फ.. सॉरी.. मी तिकडे by पिलीयन रायडर
साधी वाक्य तुम्हाला खवचट आणि अजुन काय काय वाटतात.हेच इतरांनी म्हटलं की लगेच कंपू घेऊन तुटून पडतात लोक्स. बाकी अधिकृत, अनधिकृत वगैरे शब्द वापरलेले पाहून हहपुवा झाली. इतकं सीरियसलि घ्यायचं असतं का त्या कोनाड्याला? =))
In reply to साधी वाक्य तुम्हाला खवचट आणि by बॅटमॅन
In reply to जेपीला बोल्वा रे कुणीतरी... by टवाळ कार्टा
In reply to हो बरोबर आहे टक्या आणि ते by प्रमोद देर्देकर
In reply to प्रत्येक वेळी अनाहिता आणि by टवाळ कार्टा
मग जर घरात अनाहितांचा गाभारा असण्याला आम्ची ना नाही तर मग पुरुषांसाठी वेगळी गच्ची असण्याला अनाहितांकडूनच विरोध का होतो?अनाहिता हे एका संपुर्ण गटाचे नाव आहे आणि अनाहितातर्फे असा आक्षेप कधीही घेण्यात आलेला नाही. इथल्या सर्व स्त्री सदस्या आधी मिपाकर आहेत आणि मग (त्यातला काहीच) अनाहिता. त्यामुळे कुणी एकीने मत दिले तर ते संपुर्ण अनाहिताचे मत होत नाही. धन्यवाद!
In reply to मग जर घरात अनाहितांचा गाभारा by पिलीयन रायडर
In reply to प्रत्येक वेळी अनाहिता आणि by टवाळ कार्टा
पुरुषांसाठी वेगळी गच्ची असण्यालावेगळी गच्ची वगैरे नको हो. स्त्रीया नसतील तर आयुष्याला काय अर्थ आहे हो, अगदी जालावरच्या आभासी सुद्धा!
In reply to पुरुषांसाठी वेगळी गच्ची by प्रसाद१९७१
In reply to पुरुषांसाठी वेगळी गच्ची by प्रसाद१९७१
In reply to ते सगळं ठीके पण विनोदबुद्धी by बॅटमॅन
विनोदबुद्धी आणि खेळकरपणा व मॅच्युरिटी यांना दडपून संसदीय शब्दांआड आपला पूर्वग्रह झाकणार्या कंपूबाजांपासून
ठ्ठो...
एकाच वाक्यात काय स्फोटक मिश्रण भरले आहे.In reply to पुरुषांच्या बाबतीत असे काही by त्रिवेणी
In reply to फारच सालस बुआ तुम्ही :)प्यारी by टवाळ कार्टा
In reply to नाही मी सालस् नाहीय.पण उगाच by त्रिवेणी
In reply to स्त्रिया आणि तत्वज्ञान या दोन by कंजूस
बाकी कोणत्याही अध्यात्मिक संस्थानच्या कमीटीवर किमान ३३% स्त्रीया असाव्यात हे आमचे वैयक्तिक मत आहे , बायकांचे इन जनरल मॅनेजमेन्ट आणि सस्टेनस्न प्लॅनिंग , बीजीनेस कंटीन्युटी मॅनेजमेंट पुरुषांपेक्षा जास्त चांगले असते असा आमचा अपला एक पुर्वग्रह आहे !
In reply to प्र.गो.ंचे मत by माहितगार
In reply to +१११११११ by टवाळ कार्टा
In reply to प्र.गो.ंचे मत by माहितगार
कोणत्याही अध्यात्मिक संस्थानच्या कमीटीवर किमान ३३% स्त्रीया असाव्यात हे आमचे वैयक्तिक मत आहे , बायकांचे इन जनरल मॅनेजमेन्ट आणि सस्टेनस्न प्लॅनिंग , बीजीनेस कंटीन्युटी मॅनेजमेंट पुरुषांपेक्षा जास्त चांगले असतेयेस . टीम ए: ३३% अॅग्रेसीव्ह मार्केटींग आणि सेल्स अर्थात अध्यात्माचा , संप्रदायाचा प्रचार करणारी फळी टीम बी: ३३% प्रॉडक्ट डिलीव्हरी अर्थात संप्रदायाचे प्रोडक्ट अर्थात अध्यात्मिक ज्ञान , साहित्यप्रकाशन करणारी फळी टीम सी: ३३% जनरल मॅनेजमेन्ट आणि सस्टेनस्न प्लॅनिंग , बीजीनेस कंटीन्युटी मॅनेजमेंट अथात संप्रदाय कसा चालु राहिल ह्याची काळजी घेणारी फळी ! स्त्रीयांनी बहुतांश करुन टीम ए आणि टीम सी मधे जागा घ्यावी . आता उदाहरणार्थ पाहु : जर शनीमंदिराच्या कमीटीवर टीम सी मध्ये सस्टेनस्न प्लॅनिंग मध्ये कोणी स्त्री असती तर तिने नक्कीच हा इश्शु इतका मोठ्ठा होवु दिला नसता , कारण ह्या विषयाने संप्रदायाच्या अस्तित्वालाच धक्का बसु शकतो . दुसरे उदाहरण म्हणजे आपल्या रामदेव बाबांचे संस्थान : तुर्त्आस फक्त बाबा आणि त्यांचा एक शिष्य हे दोघेच तिन्ही टीम सांभाळत आहेत , पण ह्यामुळे बीजीनेस कंटीन्युटी मॅनेजमेंट च्या नावाने बोंब आहे , उद्या रामदेव बाबांच्या नंतर संस्थान कसे चालु रहाणार ? महाराष्ट्रातील स्वाध्याय संप्रदाय म्हणा किंव्वा वामनराव पैंचा संप्रदाय म्हणा , किंव्वा आमच्या आवडत्या ओशोचा संप्रदाय म्हणा मुख्य नेत्याच्या निधनानंतर जवळपास नामशेषच झालेले दिसतात ( असे आमचे वैयक्तिक मत आहे ) . हेच जर स्त्रीयांना कमीटीवर स्थान दिले असते तर त्यांनी नक्कीच काहीतरी सस्टेनन्स प्लॅनिंग केले असते ! आज गेली ६००-७०० वर्ष वारकरी संप्रदाय टिकुन आहे कारण त्यात बॅकएन्ड्ला टीम सी मधे नक्कीच स्त्रीयांना मोठ्ठे स्थान आहे ! डोक्यावर तुळशीचे रोप घेवुन पंढरीला जाणारी स्त्री , किंव्वा वेळप्रसंगी वारकर्यांना कांदा भाकरी थापुन देणारी स्त्री ही हातात टाळ म्रूदुंग घेवुन किर्तन करणार्या बुवां इतकीच संप्रदायाच्या टिकुन रहाण्याला आधारभुत आहे :)
In reply to कोणत्याही अध्यात्मिक by प्रसाद गोडबोले
In reply to आजपर्यंतचा माहितगारांचा by प्रमोद देर्देकर
In reply to गच्ची गच्ची वाचून बटाट्याची by अजया
In reply to आक्रंदून, स्फुंदून मिपाचे by बॅटमॅन
In reply to ब्याटमनराव हा धागा by माहितगार
कुणाला कशाचं नि प्यारेला