स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे.
स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण:
१) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे.
२) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ?
३) किंवा बर्याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ?
४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ?
आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे.
चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
वाचन
74724
प्रतिक्रिया
322
पॉपकॉर्न
पॉपकॉर्न
In reply to पॉपकॉर्न by प्रसाद१९७१
पॉपकॉर्न सोबत थंडीचे दिवस आले
माहितीगार साहेब,हा तुमचा धागा
In reply to माहितीगार साहेब,हा तुमचा धागा by जेपी
तुमच्या शुभेच्छांसाठी मिठाई.
उन्धियु आण ग मौ... खात खात
स्त्रिया बय्राचदा चुलीजवळ
पहिल्या काही प्रतिसादांमध्ये
कोणत्या स्त्रीयांना?
हा तुमचा भ्रम आहे....
शशी केसबद्दलः
In reply to शशी केसबद्दलः by संदीप डांगे
१००% सहमत.
In reply to १००% सहमत. by बोका-ए-आझम
हम्म.सहमत आहे :(
In reply to १००% सहमत. by बोका-ए-आझम
आणि मजा म्हणजे पुरुषांना
In reply to आणि मजा म्हणजे पुरुषांना by प्रसाद गोडबोले
त्या त्या धर्माच्या अनुषंगाने
In reply to आणि मजा म्हणजे पुरुषांना by प्रसाद गोडबोले
अजयाताईंशी सहमत.
In reply to आणि मजा म्हणजे पुरुषांना by प्रसाद गोडबोले
त्यावरून तुम्हाला वाचता येतं
In reply to त्यावरून तुम्हाला वाचता येतं by बोका-ए-आझम
हा हा हा
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
असहिष्णुता?
In reply to असहिष्णुता? by बोका-ए-आझम
वेरुळच्या घृष्णेश्वराच्या
In reply to वेरुळच्या घृष्णेश्वराच्या by प्रचेतस
मला वाटतं
In reply to वेरुळच्या घृष्णेश्वराच्या by प्रचेतस
बहुतेक शिव मंदीरांमध्ये
In reply to बहुतेक शिव मंदीरांमध्ये by तुषार काळभोर
मी गोकर्ण, घृष्णेश्वर इथे
In reply to असहिष्णुता? by बोका-ए-आझम
काय कमाल आहे ?
In reply to काय कमाल आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विद्यार्थ्यांनी कितीही मूर्खासारखी शंका विचारली
In reply to विद्यार्थ्यांनी कितीही मूर्खासारखी शंका विचारली by बोका-ए-आझम
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१+
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटेसर,
In reply to बिरुटेसर, by संदीप डांगे
सारासार विवेकबुद्धी
In reply to सारासार विवेकबुद्धी by बोका-ए-आझम
सारासार विवेक म्हणजे काय ते
In reply to सारासार विवेकबुद्धी by बोका-ए-आझम
+१
In reply to असहिष्णुता? by बोका-ए-आझम
दक्षिणेतल्या
In reply to दक्षिणेतल्या by राही
विजारीवरून वेष्टी एवढा बिनडोक
In reply to विजारीवरून वेष्टी एवढा बिनडोक by मितान
१+
In reply to विजारीवरून वेष्टी एवढा बिनडोक by मितान
नै म्हणजे जो काय नियम आहे तो
In reply to दक्षिणेतल्या by राही
डेरवण
In reply to डेरवण by गॅरी ट्रुमन
ट्रुमनच्या आयुष्यात हिलरी ???
In reply to ट्रुमनच्या आयुष्यात हिलरी ??? by पगला गजोधर
चोप्य पस्ते आहे. तेव्हा ते
In reply to असहिष्णुता? by बोका-ए-आझम
आणि मजा म्हणजे पुरुषांना
In reply to आणि मजा म्हणजे पुरुषांना by प्रसाद गोडबोले
तुमचीही वाक्य रचना अंमळ चुकली आहे काय ?
In reply to तुमचीही वाक्य रचना अंमळ चुकली आहे काय ? by पगला गजोधर
त्यांचे मुळ वाक्य हे आहे >>>
In reply to त्यांचे मुळ वाक्य हे आहे >>> by प्रसाद गोडबोले
सहमत.
In reply to आणि मजा म्हणजे पुरुषांना by प्रसाद गोडबोले
अग्यारीसारखे उदा.
In reply to आणि मजा म्हणजे पुरुषांना by प्रसाद गोडबोले
बारा ज्योतिर्लिंगापैकी
In reply to बारा ज्योतिर्लिंगापैकी by नूतन सावंत
खरच हे दुर्दैवी आहे. मी एकदा
In reply to खरच हे दुर्दैवी आहे. मी एकदा by माहितगार
जिथे पुजारी नाहीत अशा
In reply to जिथे पुजारी नाहीत अशा by संदीप डांगे
म्हणजे प्रत्यक्ष अथवा
In reply to म्हणजे प्रत्यक्ष अथवा by माहितगार
नाही हो तसे नाही.
In reply to नाही हो तसे नाही. by संदीप डांगे
सरसकट कुणालाही गाभार्यात
In reply to सरसकट कुणालाही गाभार्यात by बॅटमॅन
सरसकट कुणालाही गाभार्यात
In reply to सरसकट कुणालाही गाभार्यात by संदीप डांगे
कडक नियम असतील तर असोत, मात्र
In reply to कडक नियम असतील तर असोत, मात्र by बॅटमॅन
खरे पुरोगामी धर्म
In reply to खरे पुरोगामी धर्म by पगला गजोधर
+१११११११११११
In reply to +१११११११११११ by बॅटमॅन
होय
In reply to सरसकट कुणालाही गाभार्यात by संदीप डांगे
कडक नियम असतील तर असोत, मात्र
In reply to कडक नियम असतील तर असोत, मात्र by बॅटमॅन
सहमत.
In reply to कडक नियम असतील तर असोत, मात्र by बॅटमॅन
कडक नियम असतील तर असोत, मात्र
In reply to कडक नियम असतील तर असोत, मात्र by गवि
गवि, यू टू?
In reply to गवि, यू टू? by बॅटमॅन
मंदिरनामक जागा केंद्रस्थानी
In reply to मंदिरनामक जागा केंद्रस्थानी by संदीप डांगे
फसवणे म्हणजे काय? आर्थिक
In reply to फसवणे म्हणजे काय? आर्थिक by बॅटमॅन
फसवणे म्हणजे आर्थिक फायदाच
In reply to फसवणे म्हणजे आर्थिक फायदाच by संदीप डांगे
सहमत, धन्यवाद.
In reply to फसवणे म्हणजे आर्थिक फायदाच by संदीप डांगे
@माझ्यामते मंदिरांमधे
In reply to @माझ्यामते मंदिरांमधे by अत्रुप्त आत्मा
अहो, अस्पृश्यता म्हणजेच
In reply to गवि, यू टू? by बॅटमॅन
म्हणजे या न्यायाने दलितांच्या
In reply to म्हणजे या न्यायाने दलितांच्या by गवि
गाभाराप्रवेशाची आंदोलने
In reply to कडक नियम असतील तर असोत, मात्र by बॅटमॅन
पुजारी हे माणसांचे प्रतिनिधी
In reply to पुजारी हे माणसांचे प्रतिनिधी by अभ्या..
अगदी सहमत.
In reply to कडक नियम असतील तर असोत, मात्र by बॅटमॅन
सहमत. अशाने आपणच आपल्या
In reply to नाही हो तसे नाही. by संदीप डांगे
@ डांगेजी
In reply to १००% सहमत. by बोका-ए-आझम
पुरुषांना बंदी असलेला एक
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by सायकलस्वार
हा हा हा
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
अगदी अगदी. =)) =)) =))
In reply to अगदी अगदी. =)) =)) =)) by बॅटमॅन
खिक्क...पण तो खास चाव्यांनी
In reply to खिक्क...पण तो खास चाव्यांनी by टवाळ कार्टा
चावी - कुलुप
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by सायकलस्वार
गुड वन
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by सायकलस्वार
अरे वा हे सोपे तत्त्वज्ञान
In reply to अरे वा हे सोपे तत्त्वज्ञान by अजया
@ सायकलस्वार,
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by सायकलस्वार
अरे वा!
In reply to अरे वा! by पैसा
सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा
In reply to सदस्यकाळ ४ महिने फक्त. मिपाचा by बॅटमॅन
खरं आहे
In reply to खरं आहे by पैसा
आमच्यासारखे बसतात बोंबलत.
In reply to आमच्यासारखे बसतात बोंबलत. by बॅटमॅन
हितकारक असेल त्यांनी
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by सायकलस्वार
तायांनो थोडं विनोदानं घ्या की
In reply to तायांनो थोडं विनोदानं घ्या की by गणपा
ब्वॉर्र !
In reply to तायांनो थोडं विनोदानं घ्या की by गणपा
ताई आणि विनोद ?
In reply to ताई आणि विनोद ? by कपिलमुनी
पॉपकॉर्न
In reply to पॉपकॉर्न by टवाळ कार्टा
जौ दे रे ! कंटाळा आला !!
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by सायकलस्वार
पुरुषांना बंदी असलेला एक
In reply to पुरुषांना बंदी असलेला एक by मृत्युन्जय
पण आत मध्ये देव आहे याची
In reply to पण आत मध्ये देव आहे याची by प्रसाद गोडबोले
नक्की देवीच की त्या नावाआडचा
In reply to नक्की देवीच की त्या नावाआडचा by बॅटमॅन
आपणास Teotihuacan https://en
In reply to आपणास Teotihuacan https://en by प्रसाद गोडबोले
कंचीबी असंन ओ, मुद्दा
In reply to कंचीबी असंन ओ, मुद्दा by बॅटमॅन
हीन प्रतिसाद !
In reply to हीन प्रतिसाद ! by मितान
डोक्यातल्या किड्यांची पूजा
In reply to डोक्यातल्या किड्यांची पूजा by बॅटमॅन
स्वमतांध दांभिक आक्रस्ताळे !
In reply to डोक्यातल्या किड्यांची पूजा by बॅटमॅन
स्वमतांध दांभिक आक्रस्ताळे !
In reply to स्वमतांध दांभिक आक्रस्ताळे ! by मितान
एकूण प्रतिसाद पाहून "कोण तो *
In reply to एकूण प्रतिसाद पाहून "कोण तो * by बॅटमॅन
अय्यो =)) =))
In reply to स्वमतांध दांभिक आक्रस्ताळे ! by मितान
=))=))=))
In reply to आपणास Teotihuacan https://en by प्रसाद गोडबोले
@ प्रगो
In reply to @ प्रगो by नीलमोहर
नीमो ,
In reply to नीमो , by प्रसाद गोडबोले
बापरे ..
In reply to बापरे .. by नीलमोहर
>>>नको नको व्यनि नको.
In reply to शशी केसबद्दलः by संदीप डांगे
"....मंदीरप्रवेश
In reply to "....मंदीरप्रवेश by माहितगार
आता पुरेसा वेळ हाताशी
In reply to शशी केसबद्दलः by संदीप डांगे
अरे बंदी आहे तर लाथ मारा
In reply to अरे बंदी आहे तर लाथ मारा by मृत्युन्जय
मागचे पुढचे काही न वाचता एक
In reply to मागचे पुढचे काही न वाचता एक by संदीप डांगे
हे वाक्य असे वाचावे: मागचे
In reply to हे वाक्य असे वाचावे: मागचे by संदीप डांगे
"जो देव तुम्हाला जवळ करत नाही
In reply to "जो देव तुम्हाला जवळ करत नाही by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब,
In reply to डॉक्टरसाहेब, by संदीप डांगे
देखिये आपने देव को लाथ मारो
In reply to देखिये आपने देव को लाथ मारो by pacificready
सॉरी शक्तिमान, अब हम ऐसा गलती
In reply to मागचे पुढचे काही न वाचता एक by संदीप डांगे
आपल्याकडून अश्याच
In reply to आपल्याकडून अश्याच by मृत्युन्जय
पण देवाला लाथा मारा,
In reply to पण देवाला लाथा मारा, by संदीप डांगे
हे अतिशय चिंताजनक आहे. आपण
In reply to हे अतिशय चिंताजनक आहे. आपण by मृत्युन्जय
मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे
In reply to मी तिथे स्पष्टपणे लिहिले आहे by संदीप डांगे
नाय ब्वो. आम्हाला काही असला
मिपावर अचानक सहिष्णुता वाढीला
यावरून इंदिरा गांधीन
In reply to यावरून इंदिरा गांधीन by नूतन सावंत
मला वाटतं
In reply to यावरून इंदिरा गांधीन by नूतन सावंत
मला वाटते
In reply to मला वाटते by राही
लिंक
पहिल्या ओळी वाचून डायरेक्ट
ये गलिया ये चौथारा, यहा आना ना दोबारा...की तेरा यहा कोयी नही.
In reply to ये गलिया ये चौथारा, यहा आना ना दोबारा...की तेरा यहा कोयी नही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरेरे...
In reply to ये गलिया ये चौथारा, यहा आना ना दोबारा...की तेरा यहा कोयी नही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विश्वस्तांचा निषेध. बुद्धीची
In reply to ये गलिया ये चौथारा, यहा आना ना दोबारा...की तेरा यहा कोयी नही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
स्त्रीपुरूष समानता = ?
In reply to स्त्रीपुरूष समानता = ? by गामा पैलवान
च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे
In reply to च्यायला, स्त्रीपुरुष समानतेचे by माहितगार
थोड्या वेगळ्या शब्दांत मांडतो.
नरे निर्मिले...
In reply to नरे निर्मिले... by एस
+१०००
In reply to नरे निर्मिले... by एस
सर्वच प्रस्थापित धर्मांमधे
In reply to सर्वच प्रस्थापित धर्मांमधे by अत्रुप्त आत्मा
ये हुई ना बात !!
In reply to ये हुई ना बात !! by प्रसाद गोडबोले
तुम्हाला दुसर काही जमेल तरी
In reply to तुम्हाला दुसर काही जमेल तरी by अत्रुप्त आत्मा
हो
In reply to ये हुई ना बात !! by प्रसाद गोडबोले
च्यायला या प्रतिसादातही यमक
In reply to सर्वच प्रस्थापित धर्मांमधे by अत्रुप्त आत्मा
@ अत्रुप्त एक चांगाला
संदीप डांगे आणि अत्रुप्त +१००
तत्त्वज्ञानाबद्दल काही सापडले
In reply to तत्त्वज्ञानाबद्दल काही सापडले by कवितानागेश
धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन
In reply to धागालेखकांनी एकाच धाग्यात दोन by संदीप डांगे
बहुतेक 'पुरूषांसोबत
In reply to तत्त्वज्ञानाबद्दल काही सापडले by कवितानागेश
तेच तर..
स्त्रियांना किंवा अन्य
In reply to स्त्रियांना किंवा अन्य by गॅरी ट्रुमन
इथे 'स्त्रियांना प्रवेशबंदी
या निमित्ताने उहापोह होतो आहे
शनि मंदिरात स्त्रियांना
गवि सर,
दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि
In reply to दिसायला ज़रा कमी सुन्दर आणि by बॅटमॅन
चाल तीच- हट्टीकट्टी ...