ती शाळा,तो बाक व ते शिक्षक
लेखनप्रकार
मित्रानो,
माझा १ सप्टेबरच्या सकाळ मध्ये आलेला माझ्या शाळेवरचा लेख येथे पुनर्प्रकाशित करत आहे.
आणि ज्या माझ्या शाळेबद्दल मी हे सर्व लिहिले ती ही माझी शाळा
प्रायव्हेट हायस्कूल ...माझी शाळा ..माझा अभिमान
कोल्हापुरी दादा
(माझ्या शाळेतल्यांचा लाडका)विनायक
आणि ज्या माझ्या शाळेबद्दल मी हे सर्व लिहिले ती ही माझी शाळा
प्रायव्हेट हायस्कूल ...माझी शाळा ..माझा अभिमान
कोल्हापुरी दादा
(माझ्या शाळेतल्यांचा लाडका)विनायक
वाचने
17679
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
मस्त लेख..ही माझी पण शाळा बर का..
खादाडमाऊ
राजारामपुरीतली प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटिची पाटणे हायस्कूल ही माझी शाळा.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
In reply to ही शाळा जरी माझी नसली तरी.. by प्राजु
तवनाप्पा पाटणे का??
कोदा चांगल लिहिल आहेस रे.
माझी शाळा शां. कृ. पंत वालावलकर हायस्कुल, मुक्त सैनिक वसाहत.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
अरे वा,
कोल्हापुरच्या दादा,
आपल्या शाळे बद्दल छान लिहिले आहेस.
मी तर बालवाडी पासुन त्याशाळेत शिकले आहे.
शाळेचा फोटो पाहुन खुप आठवणी जागा झाल्या.
:)
In reply to खुपच छान by शितल
येथे माझ्या शाळेचे चार -पाच लोक आहेत.
क्रुपया आपण आपले अनुभव सांगाल क.
एक कार्य्क्रम करायचय .
आणि हो इतरानी आपले शाळेविशयी अनुभव सांगावे ही नम्र विनंती
वैयक्तीक निरोप पाठवला तरी चालेल
In reply to येथे by विनायक पाचलग
नमस्कार मित्रानो
हा प्रतिसाद देताना हा लेख वर काढण्याचा कोणताही उद्देश नाही
गैरसमज करुन घेव्य नयेत
तर वरील प्रतिसादाप्रमाणे आपल्या शाळेत आम्ही प्रायव्हेटीयन्स असा कार्यक्रम २५ जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आलेला आहे
या कार्यक्रमात आपल्या सोसायटीच्या कोणत्याही शाळॅत शिकलेल्या व्यक्तींचा समावेश असणार आहे.
आपल्यापैकी कोणाला या कार्यक्रमासंबंधी माहिती हवी असल्यास मला व्य नि तुन संपर्क करावा
मी आपणास अधीक माहिती देवु शकेन.
आपला,
विनायक
हा प्रतिसाद येथे देण्याचे कारण म्हणजे मिपावर अनेक प्राय्व्हेटेयन्स आहाएत त्या सर्वाना हे कळवणे खरडवही द्वारा शक्य नाही
आणि हो मला त्या व्यक्ती माहित देखील नाहीत त्यामुळे हा प्रपंच
आणि हो क्रुपया कोणीही या विषयावर येथे प्रतिक्रिया देवु नयेत त्यासाठी वव्य. नि वा खरडीचा वापर करावा
असो उगाचच धागा वर काढल्याबद्दल माफी असावी
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
को दा !!
छानच लिहीतोस की रे....
पण तु वयाने लहान आहेस मग तुच मला दादा म्हणायला पाह्यजे की नाय....
In reply to को दा by आकाशी नीळा
सर्वांचे आभार
हा लेख वाचुन तुमच्या आठवणी जाग्या झाल्या यातच माझे यश आहे.
पण हा लेख काही फक्त प्रायव्हेट हाय स्कूल पुरता मर्यादीत नाही.
हा लेख फक्त भावना व्यक्त करतो ज्या प्रत्येकाच्या आपल्या शाळेबद्दल आहेत.
सहज म्हणुन माझ्या शाळेचा फोटो दीला आहे
आपला
विनायक्(को दा)
कॉलेज कोणते ? राजाराम, न्यु ?
In reply to कॉलेज by मराठी_माणूस
धन्यवाद
कॉलेज -विवेकानंद ,११वी विज्ञान आता शिकतोय
दोन आठवणी जाग्या झाल्या हा लेख वाचून. एक माझ्या स्वतःच्या शाळेची आणि दुसरी विल्यम कॉपरच्या ह्या कवितेची -
Be it a weakness, it deserves some praise,
We love the play-place of our early days;
The scene is touching, and the heart is stone,
That feels not at that sight, and feels at none.
http://www.archive.org/stream/cowperpoetrypros00cowpuoft/cowperpoetrypros00cowpuoft_djvu.txt
चांगला लेख.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
छान..
छान लिहील आहेस..
एक मित्रत्वाचा सल्ला: तुझा ले़ख चागंलाच आहे..अरे २३६ वाचन झालीयेत् आत्तापर्यंत..तिही मोठी पावतीच आहे..प्रकट प्रतिक्रिया काय मिळत राहतीलच..
छान लिहिले आहेस विनायका!
असेच अजुन लिहित जा... टंकुन लिहिले असतेस तर अजुन छान वाट्ले असते.
फक्त एक काम कर... हे करतांना अभ्यासा कडे दुर्लक्ष नको व्हायला याचे भान असु देणे.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
In reply to छान लिहिले by अवलिया
बरोबर बोललास त्याची काळजी घेत आहे.
पण मी उगाचच टवाळकी करण्यात वा ऑर्कुट्वर वेळ घालवण्यापेक्षा अभ्यास आणि मिपा या दोनच गोष्टी करत असल्याने अजुन्तरी दुर्लक्ष झालेले नाही.
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद
हा निबन्ध जर दहाविला लिहिला असतास तर पैला आला असतास ना!
In reply to लय भारी by गोगोल
अहो हा लेख आहे निबंध जरा वेगळा असतो आणि हो मी लिहिलेला पेपरातला निबंध ही चांगलाच होता
लेखाचे नाव वाचून जर्रा गैरसमज झाला
आमच्या एका शाळेतल्या वर्गमित्राने पाचवीत असताना
नाम सर्वनाम वगैरे शिकताना
स्त्रीलिंगी , पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी शब्दांचे उदाहरण मअसेच दिले होते
ती शाळा / तो बाक / ते शिक्षक
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
In reply to ती शाळा / तो बाक / ते शिक्षक by विजुभाऊ
मलाही सुरूवातीला असंच वाटलं होतं.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
In reply to ठ्यॉ by ३_१४ विक्षिप्त अदिती
भावा हा लेख मी गुरुवे नम; या नावाने लिहिला होता
पण ते सकाळचे संपादक ..................................
जावु दे
आपला
(लोकसता भक्त) विनायक
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
हो रे भावा
ते समजले रे पण शीर्षक वाचल्यावर माझ्या डोक्यात पहिला इच्यार त्योच आला
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
अरे वा.छान