बिहारचा प्रवास उलट ?
In reply to हा प्रतिसाद अजूनपर्यंत उडवला by जातवेद
In reply to प्रतिसाद उडवणारे उडुन गेले आहेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी, शिक्षण आणि विकासाचा काही प्रश्न नाहीमिपाचा विकास हा पुरावा आहेच की.
In reply to प्रतिसाद उडवणारे उडुन गेले आहेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती.नितिश च्या राज्यावरच्या १० वर्षातली साडे आठ वर्ष भाजप बरोबर होती आणि सु. क. मोदी अर्थमंत्री होते. मग सगळे क्रेडीट नितिश का खातो. हीच गोष्ट नितीश च्या १० वर्षाच्या कारभारावर टीका करताना भाजपाई पण विसरत होते.
In reply to नीतिश हे अत्यंत मवाळ आणि by प्रसाद१९७१
In reply to सुशील मोदी उर्फ़ सुमो हा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to तुम्ही म्हणता ते खरे असेल by प्रसाद१९७१
In reply to बिनडोक बॉस by गॅरी ट्रुमन
In reply to खरे आहे. केंद्रीय by संदीप डांगे
In reply to बरोबर आहे by गॅरी ट्रुमन
In reply to तेच तर. पण तेव्हा असले जोक्स by संदीप डांगे
In reply to तेच तर. पण तेव्हा असले जोक्स by संदीप डांगे
In reply to बरोबर आहे by गॅरी ट्रुमन
In reply to सुषमा स्वराज आणि राजनाथसिंग? by मृत्युन्जय
In reply to बरोबर by गॅरी ट्रुमन
In reply to इंद्रकुमार गुजराल - ह्या by प्रसाद१९७१
इंद्रकुमार गुजराल - ह्या साहेबांनी म्हणे जो घोळ घालून ठेवला आहे त्याचे परीणाम म्हणे भारत अजुन भोगतोय. एका अर्थानी छाप च म्हणायची ती त्यांची, पण असली छाप काय कामाची?हो पाकिस्तानातील रॉची ऑपरेशन गुजरालांनी बंद केली अशाप्रकारचे वाचले आहे. तसे असेल तर ते नक्कीच चुकीचे केले त्यांनी.
तसेच उच्च पदव्या घेतलेले अय्यर, खुर्शीद वगैरे लोक मंत्री असण्यापेक्षा लालू परवडला.मणीशंकर अय्यरपेक्षा लालू नक्कीच परवडला :)
In reply to बरोबर आहे by गॅरी ट्रुमन
In reply to खरे आहे. केंद्रीय by संदीप डांगे
In reply to खरेच तुम्हाला असे वाटते? by मृत्युन्जय
In reply to खरेच तुम्हाला असे वाटते? by मृत्युन्जय
In reply to आ रा रा रा. जरा दम धरा मालक! by संदीप डांगे
In reply to आ रा रा रा. जरा दम धरा मालक! by संदीप डांगे
In reply to उगाच ३-४ लोकांमुळे सगळ्या by शलभ
In reply to उगाच ३-४ लोकांमुळे सगळ्या by शलभ
In reply to हेच म्हणायचे होते पण काही लोक by संदीप डांगे
In reply to आ रा रा रा. जरा दम धरा मालक! by संदीप डांगे
ज्यांचे स्वतःचे शून्य कर्तुत्व, सर्व सोयी सुविधा असुनसुद्धा शिक्षणही पुर्ण न करु शकलेले हे दोन सुपुत्र आणि ज्याच्या नावावर ते निवडुन आले तो कॉर्टाने गुन्हेगार ठरवलेला माणूस दुसरीकडे या दोन गटांची तुलना होउ शकते?या दोन सुपुत्रांना नसली कशाची कमतरता होती म्हणुन ते शिक्षणही पुर्ण करु शकलेले नाहित? त्यांचे स्वतःचे कर्तुत्व काय? तसंच भाजपचे सर्व निर्वाचित संसदसदस्य उच्चविद्याविभुषित, निष्कलंक, सुसंस्कृत वैगेरे आहेत याबद्दल आपला बायस आम्हाला पूर्ण पटलेला आहे. फक्त काय होतंय की, शिंचे भक्त लोक बिहारमधे भाजप हरलाय म्हणून 'आपलं ठेवावं झाकून दुसर्याचं पाहावं वाकून' हा प्रकार चेकाळल्यासारखे करतात तेव्हा राहावत नाही, असा माझा काही बायस आहे असे तुमचे मत का बनले ते काही कळायला मार्ग नाही. शिवाय मी भाजपाच्या सर्व निर्वाचित संसदसदस्यांबद्दल एक शब्दही बोललेलो नसताना तुम्ही नसते निष्कर्ष माझ्या वतीने का काढत आहात हे देखील कळत नाही. सिलेक्टिव्ह रीडिंग ते हेच. विखारी आणी आंधळ्या द्वेषातुन आणी विरोधातुन बाहेर आलात तर तुम्हाला योग्य परिस्थिती दिसेल. पिवळे चष्मे घालुन दुसर्याचा पांढराशुभ्र पायजमा बघायचा आणी मग "तुझी चडी पिवळी झाली" म्हणायचे याला काय अर्थ आहे? एवढे काय दु:ख झाले तुम्हाला माझ्या स्पष्ट आणी मुद्देसूद प्रतिवादावर की तुम्ही विखारी विद्वेषावर उतरलात. तुम्हाला दु:ख झाले असेल तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही कारण मी योग्य तेच बोलतो आहे. सो नो सॉरी फ्रॉम माय साइड बर का.
In reply to केंद्रीय मंत्रीमंडळाकडे by मृत्युन्जय
" केंद्रीय मंत्रीमंडळाकडे बघितले की हाच विचार डोक्यात येतो." तेव्हा तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाची तुलना बिहारच्या आयएएस ऑफिसर्सशे करत आहात. म्हणजेच तुम्ही बिहारच्या मुख्यमंत्र्यांची आणि मोदींची तुलना करत आहात.हा अर्थ तुम्हीच स्वतः काढला आहे. मला अगदी असेच म्हणायचं होतं असं तुम्ही कसं काय ठरवलंत. तुमच्याच सिलेक्टीव रिडींग आणी बायसबद्दल तुमचे काय मत आहे? एका साध्या गमतीदार वाक्यात तुम्हाला विखार, विद्वेष, आंधळा विरोध वैगेरे ठासून भरलेला दिसून येण्याइतके काय बोचले बुवा? म्हटले तर त्या वाक्याला बरेच पैलू आहेत पण विखार, विद्वेष, आंधळा विरोध तुमच्या चष्म्यामुळे तुम्हाला दिसत असेल तर माझा दोष नाही. भाजपचे सरकार आहे म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाविरूद्ध एकही वावगा शब्द ऐकुन घेतला जाणार नाही, त्याविरूद्ध बोलणार्याचा अपमानच केला जाईल अशी काहीशी जालावरिल भक्तमंडळींची नीती आहे, तुम्हीही त्यांना सामील आहात काय?
In reply to " केंद्रीय मंत्रीमंडळाकडे by संदीप डांगे
In reply to वातमी थोडी जुनी आहे. पण माहिती मिळेल. by चिंतामणी
In reply to गीते by कपिलमुनी
In reply to गीते नाही, भाजपाचे मंत्री by नाव आडनाव
In reply to गॉट इट ! by कपिलमुनी
In reply to " केंद्रीय मंत्रीमंडळाकडे by संदीप डांगे
In reply to हा अर्थ तुम्हीच स्वतः काढला by मृत्युन्जय
In reply to वॉव, आवडलं ब्वॉ आपल्याला. by संदीप डांगे
"आपला बॉस बिनडोक आहे असे ज्यांनाज्यांना वाटते त्यांनी बिहारच्या नव्या उपमुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करणार्या आय.ए.एस ऑफिसरचा चेहरा डोळ्यासमोर आणावा."त्यावर तुम्ही लिहिले
"खरे आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाकडे बघितले की हाच विचार डोक्यात येतो."आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा बॉस प्रॅक्टिकली म्हणजे पंतप्रधान. त्यामुळे तुम्ही मोदींबद्दल लिहिले नव्हते हे विधानच हास्यास्पद आहे. अशी विधाने केली नसती तर मी पुढचे सगळे लिहिलेच नसते. त्यातून रोख फक्त कमी शिकलेल्या, अनुभव नसलेल्या लोकांकडे होता. दुसरा प्रतिवाद मी आधीच केला आहे. पण तुम्ही तो पद्धतशीरपणे दुर्लक्षित असाल तर मी परत तेच लिहितो.
ज्यांचे स्वतःचे शून्य कर्तुत्व, सर्व सोयी सुविधा असुनसुद्धा शिक्षणही पुर्ण न करु शकलेले हे दोन सुपुत्र आणि ज्याच्या नावावर ते निवडुन आले तो कॉर्टाने गुन्हेगार ठरवलेला माणूस दुसरीकडे. या पुत्रांची नक्की लायकी काय हे कळु शकले तर उत्तम. सगळ्या सोयी असुनसुद्धा हे दोघे शिक्षणही पुर्ण करु शकलेले नाहित हे पुन्हा नमूद करु इच्छितो. यांची आणि मोदींची तुलनाच काय? भारतातले कुठलेही मंत्रीमंडळ अनेक कच्च्या-पक्क्या धाग्यांचं असतंच असतं हे तुम्हीही अमान्य करणार नाही. नाही कधीच अमान्य करणार नाही. पण किमान प्रमुख धाग्यांचे स्वतःचे काही कर्तुत्व असावे असे वाटते. ही मागणी अव्यवहार्य आहे काय? माझा रोख फक्त ह्या विसंगतीकडे होता की भाजपसमर्थक आपण जगातले सर्वश्रेष्ठ, सुविद्य, सुप्रीम असे मंत्रीमंडळ दिले आहे ह्या थाटात बिहारच्या मंत्रीमंडळाची खिल्ली उडवत आहेत. माझा पुर्ण रोख तुय्मच्या या वक्तव्याकडे आहे
"केंद्रीय मंत्रीमंडळाकडे बघितले की हाच विचार डोक्यात येतो.". हा पराकोटीचा विद्वेष झाला. मोदींनी आपले कर्तुत्व सिद्ध केलेले आहे आणी मग ते पंतप्रधान झालेले आहेत. एक पंतप्रधान म्हणुन ते किती यशस्वी / अयशस्वी ठरतात ते काळ ठरवेल आणि मग त्यांचे पंतप्रधान म्हणुन मुल्यमापन करण्याचा तुम्हाला पुर्ण अधिकार असेल पण सध्या एका नववी नापास, अननुभवी, स्वतःची वेगळी काही ओळख अथव लायकी नसलेल्या माणसाच्या रांगेत मोदींना बसवुन तुम्ही केवळ आंधळा द्वेष दाखवत आहात. आंधळे मोदीद्वेष्टे कधी या पातळीवर येतील असे वाटले नव्हते. भाजपसमर्थक आपण जगातले सर्वश्रेष्ठ, सुविद्य, सुप्रीम असे मंत्रीमंडळ दिले आहे ह्या थाटात बिहारच्या मंत्रीमंडळाची खिल्ली उडवत आहेत. टॉटेलिटी मध्ये विचार करता भाजपाने आजवरचे सर्वोत्तम सरकार / मंत्रिमंडळ दिले आहे यात वाद नाही. पण सगळेच मोहरे पात्र आहेत असे मात्र अजिबात नाही. अश्या लोकांना मंत्रिपदे देण्याची चूक त्यांनीही केलीच आहे. अलबत इतरांपेक्षा कमी प्रमाणात.
आता ग्राउंड रीअॅलिटी निदर्शनात आणून देणे आंधळा विरोध, विखार वैगेरे असेल तर परदेस मधल्या शाहरूखखानच्या स्टैल मधे म्हणतो की "हां है..."मोदी आणी तेजप्रताप यांची तुलना ही जर तुमची ग्राउंड रीएलीटी असेल अणी मग ते शाहरुख खान वगैरे म्हणत असाल तर बोलणेच खुंटले. तुम्ही तुमचे मूळा वक्तव्य बदलुन वेगळेच काही म्हणायचे असेल तर अजुन सांगा. त्या केस मध्ये "
"खरे आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाकडे बघितले की हाच विचार डोक्यात येतो."हे तुमचे वक्तव्य बाद समजुन इतर चर्चा करता येइल. सद्य परिस्थितीत याला आंधळ्या द्वेषाशिवाय अजुन काही म्हणणे शक्य नाही.
In reply to वॉव, आवडलं ब्वॉ आपल्याला. by मृत्युन्जय
आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा बॉस प्रॅक्टिकली म्हणजे पंतप्रधान. त्यामुळे तुम्ही मोदींबद्दल लिहिले नव्हते हे विधानच हास्यास्पद आहे. अशी विधाने केली नसती तर मी पुढचे सगळे लिहिलेच नसते.तुम्ही काय वाचता आणि विचार करता ते तुमचं तुम्हीच बघा आता. टृमन यांच्या प्रतिसादातल्या वाक्यात आहे की उच्चविद्याविभूषित आयएएस ऑफिसर्स त्यांच्या बॉसला म्हणजे एका तुलनेने कमी शिकलेल्या, अनुभवशून्य मंत्र्याला रिपोर्ट करतात. इथे बॉस म्हणजे ज्यांना आयएएस रीपोर्ट करतात तो, तो उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री वा पंतप्रधानच असतो असे कुठे आहे? असेल तर सांगा. माझ्या अल्पमतीप्रमाणे सर्वच मंत्र्यांना, यात राज्यमंत्रीपण आले, आयएएस लोकांनी रीपोर्ट करणे घडतच असते. त्यात सिलेक्टीवली फक्त मोदी कुठून आले? मोदी चुकूनही, अनावधनानेही हास्यास्पद ठरवले जाऊ नयेत यासाठी तुमचा हा, माझ्याकडून, खुलासा काढून घेण्याचा आटापिटा असेल तर असोच. इथे 'मोदी हे केंद्रीय मंत्रीमंडळाचे 'बॉस' आहेत' आणि मी त्यांना टार्गेट करतोय हा तुम्ही लावलेला शोध आहे. त्यात काही चुकीचं बोलत आहोत असे आपल्याला वाटत नसेलच. मला मोदींवरच शरसंधान करायचे असते तर तसे स्पष्ट बोललो असतो. मी याआधी इथे मिसळपाववर मोदींबद्दल जहरी टिका केली आहे याचे उदाहरण दाखवून द्यावे ज्याचा संदर्भ घेऊन मी विखारी, आंधळा द्वेषी आहे असे लेबल आपण चिकटवत आहात? बाकी आपण सूज्ञ आहात अशी मला खात्री आहेच.
In reply to आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा by संदीप डांगे
तुम्ही काय वाचता आणि विचार करता ते तुमचं तुम्हीच बघा आता. टृमन यांच्या प्रतिसादातल्या वाक्यात आहे की उच्चविद्याविभूषित आयएएस ऑफिसर्स त्यांच्या बॉसला म्हणजे एका तुलनेने कमी शिकलेल्या, अनुभवशून्य मंत्र्याला रिपोर्ट करतात. इथे बॉस म्हणजे ज्यांना आयएएस रीपोर्ट करतात तो, तो उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री वा पंतप्रधानच असतो असे कुठे आहे?तुम्ही काय बोलत आहात तुमचे तुम्हाला तरी कळते अहे का? क्लिंटनने लिहिले आहे:
आपला बॉस बिनडोक आहे असे ज्यांनाज्यांना वाटते त्यांनी बिहारच्या नव्या उपमुख्यमंत्र्यांना रिपोर्ट करणार्या आय.ए.एस ऑफिसरचा चेहरा डोळ्यासमोर आणावा.इथे स्पष्टपणे लालूच्या सुपुत्रांना रिपोर्ट करणार्या आयएएस ऑफिसर्स बद्दल लिहिले आहे.
माझ्या अल्पमतीप्रमाणे सर्वच मंत्र्यांना, यात राज्यमंत्रीपण आले, आयएएस लोकांनी रीपोर्ट करणे घडतच असते. त्यात सिलेक्टीवली फक्त मोदी कुठून आले?मोदींचा उल्लेख तुम्ही केला. मी किंवा क्लिंटनने नाही. तुम्ही अधिकाधिक गोंधळुन जाउन किंवा गोंधळात टाकण्यासाठी प्रतिसाद देत आहे की काय हे कळत नाही. तुमचे सर्व प्रतिसाद आणी आता हा प्रतिसाद तुम्हीच पुन्हा वाचा. मी परत लिहितो की सर्व सोयीसुविधा असुनही जो स्वतःचे शालेय शिक्षण पुर्ण करु शकत नाही अश्या एका सधन राजकारण्याचा मुलगा आणि मोदी यांचे तुलनाच होउ शकत नाही.
मोदी चुकूनही, अनावधनानेही हास्यास्पद ठरवले जाऊ नयेत यासाठी तुमचा हा, माझ्याकडून, खुलासा काढून घेण्याचा आटापिटा असेल तर असोच.मला काही प्रॉब्लेम नाही ब्वो. शेवटी प्रत्येकाची स्वत:ची जाणा, समज वगैरे असतेच की. पण कोणी चुकीचे बोलले तर त्याला प्रतिवादही मी करणारच. तुम्ही चुकीचे लिहिलेच नाही असे जर तुम्हाला माझ्याकडून वदवुन घ्यायचे असेल तर मझा नाईलाज आहे. इथे 'मोदी हे केंद्रीय मंत्रीमंडळाचे 'बॉस' आहेत' आणि मी त्यांना टार्गेट करतोय हा तुम्ही लावलेला शोध आहे. तुम्ही तेच लिहिले आहे. तुम्ही चुकीचे लिहिले असेल तर तो माझा प्रॉब्लेम नाही. नसती तुलना करण्याचा तुमचा इरादा नसेल तर ठीकच आहे पण म्हणून तुम्ही लिहिलेले बरोबर ठरत नाही. तुम्ही लिहिताना चुकीचे लिहिले असेल कदाचित यावर मी फारतर विश्वास ठेउ शकतो. त्यात काही चुकीचं बोलत आहोत असे आपल्याला वाटत नसेलच. हे अगदी बरोबर बोललात. मला मोदींवरच शरसंधान करायचे असते तर तसे स्पष्ट बोललो असतो. मी वर लिहिलेलेच परत लिहितो. नसती तुलना करण्याचा तुमचा इरादा नसेल तर ठीकच आहे पण म्हणून तुम्ही लिहिलेले बरोबर ठरत नाही. तुम्ही लिहिताना चुकीचे लिहिले असेल कदाचित यावर मी फारतर विश्वास ठेउ शकतो. मी याआधी इथे मिसळपाववर मोदींबद्दल जहरी टिका केली आहे याचे उदाहरण दाखवून द्यावे ज्याचा संदर्भ घेऊन मी विखारी, आंधळा द्वेषी आहे असे लेबल आपण चिकटवत आहात? तुमच्या ज्या मूळ प्रतिसादाला माझा उपप्रतिसाद आहे त्याला उद्देशून सर्व चर्चा चालू आहे. बाकी उत्खनन करण्यात मला इंटरेस्ट नाही. तुम्हाला तेजप्रताप आणि मोदी या दोन व्यक्तींची तुलना करायची नव्हती असे तुमच्या वरील प्रतिसादावरुन वाटते आणि कदाचित तुम्हाला वेगळेच काही म्हणायचे असावे पण वाक्यरचना चुकली असेल. ती दुरुस्त करुन घ्या अशी सूचना करतो बाकी आपण सूज्ञ आहात अशी मला खात्री आहेच. धन्यवाद. अवांतरः तुमच्या प्रतिसादावरुन असे ध्वनित होत होते की तेजप्रतापला रिपोर्ट करायला लागणे हे आयएएस ऑफिसर्ससाठी जसे हीनपणाचे होते तसेच मोदींना रिपॉर्ट करणे मंत्रिमंडळासाठी आहे. माझा संपुर्ण प्रतिवाद त्या वाक्याला अनुषंगुन आहे. तसे तुम्हाला म्हणायचे नसेल (असे वरील प्रतिसादावरुन वाटते) तर आपण या वादविवादावर पडदा टाकु शकतो. त्या केस मध्ये माझा हा शेवटचा प्रतिसाद या विषयावर. धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो.
In reply to तुम्ही काय वाचता आणि विचार by मृत्युन्जय
मोदींचा उल्लेख तुम्ही केला.कुठे आणि कधी केला ते जरा दाखवून द्या.
तुमच्या प्रतिसादावरुन असे ध्वनित होत होते की तेजप्रतापला रिपोर्ट करायला लागणे हे आयएएस ऑफिसर्ससाठी जसे हीनपणाचे होते तसेच मोदींना रिपॉर्ट करणे मंत्रिमंडळासाठी आहेमी लिहिलेल्या वाक्याचा तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा अर्थ काढलात तर मी काय करू शकतो? प्रत्येक गोष्ट मोदीविरोधातच आहे असे पूर्वग्रहदुषित चष्म्याने पाहणे नाही तर काय आहे? मला फक्त मंत्री आणि आयएएस इतकाच संबंध दाखवायचा होता. तेजप्रतापला आयएएस रिपोर्ट करतील तसे मोदींना मंत्रीमंडळ रिपोर्ट करतं हे तर मला कधी स्वप्नातही सुचले नसते त्यामुळे म्हणून तेजप्रताप व मोदी एकाच लायनीत हे तर जन्मात कधी सुचलं नसतं. नको तो अर्थ काढून बेताल वक्तव्ये करणे हे तुमच्यासारख्या संतुलित विचाराच्या व्यक्तिने करणे माझ्यासाठी खरंच धक्कादायक आहे. याआधी कधी तुम्ही असे केलेले आठवत नाही. तुम्हाला माझ्या वाक्याचा योग्य अर्थ कळला आहे असे समजते त्यामुळे माझाही ह्या विषयावर पडदा.
सगळ्यांत मास्टरस्ट्रोक म्हणजे लालूंचे उपमुख्यमंत्री झालेले पुत्र तेजस्वी हेही जेमतेम नववी पास की नापास आहेत.सहमत आहे. केंद्रात एचारडी मंत्रीपण होतील हे महाशय अशाने!
In reply to सगळ्यांत मास्टरस्ट्रोक म्हणजे by अनुप ढेरे
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
In reply to काहीतरी गडबड आहे का? by बबन ताम्बे
In reply to Affidavit Information of by परिकथेतील राजकुमार
In reply to _/\_ by कपिलमुनी
In reply to हा हा हा by परिकथेतील राजकुमार
In reply to ह्या लिंक मधे वेगळी माहिती by नाव आडनाव
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
In reply to लालू प्रसाद ह्यांचे चारा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to लालू प्रसाद ह्यांचे चारा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to महाराष्ट्रात भाजपाने by मृत्युन्जय
In reply to मृत्युंजय भाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
ह्या महागठबंधन बाबतीत नितीश ची पद्धतशीर् गेम मुलायम सिंह ह्यांनी केली आहेनितीशचा गेम लालूंनी केला आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? बिहारमध्ये मुलायमसिंगांना फारसे स्थान नाही.
In reply to तुम्हाला लालू म्हणायचे आहे का? by गॅरी ट्रुमन
In reply to तुम्हाला लालू म्हणायचे आहे का? by गॅरी ट्रुमन
In reply to नाही मला मुलायमसिंह यादव असेच by कैलासवासी सोन्याबापु
In reply to नवीन कॉन्सोइरसी थिअरी काय ??? by अर्धवटराव
In reply to तुम्हाला लालू म्हणायचे आहे का? by गॅरी ट्रुमन
In reply to लालुंचे राजकीय पुनर्वसन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to लालुंचे राजकीय पुनर्वसन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to चांगलं विश्लेषण...पण... by अर्धवटराव
In reply to १. अनायस लालू व्याही होतेच, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to लालुंचे राजकीय पुनर्वसन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to रोचक माहिती by गॅरी ट्रुमन
भारताने पाकिस्तानचे नुकसान केले असल्यामुळे भारताने पाकिस्तानला २००० कोटी रूपये द्यावेत अशी अजब मागणी मुलायमसिंगांनी याच रा.लो.मोर्चातर्फे घेतलेल्या एका सभेत केली होती.अर्र.. हे माहिती नव्हतं.
In reply to भारताने पाकिस्तानचे नुकसान by अनुप ढेरे
हे माहिती नव्हतं.सप्टेंबर १९९८ मध्ये मुलायमसिंगांनी हे विधान केले होते. त्यावेळी ते पेपरमध्ये वाचले होतेच आणि बातम्यांमध्येही बघितले होते. त्याचा डायरेक्ट पुरावा सापडला नाही पण त्या विधानाबद्दल मुलायमसिंगांवर बाळासाहेब ठाकर्यांनी टिका केली हा दुवा मात्र लगेच सापडला.
In reply to ट्रिब्युनमधला जुना दुवा by गॅरी ट्रुमन
In reply to आय आय टी यन ने अत्यंत by सुबोध खरे
In reply to गजेंद्र चौहानचा लॉजिक by कपिलमुनी
In reply to मला एक गोष्ट कळत नाही कि by सुबोध खरे
In reply to मला एक गोष्ट कळत नाही कि by सुबोध खरे
In reply to बिहारच्या by नाखु
In reply to बिहारचा उलट प्रवास by कपिलमुनी
प्रतिसाद उडवणारे उडुन गेले आहेत.