संपादकीय
फोडिले भांडार । धन्याचा हा माल
मी तो हमाल । भारवाही
न्य़ून ते पुरते । अधिक ते सरते । करुनि घ्यावे तुमते । विनंती माझी ॥
सर्व मिपाकर रसिक, मिपाकर वाचक या दिवाळी अंकाचं स्वागत करतील, आपले रोखठोक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांचे आभार मानतो. आपणास ही दिवाळी आनंदाची, भरभराटीची जावो, अशी शुभेच्छा देतो....! मुख्य संपादक (मिपा दिवाळी अंक २०१५)
वाचने
42429
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
बिरुटे सर, हे संपादकीय खूपच भावले.
एकाच लेखनात मराठी आंतरजालापासून मिपाच्या वैशिष्ट्यांचा चांगला परामर्श घेतला आहे.
तसेच अंकाच्या निर्मितीबाबतही उत्तम विवेचन केले आहे.
In reply to उत्तम परामर्श by श्रीरंग_जोशी
अतिउत्तम संपादकीय आणि दिवाळी अंकही !!
अंकासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचेच मनापासून आभार...
प्राडॉ. एकदम डब्बल बॅरल! :)
-रंगा
In reply to खणखणीत संपादकीय by चतुरंग
एक्स्ट्रा बॅरल पण द्यायला हरकत नाही.
मस्त
सुरुवातच इतकी जबरदस्त आहे.
तर अख्खा अंकच कसा असेल ह्याची उत्सुकता वाढली आहे.
ये बात!
खूप सुंदर संपादकीय.
आता दिवाळी अंक वाचायची उत्सुकता लागली आहे.
फार आवडलं संपादकीय, सर्वसमावेशक.
जालावरील लेखन, मिसाळपाववरील लेखन, दिवाळी अंकाची ओळख साऱ्याचाच सुंदर आढावा घेतला. जालावरील लेखन हे वाचकातील लेखकांचे असते त्यामुळे ते स्वीकारताना सर्वसमावेशकता गरजेची असते. मिपाचा दिवाळी अंक आणि हे संपादकीय त्या सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी अंकावर बरीच मेहनत घेतल्याचे दिसून येते त्यासाठी संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार.
Sundar sampadakiya
उत्तम संपादकीय.
मनापासून आवडले.
In reply to उत्तम संपादकीय. by प्रचेतस
उत्तम संपादकीय
मनापासून आलेलं संपादकीय !
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा _/\_
उत्तम संपादकीय !
मिपाच्या प्रांजळपणाला अगदी साजेसे !!!
तुस्सी ग्रेट हो सर..उत्तम अंक.
शुभ दिवाळी.
उत्तम अंक आणि साजेसे संपादकीय.
मिपाकरांना दीपावलीच्या शुभेच्छा.
मनापासून आलेलं उत्तम संपादकीय!
>>>> जीवनसंघर्ष करणार्या वर्गाकडून अतिशय कसदार लेखनाची अपेक्षा करता येणार नाही, हे सत्य आहे. >>>>
असं असतं ???
In reply to >>>> जीवनसंघर्ष करणार्या by पिचकू
केवळ उदरनिर्वाहासाठी जीवन संघर्ष करणार्याला वेळ तरी कसा असेल ? माझं बोट, कामगारांकडे होतं. मोलमजुरी करणार्यांकडे होतं. उदाहरणार्थ, वर्षातील सहा महिने रानावनात काढायचे आणि उरलेले सहा महिने उसतोडणीसाठी कारखान्यावर काढायचे अशा कुटुंबाच्या मुलांचे शिक्षण होत नाही. शिक्षण मिळालं तरी बेकारी असते, चांगलं जीवन जगता येत नाही. तेव्हा लिहायला वेळ कसा मिळणार आणि मिळालं तरी ते तितकं कसदारपणे येईल का या अर्थाने तसं म्हणालो.
-दिलीप बिरुटे
अतीशय सुरेख अंक! अभिनन्दन!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
वाह... मस्तच हो बिरुटे सर _/|\_
सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा :)
उत्तम दिवाळी अंक आणि त्याला साजेसेच संपादकीय !!
आता अंक वाचतो
एकदम मनापासून लिहिलेलं आहे!
छान संपादकीय, आवडलं!
सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
उत्तम दिवाळी अंक आणि त्याला साजेसेच संपादकीय !!
संपदकिय मंडळाच्या कष्टाला सलाम. निवड चांगलीच असणार. आता एक एक लेख वाचते. दिवाळीच्या शुभेच्छा
दिवाळी अंकात सहभागी झालेल्या सर्व लेखक-लेखिका आणि तो अंक वाचकांपर्यंत पोचवण्यात महत्वाची कामगिरी निभावणार्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार. अंकातील लेख सवडीने वाचून प्रतिसाद देईनच.
शुभ दीपावली !!
संपादकीय आवडले. आता अंक वाचते.
स्वाती
आवडेश.
तसेच तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला मनापासून सलाम!
अंक वाचणार .
सर्व मिपाकरांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा !
यथायोग्य संपादकीय !
मुखपृष्ठ, देखणी चित्रे, अलंकारिक शीर्षके आणि विविध उत्तम लेख यांनी नटलेल्या अंकाचे रुपडे मनोहर आहे.
संपादकीय एकदम टकाटक.
सुंदर अन संतुलित संपादकीय. आवडले.
.
विशेष कौतुक करायचे असेल तर स्वॅप्स बुवा (सध्याचे एस) यांचे करावे लागेल. अत्यंत सुरेख अन अप्रतिम कॅलिग्राफी या अंकाला त्यांनी बहाल केलीय. विषयानुरुप अक्षरलेखन करुन त्यासाठी जी मेहनत त्यांनी घेतलीय त्याला तोड नाही. रशिअन जनरलच्या कथेला वापरलेली रशिअन अल्फाबेटस असो वा मुक्ताचे प्रवाही लेखन. रंगाकाकांच्या कथाशीर्शकातली सोंगटी असो की शेअरड्या बापलेकातला आलेख. सगळे काही अप्रतिम आणि प्रोफेशनल.
ग्रेट जॉब एस मास्टर.
In reply to सुंदर अन संतुलित संपादकीय. by अभ्या..
अगदी.
सुलेखन खूपच उत्कृष्ट झालंय.
In reply to अगदी. by प्रचेतस
धन्यवाद अभ्या.. आणि प्रचेतस!
In reply to अगदी. by प्रचेतस
उत्तम सुलेखन केलं आहे एस यांनी.
In reply to सुंदर अन संतुलित संपादकीय. by अभ्या..
एस यांचे सुंदर विषयानुरुप सुलेखन..
कॅलिग्राफीने दिवाळी अंकाला सुरेख साज चढवला आहे !!
मिपाच्या परंपरेला साजेसा दिवाळी संपादकीय लेख
मुक्ता आणि अंकातील इतर सत्य कथा आवडल्या. सगळ्या मुलाखती अप्रतिम झाल्या आहेत.
सॉरी .... मला उशीर झाला.
सर्वसमावेशक संपादकीय आवडले.
आमच्या अगदी ऐनवेळी पाठीवलेल्या कवितेला सामावून घेतलेत. आभार. :)
सुंदर संपादकीय..!!!
धन्यवाद सर.
उत्तम संपादकीय __/\__
मिपा दिवाळी अंक छानच झालाय, आता वाचून सविस्तर प्रतिक्रिया देते.
एस यांची कॅलिग्राफी फार-फार आवडली.
अंकांसाठी योगदान देणार्या सर्वाचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन :)
In reply to उत्तम संपादकीय __/\__ by सानिकास्वप्निल
एस यांची कॅलिग्राफी फार-फार आवडली.१०० टक्के सहमत. ते फाटक या कथेतले फाटक असो किंवा रशियन अक्षर असो किंवा पुस्तकातले पान १५ असो सर्वच सुलेखन कल्पक.
दिवाळी अंक जबरदस्त झाला. लिहिणार्यांईतकीच / त्यापेक्षा जास्त मेहनत घेणार्या पडद्यामागच्या सदस्यांना खास धन्यवाद.
संपादकीय आवडले... या अंकासाठी मेहनत घेणार्या तसेच अंकासाठी लेखन करणार्या सर्व मंडळींचे मनःपूर्वक अभिनंदन ! :)
@अभ्या
मुखपॄष्ठ सुरेख आहे रे...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanamसंपादकीय आवडले. प्रा. डॉ. लिहिणार म्हणजे काही प्रश्न नव्हताच!
दिवाळी अंकाची संतुलित संपादकीयाने सुरूवात होणं हे पुढच्या साहित्यिक मेजवानीच्या दृष्टीने उत्तम योग म्हणायचा.
तेवढं 'सा मिपाया विमुक्तये'चं प्रयोजन काही कळलं नाही. मिपा हे संकेत स्थळ असेल तर नपुंसकलिंगी व्हावं, ते इथे या वाक्यात स्त्रीलिंगी का आहे ते कळेना. ती डिश म्हण्टली तरी पुन्हा कशापासून मुक्ती ते स्पष्ट होईना.
मुद्दलात चांगल्या लिखाणाला संस्कृतातले 'कोट' मूळातून वेगळे काढून मोडून-तोडून वापरण्याची काही आवश्यकता दिसत नाही.
ती ओळ उडवली तर उत्तमच....
In reply to पहिली ओळ दाताखाली कचकली.... by प्रास
>>>> मिपा हे संकेत स्थळ असेल तर नपुंसकलिंगी व्हावं, ते इथे या वाक्यात स्त्रीलिंगी का आहे ते कळेना.
संस्कृतातलं व्याकरण जर नीट माहिती नसेल तर कशाला असली वाक्य लिहिली पाहिजेत असं आपलं म्हणनं असेल तर ते मान्य. संस्कृत आणि मराठीतले व्याकरण माझा नावडता विषय आहे.
>>>> संस्कृतातले 'कोट' मूळातून वेगळे काढून मोडून-तोडून वापरण्याची काही आवश्यकता दिसत नाही.
विद्येने माणुस जसा विविध गोष्टीतून मुक्त होतो तसेच मिपावर वावरल्याने राग, लोभ, मत्सर, द्वेश आणि तत्सम गोष्टींपासून मुक्ती मिळते अशाच अर्थाने ते वापरले होते. आता आवश्यकता नव्हती या आपल्या मताचा आदर करतो.
>>> ती ओळ उडवली तर उत्तमच....
सॉरी, लिहुन झालं आता विषय संपला. आता ते चूक असलं काय आणि बरोबर असलं काय. हं आता मिपाचं संपादकीय शीर्षक एखादं मराठमोळं भन्नाट सुचलं असायला पाहिजे होतं, असं मला नंतर वाटलं होतं.
आपल्याप्रमाणेच शीर्षकाच्या बाबतीत सर्वात जास्त डोक्याला तान कोणी दिला असेल तर आपले गवि. शीर्षकावर आठेक दिवस तरी त्यानी माझ्याशी उठसुठ काथ्या कुटला होता गुड मॉर्निंग आणि गुड नाईटच्या ऐवजी सर, शीर्षक बदला, सर शीर्षक बदला. असा धोशा लावला होता. सॉरी गवि. :)
प्रतिसादाबद्दल आभार.
-दिलीप बिरुटे
उत्तम परामर्श