मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे? आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?
ही पोस्ट चकाट्या पिटणा-यांसाठी नाही. तशी सवय असणा-यांच्या कमेंट्ना उत्तर देण्याची तसदी घेतली जाणार नाही.
आता पुढचा प्रतिसाद वाचू नका.
मागच्या धाग्यावरचा मोदकरावांचा सल्ला मनावर घेणेचे करावे. उत्तर देण्याची तसदी घेतली नाहीत तरी चालेल. धन्यवाद.In reply to ही पोस्ट चकाट्या पिटणा by आदूबाळ
In reply to नेमाडे by तात्या
In reply to माझ्यामुळे नेमाडेंचा उद्धार करू नका by राजेश कुलकर्णी
In reply to उद्धार by तात्या
मी हिंदू आहे म्हणजे माणूस आहे
आणि मी हिंदू नसते उदा.बौद्ध,जैन,ख्रिस्ती, मुस्लीम, शीख, बहाई,पारशी कोणीही असते तरी माणूसच असणार होते
इतकचं पुरेस आहे
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
In reply to इकडे पॉपकॉर्न घेऊन बसण्याइतकं by संदीप डांगे
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
In reply to थोडे शेअर करणार का ? by उगा काहितरीच
आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?
अहो.. सर्वोच्च न्यायालय म्हणते की "हिंदू हा धर्म नसून एक जीवन पद्धती आहे"
पहिलेच वाक्य चूक आहे. पुढचा लेख का वाचावा आणि काय चर्चा करावी?In reply to आपल्या हिंदू धर्माचे मुख्य by मोदक
In reply to हरकत नाही. मग त्या जीवन by राजेश कुलकर्णी
हरकत नाही.
हरकत आहे. हिंदू धर्मच नाहीये; जीवनपद्धती आहे. मग प्रत्येकाने स्वत:ची जीवनपद्धती सुधारावी. धर्म आपोआप सुधारेल.
मग त्या जीवन पद्धतीमुळे जर काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्यावर चर्चा नको करायला?
नुसते चर्चा करून काय होणार? तुम्ही काही बदल घडवले आहेत का तर बोला. चुकीच्या गृहीतकावर चर्चा करण्यासाठी ही जागा वाया घालवायला नको.In reply to हरकत नाही. by मोदक
In reply to चर्चेतूनच जमत बनते ब बदल by राजेश कुलकर्णी
चर्चेतूनच जमत बनते ब बदल घडतात हे आपल्याला मान्य आहे का?
नाही. चर्चेतून जमत बनायला लै वेळ लागतो. आजच्या युगात अभ्यासाने खूप लवकर सामाजिक बदल घडू शकतात.
उदा - डॉ. अभय बंगांनी केलेला किमान मजुरीच्या दराचा बदल,
आमटे कुटुंबियांच्या तिसर्या पिढीने केलेला कुष्टरोगी मदत योजनेच्या दराचा बदल.
चर्चेतून किमान एक वर्षांमध्ये बदल घडलेली उदाहरणे द्या.In reply to चर्चेतूनच जमत बनते ब बदल by मोदक
In reply to तुमच्या उदाहरणातील बदलांनाही काही काळ लागलाच असेल. by राजेश कुलकर्णी
In reply to डॉ बंग किंवा आमटे परिवार by मोदक
In reply to मोदकराव त्यांना चर्चा करायचीय by अभ्या..
In reply to अर्रर्र.. असे आहे होय? स्वारी by मोदक
In reply to डॉ बंग किंवा आमटे परिवार by मोदक
In reply to उलट डॉ. बंग ह्यांनी by संपत
In reply to चर्चेतूनच जमत बनते ब बदल by राजेश कुलकर्णी
In reply to तुम्हाला जनमत म्हणायचे आहे का by खटपट्या
In reply to सर्वप्रथम "हिंदू" असे लीहायला by मोदक
In reply to सर्वप्रथम "हिंदू" असे लीहायला by मोदक
In reply to ओ...असे नै करायचे....वर by टवाळ कार्टा
In reply to आपल्या हिंदू धर्माचे मुख्य by मोदक
In reply to आपल्या हिंदू धर्माचे मुख्य by मोदक
"हिंदू हा धर्म नसून एक जीवन पद्धती आहे" पहिलेच वाक्य चूक आहे. पुढचा लेख का वाचावा आणि काय चर्चा करावी?"एखाद्या फॉर्म मध्ये आपली माहिती भरताना "धर्म:--" या सदरात तुम्ही काय लिहिता? याचे प्रामाणिकपणे स्वत:शीच उत्तर द्या. भारतातील ८५% लोक तिथे "हिंदू" हाच शब्द लिहितात. जगातील प्रमुख धर्मांत हिंदुधर्माची गणना होते. ख्रिश्चन, इस्लाम,बौद्ध, हिंदू, ज्यू, जैन इ.सर्व धर्मच आहेत. हिंदू हा एक धर्म आहे हे आज जगन्माम्य आहे. श्री.राजेश कुलकर्णी यांचा लेख तुम्ही वाचा अथवा वाचू नका, पण "हिंदू हा धर्मच नव्हे. लेखातील पहिलेच वाक्य चुकले. लेख का वाचावा." असे म्हणणे अज्ञानमूलक आणि अशोभनीय आहे. * वस्तुत: श्री. कुलकर्णी यांचा लेख अभ्यासपूर्ण आहे. सखोल विचार करून लिहिला आहे. त्यांनी मांडलेले सर्व मुद्दे हिंदुधर्माच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. कृपया थोडे गांभीर्य धारण करावे. लेखातील विचार समजून घ्यावे.
In reply to अशोभनीय by यनावाला
In reply to अरेरेरे.... by बॅटमॅन
मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे?मग काय ठरवलं.
In reply to माझ्या वाचनानुसार, काथ्याकूट by जयन्त बा शिम्पि
मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे?नका म्हणवून घेऊ, हाकानाका. इथे कोणी दगड मारून जीव थोडीच घेणारे तुमचा?
In reply to मग मी मला हिंदू का म्हणवून by बॅटमॅन
In reply to बॅटमॅन, मी जर आज तसे म्हणवून by राजेश कुलकर्णी
मी जर आज तसे म्हणवून घेण्याचा प्रयत्न केला तर अापली व्यवस्था सामाजिक व कायद्याच्या पातळीवर ते चालवून घेईल असे खरंच वाटते तुम्हाला?
न घ्यायला काय झाले? बरोब्बर १०० वर्षांपूर्वी असा एक प्रयोग झाला होता "अजात" नावाचा. त्याची माहिती शोधा. बरीच उत्तरे मिळतील.
जी उत्तरे मिळणार नाहीत त्यावर प्लीज येथेच लिहा. नवीन धागा काढू नका.In reply to बॅटमॅन, मी जर आज तसे म्हणवून by राजेश कुलकर्णी
In reply to मला वाटून काय होणारे? कायदा बघा. by बॅटमॅन
In reply to धर्माचा व आस्तिक-नास्तिकतेचा by राजेश कुलकर्णी
In reply to मग मी मला हिंदू का म्हणवून by बॅटमॅन
नका म्हणवून घेऊ, हाकानाका. इथे कोणी दगड मारून जीव थोडीच घेणारे तुमचा?+१ रे सध्या धर्म आणि देश सोडायला परवानगी लागत नाही. फायदा घ्या.
In reply to हिंदू by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हिंदू by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to हिंदू by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to प्रश्न असा आहे की तुम्ही by आनन्दा
In reply to जयंत बा शिम्पि, धन्यवाद. by राजेश कुलकर्णी
In reply to णर्म विण्ण्त्ती by तात्या
In reply to णर्म विण्ण्त्ती by तात्या
In reply to मला वाटतं ते आपल्या ब्लॉग चा by शलभ
In reply to तुम्हाला तसे वाटत असेल तर by राजेश कुलकर्णी
In reply to तुम्ही पण येताच आहात की बोर by शलभ
In reply to बोर ते बोर, वर शिरजोर. ;) by अभ्या..
In reply to बोर ते बोर, वर शिरजोर. ;) by अभ्या..
बोर ते बोर, वर शिरजोरपरफेक्ट लागू पडतय..;)
In reply to बोर ते बोर, वर शिरजोर. ;) by अभ्या..
In reply to जयंत बा शिम्पि, धन्यवाद. by राजेश कुलकर्णी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या प्रमुख संघटना हिंदूंच्या हिताचे रक्षण करण्याचा दावा करतात. परंतु ती काही धार्मिक संघटना नाही.जस्ट फॉर द रेकॉर्ड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची कोणीतीही संघटना ( अधिकृत कागदोपत्री) अस्तित्वात नाही. परीणामी कोणी याला देणगी देउ शकत नाही आणी अर्थातच बॅनही करता येउ शकत नाही कारण जे मुळात अधिकृत अस्तित्वातच नाही ते बॅन कसे करणार.
In reply to राष्ट्रीय स्वयंसेवक by भाऊंचे भाऊ
In reply to आश्चर्य आहे. by सुबोध खरे
In reply to आश्चर्य आहे. by सुबोध खरे
In reply to आश्चर्य आहे. by सुबोध खरे
In reply to कां कां आणि कसे" by अरुण मनोहर
एका अगदी नवीन विद्यार्थ्याकडून मिपावरहा विद्यार्थी जुना आहे फक्त गणवेश नवीन आहे
In reply to हा हा. तुमच्या by राजेश कुलकर्णी
मी खरोखरच प्रथमच आलो आहे. तुम्हीदेखिल थोटेफार रॅगिंग केलेतच. ते मोदकही तसे करताहेत की काय असा मला संशय आहे.
ओके, म्हणून माझ्या प्रतिसादांना उत्तरे देत नाही आहात का?In reply to मी खरोखरच प्रथमच आलो आहे. by मोदक
In reply to नक्की काय प्रोब्लेम आहे by सुज्ञ
In reply to कुठल्याही प्रश्नाला एकच एक by प्रकाश घाटपांडे
In reply to कुठल्याही प्रश्नाला एकच एक by प्रकाश घाटपांडे
In reply to आता डी डी एल जे चा सिक्वेल by मृत्युन्जय
In reply to याला नक्की पंख लागतील ;) by टवाळ कार्टा
In reply to तू कुठल्या पंचागात पाहून by सतिश गावडे
मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे ?या प्रश्नाचे उत्तर कोणी सहज देऊन जाइल असे वाटत नाही कारण बहुतांश लोकांना मी हिंदु आहे म्हणजे अमुक जातीचा आहे यापलीकडे काहीच विषेश जाण नसते. अन ज्यांना ती असते ते याला अध्यात्मीक बाब ठरवतात धार्मीक नाही. म्हणजे ती जाणीव/ज्ञान फक्त हिंदुत्वापुरती मर्यादीत ते मानत नाहीत.
आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?जिवंत की मृत ?
मी हिंदू आहे म्हणजे नक्की काय आणि कोण आहे?अस्तित्वाप्रति जिज्ञासेवर आधारीत एका पुरातन जीवनपद्धतीचे फॉलोवर असणे म्हणजे हिंदु असणे.
आपल्या हिंदू धर्माचे मुख्य प्रतिनिधी नक्की कोण?तसं पाहिलं प्रत्येक व्यक्ती प्रतिनिधीच आहे. एरवी ज्यांचं म्हणणं पटतं असा कुणीही प्रतिनीधी बनतो.बर्याचशा इन्स्टीट्युट्स आपापली गटबाजी चालवतात.
हिंदूंना मात्र लहानपणापासून याबाबतीत स्पष्ट मार्गदर्शन केले जात नाही.हे खरं आहे. आणि त्यामुळी काहि फायदा-नुकसान होतं का हा काहि लोकांसाठी संशोधनाचा विषय आहे.
वरील मांडणीत जातीव्यवस्थेला (ज्याचे चातुर्वर्ण्य हे गोंडस नाव आजही वापरले जाते आणि क्वचित त्याचे समर्थनही केले जाते) कोठे स्थान आहे याचा सहसा कोणालाच पत्ता लागत नाही. सर्व शंकराचार्यांनी मिळून चातुर्वर्ण्य पद्धत मोडीत काढलेली आहे हे मात्र मधूनमधून ऐकू येते.जातिव्यवस्थेचं मूळ "डिव्हीजन ऑफ लेबर" मधे आहे. मध्ययुगाची सांगता होता होता मानवी जीवनाची जवळपास प्रत्येक बाब धर्मव्यवस्थेच्या आवरणात आलि. सद्य:स्थितीत जातीव्यवस्थेला सत्ताकारण जास्त इन्फ्लुएन्स करतय. १४ मुद्दे आवडले. एकदाका धर्माला व्यवस्थेचं रूप दिलं कि त्यात कुठल्याही इतर व्यवस्थेप्रमाणे अनेक डायनॅमिक्स येतात. ते टाळाता येत नाहि, व टाळणं योग्य पण नाहि.
मला याची निकड वाटते. कारण या घडीला मी हिंदू आहे म्हणजे नक्की कोण व काय आहे हे मला सांगता येत नाही. कारण या बाबतीतली स्पष्टताच नाही. मग मी मला हिंदू का म्हणवून घ्यावे?'हिंदु' नामक आयडेण्टीटी तुम्हाला कुठे वापरायची आहे ? सकाळी उठुन उगाच स्वतःला हिंदु म्हणुन घ्यायची हौस असेल तर त्याला कुणी आडकाठी करणार नाहि. काहि साधना वगैरे करायची असेल तर त्याचे अनेक पर्याय आहेत. कुठल्या कागदपत्रात धर्म नमुद करायचा असेल तर तिथे कुणी सर्टीफिकेट मागत नाहि. इतर कुणाला तुमचं हिंदुत्वं सिद्ध करायचं असेल तर ते तसंही सरळ तुमच्या छातडात गोळ्या घालतात.
एकविसाव्या शतकात याबाबतीत मोघमपणा परवडणार नाही.कारण वर उल्लेख केलेले धर्माच्या व देशाच्या एकतेला, सामाजिक सौहार्द्रतेला याबाबतच्या अनिश्चिततेमुळे त्यामुळे निर्माण होऊ शकणारे धोके. होऊ शकणारे काय, ते तर आपण रोजच पाहत आहोत.दुर्दैवाने हि समस्या उग्र होऊ शकते. पण त्यामागे माणासाची रक्तपिपासा आहे, हव्यास आहे. धर्माच्या परिभाषा कितीही दृढ करा, जे प्रॉब्लेम यायचे ते येणारच आहेत. कारण मूळ समस्या धर्माच्या मोघमपणाची नाहि तर माणासाच्या हावरटपणाची आहे. असो.
ही पोस्ट चकाट्या पिटणा