जाह्नवे! येशिल बाळंतून?

वाचने
22281
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
ह्हि ह्हि ह्हि! स्वामीज्जी झिंदाबाद... :D
जोरदार!
१ नंबर
Vah
खिक्क
ख्याक....
जमलीय
आता कदाचित एक एपिसोड या गाण्यात घालवतील.
लैच डेली सोप बघायला लागलास स्वामी ... मस्तच :D ;)
एक नंबर!!
हा हा हा! या कवितेचे शक्य तितक्या करूणार्त स्वरांत अभिगायन करून यूट्यूबवर टाका. भारीये! ;-)
दिल्लीपर्यंत जान्हवीची खबर पोचली तर स्वामीजी!
:)
:))
आतातरी जान्हवी बाळंतून येइल.
एक नंबर रे स्वाम्या.
तुमची कविता धाडली तर न जाणो तात्काळ बाळंतेल हो जान्हवी
म्हणजे तुमच्या कवितेच्या धक्क्याने
कधी कधी अस ऐकलय एक धक्काच पुरेसा असतो........
ते देण्याच काम तुमची कविता करेल
अन तमाम महाराष्ट्र तुम्हाला दुवा देइल.
=)) तुला ही सीरियल बघायची वेळ का बरे आली?
अरे बापरे,तुम्ही अशा मालिका पहाता? बाकी बाळंतून या शब्दाची भर मराठी भाषेत पडली हे छान झालं.
(अज्ञानी बालक) मुवि
भारी!!
लैच खतरा भाष्य केले आहे रे स्वाम्या. कुणीतरी या कवितेचा दुवा या मालिकेच्या निर्माता दिग्दर्शकांपर्यंत पोचवण्याची कृपा करावी.
मालिका तर कधी पाहिली नाही. पण सतत फिरत राहणार्या विनोदांमुळे ती काय पोचलेली मालिका असेल याचा अंदाज येतो.
श्री मी नव्हेच फेम - रंगा.
ठ्ठो =))
डिरेक्ट प्रसंगच उभा राहिला ना डोळ्यांसमोर भाऊ!
महाएपिसोड मध्ये गायक मांडी घालून, एक हात कानावर ठेऊन दुसरा हात शक्य तितका हवेत हलवून, एक डोळा बंद करून, दुसर्या डोळ्यावरची भुवई किंचित तिरपी करून, चेहऱ्यावर अत्यंत आर्त भाव आणून शेवटच्या कडव्यात जान्हवीला आवाहन करतोय आणि दुसरीकडे कित्येक भाग इस्पितळात कळा सोसत असलेली जान्हवी त्याच्या आर्जवाना प्रतिसाद देऊन अखेर बाळन्तिण होतेय आणि त्रिभुवनात पुष्प वृष्टी होतेय...
देवांच्यात उगीच कुजबुज: लास्ट टाइम १०० कौरव याच्यापेक्षा लवकर जन्मले होते नै!
In reply to जबरी by शब्दबम्बाळ
१०० कौरव याच्यापेक्षा लवकर जन्मले होते नै!>
{चित्र जालावरुन घेतले आहे.}
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- VanshIn reply to {चित्र जालावरुन घेतले आहे.} by मदनबाण
हर शाम लगे सिंदुरी
खुबसुरत
ब्युटीफुल बियॉन्ड लिमीट्स
धन्यवाद
In reply to मदन राव आजच्या स्वाक्षरीतला बाण अगदी जिव्हारी लागला by मारवा
स्वामी कुर्नीसात
बाकी बाण राव काकांनी (स्वतःच्या) गालावर का म्हणून हात ठेवला आहे??
उगा आपली (बारीक) शंका.
In reply to बाण राव मस्त प्रतीसाद by नाखु
@ मारवा
थांकु... :)
@ नाखुराव
काकांनी (स्वतःच्या) गालावर का म्हणून हात ठेवला आहे??
माहित नाय बाँ... पुतण्याच्या चिंतेची पोझ असावी का ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हाय रे हाय तेरा घुंगटा... :- ढोंगी
जेंव्हा टी आर पी कोसळेल सपाटून
तेंव्हा येईन मी बाळ्न्तून
आपली जानू
ह्हि ह्हि ह्हि! स्वामीज्जी