उर्वरीत समाजसेवकां विषयी
In reply to मुद्द्यामुद्द्याशी सहमत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to काही साशंकता by माहितगार
आणखी एक शंका म्हणजे, तुमची माझी प्रत्येकाची इच्छा या क्षेत्रात दिसणारी प्रत्येक व्यक्ती आदर्श संतच असावी अशी असते का ? अण्णा हजारे असोत वा बाबा आमटे तिही तुमच्या माझ्यासारखी मंडळी आहेत, त्यांनी एखादे छायाचित्र काढून मागितले तर हा अगदीच न पुरवता येण्यासारखा समाजाला न परवडणारा हट्ट नसावा.
या एका गोष्टीमुळे बाबांच्या आयुष्यभराच्या समर्पणाची किंमत शून्य होते का? आपलं सगळं आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी वाहिलेल्या बाबांवर हां अन्याय नाही का होणार?
बाक़ी एनजीओ वाल्यांनी आर्थिक बाबी सुद्धा पाहायला हव्यातच की. त्यांची वृत्ती जरी समाजसेवकाची असली तरी प्रकृती जपन्यासाठी त्यांनाही पैसे लागतातच की. मग समाजकारणा बरोबर ते करण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक बळ उभे कराण्यासाठी थोड़े अर्थकारणही साधले तर बिघडले कुठे?In reply to छान माहिती by अनिरुद्ध.वैद्य
In reply to अनिरुद्ध जी मी त्यासाठी एकदम अयोग्य अपात्र व्यक्ती आहे. by मारवा
In reply to पण तरीही उर्वरीत हा शब्द by सुबोध खरे
In reply to पण तरीही उर्वरीत हा शब्द by सुबोध खरे
In reply to सहमत आहे.सब घोडे 'बारात'के by प्रकाश घाटपांडे
In reply to पण तरीही उर्वरीत हा शब्द by सुबोध खरे
In reply to मारवा साहेब by सुबोध खरे
In reply to मिसळपाववर हल्ली फारसा येत by नितिन थत्ते
In reply to थत्ते साहेब by माहितगार
In reply to मिसळपाववर हल्ली फारसा येत by नितिन थत्ते
In reply to आवडला. by राही
अश्या अनेक पणत्या मंदपणे तेवत असतात म्हणून काळाकुट्ट अंधार भिववीत नाही.+१
In reply to आवडला. by राही
अश्या अनेक पणत्या मंदपणे तेवत असतात म्हणून काळाकुट्ट अंधार भिववीत नाही.+१. सुंदर वाक्य. बाडिस.
In reply to अश्या अनेक पणत्या मंदपणे तेवत by बोका-ए-आझम
In reply to लेखातील बर्याच मुद्द्यांशी by मनीषा
In reply to अण्णा हजारे असोत वा बाबा आमटे by DEADPOOL
In reply to बाबा आमटेंना आपण आपल्या by असंका
प्रसिद्धीची हाव वाईट खरी. काय बरोबर ना?:)
In reply to बाबा आमटेंना आपण आपल्या by असंका
In reply to सहमत.. by संदीप डांगे
In reply to बाबा आमटेंना आपण आपल्या by असंका
त्यातून अगदी कृष्ण, ज्ञानदेव यांनाही आपण सोडलेले नाहीत.
कृष्ण ?
मी आजपर्यंत कृष्णावर एकही लेख वा प्रतिसादातही काहीही लिहील्याच मला तरी स्मरत नाहीये.
तरी आपण कुठे वाचलं त्याच कुतुहुल वाटल
असो
In reply to कृष्ण ? by मारवा
एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.वाटतंय का आपण हे वरचं लिहिलं असेल असं? नसल्यास जरा खालचा लेखही वाचा. http://www.misalpav.com/node/27816 तुमचं आश्चर्य पाहून मात्र भारीच आश्चर्य वाटलं. नाही; अगदी इतकं आश्चर्य वाटल्यासारखं दाखवलंत की मला वाटलं की असं काही आपल्या मनातही कधी आलं नव्हतं की काय. ते म्हणतात ना- पोटात नाही ते ओठावर कसं येणार.... त्या पद्धतीचं. असो.आपल्या कुतुहलाचं शमन मी करू शकलो आहे अशी मला आशा वाटते.
In reply to माझ्याकडनं थोडी मदत- स्मरण by असंका
In reply to अकौंटट महोदय धन्यवाद मान्य आहे माझच विधान आहे १०० % मान्य by मारवा
In reply to अकौंटट महोदय धन्यवाद मान्य आहे माझच विधान आहे १०० % मान्य by मारवा
वरील विधानावर १०० % टक्के आजपर्यंत तरी ठाम आहे ते बदलाव अस काही आढळुन आलेल नाही.मारवाजी ते ठिक, कुणी तार्कीक विसंगती दाखवली आणि आपण मोकळेपणाने मत बदलल अशी उदाहरणे असतीलच ना ! त्या संबंधीत धाग्यावर मला जाणवणार्या तार्कीक उणीवेची मांडणी सवडीनुसार करेन. मीही व्यक्ती पुजा करत नाही पण तर्कसुसंगततेसाठी आग्रही असतो. बाबा आमटेंच्या छायाचित्र काढून घेण्याच्या हट्टाने बाबा आमटेंच्या कार्याची अथवा त्यांच्या व्यक्तीत्वाची उंची कमी जास्त झाल्याच बहुतांश प्रतिसाद देणार्यांना वाटलेल नाही. वर विवेक पटाइतांचा प्रतिसादातील समाजसेवेची आर्थिक बाब: ७० हून अधिक वर्ष आणि तीन पिढी कार्यात सलग्न असूनही आमटे कुटुंब आपल्या संस्थेला आर्थिक दृष्टीने आत्मनिर्भर करू शकले नाही आहे. सर्व आर्थिक बाबींचा आणि मानवीय बळाचा विचार करून, योजनाबद्ध रीतीने कसे कार्य केले जाते, हे त्यांनी व इतर NGO नी स्वामी रामदेव यांच्या कडून शिकले पाहिजे. हे वाक्य बघा याच वाक्यात कोणताही आर्थिक लाभ समोर न ठेवता तीन पिढ्या समाजसेवेत खर्ची घातल्या एवढे किमान क्रेडीट आमटे कुंटूंबाला जातेच. बाबा आमटेंनीही कुष्ठरोग्यांना केवळ फुकटच्या आर्थीक मदतीवर जगण्यास शिकवले नाही त्यांना उत्पादन घेण्यात जेवढे आत्मनिर्भर करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्नही केला. पण अशी विधाने आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करताना हे विसरले तर जात नाही ना अशी शंका वाटते. असो.
In reply to वरील विधानावर १०० % टक्के by माहितगार
मारवाजी ते ठिक, कुणी तार्कीक विसंगती दाखवली आणि आपण मोकळेपणाने मत बदलल अशी उदाहरणे असतीलच ना !
माहीतगारजी आहेत ना अशी उदाहरणे पुर्वी एकेकाळी मला हीप्पींची क्रांतीकारी स्वरुपाची विचारसरणी फार आवडायची जणु त्यात सर्वंच आलं असं वाटत असे. कालांतराने हळूहळु इतर विचारसरणींचा परीचय अनुभव चिंतन वाद संवाद झाल्यानंतर त्यातील फोलपणाचा त्यातील नकारात्मक बाजु लक्षात आली. मी कुठे चुकत होतो ते लक्षात आलं. आज त्यातील फार थोडा भाग फार सुंदर असा थोडासाच भाग मला महत्वपुर्ण असा वाटतो. बाकी बहुतांश आता पटत नाही.
एकेकाळी रुढी कर्मकांड एक निरुपद्रवी रीच्युअल्स आहेत झाल अस वाटायचं याने काय मोठा फरक पडतो. इ. आता त्यामागची श्रुंखला हितसंबंध इ. स्पष्टपणे जाणवतात व ते सर्व इतकं निरुपद्रवी दुरस्थ नसुन आयुष्यावर मुलगामी गहन परीणाम करणारी बाब असते अस लक्षात आलय. त्यामागचा हजारो वर्षांचा प्रभाव कीती आतपर्यंत असतो हे कळल
एकेकाळी कम्युनिझम ग्रेट वाटायचा सापडलीच सर्व उत्तर अस वाटायचं आता अजिबात तस वाटत नाही. त्यातल्या असंख्य बकवास बाबी अपुर्णता मुर्खता आता स्वच्छ दिसते. तरीही इतिहासाच्या अन्वेषणा बाबतीतली त्यांची मेथड अजुनही अत्यंत वैज्ञानिक अशीच आहे असे मानतो.
बाकी विचार मते आदि बदलत असतात कालची बाद होउन आजची नवी येत असतात. अस होण हेच जिवंत विकसीत होत असल्याच लक्षण आहे असे प्रामाणिकपणे वाटते. इतकच कशाला आत्ता एक विनयकुमार रामचंद्रन या महान न्युरोसायंटीस्ट यांची दोन पुस्तक वाचतोय आणि एक अगदी कालपरवाच देरीदा नावाच्या विचारवंताचा नविन परीचय तुम्ही वाचला असेल शेजारी एक लेख आहे फार चांगला आलेला त्यातुन परीचय झाला त्याच ही थोड थोड घेतलय आता हे दोन्ही फार मोठा नविन विचार देणार अस दिसतय. आतापर्यंतच काय काय मोडुन पडतय माहीत नाही.
दुसर तुम्ही म्हणता प्रत्युत्तर एक तर मुळ धागा विषय कोणाचाही असो सहसा मी त्याच्या अवांतर प्रतिसाद देत नाही
वाहवतो मीही कधी कधी अवांतर करतो मात्र भान येताक्षणीच तात्काळ थांबतो. आता मुळ लेखक एक भुमिका मांडतो ती त्याच्या लेखातुनच पुरेशी स्पष्ट असावी हे खरय ती मी ठेवतो त्यावर चर्चा अपेक्षीत असते मुळ लेखक एका अवांतर करुन घेऊन गेला तर बाब वेगळी पण ती फिरवुन भलतीकडेच अगदी व्यक्तीगत आणि पुर्ण पुर्वग्रहदुषित पण अगदी चौकटी ताणुनच कोणी मुद्दा फिरवतोय वा चाक रुतवुन ठेवतोय जो अनुभव अनेकदा येतो मग ते चिवडण्यात खरच अर्थ वाटत नाही. आता हे बघा कन्फ्युजन साहेब हे जो मी स्वतः विसरुन गेलो तो मुद्दा डोक्यात ठेऊन मग हा आजचा लेख वाचताय हे फ्रेश निष्पक्ष वाचन असु शकत का ? एक प्रतिमा काहीतरी डोक्यात घट्ट आहे अरे हा हा आहे म्हणजे आता अस अस लिहीणार . मी आत्ता वाचल तिथे त्या धाग्यावर एक विस्तृत प्रतिसाद मी दिलेला तिथे ते म्हणता देखील की हो आता कळल मला तुमच म्हणण आता इथे परत तुम्ही कृष्ण ज्ञानेश्वर सोडत नाही ? आता याला काय म्हणाव ?
एकतर आपल्याकडे इंडिव्हीज्युअलीझम ची फार धास्ती एकट एकट समोर येतच नाही चार काय म्हणताय अस का तर अस पहीला प्रतिसाद शक्यतो ८० % रीपीट होतो. कॉलींग अमुक कॉलींग मग +१ +१०० आकडीबाज प्रतिसाद विचार काहीच नाही वरचा म्हणाला तो मी असो. सर्वात अर्थहीन काही असेल तर आकडी प्रतिसाद मी जुने लेख वर काढतांना देत होतो फक्त कारण तो एक रेकॉर्ड पटकन सापडावा असा व्हावा यासाठी. चर्चा सघन वन टु वन बेसीस वर डीपर लेव्हल ला जातच नाही सहसा. मुख्य म्हणजे त्याने कोणाचाच काहीच फायदा होत नाही ना लेखकाचा ना वाचकांचा.
अमुल्य बॅन्डविड्थ वेस्ट जाते फक्त.
असोच
In reply to माहीतगार जी आहेत ना अशी उदाहरणे by मारवा
चर्चा सघन वन टु वन बेसीस वर डीपर लेव्हल ला जातच नाही सहसा.मारवाजी हे होतच असत, माणूसप्राणि केवळ तर्कशुद्ध असता तर त्याला आजची सामाजीक राजकीय वैज्ञानीक आर्थीक स्थिती गाठण्यासाठीही मिलीयन्स ऑफ यिअर्स कदाचीत गेली नसती. आपण आपला विचार व्यक्त करून स्वतःला आणि इतरांना विचार पडताळण्याची संधी देत असतो. या धागा लेखाच्या प्रतिसादातही माझ्या सहित बर्याच जणांनी आपले जिथे पटले ते पटले म्हटले आहेच. बर्याच जणांनी माझे आणि राहींचे प्रतिसाद लक्षात घेऊन भूमिका बनवली असावी. आपण माझ्या मुख्य प्रतिसादातील मुद्यांना उत्तर दिलेलेच नाही तशी घाई आहे असेही नाही. पण काही जणांचे प्रतिसाद त्यावर आधारीत राहीले असणार आहेत. दुसरेतर वेळेचा अभाव असल्यामुळे त्रोटक संक्षीप्त संवाद हे सध्याच्या काळाचे सर्वसाधारण लक्षण/संस्कृती असावी ती कुठेतरी आहे तशी स्विकारावी लागते.
In reply to आपण मनमोकळेपणाने विचार बदलू by माहितगार
दुसरेतर वेळेचा अभाव असल्यामुळे त्रोटक संक्षीप्त संवाद हे सध्याच्या काळाचे सर्वसाधारण लक्षण/संस्कृती असावी ती कुठेतरी आहे तशी स्विकारावी लागते.
आहे तशी स्वीकारलेलीच आहे.
असो.In reply to माहीतगार जी आहेत ना अशी उदाहरणे by मारवा
एकतर आपल्याकडे इंडिव्हीज्युअलीझम ची फार धास्ती एकट एकट समोर येतच नाही चार काय म्हणताय अस का तर अस पहीला प्रतिसाद शक्यतो ८० % रीपीट होतो. कॉलींग अमुक कॉलींग मग +१ +१०० आकडीबाज प्रतिसाद विचार काहीच नाही वरचा म्हणाला तो मी असो.फार मोठी काडी आहे मारवाजी, सांभाळा. इंडिव्हिज्युअलिझमची तुमची स्वत:ची काय व्याख्या आहे ते माहित नाही. पण तुमच्या अपेक्षेवरुन असं दिसतं की इथे प्रतिसाद देणार्या प्रत्येक सदस्याची इतर प्रत्येकापेक्षा वेगळी भूमिका असलीच पाहिजे. इथले सदस्य लोक स्वतंत्र विचार करू शकत नाहीत असा मोठा आरोप आपण करताय याचे आपणास भान आहे अशी अपेक्षा धरतो. तुमच्याच प्रतिसादाच्या अनुषंगाने विश्लेषण करायचे तर आधी तुम्हाला हिप्पी आवडले, मग कम्युनिस्ट आवडले, मग आणि कोण कोण आवडले. का बुवा.. का आवडले? ते तर इतर लोकांनी शोधून काढलेले, बनवलेले तत्त्वज्ञान आहे ना? तुमचे स्वतःचे तर नाही. मग दुसर्यांच्या तत्त्वज्ञानाला आपले मत बनवतांना तुम्हीही स्वतःचा इंडीव्युजलिजम विसरलात हे लक्षात आले का? मारवाजी, असे नसते. कुणाचं मत आपल्याला पटलं म्हणून आपल्याला स्वतंत्र विचारबुद्धीच नाही असे होत नाही. एखाद्याने मांडलेला एखादा पैलु आपल्यालाही पटतो इतकंच त्याचं महत्त्व. कालांतराने सर्व तत्त्वज्ञानाबद्दल तुमचे विचार बदलले. का? तर तुम्हाला नंतर ते फोल वाटले. फोल तेव्हाच वाटतं जेव्हा आपण एखादी गोष्ट काही अपेक्षेने अंगिकारतो पण ती अपेक्षा पूर्ण होत नाही. आपण त्या तत्त्वज्ञानावर लादलेली अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून ते तत्त्वज्ञान फोल नसतं. इतकीच जर इंडिविज्युलिजमची कळकळ आहे तर आपण स्वतःचे एखादे तत्त्वज्ञान का प्रस्तुत करत नाही? ते होणे नाही. कारण त्यास वेगळा व्यासंग लागतो. उपलब्ध समाजव्यवस्था, साहित्य, चिन्हे यावर आगपाखड अतिशय सोपी असते. बांधावर खड्डा खणणारा मजूरही पंतप्रधानाची अक्कल काढू शकतो. टिका करू शकतो, केली म्हणून आपण फार वैचारिक, विचारवंत झालो असा भ्रम काही लोकांना होतो. पण खरा विचारवंत समाजास नवा उपयोगी विचार देण्यास झटत असतो. त्याची मांडणी समाजास पटते, उपयोगी वाटते म्हणुन अंगिकारली जाते. कालांतराने अवास्तव अपेक्षांचे ओझे सहन झाले नाही की ती मोडून पडते. विचारवंताचे विचार आणि नाव तर कायम राहतं, ते त्याने केलेल्या नव्या मांडणी मुळे. पण नवा विचार न मांडता नुसती टिका करणार्यांची नावे दिगंत गाजली असे तर होत नाही. ते का? इच्छा असल्यास पुढे चर्चा करू...
In reply to माहीतगार जी आहेत ना अशी उदाहरणे by मारवा
In reply to सर्वात अर्थहीन काही असेल तर by सुबोध खरे
In reply to माहीतगार जी आहेत ना अशी उदाहरणे by मारवा
आता हे बघा कन्फ्युजन साहेब हे जो मी स्वतः विसरुन गेलो तो मुद्दा डोक्यात ठेऊन मग हा आजचा लेख वाचताय हे फ्रेश निष्पक्ष वाचन असु शकत का ? एक प्रतिमा काहीतरी डोक्यात घट्ट आहे अरे हा हा आहे म्हणजे आता अस अस लिहीणार . मी आत्ता वाचल तिथे त्या धाग्यावर एक विस्तृत प्रतिसाद मी दिलेला तिथे ते म्हणता देखील की हो आता कळल मला तुमच म्हणण आता इथे परत तुम्ही कृष्ण ज्ञानेश्वर सोडत नाही ? आता याला काय म्हणाव ?माझ्या वागण्याबद्दल आक्षेप असतील, तर ते मला नजरेला यायला पाहिजेत ना? असे मेगाबायटी प्रतिसादात लपवून का ठेवता? असो आता उशिराने का होइना पण आक्षेप दिसला तर आहे.- प्रत्येक लेख जरी स्वतंत्र असला तरी एक धागा जर समान दिसत असेल, तर फक्त कुणीतरी पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप करू शकू नये म्हणून असा धागा मला दिसलाच नाही असं मी म्हणू शकत नाही. हा पूर्वग्रह आपल्या वागण्यानेच तयार झालेला आहे. तुम्ही स्वत: प्रसिद्धीच्या मोहात पडून फक्त थोरामोठ्यांवर आरोप करत सुटला आहात. त्यांची नावं नसती तर एवढे प्रतिसाद आपल्या लेखाला मिळालेच नसते हे अगदी उघड आहे. कुठलीही लॉजिकल कारणे न देता आपण आपल्या मनाला येइल तसे आरोप करत जाता याची मी उदाहरणे देत आहे. तुमची प्रतिमा माझ्या डोक्यात घट्ट नव्हती. वर लिहिलेला मुद्दा डोक्यात आहे कारण स्पष्ट विचारूनसुद्धा तुम्ही त्याचे उत्तर दिलेले नाहीत. मी विचारलेला प्रश्न असा होता की अर्जुनाला जे वाटले त्याला आम्ही संभ्रम मानतो आणि कृष्णाने त्याला त्या संभ्रमातून सोडवलं. मात्र आपण कृष्णालाच दोषी ठरवून मोकळे झालात ते कसं? जर याचं उत्तर दिलं असेल तर दाखवा. कृष्णाचं एक झालं. तो विषय समजा संपला. मग निष्ठा या विषयावर आपण एक लेख लिहिला होता. तुम्ही निष्ठेला निगेटीव ठरवलंत. तिथला माझा प्रश्नही अजूनपर्यंत अनुत्तरीत आहे. मग ज्ञानेश्वर झाले. आज आता बाबा आमटे. मी कॉम्प्युटर नाही. एक व्यक्ती सातत्याने ज्या गोष्टी समाजात चांगल्या म्हणवल्या जातात त्यांच्याविरुद्ध पुरेशा स्पष्टीकरणाशिवाय बोलत असेल तर ते लक्षात न ठेवणे मला शक्य नाही. त्याला पूर्वग्रहदूषित म्हणायचं तर जरूर म्हणा. सरळ विचारलेल्या शंकांचे सरळ समाधान आपण देत नाही हा माझा अजून एक पूर्वग्रह आहे आपल्याबद्दलचा. तो खोडून काढायचा तर सुरुवात म्हणून माझ्या वरच्या आक्षेपांचे निराकरण करून एक चांगली सुरुवात करता येइल.
In reply to आता हे बघा कन्फ्युजन साहेब हे by असंका
कुठलीही लॉजिकल कारणे न देता आपण आपल्या मनाला येइल तसे आरोप करत जाता याची मी उदाहरणे देत आहे.
मी त्या राष्ट्रवाद धाग्यावर तुम्हाला एक विस्तृत ७ कलमी प्रतिसाद दिलेला होता. त्यावर तुम्ही मला खालील प्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे. हा तुमचाच प्रतिसाद आहे ना ? की मी चुकीचा टाकलाय ? की मॅनिप्युलेट केलाय ?
आता यात तुम्ही म्हणताय आपल्याला काय म्हणायचे आहे ते मला कळल परत ते तुम्ही सारांश रुपाने मांडुन देखील दाखवलय स्पष्ट सहमती देखील दर्शवताय समारोपाच्या शैलीत एक श्लोक ही तुम्हीच दिलाय. आता खरच जर यानंतर तुमची काही शंका शिल्लक होती कृष्ण संदर्भात तर तुम्ही तिथे ती विचारलीच असती. पण तिथे तर तुम्ही काहीच न विचारता समारोप केलेला दिसतोय, धन्यवाद ही दिलेले दिसताय मला, मला कळलय देखील म्हणता मुद्देसुद ही म्हणताय. हे सर्व झाल्यावर आज पुन्हा
आता परत वरील तेच सर्व प्रश्न तुम्ही अगदी मी त्या गावचाच नाही अशा शैलीत व जणु आपला हा संवाद झालेलाच नाही अशा इनोसंटली नव्याने विचारताय ज्यावर तुम्ही खालील प्रतिसाद दिलाय ?
मग ज्ञानेश्वर हा उल्लेख तुम्ही करता तिथे तर या वेळेस मी बघितल मला तुमचा त्या धाग्यावर एकही प्रश्न प्रतिसाद दिसला नाही आता परत मदत मागतो तुमची तिथे ज्ञानेश्वरी वर तुम्ही मला कोणता प्रतिसाद दिलेला कोणता प्रश्न विचारलेला कृपया निदर्शनास आणावे असेल तर. नाही तर विचारावा पुन्हा नव्यानेच मला तरी दिसला नाही. इथे मात्र आवर्जुन तुम्ही उल्लेख केलात
यात खरोखरच काहीच विसंगती तुम्हास दिसत नाही काय ?
मग मला तुमचा प्रश्न अप्रामाणिक, सीरीयसली न विचारलेला मान्य करुन पुन्हा अमान्य करणारा, दांंभिक वाटला किंवा तुम्हाला विचारांशी खरोखर काही अगत्य आहे का अशी शंका वाटली तर ती गैर कशी ?
इथे तुम्ही ज्या इनोसंटली प्रश्न विचारता तो इनोसन्स मला दांभिक वाटला तर ते गैर कसे ?
आता आपल्याला काय म्हणायचे आहे ते मला कळलं. मला आपलं म्हणणं असं आहे असं वाटतं-
१. एकसंध मानवसमाज हे आपले दीर्घकालीन उद्दीष्ट/स्वप्न हवे. त्यात राष्ट्र ही संकल्पना हा एक अडथळा आहे/ठरेल. मूळात राष्ट्र ह्या संकल्पनेत काहीही दैवी नसल्याने त्याविरुद्ध जाणे हे शक्य आहे. तसेच त्या संकल्पनेत निसर्गाच्या नियमांचा काहीही सहभाग नसल्याने, ही संकल्पना जेव्हा मानवसमाज सोडेल, तेव्हा ते अनैसर्गिक असणार नाही.
२. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ सद्ध्याच्या व्यवस्थेतील तोटे/दोष यांची यादी आपण दिली आहे.
हा लेख चांगला मुद्देसूद आणि भावनांना कमीत कमी उत्तेजित करणारा असा होता.
सारांश :
अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम|
उदारचरिताणाम तू वसुधैव कुटुंबकम...||
(बघा आम्ही भारतीय किती श्रेष्ठ- पूर्वीपासूनच हेच सांगत नव्हतो? ;-) )
(या दीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!)
In reply to अकौंटट महोदय by मारवा
In reply to बाबा आमटेंचा विषय चालू होता. by असंका
मी मात्र मला कदाचित गैरसोयीचं होइल असा कृष्णाचा मुद्दाही संपला असं गृहित धरतो म्हणलेलंमाझा मुद्दा गैरसोयीचा आहे असा अर्थ निघतोय. ती माझी लिहिताना झालेली चुक आहे. मला हे असं गृहित धरणं गैरसोयीचं होइल असं म्हणायचंय.
In reply to अकौंटट महोदय धन्यवाद मान्य आहे माझच विधान आहे १०० % मान्य by मारवा
In reply to बाबा आमटेंना आपण आपल्या by असंका
In reply to १. समाजसेवक पेड असतात. by नितिन थत्ते
In reply to बर मग ? by सुबोध खरे
In reply to ते काय म्हणतात तिकडे काही by नितिन थत्ते
In reply to अच्छा by सुबोध खरे
अण्णा हजारेंचा राळेगण सिद्धी मध्ये एक अत्यंत संवेदनशील असा उपक्रम होता. त्यांच्या गावात जी व्यक्ती दारु पिते म्हणजेच पाप करते त्या व्यक्तीला अण्णा आणि कार्यकर्ते खांबाला बांधुन फ़टके मारीत असत.हे खरे आहे का?
In reply to अण्णा हजारेंचा राळेगण सिद्धी by चिनार
In reply to चिनार, अण्णा हजारे सैन्यातून by माहितगार
In reply to माहीतगारजी काही आक्षेप आहेत by मारवा
In reply to एका व्यक्तीला दारु पिणे हा by सुबोध खरे
In reply to जाता जाता --आपले सर्व मुद्दे by सुबोध खरे
In reply to सुबोध जी by मारवा
In reply to मारवा साहेब, by सुबोध खरे
In reply to माहीतगारजी काही आक्षेप आहेत by मारवा
In reply to अण्णा हजारेंच्या बाबतीत by माहितगार
तुम्ही वरून कायदा काय लादू इच्छिता हे मला एक समाजसेवक म्हणून मी काळजी करणार नाही मी कायदा मला हवा तसा घडेल हेच बघेन. वेळ प्रसंगी त्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरीही.
वरील मत आश्चर्यजनक वाटले म्हणुन काही चुकत तर नाही ना यासाठी परत एकदा विचारतो
तुमच्या वरील मतावर तुम्ही पुर्णपणे नक्कीच ठाम आहात का ?
तुम्हाला जो ध्वनित होत आहे तोच अर्थ अपेक्षीत आहे का ?"Drunkards" who broke the ban on alcohol were brought to the village square, tied to a telegraph pole covered with barbed wire and personally whipped by Mr Hazare with his canvas army belt.
"There were 40 liquor units working. Some stopped on advice and some did not listen to him. So the youths went and destroyed the units. They were tied against the pole and were beaten by Anna Hazare personally. It happened to about ten to 15 people," he said.
He told aides only he could administer the beatings because only those who, like him, had served the people "like a mother" had the right to punish them. Those thrashed by Mr Hazare eventually came to worship him, said Mr Raut.
"When they went to the temple, they prayed first to Annaji and then to God," he said. Mr Hazare has admitted the punishments in earlier interviews.
In reply to हे खरे आहे by मारवा
In reply to बाबा आमटे by तिमा
In reply to एक लक्षात घेतले पाहिजे की by मृत्युन्जय
In reply to एक लक्षात घेतले पाहिजे की by मृत्युन्जय
In reply to तिमाजींचे स्नेही कुठे कमी पडले असावे बरे ? by मारवा
In reply to मारवा साहेब by सुबोध खरे
In reply to सुबोध जी by मारवा
In reply to जाऊ द्या हो मारवा साहेब by सुबोध खरे
In reply to जाऊ द्या हो मारवा साहेब by सुबोध खरे
In reply to खिक्क! सुबोधजी चांगली लगावलीत by मांत्रिक
In reply to श्री. मांत्रिक यांचा या धाग्याला दिलेला प्रथम प्रतिसाद by मारवा
In reply to श्री. मांत्रिक यांचा या धाग्याला दिलेला प्रथम प्रतिसाद by मारवा
In reply to सुबोध जी by मारवा
मी जरा घाईगडबडीच्या विरोधी विचारांचा आहे.
In reply to मी जरा घाईगडबडीच्या विरोधी by असंका
हा लेख प्रकाशित करायची घाईगडबड कुणी केली होती? वाचकांनी? तुम्हीच गडबडीने लेख प्रकाशित केलात वर आता तुम्हीच वाचकांना सांगताय की मी घाईगडबडीच्या विरोधात आहे?
अकौटंट जी
मी सुबोधजींना केवळ जो प्रतिसाद दिलाय नीट वाचा पुन्हा एकदा त्यात मी वाचकांना काहीही सांगितलेल नाही.
तुम्ही वरील प्रतिसाद नीट वाचा परत एकदा शांतपणे. तो घाइगडबडीचा उल्लेख कशा संदर्भात आहे समजुन घ्या.
सुबोधजींना माझी आर्ग्युमेंट ची जी शैली आहे त्यावीषयी केवळ ते विधान आहे. हा मी त्यांच्याशी संवाद साधत होतो.
त्यात क्रमाने मुद्दे मांडत होतो त्या संदर्भात आपण ( मी व सुबोध जी ) एक एक करुन पुढे सरकु या
यात आपल्या चर्चेत ( मी व सुबोध जी ) घाइगडबड नको इ.
In reply to अकौंटट जी तुम्ही अजुनही घाइ करत आहात by मारवा
In reply to तिमाजींचे स्नेही कुठे कमी पडले असावे बरे ? by मारवा
एक व्यक्ती जिचा स्वतःचा या प्रसंगात अजिबात समावेश नाही त्या व्यक्तीचे मत एक व्यक्ती जिचा स्वतःचा या प्रसंगात पुर्णपणे समावेश आहे प्रथम अनुभवकर्ता आहे त्या व्यक्तीचे मत कोणते अधिक ग्राह्य असावे बरे ?रोशेमोन प्रिन्सिपल... सिम्पल.

मुद्द्यामुद्द्याशी सहमत.