डोकं दुखून भणभण पायो
राजश्री प्रत्यक वेळी प्रेक्षकाला विसरून देत नाहे कि हा चित्रपट राजेशाही आहे ,सलमान च्या कुर्त्यापासून
महाल राजेशाही ,शाळा राजेशाही ,कात्री पण राजेशाही
हेच नाही तर बूट ,अभ्यास ,नोकर चाकर आणि जेवण गृह
हेच नाही (२) इथे राजकुमारी आहे ,दिवान आहे ,सुरक्षा प्रमुख ( ह्याला भाजी मंडित फळे घ्याला पाठवा जाते )
घोडागाडी पण राजे शाही ( इधर बचपन खिला था)
तर सगळ्यांना माहित आहे कि राजकुमारची मदत त्याचा जुळा (??भाऊ??) करतो ,जेव्हा मृत्यू शय्यॆवर सलमान सलमानला भेटतो तेव्हा पहिले वाक्य काय ? "महाराज कधी तरुण पणी आपल्या गावी असतील ,हा माझा भाऊ दिसतोय "
तरी पण चित्रपट हिट आहे कारण प्रेम से सबकुच बोलेंगे ,सलमान जो भी करता हीन cute लागता हैन
सलमान काळ्या shirt मध्ये छान दिसतो
सलमान काळ्या पारदर्शक मध्ये छान दिसतो
सलमान येडा आहे राजकुमारीशी प्रेम करतो
गाणे "जो हुम्से टकरायेगा चूर चूर हो जायेगा "
हे प्रेमगीत आहे ? राजश्री ला फरक नाही
जानी दुश्मन आठवतोय ? अरमान कोहलीच्या पंख्यांसाठी खुशखबर ,लोक इच्छा धरी नागाची वाट बघत बसतात ,शेवटी छोट्या राजकुमारवर वाईट बनायचे कारण तर पाहिजेच ( पुली मध्ये श्रीदेवी ला वाईट बनवले जाते खलनायका कडून )
पण गेला चान्स कारण तो राज परिवाराच्या मागे का हात धून आहे त्याचे कारण काळात नाही .
पण पारिवारिक चित्रपट आहे ,मग कोटुंबिक भांडणे असणारच
मग गाणे रॉयल टाईम आयो
सोनम कपूर तिच्या fashion sense साठी प्रसिद्ध होतीच ,पण राणीचा रोल चांगला केला आहे ,पण माधुरीशी तुलना होणारच ,गाणे " 'Flowers are falling, in the bower "
आणि प्रेक्षकांना तलवारी वर गळा आपटावस वाटतो ज्यावर राजेशाही भाऊ खेळत असतात .
मध्ये मध्ये राजेशाही हल्दीराम ,गोवर्धन तूप ,गाडगीळ ज्वेलर्स ,गाड्या ,crockery ,सगळे राजेशाही येत असतात .
अरे हो ,स्वरा भास्कर चा राग शांत हॊइल पर्यंत अजून दोन गाणे आणि शिश महाल चा भूत काळ असतो
शिश महाल मध्ये नील नितीन चुकेश जेवडा दारू पियुन बेवडा होत नाही तेवडा प्रेक्षक येडा होतो
नशीब कोणी राजेशाही सुतार बोलावून महाल रेपेर करत नाही
राजश्री अजूनही हम साथ साथ मोड मध्ये आहे
spoilers
अरे हो आज भाऊ बीज आहे
सावत्र बहिणी सलमान ला आपला भाऊ म्हणून स्वरास्कर ( स्वीकार ) करतात " हमे अपनी बहाण मान लो "
आणि चुकेश पण येतो ( और मीन भी ) नशीब तो लगेच चूक सुधारतो "भाई समझ लो "
बाकी निरीक्षण नंतर कधी
In reply to ब्लोग वर by कपिलमुनी
In reply to हे ब्येष्ट आहे . by अद्द्या
In reply to पहिली एक-दोन वाक्ये जेमतेम वाचली... by मुक्त विहारि
In reply to कै लिवलंय कै लिवलंय कै लिवलंय by कंजूस
In reply to शिश महाल मध्ये नील नितीन by DEADPOOL
In reply to परिक्षण आवडलं by श्रीरंग_जोशी
In reply to मनापासून आहे परिक्षण, कमवाल.. by संदीप डांगे
In reply to ६०+२०-५७-४३=२० by नमकिन
In reply to हैला! हा शिनेमा आला का? by रेवती
In reply to जिस्का प्रीक्षन इतका भारी by संदीप डांगे
In reply to यग्झ्याक्टिकली. by रेवती
In reply to हैला! हा शिनेमा आला का? by रेवती
In reply to ही ही. सलमानचे पिक्चर बघणं by रातराणी
In reply to मग मला पण तुमच्या समोर येत by सागरकदम
( पुली मध्ये श्रीदेवी ला वाईट बनवले जाते खलनायका कडून )पुली असा सिनेमा आहे?
In reply to ( पुली मध्ये श्रीदेवी ला वाईट by आदूबाळ
In reply to हा धागा शतकी जाऊ द्या by सागरकदम
In reply to ( पुली मध्ये श्रीदेवी ला वाईट by आदूबाळ
In reply to पुली नामक तमिळ पिच्चर आहे याच by बॅटमॅन
In reply to अच्छा ओक्के. मला वाटलं by आदूबाळ
In reply to कदम कदम बढाये जा! by बोका-ए-आझम
In reply to सत्तर कोटी by याॅर्कर
In reply to हे राम! by नूतन सावंत
In reply to ढकलपत्रातून आत्ता कविता आली by सागरकदम
In reply to असो by पैसा
सलमानखानचा सिनेमा आहे म्हणून बघणार नाही.
पण अस का ? एक बाळबोध कुतुहल आपलंIn reply to हे तर एका दगडासाठी दागिना सोडण्यासारख झाल. by मारवा
In reply to खिखि:! by पैसा
In reply to तसा तर प्रत्येक स्भिनेत्या वर by सागरकदम
In reply to तस नाय सागर अस विचार आणि जोरात धुम ठोक by मारवा
In reply to Happy new year पेक्षा चांगला असावा by भंकस बाबा
सोनम कपूर तिच्या fashion sense साठी प्रसिद्ध होतीचअरारा. असो. आमचं एवडच म्हनने आहे तीच्या अंगावरती कर्व(ज) नसल्याने तीला ज्यावर झोपवुन चित्रपटाचे पोस्टर तयार केल्या गेलं आहे त्यालाच बडजात्याला कर्व द्यावा लागल्या आहे. बाकी चित्रपटात आज उनसे मिलना है हमे .. चलो सुट्टा दारु लेके चले, जरा फ्लेवर्ड कंडोम लेके चले अशा बोलाचे गित असते तर जास्त मज्या आली असते असेच राहुन आणी राहुन वाटते. हे बोल मिपाचे कट्टागीत (ऑफ्कोर्स एक्सेप्ट दी कंडोम पार्ट सेंटेन्स) म्हणुनही शोभु शकते याला माझ्यासकट कोणाचीही हरकत नसावी असा प्रस्ताव रचतो. थोडक्यात चित्रपट अवश्य बघा , मला तरी आवडला. इट्स सिंपल भंपक स्वीट येट रिडीक्युलसली डिफरंट दॅन करंट ट्रेंड. अलोकनाथला जाम मिस केला चित्रपटात. तो असता तर चार चांद लग जाते.
In reply to सोनम कपूर तिच्या fashion by भाऊंचे भाऊ
In reply to याला पंख लाग्णार हो.. by टवाळ कार्टा
In reply to आणी हो सागर भाउ चित्रपट by भाऊंचे भाऊ
In reply to कारण मी तरी पत्ते खेळायचा by भाऊंचे भाऊ
In reply to क्लायमॅ़स by सागरकदम
In reply to क्लायमॅ़स by सागरकदम
In reply to पन यात पोकर कुठे आहे हा माझा by भाऊंचे भाऊ
In reply to सांगते ऐका by नितीनचंद्र
In reply to सांगते ऐका by नितीनचंद्र
In reply to आता पर्यंत जालावर कुठेही by निनाद मुक्काम …
In reply to आता पर्यंत जालावर कुठेही by निनाद मुक्काम …
In reply to काय लिहिलंय? by सूड
In reply to काय लिहिलंय? by सूड
In reply to थोडक्यात सांगायचे तर प्रेम by निनाद मुक्काम …
=))