तां ना पि हि नि पा जां


वाचने
55434
वाचनखूण
प्रतिक्रिया
58
प्रतिक्रिया
लहानपणी?मला तर आतासुद्धा, इंद्रधनुष्याबद्दलअप्रूप आणि भाबडं प्रेम वाटतं
त्यामुळे 'रम्य ते बालपण' (शाळा वगळून) असंच मला नेहमी वाटत आलं आहे.
नाहीतर आज 'का रे दुरावा'सारखीच 'ह्याला धरावा, मारावा, झोडावा आणि पुरावा' अशी एखादी मालिका तुमच्या माथी आली असती. असो.हाहा.
तां ना पि हि नी पा जां ह्यातले सगळेच रंग आपल्याला आवडणारे नसले, तरी सर्व रंगांचा एकूण परिणाम फार मोहक असतो. तो तसाच राहावा, एवढीच इच्छा आहे.तथास्तु.
मच्छर दुनियाभरमे मिलते है, शेर नही।क्या बात
आवडले. अगदी प्रवाही आणि सरळ कथन. सुंदर.
व्वा!! काय बाणेदार उत्तर आहे!! आवडलं मला. :)
लिखाणाच्या ह्या सप्तरंगी छटा आवडल्यात.
आयुष्य असतंच रंगीबेरंगी इंद्रधनुष्यासारखं. प्रत्येक वेळी प्रत्येक घटनेला, भावनेला एक एक रंग आहे असं मला वाटत नाही. बालपणाचा सरसकट एक रंग असला, तरी जाणत्या वयात वेगवेगळे अनुभव, सुखाचे, दु:खाचे, यशाचे आणि अपयशाचेही असे विविध रंग आयुष्यात असल्यामुळे इंद्रधनुष्याची कल्पना मांडली आहे. नाटक आहे, कविता आहेत, लेखन आहे, पाककला आहे, 'काका'पदाला पोहोचल्यापासून इतरांच्या संसारातील व्यथांचं कौन्सेलिंगसुद्धा आहे. आज अनेकदा भारतवारी केली असली, तरी गेली ३४ वर्षं घरापासून दूर आखातात आहे मी. आयुष्यात हाही एक नावडता गहिरा रंग आहेच, पण प्रत्येक रंग वेगवेगळा नसून एकमेकात सरमिसळ आहे. काही रंग आवडणारे, तर काही न आवडणारेही आहेत, पण सरसकट एकूण अनुभव हा इंद्रधनुषी आहे. तां ना पि हि नी पा जां ह्यातले सगळेच रंग आपल्याला आवडणारे नसले, तरी सर्व रंगांचा एकूण परिणाम फार मोहक असतो. तो तसाच राहावा, एवढीच इच्छा आहे.
मस्त लिहिले आहे काका..In reply to आयुष्य असतंच रंगीबेरंगी by मोदक
+१
मस्त लिहिलेत खरेच.
मराठीत तानापिहिनिपाजा असायचे. विन्ग्लिशात विब्ग्योर व्हायचे. क्रम कसा बदलला जायचा कुणास ठौक.
रंगात रंगूनी सार्या, रंग माझा वेगळा हे सिध्द केलेत तुम्ही. साष्टांग नमस्कार.
झकास लेख
पेठकर साहेब
खूप छान इंद्रधनुषी लेख!
दिवाळी अंकाच्या निमित्ताने खूप दिवसांनी लिहिते झालात, छान वाटले.
स्वाती
मस्त लेखन काका
शुभ दीपावली _/\_
तुमचा एक पुतण्या..
Mast lihile ahe kaka
वा ! खूप छान लिहिलंय काका तुम्ही !
पेठकर काका,
जीवनाकडे त्रयस्थपणे पहायला व त्यावर सौंदर्यपूर्ण भाषेत सादर केलेल्या आत्मकथनाने दिवाळी अंकात इंद्रधनुष्यी उठाव आलाय.
लय भारी
छान लिहिलं आहे काका. आवडलं.
नेहमीप्रमाणेच मस्त लेख! ते शेर नहीं वालं बाणेदार उत्तर जबरदस्त आवडलंय!
वाह् ! नेहमीप्रमाणेच रोचक भाषेतले सुंदर लेखन !
पेठकरकाका, लेख अतिशय आवडला.
अतिशय सहज सुंदर लेख. खूप आवडला.
बालपणाचा सरसकट एक रंग असला, तरी जाणत्या वयात वेगवेगळे अनुभव, सुखाचे, दु:खाचे, यशाचे आणि अपयशाचेही असे विविध रंग आयुष्यात असल्यामुळे इंद्रधनुष्याची कल्पना मांडली आहे.
सुन्दर कल्पना आणि अप्रतिम लेख ! आवडला !!
लेख अतिशय आवडला. सहजसुंदर आणि नेमका!
नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा संघर्षाचं स्वरूप बदललं. माझा माझ्याशीच संघर्ष सुरू झाला. माझ्यातल्या गैरसमजुतींना, दुर्गुणांना, आळसाला आणि परखडपणाला जिंकावं लागलं. नव्या गोष्टी शिकण्यासाठी मनाची कवाडं उघडी ठेवावी लागली. सुरुवातीला निराश करणार्या घटना, व्यवसायात अपयश वगैरे आलं, पण उपाहारगृह व्यवसाय कसा असावा ह्याबद्दलच्या माझ्या ठाम भूमिकेला लवकरच फळं येऊ लागली आणि नैराश्य जाऊन हुरूप येऊ लागला. तरीपण यशाने हुरळून न जाता आपले पाय जमिनीवरच ठेवण्याचं कष्टप्रद धोरण अवलंबावं लागलं. आज मागे वळून बघता अनेक संघर्ष केले, अनेक अपयशांना सामोरा गेलो, पण त्याचं वाईट वाटत नाही.संपूर्ण लेख सुंदरच आहे पण त्यातला हा भाग सर्वात छान आहे.
खूप छान! आयुष्य म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य खरंच!!
इंद्रधनूसारखाच सुरेख लेख !
प्रांजळपणे लिहीलेला लेख आवडला!
ऐसा तुम्हारा मराठी आदमी कितना है बाहर? कुछ भी नही।" मी त्याला म्हणालो, "देखो पणीकर, मच्छर दुनियाभरमे मिलते है, शेर नही।" तिथून पुढे माझ्या वाट्याला न जाण्याचा संदेश सर्व मलबारी बांधवांमध्ये पसरला. अंतस्थ कारवाया सुरू होत्या, पण मी त्यांना पुरून उरलो.
काका लेख तर आवडलाच पण या षटकाराबद्दल खूप खूप धन्यवाद!!!!!
आठवणींचे, अनुभवांचे इंद्रधनु छान रेखाटले आहे.
तां ना पि हि नी पा जां ह्यातले सगळेच रंग आपल्याला आवडणारे नसले, तरी सर्व रंगांचा एकूण परिणाम फार मोहक असतो. .
अगदी खरय .
सुरन्गी, खटपट्या, सर्वसाक्षी, अदि, दिपक.कुवेत, मोदक, अभ्या.., सुबोध खरे, स्वाती दिनेश, मी-सौरभ, प्रीत-मोहर, मितान, शशिकांत ओक, टवाळ कार्टा, सतिश गावडे, एस, डॉ सुहास म्हात्रे, यशोधरा, पद्मावति, शेखरमोघे, नंदन, बोका-ए-आझम, पैसा, स्नेहांकिता, मंजु, मांत्रिक आणि मनीषा.
सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद.
पेटकर साहेब नेहमी प्रमाणेच सिक्सर. आत्मविश्वास हेच (इंद्र) धनुष्य. प्राप्त परिस्थिती हाच खरा मार्गदर्शक . नुसता लेख नाही तर शिकण्या सारखे बरेच कांहीं, ते पण सत्य अनुभवातून. क्या बात है।
वाह, भावनांचा कोलाज सुरेख उमटलाय. लहानपणीच्या आठवणी तर खास च. गणपती लेखमाले पासून तुमच्या व्यवसायातील तुमच्या लढाऊ आणि विजिगिषु प्रवृत्तीचं कौतुक ही वाटतं आणि प्रेरणादायी तर आहेच !! इतक्या सुंदर इंद्रधनुष्याच्या रेखाटना बद्दल धन्यवाद.
सुरेख!!
धन्यवाद!
मस्तच काका. आवडलं
सुंदर आणि प्रांजळ लेखन.आवडलं
सुरेख लेख...
आवडला !
मस्तच लेखन!!!
तां ना पि ही नि पा जां.... फार आवडता आहे हा शब्द माझा. इंद्रधनुष्यातील हे सप्तरंग.>>>>>>>>
आमच्या वेळी ते असं होतं,
जा ता ना ही पा णी पी (जातानाही पाणी पी) लक्षात ठेवायला सोपे!!! :)
तरीपण यशाने हुरळून न जाता आपले पाय जमिनीवरच ठेवण्याचं कष्टप्रद धोरण अवलंबावं लागलं. आज मागे वळून बघता अनेक संघर्ष केले, अनेक अपयशांना सामोरा गेलो, पण त्याचं वाईट वाटत नाही.
हे उमजेपर्यंत बरेचदा अर्ध आयुष्य खर्ची पडते आणि पाय पुन्हा जमीनीवर टेकवताना हमखास अडखळतातच म्हणून जुन्या दिवसांकडे तरी मी "धाक्+आठवण" म्हणून बघतो. (त्याने गरजा आपोआप सीमीत होतात असा रोकडा अनुभव आहे)
उघड्या शाळेतला विद्यार्थी नाखुपेठकर काका. आयुष्यातील इंद्रधनुषी रंगांच्या अनुभवाचे छान वर्णन केले.
त्या 'गुलाबताई' माझ्या बालपणीचा एक कोपरा व्यापून राहिल्या आहेत.>>>> यावर वाचायला आवडेल, येऊ द्या त्यापण आठवणी..
"देखो पणीकर, मच्छर दुनियाभरमे मिलते है, शेर नही।">>> षटकार खेचलात
सहज सुंदर वर्णन!
सुंदर लेख.मस्त वर्णन.
बालपणीचे इंद्रधनुषी रंग आठवले.
अगदी इंद्रधनुष्या सारखा.
लेख एक नंबर आवडला. बाकी गोष्टींसोबतच (चक्क) मुंबैजवळच्या निसर्गाचं वर्णन फार आवडलं. त्याबद्दलही कधी विस्ताराने लिहावे, अशी विनंती.
हायला ते मच्छर शेर बोलण्याची डेअरींग भारी आहे.
लेखही तितकाच भारी
छान लिहिलं आहे काका. आवडलं.
तुमच्या लिखाणातून तुमचे व्यक्तिमत्व डोकावते. जसे की 'हिम्मत मर्दा तो मदद खुदा' ,
सात रंगांची उपमा चपखल. मुंबईजवळ बंगला, बाग वगैरे म्हणजे स्वप्नवतच वाटते ऐकायला सुद्धा!
भारतापासून दूर ३४ वर्षे म्हणजे मनात खूप आठवणी दाटून असणार. एका डोळ्यात आसू आणि दुसर्यात हासू अशी अवस्था. मी समजू शकतो.
वेळ मिळेल आणि धुन लागेल तसे कधीतरी गुलाबताईंबद्द्दलही लिहा...
-रंगा
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख
जियो !!! काकाश्री काय डायलॉग मारलाय, रजनीकान्तचा डायलॉग आठवला :)
असो लेखाबद्द्ल
अतिशय आवड्ला , मनापासुन लिहिलेल सगळ सुरेखच असत :)
सुंदर लिहीलंय आणि हजरजबाबीपणातलं उत्तर तर एकदम आवडेश!!
सुंदर लेख.. फार आवडला!
लहानपणी?मला तर आतासुद्धा,