कवितेवर केलेली कविता
लेखनविषय:
काव्यरस
*****कविता*****
कविता म्हणजे कवीजीवनाचे पहिले पान
कविता म्हणजे कल्पनांचे सोनेरी रान
कविता म्हणजे मनःचक्षूंचे प्रतिबींब
कविता म्हणजे उगवणारे सूर्यबिंंब
कविता म्हणजे हरवत जाणारी वाट
कविता म्हणजे सुविचारांची पहाट
कविता म्हणजे तृणातील इवले फूल
कविता म्हणजे शब्दांची सोनेरी झूल
कविता म्हणजे प्रतिभेचा मधुर मेवा
कविता म्हणजे कवीचा अनमोल ठेवा...
- निलम बुचडे.
वाचने
9569
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
आता कळाल पुलंनी ज्ञानेश्वरांना
In reply to आता कळाल पुलंनी ज्ञानेश्वरांना by चांदणे संदीप
जाता जाता...
http://misalpav.com/node
In reply to http://misalpav.com/node by प्यारे१
प्यारेभाऊ...
In reply to प्यारेभाऊ... by चांदणे संदीप
मस्त प्यारे.
In reply to http://misalpav.com/node by प्यारे१
कवितेची कविता
नव्या लेखकाना/लेखिकाना उत्तेजन
In reply to नव्या लेखकाना/लेखिकाना उत्तेजन by भाकरी
भाकरी
In reply to भाकरी by निलम बुचडे
:-)
Sandy sir
In reply to Sandy sir by निलम बुचडे
काय हो तै??
In reply to काय हो तै?? by चांदणे संदीप
अहो
In reply to अहो by चाणक्य
वोक्के!
In reply to वोक्के! by चांदणे संदीप
Sandy sir
In reply to Sandy sir by निलम बुचडे
आधी ते सर बिर थांबवा हो तै!
In reply to Sandy sir by निलम बुचडे
आधीचा प्रतिसाद ढिस बर्का!
प्यारेभाऊ
कसे सुचते हो येवढे छान छान ?
In reply to कसे सुचते हो येवढे छान छान ? by परिकथेतील राजकुमार
परा ???
In reply to परा ??? by चाणक्य
ह्या कवितेने खेचून आणले
In reply to ह्या कवितेने खेचून आणले by परिकथेतील राजकुमार
नमस्कार घ्या मालक!!! --/\--
In reply to नमस्कार घ्या मालक!!! --/\-- by मांत्रिक
__/\__
In reply to नमस्कार घ्या मालक!!! --/\-- by मांत्रिक
खुद्द परा आले म्हणजे मिपा
In reply to कसे सुचते हो येवढे छान छान ? by परिकथेतील राजकुमार
आईशप्पथ!
In reply to आईशप्पथ! by भाकरी
धम्यालाही बोलवा मालक!!!
In reply to धम्यालाही बोलवा मालक!!! by मांत्रिक
येणार सगळे येणार!
In reply to येणार सगळे येणार! by परिकथेतील राजकुमार
परिकथेतील राजकुमार
In reply to येणार सगळे येणार! by परिकथेतील राजकुमार
तथास्तु!!!!
In reply to कसे सुचते हो येवढे छान छान ? by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद
सुरेख............
एकप्रवासीजी धन्यवाद
कविता म्हणजे कवीने स्वता:वरून
In reply to कविता म्हणजे कवीने स्वता:वरून by बिन्नी
वा!:)
=))