इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही.
चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो.
हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
वाचने
66548
प्रतिक्रिया
264
मिसळपाव
प्रतिक्रिया
येत्या
आवडीचा विषय -
यस्स स्पेशली बोकडच ! लै जबरा
In reply to आवडीचा विषय - by जेपी
उमरग्याच्या जवळ खस्गी (कसगी)
In reply to आवडीचा विषय - by जेपी
कसगीवाल्यांन एक शाखा लातुरात
In reply to उमरग्याच्या जवळ खस्गी (कसगी) by अभ्या..
तसा चंदीगडमध्ये
In reply to उमरग्याच्या जवळ खस्गी (कसगी) by अभ्या..
पुण्यात मिळणार बोल्हाईचे मटण
मेंढीचे मटण म्हणजे बहुतेक
In reply to पुण्यात मिळणार बोल्हाईचे मटण by जेपी
बरोबर.
In reply to मेंढीचे मटण म्हणजे बहुतेक by विशाल कुलकर्णी
खुप पुर्वी फक्त बोल्हाईचेच
In reply to पुण्यात मिळणार बोल्हाईचे मटण by जेपी
काय फरक पडतो?
In reply to पुण्यात मिळणार बोल्हाईचे मटण by जेपी
बोल्हाई ही मेंढी ची जात आहे.
In reply to पुण्यात मिळणार बोल्हाईचे मटण by जेपी
पुण्याच्या आसपासचे काही फारसे
नशीबवान हो …
सब झुट है....
जळवा
In reply to सब झुट है.... by बाबा योगिराज
पंत, ठरवा आता, कुठेतरी भेटणं
पंत, ठरवा आता, कुठेतरी भेटणं
In reply to पंत, ठरवा आता, कुठेतरी भेटणं by विशाल कुलकर्णी
पुण्यात कोठे भारी मटन मिळणारे हॉटेल
In reply to पंत, ठरवा आता, कुठेतरी भेटणं by प्रसाद गोडबोले
गारवा..
In reply to पंत, ठरवा आता, कुठेतरी भेटणं by प्रसाद गोडबोले
इथे आमच्या चिंचवड साईडला सगळे
In reply to पंत, ठरवा आता, कुठेतरी भेटणं by प्रसाद गोडबोले
इथे आमच्या चिंचवड साईडला सगळे बोल्हाई च बनवतातअसे काही नाही. 'पन्हाळगड','राजवर्धन' ला बोकडाचं सुद्धा मिळतं.पन्हाळगड ला जाऊन आलोय , फारच
In reply to इथे आमच्या चिंचवड साईडला सगळे by गणामास्तर
राजवर्धन ट्राय करुन पाहा एकदा
In reply to पन्हाळगड ला जाऊन आलोय , फारच by प्रसाद गोडबोले
नुकताच राजवर्धन ला जाऊन आलो
In reply to राजवर्धन ट्राय करुन पाहा एकदा by गणामास्तर
पुणॅ कँप
In reply to नुकताच राजवर्धन ला जाऊन आलो by प्रसाद गोडबोले
ब्लु नाईल
In reply to पुणॅ कँप by राजेंद्र मेहेंदळे
ब्लू नाईल ओक्के आहे. लई भारी
In reply to ब्लु नाईल by लई भारी
बागबानमध्ये तर एकटा असताना
In reply to ब्लू नाईल ओक्के आहे. लई भारी by बॅटमॅन
अगदी अगदी =))
In reply to बागबानमध्ये तर एकटा असताना by अभ्या..
बागबानमध्ये तर एकटा असताना
In reply to ब्लू नाईल ओक्के आहे. लई भारी by बॅटमॅन
काय डब्ल्यु टी एफ बे?
In reply to बागबानमध्ये तर एकटा असताना by टवाळ कार्टा
प्रगो सारख्या 'संवेदनशील
In reply to काय डब्ल्यु टी एफ बे? by अभ्या..
रुचीहिन प्रतीसाद =))
In reply to प्रगो सारख्या 'संवेदनशील by प्यारे१
फ*****
In reply to रुचीहिन प्रतीसाद =)) by टवाळ कार्टा
=))
In reply to फ***** by कपिलमुनी
वाईच तु फूट
In reply to काय डब्ल्यु टी एफ बे? by अभ्या..
मटण टकाटक आणि मटण कराची झाक
In reply to ब्लू नाईल ओक्के आहे. लई भारी by बॅटमॅन
होना
In reply to पंत, ठरवा आता, कुठेतरी भेटणं by प्रसाद गोडबोले
ना खाऊंगा , ना खाने दूँगा
नाय ओ ! तुमी ह्ये वाच्लं नाय
In reply to ना खाऊंगा , ना खाने दूँगा by द-बाहुबली
पंख लागले त्या धाग्याला
In reply to नाय ओ ! तुमी ह्ये वाच्लं नाय by डॉ सुहास म्हात्रे
पंख नाय लागले. त्याचा पत्ता
In reply to पंख लागले त्या धाग्याला by वपाडाव
लाल मास
मागच्याच आठवड्यात खाल्लं लाल
In reply to लाल मास by बोका-ए-आझम
मस्तच ..
In reply to मागच्याच आठवड्यात खाल्लं लाल by विशाल कुलकर्णी
श्रावण अाणि लाल मास
In reply to मागच्याच आठवड्यात खाल्लं लाल by विशाल कुलकर्णी
:-D :-D :-D
मटण खात नाही तस्मात पास. पण
ग्रीक मटणाची पाकृ नसल्याने
ग्रीक मटणाची पाकृ
In reply to ग्रीक मटणाची पाकृ नसल्याने by आदूबाळ
ट्रोजनकालीन ग्रीक मटण तसे
In reply to ग्रीक मटणाची पाकृ by प्रसाद गोडबोले
इच्छामटण ह्याचा ग्रीक अर्थ काय?
हा हा हा.........
पुण्यातील मी मटाण हाणलेली ठिकाणे
कावेरी आणि पुरेपूर कोल्हापूर
In reply to पुण्यातील मी मटाण हाणलेली ठिकाणे by सत्याचे प्रयोग
पुण्यातील सांगा ना हाॅटेलं
In reply to कावेरी आणि पुरेपूर कोल्हापूर by सुहास झेले
मुरुडची पाटील खानावळ
In reply to कावेरी आणि पुरेपूर कोल्हापूर by सुहास झेले
पाटील खानावळीत मटणाचे माहिती
In reply to मुरुडची पाटील खानावळ by कपिलमुनी
ऐकीव नक्कीच नाही... स्वत:
In reply to मुरुडची पाटील खानावळ by कपिलमुनी
चैतन्य
In reply to कावेरी आणि पुरेपूर कोल्हापूर by सुहास झेले
आजोबा, चैतन्य सुरु आहे हो ;-)
In reply to चैतन्य by बोका-ए-आझम
झेलेकाका is right!
In reply to आजोबा, चैतन्य सुरु आहे हो ;-) by सुहास झेले
+१
In reply to कावेरी आणि पुरेपूर कोल्हापूर by सुहास झेले
१. खेड शिवापूर ला जगन्नाथ भेळ
In reply to +१ by मालोजीराव
सिंहगड रोडवर 'शेतकरी' पण बरे
In reply to पुण्यातील मी मटाण हाणलेली ठिकाणे by सत्याचे प्रयोग
परवाच दादरला सिध्दीविनायक
In reply to पुण्यातील मी मटाण हाणलेली ठिकाणे by सत्याचे प्रयोग
पार्टी असेल तर का नाही? ;-)
In reply to परवाच दादरला सिध्दीविनायक by खटपट्या
काही दम नाही त्यात
In reply to परवाच दादरला सिध्दीविनायक by खटपट्या
म्हणजे? इस्कटून सांगा. बेत
In reply to काही दम नाही त्यात by बोका-ए-आझम
फक्त मसाला आणि गळ्याशी येणारं तेल.
In reply to म्हणजे? इस्कटून सांगा. बेत by खटपट्या
पुरेपूर कोल्हापूर नाही आवडल.
In reply to परवाच दादरला सिध्दीविनायक by खटपट्या
कोल्हापुरतलं ओपल बिघडलय पाक.
In reply to पुरेपूर कोल्हापूर नाही आवडल. by अनिरुद्ध.वैद्य
कोल्हापुरातनं गगनबावड्याला
In reply to कोल्हापुरतलं ओपल बिघडलय पाक. by संजय पाटिल
धन्यवाद :)
In reply to कोल्हापुरतलं ओपल बिघडलय पाक. by संजय पाटिल
परख ची वाढती गर्दी बघता परख
In reply to धन्यवाद :) by अनिरुद्ध.वैद्य
पद्मा पण ओपलच्या वाटेने जात
In reply to धन्यवाद :) by अनिरुद्ध.वैद्य
dehati ठीक ठाक आहे .
In reply to धन्यवाद :) by अनिरुद्ध.वैद्य
इच्छामटण की दयामटण ??
.
In reply to इच्छामटण की दयामटण ?? by चित्रगुप्त
इच्छामटण बोले भीष्म अर्जुनासी शरपंजरी निजल्या निजल्या पार्था, आण सत्वरें मटण वाटीभर, शिजल्या शिजल्या गरमागरम अळणी सूप पितोच कसे फुर्र करून तर्रीदार मस्त रश्श्यात भाकर खातो कुस्करून ना कुठली आस ना ध्यास तरी शरांचा टोच साही मटण खाल्ल्याशिवाय मात्र इच्छामरण मी घेणार नाही कावराबावरा अर्जुन दावी खिसा रिकामा प्यान्टीचा वदे, भक्षितो भाजीपाला कठीण काळ मासांताचा कृष्ण धावला शिष्टाईस करून तिरका डोळा सांगे पाच पांडवांसी करा लेको कॉन्ट्री गोळा!
Sandy
खाश्या सदाशिव पेठेत "नागपुर
हा हा !
In reply to खाश्या सदाशिव पेठेत "नागपुर by कैलासवासी सोन्याबापु
एकमेवाद्वितीय गोष्टी
In reply to हा हा ! by खेडूत
जाव म्हणतो!
In reply to खाश्या सदाशिव पेठेत "नागपुर by कैलासवासी सोन्याबापु
नागपूर हॉटेल ला दुपारी १२.४५
In reply to खाश्या सदाशिव पेठेत "नागपुर by कैलासवासी सोन्याबापु
बाबानो बाह्मणांनी नाॅनव्हेज
अस्स का हो भाऊ ?
In reply to बाबानो बाह्मणांनी नाॅनव्हेज by हेमंत लाटकर
हेमंता, तुला आपल्या हिंदू
In reply to बाबानो बाह्मणांनी नाॅनव्हेज by हेमंत लाटकर
हेमंता, तुला आपल्या हिंदू
In reply to हेमंता, तुला आपल्या हिंदू by बॅटमॅन
जुन्या काळी सगळे असूनही लोक
In reply to हेमंता, तुला आपल्या हिंदू by हेमंत लाटकर
याज्ञवल्क्य ऋषींचा काहीतरी एक
In reply to हेमंता, तुला आपल्या हिंदू by बॅटमॅन