झोंबाड
In reply to जबराट जव्हेरगंज by बोका-ए-आझम
In reply to धन्यवाद! by जव्हेरगंज
In reply to धन्यवाद! by जव्हेरगंज
In reply to जव्हेरभाउ by चतुरंग
In reply to जबराट जव्हेरगंज by बोका-ए-आझम
In reply to एक्झ्याक्टली! by चतुरंग
In reply to ओह, असं झालं तर, मला वाटलं by जव्हेरगंज
In reply to नको तसं नको by भाकरी
In reply to असे किस्से बघितलेत. अगदी एकाच by प्यारे१

In reply to आजच वाचलेली ही बातमी पण पहा by अभ्या..
In reply to छान फुलवली आहे. असेच लिहीत by अरुण मनोहर
In reply to +१ by पैसा
In reply to म्हणजे , फक्त ते वाक्य आवडलं by जव्हेरगंज
In reply to सुंदर कथा ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to कथा आवडली. by मार्मिक गोडसे
सुरुवातीनंतर अपेक्षीत नव्हता.रुपीचं असचं व्हायचं. पाऊस आल्यावर तिचं मन थाऱ्यावर नसायचं. पाऊस कधीतरीच यायचा. पण संध्याकाळच्याला आला की जोरदार कोसळायचा. मग अशा कातरवेळी तिच्या भावनांचा खेळ करत सुटायचा.
In reply to कथा आवडली पण by इडली डोसा
In reply to कथा आवडली पण व्यभिचाराला by जव्हेरगंज
In reply to कथा आवडली पण व्यभिचाराला by जव्हेरगंज
कोणी आपणाला नखरेल, चवचाल, बाजिंदी म्हणोत. दु:खी, कमजोर, बिचारी यापेक्षा त्या उपाध्या कधीही बऱ्याएकतर मी म्हणेन कि नखरेल, चवचाल, बाजिंदी स्त्री वरवर जरी सुखी दिसली तरी ती खरचं सुखी, समाधनी असेलच असे नाही. अशी स्त्री खरतर दु:खी, कमजोर, बिचारीचं. सतत हा मला सोडुन गेला तर दुसरा कोण ही धास्ती तिच्या मनात असणारचं. शिवाय असे पुरुष फक्त तिची शारिरीक गरज भागवतील आपलं काम झालं की निघुन जातील. उद्या तिला काही दुखलं - खुपलं तर ज्यांना ती आत्ता नाचवते आहे ते कोणि तिची साधी विचारपुसही करणार नाहीत. हे फक्त तिने मिळवलेलं आभासी सुख असेल. आणि राहता राहिलं स्वाभिमानी, स्वच्छंदी, स्वावलंबी जीवन बद्दल , जर तिचं आणि बाब्यचं खरचं एकमेकंवर प्रेम असतं. समाजची विधवेवरची बंधन झुगरुन ती त्याच्यासोबत पळुन जाऊन दोघांनी सहजीवन सुरु केलं असतं. अगदि लग्न जरी नसतं केलं तरी हरकत नाही पण एकनिष्ठ्ता असती तर त्याला स्वाभिमानी, स्वच्छंदी, स्वावलंबी जीवन म्हणता आलं असतं. इथे जे चित्रण तुम्ही दाखवता आहात तो प्रकार म्हणजे स्वैराचार आहे. उद्या बाब्या ऐवजी गोप्या तिला अजुन काही आमिष दाखवुन भुलवु शकतो आणि जर तो मला अजुन सुख देतोय तर मी बाब्याला कशाला भाव देऊ या विचारने ती जर गोप्याला माकडं बनवायला लगली तर तुम्ही अश्या स्त्रीला स्वाभिमानी, स्वच्छंदी, स्वावलंबी म्हाणाल का? स्वाभिमानी, स्वच्छंदी, स्वावलंबी स्त्रीचं साहित्यातलं सशक्त उदाहरण म्हणुन मी जैत रे जैत मधल्या चिंधीकडे बघेन. तिनं नवर्याला टाकलयं पण ती नाग्या बरोबर एकनिष्ठ आहे आणि त्याच्यासाठी प्राणार्पण करायलाही तयार आहे. त्यामनाने रुपी फरच उथळ आणि बेगडी वाटते.
In reply to नाही पटलं by इडली डोसा
In reply to एकतर मी म्हणेन कि नखरेल, by जव्हेरगंज
In reply to एकतर मी म्हणेन कि नखरेल, by जव्हेरगंज
तिच्या बोडक्या जिवनात कुठुनसा येणारा एक अंधुकसा किरण दिसायला लागला. आपण आपल्या वैधव्याचं दु:ख करत किती बसायचं. जुनं मळकं कापड नेसुन रडत कुजत आयुष्य घालवत लोकांच्या सहानुभूतीच्या नजरा किती झेलायच्या. या सहानुभूतीवर आता थुंकायलाच हवं. आपणही आता निलाजरेपणाने जगायलाच हवं. आपल्याही शरीरात आग आहे, आणि ती आपल्या मर्जीनं भागवण्याचा अधिकार आपल्यालाच असणार. ताठ मानेनं जगत, पाहिजे त्याच्याशी खेळत, मनासारखं जगण्याची मजा आपल्याला अनुभवायलाच हवी. ऊद्याच्या बदनामीला आजची जिंदगी ओवाळुन टाकायलाच हवी. भले कोणी आपणाला नखरेल, चवचाल, बाजिंदी म्हणोत. दु:खी, कमजोर, बिचारी यापेक्षा त्या उपाध्या कधीही बऱ्या.हे वाचुन मला आपलं वाटलं की रुपी हा नवा मार्ग सुखी होण्याच्या इच्छेने स्विकारतीये. जर तिचं आणि बाब्यचं खरचं एकमेकंवर प्रेम असतं.>>>>>>> बाब्याचा काय भरोसा , तोही पक्त तिच्या शरीराकडेच पाहत असेल तर. आणि एका विधवेशी प्रेम/विवाह करणे ही कल्पना खेड्यापाड्यात नक्कीच वास्तववादी नाहीये. त्यामनाने रुपी फरच उथळ आणि बेगडी वाटते.>>>>>> बाब्या आज ना उद्या तिला धोका देईलच. म्हणुन तिनं मनाची आधीच तयारी केलीय. खेळात माकड ठरवुन ती त्याच्यापेक्षा वरचढ असल्याचं तिनं दाखवुन दिलयं. >> या सगळ्या बाबतीत माझं एवढचं म्हणणं होतं की याला स्वाभीमान , स्वच्छंदीपणा आणि स्वावलंबन म्हणता येणार नाही. आपल्या खेड्यांत आजही अश्या असंख्य विधवा स्त्रिया आहेत ज्या अपार कष्ट करुन , स्वत:च्या हिंमतीवर शेती करतात, शेरडं करडं पाळुन उपजीविका भगवतात, पण शरिरीक देवाण घेवाण करुन त्याच्या बदल्यात परपुरुषाकडुन आपली शेतिची किंवा इतर कसलीचं कामं करुन घेत नाहीत. त्या खर्या स्ववलंबी, स्वाभिमानी स्त्रीया. तुम्हाला परपुरुषांना खेळवुन त्यांची माकडं करुन स्वत:चा स्वार्थ साधणारी स्त्री जर स्ववलंबी, स्वाभिमानी वाटत असेल तर मग विषयचं संपला. तुम्ही म्हणता तसा शेवट केला असता तर ती एक गुडीगुडी प्रेमकथा वाटली असती. रुपीच्या चालू असलेल्या कठोर परीस्थितीत जास्तीत जास्त वास्तविक शेवट मला अपेक्षित होता. तिला शेलामायची जगण्याची पद्धत आवडली. मग तिनेही त्याच मार्गाने जायचं ठरवलं. रडत खडत जगण्यापेक्षा ताठ मानेनं कसं जगायचं हे तिला समजलयं हेच दाखवायचं होतं.>> तुमच्या कथेचा शेवट रास्त आहे. मला तुम्ही तो बदलावा असं सुचवायचं नव्ह्तं. मी जे उदाहरण दिलं आहे ते फक्त तुमच्या आधिच्या प्रतिसादत तुम्ही
रुपीनं स्वाभिमानी, स्वच्छंदी, स्वावलंबी जीवन जगायच ठरवलयं असा शेवट अभिप्रेत आहे.असा उल्लेख केला होता. त्याप्रकारचं जीवन म्हणजे मला काय अभिप्रेत आहे ते सांगण्यासाठी चिंधीचं उदाहरण दिलं होतं. असो रुपीने तिच्या सद्य परिस्थितीला बदलण्यासाठी तिच्या शेलामायचाच मार्ग स्विकारला आहे. जर तिच्या मायने नव्या नव्या गड्यांचा अधार न घेता स्वतःच्या हिंमतीवरच मुलांना वाढवलं असतं तर कदाचित रुपीनेही त्यातुन प्रेरणा घेउन तसाच सदाचारी मार्ग अवलंबला असता. तुमच्या कथा चांगल्या आहेत . पण कथेकडे तटस्थपणे बघा. जे चुकिचं वागणं आहे ते चुकचं म्हणा. उगा सहानुभुती निर्माण करुन गैरवर्तनाचं उदात्तीकरण करू नका. आता खंबीर आणि धाडाडीच्या मायची ही एक कथा येउच द्या ही विनंती.
In reply to हम्म by इडली डोसा
In reply to ओके ईडो, by जव्हेरगंज
In reply to तुमच्या वरच्या प्रतिसादात पण by इडली डोसा
In reply to एकदा आपलं वागणं समर्थनीय by प्यारे१
वन प्लेट इडली विथ साम्बार एण्ड डोसा विथ चटनी प्लीजफॉर हिअर ऑर टु गो सर? :) (आमच्या हाम्रिकेत सगळे टपरीवाले असचं विचारतात बर्का)
In reply to हाहाहा by इडली डोसा
In reply to लं कार्त मदाम! म:सी. by प्यारे१
In reply to लिव्हा हो जव्हेरभाउ. काय by अभ्या..
In reply to 'जबरा' नीट लिहित जा रे. ;) by प्यारे१
In reply to हे पीएम झालेल्याच्या by अभ्या..
In reply to लिव्हा हो जव्हेरभाउ. काय by अभ्या..
In reply to प्रा. व. बा. बोध्यांच्या कथा वाचायला कधी देताय? by इडली डोसा
In reply to गावाचे नाव सांगितलेय. जायचे by अभ्या..
In reply to वाचायला द्यायला पाहिजेत म्हणजे मीच द्यायला पाहिजेत असे नाही. by इडली डोसा
In reply to अहो ईडली डोसा, उपमा तरी इचार by अभ्या..
In reply to लिव्हा हो जव्हेरभाउ. काय by अभ्या..
In reply to अगदी by प्रदीप
In reply to !! by तुषार काळभोर
ज्या गोष्टी आहेत त्या कितीही चुकीच्या, अयोग्य, वाईट, धक्कादायक, लाजिरवाण्या असल्या तरी अॅटलीस्ट त्या 'अस्तित्वात' आहेत, हे तरी स्वीकारायला हवं.जे झेपत नाही त्याचं अस्तित्वही सहन होत नाही हो लोकांना...आणि तरी इतरांना शहाणपण शिकवतात मोठ्या तोंडाने.
In reply to ज्या गोष्टी आहेत त्या कितीही by बॅटमॅन
In reply to +१ ... by अस्वस्थामा
In reply to मस्तच by अद्द्या
In reply to कथा तुम्हला हवी तशी तुम्हाला by रातराणी
In reply to कथा तुम्हला हवी तशी तुम्हाला by रातराणी
एक नंबर भाऊ